फवारणीची धामधुम || Part 2 || Episode 807 ||Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.ค. 2023
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#फवारणी
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching - บันเทิง
दिवसातून दोन तीन व्हिडिओ अपलोड करा सर पावसामुळे आम्ही घरातच आहे, फवारणी बाकी आहे व निंदन बाकी आहे पण पाणी खूप येत आहे 😅😅😂❤
Tumhi ghari ahe pn
Tyanna shalet ja lagte n😂😂
@@sanatansankriti😂😂😂
@@sanatansankriti 😄😂🤣
आप भी शिवलाल के नक्शे कदम पर चल रहे हैं क्या?? गुरुजी का समय बर्बाद कर रहे हैं😂😂😂
Are mitra mi kay mhnto june mamache episode pahat Jay mhnje mag tu shetatch janar nahis hasu hasu bejar honar mi tasech karit asto aani jevan karatani jast episode baghat ast asto
शिवलाल ले अजून बत्ती पाहिजे हा सुधारला नाही अजून. शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😅
❤😂😢😮
शिवलाल ले बत्ती भेटलीच पाहीजे 😂😂😂😂😂❤❤❤❤😮😮😮😢😢😢😢
काशीराम आला आहे गुरुजी 🚩🚩🚩👌👌👌
शिवलाल गुरुजी चे अर्धा लिटर औषध चोरणार😂
सर अस वाटते या नाटकात घुसुन शिवलाल मन भरून मारावाटते😂
शिवलाल सारखा प्रत्येक गावात
एक माणूस असतो..
गुरुजी....सलाम तुमच्या मार्गदर्शनाला
गुरुजी तुमच्या ही पाठीमागे वज्जर बाराभाईचा खटलाच आहे😀😀
प्रत्येक व्हिडिओ चे चित्रीकरण खूपच छान आणि साजेसे असते 👌👌🙏🙏
आजचा बोध,,,, उंटा वर बसून शेळ्या हाकणे,,,
अशी गुरुजींची हालत झाली
शिवलाल भाऊ सुधारणार नाही 😂😂😂
शिवलाल भाऊ मुळे ह्या शो ला शान आली राव..😂😂
शिवलालचा प्रत्येकाला वाईट अनुभव आला तरी लोकं विश्वासच का ठेवतात , काही कळत नाही........
शिवलाल एकदा चांगली बत्ती पाहिजे मंग जमते मंग बजेट 😂😂😅😅😊😊❤❤
बस बावा शिवलाल भाऊ आणि त्यांचा मजूर😂😂
|| ❤ काम असं करा की चार जण म्हणाले पाहिजे,
'तु रावू दे रे बाबु...' मी पाहतो दुसरा कुणीतरी
मायभिन....🤣🙏😍😊
#शिवलाल_भाऊ_टोयगोटे...😎 ||
Bhushnya purn shivlal chya under madhe 420 ch training ghet ahe 🤣🤣🤣
शिवल्या खरच घरावर गोटे आणते वाटते बा पुन्हा👍👍👍
लखलखे कधी येतो घरी ❤😂😂😢
फवारणीची धमाकुळ जोरात आहे सर
कामचुकार वृत्ती,कामातील हलगर्जीपणा यामुळे विश्वासाला तडा. कसं होईल शेतकऱ्याच.
फवारणीची छान धामधूम चालू आहे❤❤❤
शिलार भाऊ खूप भारी माणूस😂❤😅 गुरुजी फसले
शेतकऱ्यांची वास्तविक परस्थीती दाखवली 👍👍
फवारणीची धामधुम ❤
शिवलाल ले द्या एक वेळ बत्ती अजून 😅
खुप पाऊ आला गुरूजी कारंजा घाडगे येते
Hii
दोन तीन दिवस झाले पाउस च सुरू आहे कॅमेन्ट नाही करण झाली व्हिडिओ पण पाहणं नाही झाले सर खूप पाऊस झाला सर जळगाव जामोद कडे...
वारात आलकी अडवास घ्या नाही तर औषध टाकायला जातील अड्ड्यावर😂😂
सर तुमची कल्पशक्ती खूप मोठी आहे ग्रामीण भागातील जीवनशेली रेखाटलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आजची परिस्थिती दिसत आहे. असेच नवीन व्हिडीओ बनवत जा सर आम्हाला असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात
Sr उद्याच्या भागात...पावसाने शिवलाल ची फजिती दाखवा ....नाल्याला आला पुर शिवलाल गेला वाहून भुर 😂😂😂😂
मस्त व्हिडिओ आहे सर😀😀😂😂😂😂😂
शिवलालबबन.पैसे.दि ले.का.मारूतीभानूचे😀😁😂दया.बतती.शिवलाल.ला.विडीओ.छान.झाला👌👌👌
शिवलाल भाऊ खूप भारी माणूस 😂❤😂
झाब्रू आणि नलू वर व्हिडिओ बनवा सर
शिवलाल ले आणखी बत्ती द्या सर
🌹🙏जय गजानन माऊली 🙏🌹
आकोलेकर❤❤❤❤❤❤❤😅😅
शेतकर्याची समस्या..
.खूप
आहेत.
खुप छान व्हीडिओ सर.मस्त.
सध्याच्या परिस्थितीत कामगारांचे असे भाव वाढलेत आहेत जसे सध्या तंबाटे यांचे भाव आहेत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Khup best video sirji in real condition in farming.
शिवलाल सारखे लोक म्हणजे नरकाची देन स्वर्गात यानला इंन्ट्री नाही
आजचा दिवस वीणा कमेंट चा गेला असता. मनून......
या सिजन बेस्ट विलन अवॉर्ड फ्कत न फ्कत शिवलाल भाऊ,मस्त कॅरेक्टर!!
शिवल्या ले plz दणके द्या उद्या आता माझी खूप जास्त नस तपली plz उद्या द्याच त्याले दणके
नमस्कार हो गुरुजी ❤️😊❤
शिवल्या औशीद दाबते उद्या पायना 😂
शिवलाल आणी बबन वर किती वेळ विश्वास ठेवता राजा लक्ष्मन भाऊ फारच छान व्हिडीओ
हे चोट्ट शिवल्या या लक्षमण व गुरुजींले घालतात मातीत 🤦🏻♂️
Khupch Chan sirji 😅😅😅
Super sir
😂 nice
Khup mast video sir
हीच परिस्थिती सगळीकडे
Khup chhan.
👌👌💐💐🙏🙏
1 number sar
मस्त
माझे डोळे आले आहे तरी पण एपिसोड बगत आहे कारण आवड खूप आहे विडिओ ची
Mast 💯 A1 sir
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
😂😀😀😀😀😀 mast
धन्यवाद राऊत सर यकनबर
Mast video sir 👌👌
Chaan🎉😊😊
गुरुजी मंत्रिमंडळ विस्तार करा न पाहिले ग्रामपंचायत चा आणि ते बारसं करून च नाही राहिले झुमरू आणि बाळू भाऊ च्या पोरा पोरीचं 👌🏻👌🏻👌🏻
हो सर
@@TeachertakatakSureshRaut गुरुजी तुम्ही आमचे सर मला सर नका म्हणून 😊
Shivlya la danke basva guruji 😂😂😂
लष्मण हातचं सोडून पळत्या च्या माघ लागतें गुरू
गुरजीचे पात्र म्हणजे एक एक नमुनाच आहेत.😅😅😅
छान आहे विडीओ🙏👌👌👌👌
बेस्ट एपिसोड
Shivlal chale zal Ankit Kumar deta hai shivlal ji😊
ऐक नंबर कामेडी मन पुरव आभार दादा मि तर आपले नवीन विडियो कधी ऐतत वाटच भगघ असतो
हळू हळू शिवलाल ची टीम च तयार होत आहे रामपूर मद्ये.....पण सर सुन्या सुन्या पोलिस भरती झाल्यावर कस काय चल्या हे त्यांचं पण दाखवा
👌👌👌👍👍👍
एक नंबर विडिओ सर❤️🙏
देविदास भाऊ एक नंबर माणूस आहे
मारोती चे पैसे शिवलाल केंव्हा परत करल
डॉ पसुन गाडी सोडवा
😂😂🎉❤
😅😅😅😅😅😅😅😅
शिवलाल सारखा माणूस शोधून सापडणार नाही. मार खाण्याचे च धंदे करणार.... नक्कीच पुन्हा batti भेटणार असं दिसते 😂😂😂
खूप छान ह्विडिआओ
शिवलाल ची एवढी मोठी टीम.. आणि काम पायल त काहीच नाही, वारे शिवलाल😂
फवारणी ला येत असेल कुणी रामपूर मधे तर सांगा राऊत सर ला 😁
जय गुरुदेव सर🎉
Udya yato vahun gela pahije shivalal bhau cha.. Nadit..
GURUJI लखमापूर च नाव घ्या एका व्हिडिओ मध्ये लखमापूर हे गाव पिंजर ते पिंपळगाव हांडे या रोड वर आहे प्लिज सर धन्यवाद ❤️✨ संतोष पाटील सोनटक्के कृषी उत्पन्न बाजार समिती बर्शिटाकळी चे संचालक यांचे नाव घ्या
🙏🙏
Nice video sir ji ❤
वारे शिवल्या येवढी बत्ती बसली होती तरी सुदरला नाही
👍✌️👌👌
Chan video
शिवलाल ले अधिक बत्ती पाहिजे
शिवलाल दोन तोंडच माणूस आहे 😂👌
असं वाटते आता की रूमन संघटने सोबतच शिवलाल ले बत्ती संघटना पण बनवालागते 💪🏻💪🏻
शिवलाल च्या कंबरीले चांगला उचलणीचा गोटा बांधून पुरात द्या लोटून
शिवलाल लक्षमण ले चुना लावते वाटते 😂😂
Nice😂
Super 🥳🥳🥳
Lak lakya nahi disat aahe khup divsacha kuth gela 😂😂
Police training la
😅😅😅😅🎉❤❤❤
Kharach guruji ase nalayak zhalet aatache majur
❤❤❤❤❤ नमस्कार मंडळी 😅😅😅😅😅