खूप छान व्हिडिओ सर... कास्तकार आणि ट्रॅक्टर वाले यांचे नियोजन आणि वादविवाद त्या मधून निघालेला माध्यम मार्ग.. सासरे बुवाले गुंगारा...खूप सुंदर निरीक्षण आहे सर...एक नंबर व्हिडिओ 🙏
खुप मजा आली सर,मस्त विडिओ झाब्रू मस्त ट्रॅक्टर चालवायला शिकला,झुंबर चा चेला आहे म्हणजे ट्रॅक्टर परफेक्ट येणार,,,बाकी लहाने पाटील चे सासरे तर भारी चं आहेत,त्यांना मागच्या वेळी टायर पंचर झाला होता तेव्हा अद्दल घडली होती ते त्यांना आठवण आहे वाटते😁😁😁😁😁 सर्वांनी एकजुटीने सोडविलेला मार्ग एक चं नं आहे,,, सर तुमच्या विडिओ मधून शिकण्यासारखे खूप आहे,असेच मनोरंजन करत राहावे,खुप खुप मनस्वी धन्यवाद
Nice video ❤
Ek number zhumber bhaiya😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤❤
June nve saglech vdo mastani 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Barffi chari bajune टेस्टी tse Saranche vdo astat... Evergreèn fresh
🎉🎉🎉jast awadla vdo
Chan 👌👌👌👌
Each character best and best
Very good job
Sir ❤❤❤
🎉😂😊
मांगकिन्ही ले पाहिजे हो कंदील आबाजी मजुर 10 मंजूर😊
Aajav badala sir devidas bhau cha ❤❤
👍🏻
❤️
😂😂😂
Real fact sir
1 नंबर विदीओ होता सर दुसरा विदीओ येचावरच येऊ दया
Khup Chan sir
सर शेंद्रि डोलारी आमच्या गावाजवळच आहे
झुंबर एकच नंबर रे
Mast yar
🙏🙏
बरोबर आहे टॅक्टर वाले साठी
Very nice
माझ पण वावर रस्त्यावरच आहे सर एखादा फोटो टाका सर वावराचा वावरात संत्रा ये कलम लावलेली आहे किनखेड ते समूद्धी रोडवरच आहे
Ho पाहल mi te शेत
Nice sir
आमचा गावात या पेरणी करायला भंडारजला ३५बग आहेत
Khup chhan vidio sir
मस्त video झाला सर,
ushira ka होईना पण tumcha video pahtoch mi.
चांगली पेरणी झाली पाहिजेत
तुमच्या गावावरून धामक बेलोरा खूप दूर आहे सर
😂😂😂
झुंबर ले सस्ती वाडेगावले पाठवा राऊत सर
Nice mst sir
सर आमच्या गावच नाव घेजा पोही ता.मुर्तिजापूर जिल्हा अकोला नक्की घेजा
😊😅
Belora dhamak nandgaon KHANDESWAR talukyatl hoy ka sir😅
पुढच्या वर्षी आपल्या 50 बैग आहे बेलोरा धामक ले
Ho be kajya❤
झकास
आपल्या ३० बॅगा आहे सर काटी ले दिग्रस जवळ
Eak number sir Deshmukh nav getalya badal Danyawad sir
Perani ca Tim aala ka ass aste sir puran pernica Tim c aathvala dhanyvad sir vidio banvlya Badal 🙏👍❤️❤️❤️❤️
सरपंच ला बायको नाही का ,,, एकटाच आपला हुंडा चारून राहला,,, 😂
आहे मुलगा असतो नाशिक ल नोकरी करतो
तिकडे गेले आहे
Dada awdla mala ❤
Mast eak number video sir tumacha video pahilaki kup mast vatate sir my family teacher Taka tak family
sir tumcha fan zalo aahe mi Video cha
Sir ladkhed ch nav gyshal ashi apyshay krtho
झब्रु आताच ट्रॅक्टर शिकला पेरणी बरोबर नाही येणार त्याले पेरणीले जुना ड्रायव्हर लागतो
Aaj perl guruji aata panyachi vat ahe
झाबरू चालक झाला
गुरजी, मामा सिरीज बनवा हो.
बरं
पटीलांचे सासरे कोट घालून झोपतात का सर 😅
😂😂😂🤔
माझा गावाच पन नाव घेजा भाऊ शिरज गांव कोरडे
बेलोरा धामक मधे आपल आहे 10 बैग
Amchya kade ajun pan paus nahi aala
सर आमच आहे ना पेराच हातगांव ले आहे २५ एकर
sagde jhn sar che video sheyr pn kartja
झाब्रू च्या सोयरीक च बघा सर काही
आमची पण सोयाबीन बेडवर टोकन झाली आमच्या येथे पाऊस मस्त आहे गाव खरबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ
👍👍🙏🙏
Turkhed ta. Murtizapur var video banva
Sir aamcha gavat panich Nahi aal
Sir larya cetya c kay suru hay
1 no. Ho Patil 👌👌👌
खूप छान व्हिडिओ सर... कास्तकार आणि ट्रॅक्टर वाले यांचे नियोजन आणि वादविवाद त्या मधून निघालेला माध्यम मार्ग.. सासरे बुवाले गुंगारा...खूप सुंदर निरीक्षण आहे सर...एक नंबर व्हिडिओ 🙏
Apla bi hay sarpanch saheb 20 bag cha nagdi payment ahe..... Yeta ka shegaon
सर वडाळा च नाव घे सर ..
Sir zabru ani mazi kahani same👍 pahile gharch kr
आमचं गाव जवळ आहे तिथून येचां मग
kgf 2 video banva 😊 sir
1000 रूपये बॅग आहे 22
सर ऐकदा आमचा गावाच नाव घा ,,,,,,,शेदुरजना मोरे
800 ah Ho gruji bag payja bava
बरं उद्या वाढून देऊ का
आमच्या जांभरुण महाली येथील पंधरा दिवस झाले पेरणी आटोपली आहेत
बरं
Driver pahije ka Patil
झुमऱ्या...🤣😁👌
सर तुमचे व्हिडिओ मला टेन्शन फ्री💆♂️ होण्यासाठी खूप मदत करतात 🙏धन्यवाद सर
Right brother
राइट ब्रदर😊😊❤
Amchya kade pani nahi sir mahagao taluka khadaka gao
Aamcha bhagat ek hi pani nahi zal
Udya devidas bhauchi perni karun deja bava
Sar tractor payje asl tr aahe maj Dhamani la mahesh hatkar patil manun sag koni pn sagil
झुंबर आणि झाबरू भाऊ म्हसणी गावांमध्ये पेरणीसाठी टॅक्टर पाहिजे होते.. आहे का खाली 🤣😀
आमचा गावाचं नाव घेना सर निंभा आहे
👌💯🌟👍👍 सर तुमचे व्हिडिओ बघितल्यासारखे वाटत नाही असं वाटतं की डोळ्यांसमोर रियालिटी घडत आहे 👍
same to same ❤
Thanks for me like 🥰👍
अयान पठान ची शेती आहे 40 एकर पाठवा झाब्रु ला
पेरनीला सर
❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍
Amaravti jilhyat panich nahi
424
Belora dhamkle kshale patota bhau amctar udharin pareshan Aho bhu tikdetar she injori dhamni khadi mauri
आम्ही कपाशी लागवड केली ते झोल करुन हो सर आम्ही पण टिचर टका टका वाणी पाऊसाची वाट पाहत आहे ⚡💥🌧️🌧️☔
Ram ram sar sangitlela video taklaya baddal dhanaywad Ajay khanpure borgaon manju
Guru pernichi mast mahiti dili
Sir tumi tumi tar maje inspiration aahat tumcha mule maje pan channel growth hot aahe thanks you somach 🙏🙏
जुना व्हिडीओ आहे का सर नवीन बनवत जा ....एक दिवस उशीर झाला तरी चालेल पण नवीन काही दाखवत जा ...सर....
Yes old video
Thanks sir deshmukh nav getyaa बादल
A nice
BBF न पेर रे बा झाब्रू आणि fungicide, insecticide, rizobiam सगळ्या बीजप्रक्रिया करा
Permichi dhamdhum
👌👌👌👌
एकदम बडिया देवदास भाऊ परवा पेरा
पेरणीची धामधुम जोरदार सुरू आहे गावात , भरोश्यावर नका ठेवू हो , बिचाऱ्या शेतकऱ्याले पेरणी होईस्तोवर दम नसते .... ..
जबरदस्त व्हिडीओ सरजी 👍👍👍🙏
धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्याला ओळखलं
खुप लवकर पेरनी चालू केली पाणी काय म्हणते
खुप मजा आली सर,मस्त विडिओ झाब्रू मस्त ट्रॅक्टर चालवायला शिकला,झुंबर चा चेला आहे म्हणजे ट्रॅक्टर परफेक्ट येणार,,,बाकी लहाने पाटील चे सासरे तर भारी चं आहेत,त्यांना मागच्या वेळी टायर पंचर झाला होता तेव्हा अद्दल घडली होती ते त्यांना आठवण आहे वाटते😁😁😁😁😁 सर्वांनी एकजुटीने सोडविलेला मार्ग एक चं नं आहे,,, सर तुमच्या विडिओ मधून शिकण्यासारखे खूप आहे,असेच मनोरंजन करत राहावे,खुप खुप मनस्वी धन्यवाद