शिवाजी महाराजांचा खुन कि नैसर्गिक मृत्यू -Mystery Of Shivaji Maharaj Death

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 914

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +191

    सर्वांचे आभार....
    प्रत्येक शिवभक्तांच्या प्रत्येक शंकेच निरसन करण्यासाठी आणि योग्य इतिहास प्रत्येक शिवभक्तांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे....
    हळूहळू अनेक मुद्यावर आम्ही बोलणार आहोत तोपर्यंत आपण हा video हर एक शिवभक्तांपर्यत पोहचवण्याच काम हाताशी घ्या.....।।।।
    धन्यवाद....।।।
    आमचे शिवचरित्रावरील पुस्तक घरपोहच मिळवण्यासाठी www.shivajifoundation.com या website वर visit करा...।।।

    • @omkargawas2025
      @omkargawas2025 6 ปีที่แล้ว +3

      Namdevrao Jadhav namdevrao lavkarat lavkar video बनवा. आम्हाला कारण samajla पाहिजे

    • @siddh_gaikwad
      @siddh_gaikwad 6 ปีที่แล้ว +3

      Namdevrao Jadhav सर खुप महत्वाची माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद .शिवाजी महाराजांचा मृत्यू या विषयावर नेहमीच अनेकजनांनी गैरसमज पसरवण्याचे करत असलेले काम आता तरी थांबेल आणि खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर तुम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना खरच उच्चवर्णीय समाजातील काही व्यक्तीनी विरोध केला होता का ? केला असेल तर तो का केला ? आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला याची माहिती सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवावी या विषयी अनेक समज, गैरसमज अनेकांच्या मनात निर्माण झालेले आहेत तरी तुम्ही हा विषय नक्की मांडावा अशी इच्छा व्यक्त करतो.
      जय शिवराय

    • @shashikantanugade846
      @shashikantanugade846 6 ปีที่แล้ว +1

      Sir lavkarat lavkar pudhla video banva. Aamhala janun ghyaychay shivrayanna koni vish dil te.

    • @prathameshkhatri3282
      @prathameshkhatri3282 6 ปีที่แล้ว +1

      Namdevrao Jadhav sir video kadi yenar pudhacha

    • @pankajgawande1321
      @pankajgawande1321 6 ปีที่แล้ว +1

      जाधव सर तमाम शिवभक्त आपल्या सोबत आहैत.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ,

  • @sagarlokhande7245
    @sagarlokhande7245 6 ปีที่แล้ว +64

    आपल्याच माणसात खोट होती नाहीतर
    आख्या भारतालाच महाराष्ट्र बनवले असते.
    (छत्रपती शिवाजी महाराज)

  • @adityasalve1549
    @adityasalve1549 6 ปีที่แล้ว +64

    सर एक गोष्ट सांगायची होती तुम्ही ज्या प्रमाणे बोललात की 6 dec. लाखो अनुयायी हे चैत्य भूमीला येतात सर ज्या प्रमाणे आम्ही आंबेडकर ह्यांना अभिवादन करतो त्याच प्रमाणे आम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा आमचा आराध्य दैवत मानतो कारण सर ज्यावेळी बाबा साहेबांनी घटना लिहिली त्या वेळी त्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श ठेऊन ती घटना लिहिली. त्या मुळे मी आपल्याला अपील करतो आपल्याला सर की आम्ही सुद्धा तितकंच त्यांना वंदन करतो आम्ही वेगळे नाहीत. आपल्या बोलनायवरून मला तस जाणवलं म्हणून मी तुम्हला सांगू इच्चीतो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम सर.

    • @omdargude4617
      @omdargude4617 6 ปีที่แล้ว +2

      ho maharaj sarwanchech ahe.maharajani jatiwad kela asta tar hindavi swarajya evdya thatat ubhe rahile naste.sarw bharatiyani ek wha mitrano.deshavar sankat kayam ahe.

    • @mr.darksoul9109
      @mr.darksoul9109 6 ปีที่แล้ว +3

      महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारलं होतं.

    • @mr.darksoul9109
      @mr.darksoul9109 6 ปีที่แล้ว +3

      aditya salve आम्ही तुम्हाला वेगळं समजलोच नाही कधी .

    • @bapusalve6191
      @bapusalve6191 6 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर सर.

    • @gauravpatil3232
      @gauravpatil3232 4 ปีที่แล้ว +2

      Love u bro

  • @mayurasonawane9726
    @mayurasonawane9726 6 ปีที่แล้ว +224

    महाराजांसारखा पोशाख करून , दाढ्या वाढवून , बाईक रॅल्या काढून , पोरींना त्रास देऊन , चंद्रकोर लावून, फलतुगिरी करून, दादागिरी करून कोणी शिवभक्त होत नसतो

  • @harshvardhannath3786
    @harshvardhannath3786 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    मी गेल्या दोन वर्षा या प्रश्नांच उत्तर शोधत होते ..
    आणि या विडीओ मुळे मला शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी खुप मदत होईल
    आणि
    आता आणखी आपल्या या विडिओ च्या पुढील भाग बघायची उत्सुकता वाढली आहे ..

  • @rohanwable1401
    @rohanwable1401 6 ปีที่แล้ว +5

    Thanks sir, For revealing the truth of history....
    Jay Jijau Jay Shivray....!"

  • @ashishajay3085
    @ashishajay3085 3 ปีที่แล้ว +2

    Jai Shree Ram Jai Bajarangbali🙏🇮🇳🚩💪🏻❤Bharat Maata Ki Jai🇮🇳Vande Mataram🇮🇳Jai HIND🇮🇳❤️

  • @gauravthakre5671
    @gauravthakre5671 6 ปีที่แล้ว +25

    आपण खरा इतिहास समोर आणला।। लवकरच शिवराज्य येनार..
    जय जिजाऊ 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे 🚩

  • @vaishalichalke5320
    @vaishalichalke5320 6 ปีที่แล้ว

    खूप धन्यवाद सर आपले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल सविस्तर माहिती दिलीत. ऐकून वाईट खूप वाईट. मन खूप दुःखी झालं सध्या झी टिव्ही वर छत्रपती संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचाच भाग बघत आहे. व महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नाही झाला हे ऐकून ज्यांनी केला त्यांचा खूप राग येतोय.हे काम त्या ब्राम्हणाचच(सूरनिसाच)असणार. त्यानी हे खूप वाईट काम केलय.

  • @writholic
    @writholic 6 ปีที่แล้ว +5

    मीही याच विषयावर लेख लिहिला होता त्याला खूप प्रतिसाद मिळाला. मला हि हीच शंका होती आणि मी लिहिलेला लेख खरा होता हे तुमच्यामुळे पक्के झाले धन्यवाद

  • @maratha_akshayg1678
    @maratha_akshayg1678 6 ปีที่แล้ว +3

    महाराजांचे महापरिनिर्वाण नाही झाले ते अजून ही आमच्या हृदयात आहेत आम्हला त्यांचा महापरिनिर्वाण दिन नाही माहीत कारण ते अजून ही जिवंत आहेत
    #जय शिवराय⛳🚩

  • @sambhajibachhav6510
    @sambhajibachhav6510 4 ปีที่แล้ว +3

    Jay shivray

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 6 ปีที่แล้ว

    नामदेवराव सर ,अतिशय मोलाची आणि Mahathvachi ऐतिहासिक माहिती आपण दिलीत, धन्यवाद,

  • @nikhilsawant28
    @nikhilsawant28 6 ปีที่แล้ว +34

    अचूक माहिती दिली आपण 🚩 यावर्षी पासून नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू दिनाला त्यांच्या प्रतिमेला जवळ मेणबत्ती लावली जाईल.

    • @mandarbhosle1496
      @mandarbhosle1496 6 ปีที่แล้ว +3

      Nikhil Sawant मेणबत्ती नको, मित्रा मशाल पेटव.
      निदान १० पैकी ४ जणं तरी पेटून उठतील
      ।। जय महाराष्ट्र ।। ।।जय शिवराय ।।

    • @vikrantshinde9583
      @vikrantshinde9583 6 ปีที่แล้ว +3

      Menbatti Nahi Panti lava

    • @gorakshanathhire5140
      @gorakshanathhire5140 6 ปีที่แล้ว +1

      आत्ता हा वाद नको, ज्याला जसं वाटतं तसं करा

    • @saurabhmaske5435
      @saurabhmaske5435 6 ปีที่แล้ว

      Vikrant Shinde

    • @sanketvekhande5400
      @sanketvekhande5400 6 ปีที่แล้ว

      @@vikrantshinde9583 ✔️ brobar bolalat

  • @sumeetgundu6688
    @sumeetgundu6688 5 ปีที่แล้ว +2

    या कमी वयात महाराजांनी जे केलं ते कोणताही महा पुरुष करू शकत नाही हे नक्की मला गर्व आहे मी महाराष्टी असल्या चा जय शिवराय

  • @vijaykadam2789
    @vijaykadam2789 6 ปีที่แล้ว +16

    Sir खरच तुमच मनापासून अभिनंदन आपण खरा ईतिहास समोर आणायचा प्रयत्न करत आहेत. पुढचा भाग लवकर टाकावा. Thank you. तसेच संभाजी महाराजांच्या चरित्रावर जास्तीत जास्त प्रकाश टाकावा. व त्यांच्या चरित्रावर जे डाग आहेत ते पुसावा ही विनंती. धन्यवाद

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +2

      vijay kadam आमचाही तोच प्रयत्न आहे...आपण हा video आपल्या सर्व मित्रपरिवारासोबत share करा

    • @pratsa
      @pratsa 6 ปีที่แล้ว +1

      Bhava kharcha

    • @vijaykadam2789
      @vijaykadam2789 6 ปีที่แล้ว

      Namdevrao Jadhav नक्की सर

  • @rohitmanjare9627
    @rohitmanjare9627 6 ปีที่แล้ว +2

    ThanQ Sir For This Video....❤❤❤👑👑👑

  • @shankarpatilsp
    @shankarpatilsp 6 ปีที่แล้ว +58

    जाधव सर आम्ही तुमच्या video ची वाट बघतोय...धन्यवाद या महत्वपूर्ण माहिती साठी...जय शिवराय ⛳🙏

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 6 ปีที่แล้ว

    खरच खूप छान माहिती आहे मराठी माणसाने शिवजयंत्ती जशी जोष्यात साजरी करतो तशी आत्मीयतेने महाराजांचे महापरिवान पण अभिवादन दिलेच पाहिजे

    • @vilasgaikwad9531
      @vilasgaikwad9531 6 ปีที่แล้ว +1

      PRASHANT DAREKAR MARATHI KNOWLEDGE WORLD

  • @vishalmule1959
    @vishalmule1959 6 ปีที่แล้ว +4

    ⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳.....
    धन्यवाद सर पुढच्या व्हीडीओची वाट पाहत आहोत.........

  • @dayachavan782
    @dayachavan782 2 ปีที่แล้ว

    Very good guidence

  • @shubhamdeshmukh3079
    @shubhamdeshmukh3079 6 ปีที่แล้ว +32

    सर तुमचे 33 कोठी वेळा आभार छत्रपतिमहराजाबदल खर सागीतलेमुळे

  • @swatikarmarkar5056
    @swatikarmarkar5056 6 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ....खूप छान माहिती मिळाली तुमच्यामुळे .
    माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जशी शिवाजी महाराजांबद्दल माहिती देताय तशीच संभाजी महाराजांबद्दल पण द्या . संभाजी महाराजांबद्दल आपल्या लोकांत अनेक समज - गैरसमज आहेत आणि त्यांचा महान इतिहास खूप कमी लोकांना माहिती आहे .
    जय भवानी ! जय शिवाजी ! जय शंभूराजे !!!

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      swati karmarkar शंभू राजा विषयी चे Video आमच्या चॅनल वर आहेत.... आणि आमचं खरा संभाजी हे पुस्तक नक्की वाचा

  • @prasadratnaparkhi3910
    @prasadratnaparkhi3910 6 ปีที่แล้ว +25

    हो सर आम्ही या वर्षी पासून आपण सांगितल्याप्रमाणे विश्व वंदनीय श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी अभिवादन करून साजरी केल्या जाईल।

  • @_dipak_sutar_
    @_dipak_sutar_ 4 ปีที่แล้ว +1

    आम्ही तुमच्या पुढच्या video ची वाट बघत आहोत 🙏🙏🙏🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @sanjeetmulik7657
    @sanjeetmulik7657 6 ปีที่แล้ว +29

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @vinayakdesai821
    @vinayakdesai821 6 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @subhashkolekar8945
    @subhashkolekar8945 6 ปีที่แล้ว +11

    तुम्ही अगदी अचूक माहिती दिली आणि तीही अभ्यासु वृत्तीने... माझा तेवढा अभ्यास नाही सर... पण आजकाल बरेच पंडीत स्वतःची टिमकी मिरवत अर्धवट आणि भडकाऊ माहीती देऊन आपसातच विचारांची दंगल घडवून आणतात. आणि मग.... होतात खऱ्या दंगली.. असो. धन्यवाद सर..

  • @shankarnavale8609
    @shankarnavale8609 6 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळत आहे तुमच्या videos द्वारे , तुम्ही अशीच माहिती व अजूनही माहित नसलेला आपला अपरिचीत इतिहास शिवभक्तांन परियंत पोचवावा हीच ईच्छा . आम्ही आपल्या पुढिल Video ची आतुरतेने वाट पाहत आहोत.....

  • @akshatarasal4434
    @akshatarasal4434 6 ปีที่แล้ว +3

    Sir boudha anuyayi shivaji mahrajanche hi anuyayi aahet ani amhanla abhiman aahe tyancha khup informative video

  • @sanraj26
    @sanraj26 6 ปีที่แล้ว

    खूप छान आणि अभ्यासू माहिती देता तुम्ही....

  • @samratbade7640
    @samratbade7640 6 ปีที่แล้ว +22

    सर आम्ही पूढील video ची वाट पाहू!
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @KiranPatil-wg1pd
    @KiranPatil-wg1pd 6 ปีที่แล้ว

    सर खुपच छान माहिती दिली सर...धन्यवाद

  • @irfanattar3181
    @irfanattar3181 6 ปีที่แล้ว +40

    आमच्या शिवाजी महाराजना हत्या फ़क्त ब्राह्मनानीच केली ही सुद्धा खरे आहे . हे सुद्धा तितकेच खरे आहे

  • @VikasJadhav-rt6vs
    @VikasJadhav-rt6vs 6 ปีที่แล้ว +1

    सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे हिच आमची इच्छा आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद
    व मानाचा मुजरा

  • @punekar1711
    @punekar1711 6 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय सर मला आभिमान आहे की
    आपन आपलाय युंवा पीठीला चागंली वाट दाखवता. मि शिवनेरी प्रंतापगड तुळापूर येथे लोकाना मदत करतो कारण की मला आपला राजा शिवछत्रपती चा आभिमान आहे मि गडावर जातो तर एकच गोष्ट सांगतो
    की हा माझा राजा गड आणि येथे तरी कचरा करूनका आपण पण ही सांगावे कारण आपला राजाचा गड सुदंंर दिसावा ही एक शिव भक्तताची वीनंती शिवा शिंदे

  • @mayurgade2856
    @mayurgade2856 6 ปีที่แล้ว

    सर मी तुमच्या सगळ्या व्हिडीओ बगतो
    सर तुम्ही खूप चांगला खरा इतिहास समोर मांडत तुमचं शिवकार्य असच चालत राहो. शिवछत्रपती तुमच्या लेखणीला खूप भर भरुन यश देवो.

  • @prathameshshastri5523
    @prathameshshastri5523 6 ปีที่แล้ว +10

    झालेल्या विष प्रयोगावर शंभू राजे यांची प्रतिक्रिया त्या संबंधी त्यांनी उचललेले पाऊल यावर देखिल प्रकाश टका ।।
    जय भवानी
    जय शिवाजी

  • @manohardahiwal1989
    @manohardahiwal1989 3 ปีที่แล้ว

    Superb sir.i agree with you

  • @tejasdaware766
    @tejasdaware766 6 ปีที่แล้ว +23

    सर तुमचे प्रत्येक विचार आम्ही जगभरातील समस्त मराठी आणि शिवभक्तांना पोहचवणार 🙏

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +4

      तुमच्यासारखे शिवभक्तच आमची संपत्ती 🙏

    • @tejasdaware766
      @tejasdaware766 6 ปีที่แล้ว +1

      😘😍

  • @___shiv___shakti____
    @___shiv___shakti____ 6 ปีที่แล้ว

    खुप दिवसांपासून मला हा प्रश्न पडला होता...
    आज उत्तर मिळाले खुप खुप धन्यवाद सर..
    येणारा पुढील विडीयो खुप महत्वाचा असेल कोणी केला महाराजांशी धोका हे कळेलच...
    धन्यवाद जाधव सर...

  • @sanketthorve891
    @sanketthorve891 6 ปีที่แล้ว +86

    जय शंभुराजे शंभुराजे ना समोरा समोर पराभूत करता ऐत नव्हते म्हणून त्यांना खोटे आरोप कट कारस्थान करण्यात आले ते शंभुराजे शुर होते आहे राहनार

    • @pratsa
      @pratsa 6 ปีที่แล้ว +5

      Jay shivray Jay shamburaje

  • @vijaylokhande8567
    @vijaylokhande8567 6 ปีที่แล้ว

    धऩ्यवाद सर ! ही माहिती आमच्या पर्यंत पोहचविल्याबद्दल .

  • @wereadofficial4364
    @wereadofficial4364 6 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद सरजी.. 👍🌺

  • @nadeemshaikh6919
    @nadeemshaikh6919 6 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @vishaldabhane7039
    @vishaldabhane7039 6 ปีที่แล้ว +3

    namaskar sir...
    tumhi dileli mahiti khupach mahatvachi hoti.
    pratek shivabhaktachya manat ya vishayi shanka hotyach ani tumachya mule khari mahiti milali ani khatri zali ki maharajancha mrutyu naisargik nasun tyanchi hatya zali hoti.
    yamage nkki kon svarajya drohi hote yachi dekhil mahiti lavakarach sangal ashi asha karato.
    ani tumachyamule khara itihas amhala kalatoy tyabaddal tumache abhar.
    asech kary karat raha...

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +1

      Vishal Dabhane नक्कीच...... सहकार्य असुद्या

  • @mrnobody4033
    @mrnobody4033 4 ปีที่แล้ว

    Saheb asach khara itihas anat ja thank-you so much

  • @raghurajchipkar6335
    @raghurajchipkar6335 6 ปีที่แล้ว +3

    Sir waiting for the second video please post it as early as possible. I want to know, the part of information which I know matches your answer or not.

  • @Aditya37887
    @Aditya37887 6 ปีที่แล้ว

    सर तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल तुमचे खुप खुप आभार
    पुढच्या video ची आम्ही सगळे वाट पाहत आहोत.
    पुन्हश धन्यवाद. . . .
    जय शिवराय.......

  • @sandeeppadaye6372
    @sandeeppadaye6372 6 ปีที่แล้ว +30

    हा विष प्रयोग कोणी केला असावा.....महाराजांना विरोध करणारे कोण ते आजच्या बहुजन युवकांना चांगलं माहिती आहे.…हे दुसरे तिसरे कोण नाही तर "मनुवादी प्रवृत्ती"

  • @amitsawant4723
    @amitsawant4723 6 ปีที่แล้ว +1

    wow !!!! Thanks a lot......

  • @kshitijsinalkar9153
    @kshitijsinalkar9153 6 ปีที่แล้ว +3

    Thanx Sir for information About Shivaji Maharaj

  • @shashiswami700
    @shashiswami700 6 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती दिली सर

  • @santoshtamboli
    @santoshtamboli 6 ปีที่แล้ว +4

    मी वाट बघतोय सर तुमच्या पुढील videochi
    जय भवानी जय शिवाजी
    जय शंभूराजे

  • @NM-lu9so
    @NM-lu9so 3 ปีที่แล้ว

    सविस्तर माहिती सर 🙏
    जय शिवराय 🙏

  • @ramubaba8988
    @ramubaba8988 5 ปีที่แล้ว +13

    Mi MARATHA ahe, 96 kuli, Janmalya pasna 35 varsha zala baghotye amcha RAKTACH kharab ahe, Amhala far chukichya paddhatini motha kela jata. Amche chulte malte bhau bandki sagli ek mekan sobat kattar shatru sarkhi vagat astat, khup ghamendi and jalke loka ahet sagle. Mama, mavsya, chulat mama, chulat mavsya, mhevne, mhevnya sagle ek mekan var bhayankar jaltat. Mazya chultyane mazya bhavacha lagna modla karan tyala changla sthal ala hota mhanun ani tyala bhiti hoti amhi tyachya peksha strong hou economically mhanun. Ek chulta thoda motha adhikari zala tar itka ghemndi zala ki kadhi gharchya konala pattyane maghcya 10 varshat phone pan nai kela, nusta lokana dakhyala lagnala ani marnachya karyakramala yeto. Amchya mama peksha amhi thode mothe zalo mhanun mama sagle jalta amchyavar ani muddam hon koni bolat nai kivha kuthe tari amhala khali padyala baghta. Mavshyancha tech. Saglyana nuste phukatche Raja sarkhe Man Pan lagte. Baryach jananchya jamini 30 acre varna 3 acre var alya tari MAAJ kahi jaat nai ajun. Mazya eka chulat mehvnila baap nahi tar tichya chultyana tichya lagna agodar Bhandan karun tichya navavarche 1 acre shet swatachya navavar karun ghetla karan tyane ticha baap melya pasna kelela kharach vasool karyacha hota tyala. Mazi ek chulti par mothya amdar gharanyatli, ticha ek chulat chulta cabinet madhe mantri hota, tyacha tila itka ghamend ki amchya gharchyana kadhi tine kimmat dili nahi amchya chulat bahinina tar mahit pan nahi bhau kai astat te. Amcha ek chulta jo far motha adhikari ahe tyane amcha baap nastana shikyala dilele sagle paise amcha 3 varsha shetatla maal gheun vasool kele. Amchya gavat amchich bhavki rajkarnat, ani dusra koni tynachya pudhe evu naye mhanun vattel te kartat, ek chulat bhau amcha asach thoda gavat prasiddhi milvat hota, te nai dekhvala tyana ani lagech amchya tya chulat bhavala eka shivjayanti-dhingana case madhe adkaun tvishya sampavla tyancha, te baslet atta gaon sodun chote mothe kama dhande karat lamb sharat. Ha asla amcha dalbhadri ani dalindar SAMAJ. Mag kai koni Indica var, konacha lagna jamat nai, koni agent, koni mess takta, koni hotel, chalu ahet ashe chote chote udyog. Pan vatat nai koni khup pudhe jau shakel mhanun. Punyat bagha ek PATIDAR SAMAJ BHAVAN, pimpri/chinchwad madhe ahe, ekhadya mothya CRICKET stadium sarkha ahe. Patidar samajache tyanchya samjatil molan sathi mothi mothi hostels ahet punya mumbait shikshana sathi, far lamb nahi. Ani amche yedhe mothe rajkarni asun amhalach andolan karyala sangta hostels ani reservation sathi. Te bagha south indian loka ek mekana kasa IT madhe sahkarya kartat, tya lokanchi atta aksharsha USA madhe mothe mothe bangle ani gadya zalya ani shiya punya mumbai mothi mothi flats. Ani mi pratakshya pahila ahe yet kahi nasta tya lokana pan samaj mhanun te ek mekana bhayankar madat kartat. Amche sale mothi loka fakta rajkarna purte bhetat ani saglya porana tech ghan rajkaran shikvtat jyacha pudhe konalach kahi faida hot nai. pidyan na pidya nustya daru ani rajkarna madhe barbad hotayet. Maza maratha samjavarcha vishwas udala ahe, he apli ghanerdi lokach noko vatyala lagli ahet java,l karama ne meleli. Maharajanchya kalat pan kahi sangta yet nai ekhadya tyanchya javalchaych bhau bandkine pan ghat kelela asu shakto.

    • @sahebrewsanas7530
      @sahebrewsanas7530 5 ปีที่แล้ว

      Tumhi kon gavche me pan maratha ahe majha pan tasach ahe tumvhya sarkhe same to same

  • @ravindrashelke4763
    @ravindrashelke4763 6 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @adityapurohit8577
    @adityapurohit8577 6 ปีที่แล้ว +4

    Bharat ke hinduo ko abhimaan se jina shikhaya tha maharaj ne Maa tulja bhawani aapke putra pe garav hai..pranam shivaji.jai rajasthan

  • @prakashahirrao820
    @prakashahirrao820 6 ปีที่แล้ว

    नमस्ते सर , छान व प्रेरणादायक VDO आहे ।।।।

  • @nayanbhiogade3347
    @nayanbhiogade3347 6 ปีที่แล้ว +8

    th-cam.com/video/ltPIwhfy4mY/w-d-xo.html ⬅️
    सर मी दिलेल्या या व्हिडिओ मध्ये तर पुराव्यासकट उत्तरं दिली आहेत महाराजांचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला आहे नंतर तुमचा व्हिडिओ पाहिल्या वर पुन्हा गोंधळ उडाला कि महाराज नेमके अनंतात विलीन झाले तर झाले कसे... थोडं dought clear कराल का???

  • @khairesomeshwar703
    @khairesomeshwar703 6 ปีที่แล้ว

    very naice

  • @prashantpadwal732
    @prashantpadwal732 6 ปีที่แล้ว +32

    नमस्कार सर.. मनात शंका होतीच ती आपण दूर केलीत त्या बद्दल मनस्वी आभार... परम पूज्य शिवाजी महाराजांच्या अकाली निधना नंतर सकलसौभाग्य संपन्न वज्रचुदेमंडीत पुतळा बाई सती गेल्या आणि महाराणी सोयरा बाई यांनी स्वतःचे प्राण संपवले कारण त्यांच्यावर महाराज्यांच्या हत्येचा आरोप आलेला हे खरे आहे का...??
    आणि पन्हाळा गडावर स्थित असताना युवराज संभाजी राजे यांचावर विषप्रयोग झाला आणि त्यातून ते बचावले कारण त्यांच्या उजव्या हातातल्या बोटात खवल्या मांजराचे एक खउल होते त्या मुळे त्यांना लगेच कळले की जेवणात विष आहे हे देखील सत्य आहे का....???
    कृपया सत्यता कळावी ही विनंती....

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +6

      prashant padwal आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याल हळूहळू मिळत जाईल.. या चॅनल च्या माध्यमातून आपण आमच्या सोबत रहा... आणि आमचे video पुढे पाठवत जा...।।।
      धन्यवाद

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +1

      prashant padwal आमचे शिवराय भाग 1 हे पुस्तक वाचा
      पुस्तक घरपोहच मिळवण्यासाठी संपर्क करा

    • @mr.darksoul9109
      @mr.darksoul9109 6 ปีที่แล้ว

      Namdevrao Jadhav किंमत काय आणि payment कसं घेणार?

    • @maheshdhondagespeaks
      @maheshdhondagespeaks 6 ปีที่แล้ว

      ganimi kava he pustak hav ahe, contact 7350609260

    • @khaladkarpriyanka5533
      @khaladkarpriyanka5533 6 ปีที่แล้ว

      He Khare ahe ek adivasi ne Shambhu Raja na dile hote

  • @pranavtapre3858
    @pranavtapre3858 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खरा इतिहास सांगितल्या बद्दल

  • @lifecool7585
    @lifecool7585 6 ปีที่แล้ว +26

    I am waiting next video

  • @yogeshvijapure101
    @yogeshvijapure101 6 ปีที่แล้ว

    nice sir khup changl kam krat aahat aapan 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhamsuse9113
    @shubhamsuse9113 6 ปีที่แล้ว +4

    Nice to meet you sir @ durgatekdi
    Great initiative by you sir

  • @vijayjadhav1890
    @vijayjadhav1890 6 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @nandkishormukne9434
    @nandkishormukne9434 6 ปีที่แล้ว +73

    सर तुम्ही मणतात हा विष प्रयोग तिसऱ्यांदा तर एवढे महान राजे
    या गोष्टींपासून सावध का नाही झाले
    महाराजांचे अंगरक्षक काय करत होते
    महाराणी काय करत होत्या
    महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे मावळे काय करत होते
    सगळेच कसे अनभिज्ञ होते काय समजत नाही
    पण नक्कीच सांगतो सर हा मावळा गप्प बसणार नाही
    जगात काहीच अशक्य नाही
    पुराव्यासह तुम्हाला भेटणार आहे
    पण थोडा वेळ पाहीजे
    शोध सुरू आहे

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +9

      Nandkishor Mukne आनंद आहे आमच्या शुभेच्छा

    • @mohanchogale1109
      @mohanchogale1109 6 ปีที่แล้ว +1

      Nandkishor Mukne प्रश्ऩ बरोबर आहे तुमचा

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 6 ปีที่แล้ว +1

      खुप बरोबर बोललात नंदकिशोर

    • @nandkishormukne9434
      @nandkishormukne9434 6 ปีที่แล้ว

      +Gajanan Deshmukh thanks

    • @rajmahadik3518
      @rajmahadik3518 6 ปีที่แล้ว +7

      विश्वासु मानसेच विश्वास घात करतात जवळ असतात पण सापडत नाहीत

  • @skdadakumbhar3175
    @skdadakumbhar3175 2 ปีที่แล้ว

    ♥️Thanks you sir....

  • @yehaihindustan
    @yehaihindustan 6 ปีที่แล้ว +36

    मी जिथे राहतो त्या सोसायटी च्या बाहेर काही टवाळ मुलांनी "छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती" साजरी केली त्यात DJ आणून तो जोरात वाजवला जात होता. अत्यंत दुःख होत होते तेव्हा, नुसते महाराजांसारखी दाडी राखून आणि कपाळावर चिन्ह लावून महाराजांचे जे विलक्षण बुद्धी आणि विचार आंत्मसाथ करता येत नाही हे त्या मुलांना कोण सांगणार..

    • @hemantmhatre3959
      @hemantmhatre3959 6 ปีที่แล้ว +1

      Jai Shivaji jai sambhaji

    • @mayurasonawane9726
      @mayurasonawane9726 6 ปีที่แล้ว +1

      Raju P अगदी बरोबर बोललात

    • @yehaihindustan
      @yehaihindustan 6 ปีที่แล้ว

      Mananiy NAMDEVRAO JADHAV saheb tumhi chatrapati shivaji maharaj hyancha khara itihas janatechya samor aanat ahe tyabaddal tumache khup khup aabhar manato... jai shivaji jai sambhaji...

    • @rohitnangarepatil6047
      @rohitnangarepatil6047 4 ปีที่แล้ว +1

      Raju P sagle khote ani haramkhor shivbhakt astat tasle tawalkhori karnare

    • @yehaihindustan
      @yehaihindustan 4 ปีที่แล้ว

      @@prathameshkhamkar कोण खरे कोण खोटे कोणाला माहीत...

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 6 ปีที่แล้ว +1

    जाधव सर आम्ही तुमच्या video ची वाट बघतोय...धन्यवाद या महत्वपूर्ण माहिती साठी...जय शिवराय ⛳🙏 PLZ SIR AS EARLY AS POSSIBLE

  • @Nomad-Ajinkya
    @Nomad-Ajinkya 6 ปีที่แล้ว +54

    कर्मठ ब्राह्मणांनी वाट लावली भारताची😢

    • @prasadchidle281
      @prasadchidle281 6 ปีที่แล้ว +1

      बरह्मणांन मुळे देश नाही बिघडला काहीही अफवा पासरवूनका

    • @sanketvekhande5400
      @sanketvekhande5400 6 ปีที่แล้ว

      @@prasadchidle281 Ye tu gp

    • @khaladkarpriyanka5533
      @khaladkarpriyanka5533 6 ปีที่แล้ว +4

      If you don’t know the truth then at least don’t spread the myth

    • @milind2117
      @milind2117 5 ปีที่แล้ว

      baman pottya mal asatat

    • @sharemarathi4634
      @sharemarathi4634 5 ปีที่แล้ว

      @@milind2117 patlachya Pori pan

  • @pavansarode9867
    @pavansarode9867 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    आपल्यामुळेच आम्हाला महाराजनचा खरा इतिहास कळतोय .

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 6 ปีที่แล้ว +10

    Tumche khup khup Aabhar
    Pudhacha video cchi Aamhi Aaturtene vat pahato

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +1

      आपले खूप खूप आभार हा विडिओ प्रत्येक शिवभक्तांपर्यंत जबाबदारीनं पोहच करा ........।।

    • @sopankaulage2906
      @sopankaulage2906 5 ปีที่แล้ว

      ज य शि वा जी ज य भ वा नी

  • @abhijityadav9071
    @abhijityadav9071 6 ปีที่แล้ว +8

    thank sir, mi yach vidio chi vat pahat hoto. mi tumhala request karnar ch hoto ki shivaji maharajancha mrutyu kasa zala yavr vidio banva. thank you

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +1

      abhijit yadav नक्कीच....आपले आभार...video प्रत्येक शिवभक्तांपर्यत जबाबदारीन पोहच करा...।।।

    • @rajeshpatil5313
      @rajeshpatil5313 6 ปีที่แล้ว

      सर पुढील विड़ीओ ची वाट पहा तोय

  • @udaybhave1516
    @udaybhave1516 6 ปีที่แล้ว +1

    Nice information .....Waiting for your next video sir.. Thank You..

  • @nikhilmadhavi7044
    @nikhilmadhavi7044 6 ปีที่แล้ว +3

    When is the next video comming waiting for the part 2 of this video

  • @ajinkyapatil828
    @ajinkyapatil828 6 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर👍
    महाराजांच्या या माहिती विषयी खूप आतुरतेने वाट पहात होतो...
    पुढच्या विडिओ ची पण वाट पाहू...@#@👍

  • @onkarpawar2442
    @onkarpawar2442 6 ปีที่แล้ว +10

    सर नमस्कार!
    संभाजी राजे मुघलांना शामिल झाले असे खूप इतिहासकार सांगतात।तर काही जण तो शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा भाग होता असे म्हणतात।कृपया आपण आपलं या मुद्द्यावर काय मतं आहे सांगावे।
    धन्यवाद।
    जय जिजाऊ!
    जय शिवराय!
    जय शंभूराजे!

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +5

      onkar pawar आपल्याच नाही तर प्रत्येक शिवभक्तांच्या प्रत्येक शंकेच निरसन करण्यासाठी आणि योग्य इतिहास प्रत्येक शिवभक्तांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे....
      हळूहळू अनेक मुद्यावर आम्ही बोलणार आहोत तोपर्यंत आपण हा video हर एक शिवभक्तांपर्यत पोहचवण्याच काम हाताशी घ्या.....।।।।
      धन्यवाद....।।।
      आमचे शिवचरित्रावरील पुस्तक घरपोहच मिळवण्यासाठी www.shivajifoundation.com या website वर visit करा...।।।

    • @pratsa
      @pratsa 6 ปีที่แล้ว +4

      Sambhaji maharajah kadhicha konala shamil jhale nahii karn wagh aahet tee wagha kadhi landgyanmadhe Shamil hot nahi

    • @pratsa
      @pratsa 6 ปีที่แล้ว +1

      Jay shivray Jay shamburaje ⛳ ⛳

    • @prafullapatil429
      @prafullapatil429 6 ปีที่แล้ว +1

      onkar pawar ho te rajkaranch hote.

    • @archanadupargude3123
      @archanadupargude3123 5 ปีที่แล้ว

      माझापण हाच प्रश्न पडला आहे?

  • @hindusthani12
    @hindusthani12 6 ปีที่แล้ว +1

    Great information sir

  • @nandkishorgote4803
    @nandkishorgote4803 6 ปีที่แล้ว +15

    Thank you sir.
    Zi marathi ya channel varil "Swarajya Rakshak Sambhaji maharaj" serial madhe Shivaji Maharajanvar 'Vish prayogacha' prasang dakivala ahe tya baddal pan khari ghatana kay he navin video madhe sangave hi vinanti.🙏🙏

    • @sangramkamble1699
      @sangramkamble1699 6 ปีที่แล้ว +3

      mla tari asa vatta ..ki tya serial madhe kalpanepramane itihas rangavla jatoy...just khihi tathya nhi

  • @akshaygandhalidhuri4542
    @akshaygandhalidhuri4542 6 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti Sir!!
    जय शिवराय

  • @ilovemyindia4690
    @ilovemyindia4690 6 ปีที่แล้ว +23

    Jai shivray.👍👍👍

  • @vishaldeshmukh287
    @vishaldeshmukh287 6 ปีที่แล้ว +2

    Thank you sir

  • @TUSHA0003
    @TUSHA0003 6 ปีที่แล้ว +4

    Hello Sir,
    Thank you for all your informative videos.. 🙏
    I just want to make a note that, the phrase used in the video रक्तातिसार म्हणजे रक्ताची उलटी is inapropriate.
    'रक्तातिसार' means 'Bleeding from anal canal along with stool'.
    The correct word for 'रक्ताची उलटी' is "रक्तवमन".
    Jai Shivray & Jai Maharashtra Sir🙏

  • @sumitgharat5402
    @sumitgharat5402 5 ปีที่แล้ว +1

    Jai shivray🚩🚩🚩

  • @chetangadalay2510
    @chetangadalay2510 6 ปีที่แล้ว +4

    Waiting for 2nd part

  • @abhijitpatil9637
    @abhijitpatil9637 6 ปีที่แล้ว

    Thank you sir, tumchya mule amhala khara itihas kaltoy

  • @amarpawar2768
    @amarpawar2768 6 ปีที่แล้ว +18

    आपण। नथूराम गोड़से ने गांधी ला का मारले याचा ही इतिहास सांगावा

  • @dr.r.d.gawali1024
    @dr.r.d.gawali1024 6 ปีที่แล้ว +2

    Thanks, Sir, for making available the video regarding mystery of the death of Chhatrapati Shivaji Maharaj, Namaskar

  • @sohanraut3328
    @sohanraut3328 6 ปีที่แล้ว +8

    lavkarat lavkar new video upload kara🙏🙏जय शिवराय जय शंभूराजे🙏

  • @ajayrocks8526
    @ajayrocks8526 6 ปีที่แล้ว +5

    First view

  • @sudeshbatle1832
    @sudeshbatle1832 6 ปีที่แล้ว

    tumchyakadun khup changli mahiti milte sir..

  • @vaibhavwagh9036
    @vaibhavwagh9036 6 ปีที่แล้ว +11

    3 एप्रिल, 1680 शिवाजी महाराज यांच निधन झाले.निधनाबद्दल बरेच तर्क वितर्क लावण्यात आले.पण वस्तु:स्तितीला सोडून सगळं लिहीण्यात आले. शिवाजी महाराज यांच निधन हे विष प्रयोगामुळे झाला असा बरेच लेखकांचे मत होतं. विष प्रयोग हा सोयराबाईंनी केला किवा अष्ट प्रधानमंत्री यांच्याकडून झाला असा तर्क वितर्क लावण्यात आला.पण हा सर्व खोटा इतिहास आहे. हे सह्ज लक्षात येत. विष प्रयोग झाला असता तर संभाजी महाराज यांनी सर्व अष्ट प्रधान मंत्री यांच्यासकट सोयराबाईना मारलं असतं पण अस काहीही झालं नाही ही वस्तु: स्तिती आहे.
    शिवाजी महाराज यांच निधन हे विष प्रयोगामुळे नसून तर आजारामुळे झाला. शिवाजी महाराज यांना intestinal anthrax झाला.ह्या आजाराचे लक्षण हे विष प्रयोग झालेल्या माणसांशी तंन्तोतंत मिळतात, जसे उलटी होणे ताप येणे….हा आजार जी व्यक्ती प्राण्यांच्या जास्त संपर्कात असते त्याला होण्याचा जास्त संभव असतो .
    इंग्रजांच्या ह्या पत्रा वरुन सहज लक्षात येत की शिवाजी महाराज यांच निधन आजारामुळे झाला "Sambhaji rajha had taken up his quarters at parnalla where he goes daily to him abundance soilders. It is now 23days since Shivaji being deceased. It is said that he being sick for 12 days...."

    • @chavan1679
      @chavan1679 6 ปีที่แล้ว +1

      Vaibhav Wagh yes sir its true

    • @shamkumarpatil1113
      @shamkumarpatil1113 6 ปีที่แล้ว +1

      मती गुंग होणार संशोधन लोकांचे समोर येत आहे .आज पर्यंत महाराष्ट्रामध्ये इतके संशोधक होऊन गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर काय संशोधन केलं .आज नवीन नवीन संशोधन पुढे येत आहे .माणसाची मती गुंग करणारे नवीन नवीन विचार पुढे येत आहेत .

    • @pawmah602
      @pawmah602 6 ปีที่แล้ว +4

      Tech ter sangtlay. महाराज खूप कमी वेळ प्राण्याच्या संपर्कात असायचे..जास्त वेळ ते पालखीतून प्रवास करायचे..ह्या आधी पण विषप्रयोग झालेला होता..आणि संभाजी महाराजांनी मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे..सोयरा राणी ना ह्याबद्दल काहीही माहिती नव्हती.म्हणून त्यांना शिक्षा झालेली नाही..हे सगळ कारस्थान अण्णाजी दत्तो आणि सहकारी ह्यांचा होत..संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी..!

    • @ekobcobc7187
      @ekobcobc7187 6 ปีที่แล้ว +3

      Brahmanani Maharajanvar vish prayog kela

    • @AvinashPatil-yj2do
      @AvinashPatil-yj2do 6 ปีที่แล้ว

      Ek OBC OBC incorrect

  • @prathameshmohite1660
    @prathameshmohite1660 6 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @atharvapatil3655
    @atharvapatil3655 6 ปีที่แล้ว +41

    Marathanchi history India madde kaa lapavli jaate? Foreign madde SHIVAJI maharaj Napoleon ani Alexander gat famous aahe.... Pann Indiamadhe kaa nahi???plz make video on it......

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +3

      Yashodeep Patil नक्कीच बनवला जाईल... आपण हा video आपल्या सर्व मित्रांसोबत share करा

  • @sumitpatil247
    @sumitpatil247 6 ปีที่แล้ว

    जाधव सर तुमचे आभार खरा इतिहास सांगितल्या बद्दल

  • @vaishalijoshi9362
    @vaishalijoshi9362 6 ปีที่แล้ว +3

    Majhe RAAJE!!!

  • @sangamnerkar
    @sangamnerkar 6 ปีที่แล้ว +3

    Sir, आपण मागील video त सांगितलया पमाणे 'गाव तिथे वाचनालय' साठी काही books ची मदत मिळेल का?

    • @prathameshkamble8849
      @prathameshkamble8849 6 ปีที่แล้ว +2

      Sandesh Bandal
      SAMBHAJI brigade chaa
      Jijau prakshan Madha tumhala outstanding ashaa books milthial tumhi Kalpana Sudha Karu shaknaar nahi ashaa books milthial

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      होय...आपण कॉल करा

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 6 ปีที่แล้ว

    Khupach chan mahiti. Dhanyavad👌