अतिशय जिद्दी आणि कष्टाळू शेतकरी आहेत संदीप पाटिल समृध्दी महामार्गाच्या अधिग्रहण करतेवेळी शासनाच्या अंन्यायविरुद्ध सतत चार वर्ष संघर्षात सर्व शेतकऱ्यांसोबत सात दिली त्याबद्दल धन्यवाद पाटील
रासायनिक बीज प्रक्रिया 20-25 दिवस वाचवते, ट्रायकोडरमा मित्र बुरशी ची बीज प्रक्रिया शेवट्पर्यंत झाडाला वाचवते(ट्रायकोडरमा एकदम ताजा असावा, मी pkv मधून स्वतः जाऊन ताजा आणतो. दुकानातून घेत नाही )
अतिशय जिद्दी आणि कष्टाळू शेतकरी आहेत संदीप पाटिल समृध्दी महामार्गाच्या अधिग्रहण करतेवेळी शासनाच्या अंन्यायविरुद्ध सतत चार वर्ष संघर्षात सर्व शेतकऱ्यांसोबत सात दिली त्याबद्दल धन्यवाद पाटील
अतिशय छान माहिती.. 👍🙏🙏
मुलाखतीच्या माध्यमातून चांगली माहिती मिळते खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹💐
सर आपण खूपच छान माहिती दिली आहे सर तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा .
अगदी योग्य पध्दत आहे लवकरात लवकर पेरणी करणे.ओल्याव्याचा फायदा घेने हीच योग पद्धत आहे सर ..
बीज प्रक्रिया आवश्यक आहे सर.
खूप छान माहिती दिली नैसर्गिक गोळीचा फायदा घेऊन सांगली उत्पादन काढले आहे व शेतकऱ्यांना खरी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
पेरणी आगोदर
तणनाशक कोणतं वापरतात खरात सर
अप्रतिम माहिती, धन्यवाद दादा
Khup mahtvachi mahiti sandip bhau jabardast harbhra niyojan
Khup chhan pramanik mahiti🙏
खूप छान माहिती दिली सर आपण
खरी माहिती 🙏👌
सहा ओळी नंतर तीन फुटाचा पट्टा आहे पण दोन हरभऱ्याच्या ओळीतील अंतर किती आहे हेही सांगा.
सोयाबीनच्या शेतात हरभरा पेरण्याच्या अगोदर सोयाबीनची झाडे निघत असतील तर त्याचे नियंत्रण कसे करतात
बीज प्रक्रिया चा कोणताही परिणाम होत नाही हे मी पाहिलं आहे
चांगला मार्गदर्शन करता साहेब
तणनाशक कोणते वापले सर
Best अशा पद्धतीने पेरणी करून ट्रॅक्टरने कुळवणी केली तर चालेल का
sir उन्हाळी भेंडी बद्दल आणी चवळी यांच एक विडिओ बनवा प्लीस..
खुप मोलाचे मार्गदर्शन केले mi या वर्षी 12एकड़ 0मशागत करूंन हरबरा पेरनी केली वी वरुण रोटावेटर केले
Biyan kont aahe bhau
भाउ या पेरणी यंत्र च्या बियाणे सेटीग विशयी माहिती सागा
भाऊ आमच्या गावात हरभरा ला युरिया पेरत आहेत व हरभरा मर ही. ९९ टके कमी झालीय
हरभऱ्याच्या दोन ओळीतील अंतर किती आहे
धन्यवाद सर
Super dada
Very good
Very nice Information
Super
Tannashak kausa spray Karen Patil comment karke please batao
छान
Khup molache marghdarshan doghanche khup AABHAR
Black cotton Soil madhe Trico peksha Evergol best aahe..
रासायनिक बीज प्रक्रिया 20-25 दिवस वाचवते, ट्रायकोडरमा मित्र बुरशी ची बीज प्रक्रिया शेवट्पर्यंत झाडाला वाचवते(ट्रायकोडरमा एकदम ताजा असावा, मी pkv मधून स्वतः जाऊन ताजा आणतो. दुकानातून घेत नाही )
@@amitbhaukitila midto
आदर्श शेतकरी
संदीप पिसे पाटील आणि नितीन पिसे पाटील
Pise patalancha mo no patva
मागच्या वर्षीचा हरभरा आहे .पण 10% किडींनी टोचला आहे ...बीज प्रकिया करून पेरणीस योग्य राहील का????
जर्मिनेशन चेक करून वापर करा
👍🏻
संदीप पिसे यांचा मोबाईल नंबर मिळेल का
83084 05880