नमस्कार सर आम्ही आभार मानायला पाहिजे सर आपण खूप अनमोल माहिती दिली आणि देतात सर धन्यवाद ... आभार.सर आपण इतकी चांगली माहिती कोणी फुकट देत नाही सर ..आभार.......
खरच जाधव सर तुम्ही गहू पिका बद्दल खूप छान माहिती सांगितली. मी नविनच फक्त 2 एकर शेती घेतली आणि आता मी बाजरी काढली आणि लगेच गहू करणार होते .ते पण शेजारयाकडून दोन पाणी घेणार होते .पण तुमची माहिती ऐकून गहू मी कॅन्सल केला आणि आता नुसता हरभरा करणार आहे ❤
सर खोडवा उसामध्ये गहू अंतर पीक घेतले तर चालते का ? तूम्ही सांगितलया नुसार जर बीज प्रकिया मध्ये लेहोसीन वापरले आणि नंतर फवारणी घेतली उंची कमी राहण्याकरता तर काय होईल??
कापसाच्या झाडावर रोटा मारून जमिनीत दाबल्यास त्याचे खत म्हणून उपयोग होईल का ? आणि असे केल्यावर ज्या बारीक काडक्या राहतील त्या पुढील पिकाच्या लागवडीस काही अडचण येईल का?
सर फवारणी करतांना कोणतेही किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांच्यासोबत विद्राव्य खत १९:१९--१२:६१ एकत्र मिक्स केल्यास किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांचा पावर कमी होऊन रिजल्ट कमी येतात का???
Namaskar dada Me gahu perni sobat 20 20 0 13 ekri 1 bag dile hote aata gahu 25 divsacha zhala aahe tan nashak favarni suddha zhali aahe tar aata konte khat kiti deu
नमस्कार दादा, रिहांश पेरणी नंतर १५ दिवसा पर्यंत खोडकीड व चक्रभुंगासाठी प्रतिबंधक म्हणून काम करते, १५ दिवसा नंतरच्या पुढील फवारण्या योग्य वेळी केल्यास खोड किडी व चक्री भुंगा किडींचे नियंत्रण चांगले होत असते.
Namaskar jadhaw sir apan jo french beans var pursuit cha 25 ml cha dose sangitla tyamadhe 2bottels astat tar donhi bottle mix karun 25ml gheu ki donhi bottle madhal 25-25ml gheu.he nakki sanga.
नमस्कार सर मागील दोन वर्षांपूर्वी मी गहू पेरणी केली होती माझं खूप नुकसान झालं उत्पन्न हवं तसं झालं नाही. यावर्षी गहू पेरण्याची इच्छा आहे तुमच्या मार्गदर्शना नुसार तर विनंती आहे ठिबक सिंचनाद्वारे गव्हाचं उत्पन्न कस घेता येईल व पेरणी कशी करावी .धन्यवाद
नमस्कार सर.... मला गव्हा ला लिओसीन ची बिजप्रकिया करायची होती परंतु काही कारणास्तव करू नाही शकलो.... आता गहू पेरणे झाला आहे... तर रेती मध्ये मिक्स करून गव्हा मध्ये केव्हा व कसे फेकायचे ... पहिले पाणी द्यायच्या पहिले फेकायचे का?
सर आपण pre emerging म्हणून pendimethalin सांगितले तर याचा हरभऱ्याचे उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का.हरभरा पेरून pendimethalin फवारणी करून पाणी द्यावे का,
नमस्कार सर, गव्हाला यूरिया दिल्यानंतर माझ्या अनुभवाने काँग्रेस गवत (फुलारी ) जास्त होते का? कि जास्त पाण्या मुळे होते.. मार्गदर्शन होण्यासाठी विनंती. 🙏🙏
नमस्कार दादा, वरील दोन्ही कारणे चुकीचे आहे, आजू बाजूच्या शेतामधील काँग्रेस गवत (फुलारी ) व इतर तणांचे बीज हवा किंवा पावसाच्या पाण्याद्वारे वाहून शेतात पसरतात,
सर... आम्हाला मका लागवड करायची आहे 4 ते 5 एकर कोणते बियाणे चांगले आहे मका चे. तुमचा व्हिडिओ बघून गहू लागवड पण करायची आहे तशीच आम्हाला मका लागवडी साठी बियाणे सांगा..
आपण जी माहिती दिली ती खूपच लाभ दायक आहे सर .आणि प्रत्येक शेतकऱ्याने या माहितीची अमंलबजावणी केली तर खूपच फायदा होईल ,धन्यवाद 👍🏿
धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्कार सर आम्ही आभार मानायला पाहिजे सर आपण खूप अनमोल माहिती दिली आणि देतात सर धन्यवाद ... आभार.सर आपण इतकी चांगली माहिती कोणी फुकट देत नाही सर ..आभार.......
धन्यवाद दादा 🙏
सर पुढच्या वर्षी कापूस पेरणी पासुन तुमच्या मार्गदर्शक नुसार पेरणी करतो खुप खुप चांगलीच महीती दिली
नमस्कार दादा , धन्यवाद 🙏
खरच जाधव सर तुम्ही गहू पिका बद्दल खूप छान माहिती सांगितली. मी नविनच फक्त 2 एकर शेती घेतली आणि आता मी बाजरी काढली आणि लगेच गहू करणार होते .ते पण शेजारयाकडून दोन पाणी घेणार होते .पण तुमची माहिती ऐकून गहू मी कॅन्सल केला आणि आता नुसता हरभरा करणार आहे ❤
धन्यवाद दादा 🙏
Thanks sir mi खूप दिवसांपासून वाट पाहत होतो गहू व्यवस्थापनाची thanks
धन्यवाद दादा 🙏🙏
सर आपणास विनम नमस्कार,
आपण अतिशय अमूल्य,सविस्तर माहिती दिली !
आम्ही आपले ऋणी आहोत.
आपण नेहमीच बळीराजा झटत आहात.
धन्यवाद !
🙏🙏
गहू पिकाबद्दल खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब👍
धन्यवाद दादा
गहू पिकाबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार सर👌🙏
नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती दिलात धन्यवाद गुरुजी 🙏🙏
धन्यवाद दादा
उत्तम आणि पूर्णपणे अशी माहिती दिलीत सर, धन्यवाद
धन्यवाद दादा
Namskar sir gavhache utpadan ghenyasathi va utpadan vadhisathi khup mahatvachi mahitee deeli, khup khup dhayavad.
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
नमस्कार, गहू पेरल्यानंतर 03 दिवसात तणनाशक वापरण्यास दुकानदार सांगतात तर ते पेरल्यानंतर पाणी देण्यापूर्वी फवारणी करावी की पाणी दिल्यानंतर?
नमस्कार दादा , पाणी दिल्या नंतर
Kaduz Harbhara perni sathi lavl tr kahi nuksan hoil ka
खूप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद दादा 🙏
सर खोडवा उसामध्ये गहू अंतर पीक घेतले तर चालते का ? तूम्ही सांगितलया नुसार जर बीज प्रकिया मध्ये लेहोसीन वापरले आणि नंतर फवारणी घेतली उंची कमी राहण्याकरता तर काय होईल??
नमस्कार दादा , नाही
सर तण नाशक 2 वेळा मारले तर चालते का. आणि तमर मारले तर चालेल का. पाहिल्या वेळी algrip दुसर्या वेळी तमर चालेल का प्लीज मार्गदर्शन
नमस्कार दादा, algrip तणनाशक एक वेळेस वापरू शकता
सर गहूं मध्ये तणनाशक फवारणी नंतर किती दिवसाने कीटकनाशक टॉनिक व फुटवे वाढीसाठी फवारणी करावी कृपया औषधी सांगा उत्पादन जास्तीत जास्त मिळेल
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तणनाशक + रेज एकत्र फवारू शकता
खूप छान माहिती दिली साहेब , खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद दादा 🙏🙏
कापसाच्या झाडावर रोटा मारून जमिनीत दाबल्यास त्याचे खत म्हणून उपयोग होईल का ? आणि असे केल्यावर ज्या बारीक काडक्या राहतील त्या पुढील पिकाच्या लागवडीस काही अडचण येईल का?
नमस्कार दादा, जे बारीक अवशेष राहतील ते पाऊस पडल्या नंतर कुजून जातात
Kapahi uptun ghve bhau
सर, कोरड्या जमिनीत गहु पेरून पाणी भरले तर चालेल का?
नमस्कार दादा , जमीन ओलावून पेरणी करा
धन्यवाद सर उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्याला मदत होईल
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार सर कांदा बिजोत्पादन विषयी लाहीव घ्यावें ही विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
नमस्कार दादा , पुढील गुरुवारी घेण्याचा प्रयत्न करू
धन्यवाद सर मी पहील्यांदा तुम्हचे मार्गदर्शन पाहीले बर वाटले इतर पिकांचे मार्गदर्शन कराल का🙏🙏
धन्यवाद दादा
मी बीज प्रक्रिया केलेली नाही तरी आपण गहू पेरल्यापासूनच फवारणी वेळापत्रक देताल का
सर, छान गहू पेरणी व्यवस्थापन सादरीकरण केल्या बद्दल धन्यवाद
आपले सुद्धा धन्यवाद दादा
खूब छान माहिती 👌👌👌
धन्यवाद दादा
नमस्कार सर खुप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार सर उन्हाळी कांदा रोप 40 दिवसाचे आहे त्यावर कोणती फवारणी घेऊ व प्रोपिको कधी फवारू
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + सुखई ३० मिली पती पंप प्रमाण
डिझायर मध्ये कोणतं घटक आहे
बटाटा पीकाबद्दल सपुर्ण माहतीवर video banva ani vatanavarti pn banva .गवावरती banvala asa khup chan mahiti sangtli khup khup dhnawad
नमस्कार दादा , ठीक आहे बटाटा व्यवस्थापनाचा पण व्हिडीओ लवकरच बनवू .
सर सध्या तुरीला काही प्रमाणात फुल लागलेत पहिली फावरनी कशाची करावी आणि फुटव्या सोबत टॉप अप चालेल काय
नमस्कार दादा , तूर फवारणी
पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
तुमची माहिती खुप चांगली आसते द्राक्ष पिकावर व्हिडिओ बनवा
नमस्कार दादा , हो द्राक्ष पिकाचे व्यवस्थापनाचा अचूक माहिती घेऊन कळवू
सर फवारणी करतांना कोणतेही किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांच्यासोबत विद्राव्य खत १९:१९--१२:६१ एकत्र मिक्स केल्यास किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांचा पावर कमी होऊन रिजल्ट कमी येतात का???
नमस्कार दादा , नाही
Namaskar dada
Me gahu perni sobat 20 20 0 13 ekri 1 bag dile hote aata gahu 25 divsacha zhala aahe tan nashak favarni suddha zhali aahe tar aata konte khat kiti deu
नमस्कार दादा , युरिया २५ किलो एकरी द्यावा
sir gharguti na waparta pishvi anle asel tr bij pratikrya karaycha ka
नमस्कार दादा , हो बीजप्रक्रिया करावी
सर मी रिहास सोयाबीन ला लावले होते तरीपण खोड किडी व चक्री भुंगा लागला तो कशासाठी लागला असेल थोडे याचं स्पष्टीकरण द्यावे
नमस्कार दादा, रिहांश पेरणी नंतर १५ दिवसा पर्यंत खोडकीड व चक्रभुंगासाठी प्रतिबंधक म्हणून काम करते, १५ दिवसा नंतरच्या पुढील फवारण्या योग्य वेळी केल्यास खोड किडी व चक्री भुंगा किडींचे नियंत्रण चांगले होत असते.
बन्सी गहू और शरबती मे से कोनसा गेहू अच्छा है, पुरी जानकारी दो...?और बेस्ट वान है.खाणे के लिये कोनसा अच्छा गहू है?
नमस्कार दादा, शरबती अच्छा है
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 💐💐
🙏
Namaskar jadhaw sir apan jo french beans var pursuit cha 25 ml cha dose sangitla tyamadhe 2bottels astat tar donhi bottle mix karun 25ml gheu ki donhi bottle madhal 25-25ml gheu.he nakki sanga.
नमस्कार दादा , दोन्ही मिक्स करून २५ मिली वापरा
Dhanyawad sir
नमस्कार सर मागील दोन वर्षांपूर्वी मी गहू पेरणी केली होती माझं खूप नुकसान झालं उत्पन्न हवं तसं झालं नाही. यावर्षी गहू पेरण्याची इच्छा आहे तुमच्या मार्गदर्शना नुसार तर विनंती आहे ठिबक सिंचनाद्वारे गव्हाचं उत्पन्न कस घेता येईल व पेरणी कशी करावी .धन्यवाद
Sar अंतर किती ठेवावे दोन तास मधे.🙏🏻
नमस्कार दादा, दोन ओळींमध्ये २४ सेंमी अंतर ठेऊ शकता
12 61 0 kadhi spray karaicha sir wheat madhye
नमस्कार दादा , गव्हामध्ये १२-६१-० फवारणीची गरज नाही
Sir लोंबी वाढण्यासाठी कोणत टॉनिक माराव लागेल.
नमस्कार दादा , भरारी + बिग बी ची फवारणी करा
सोलापूर मध्ये कुणाकडे मिळेल पत्ता सांगा
नमस्कार सर.... मला गव्हा ला लिओसीन ची बिजप्रकिया करायची होती परंतु काही कारणास्तव करू नाही शकलो.... आता गहू पेरणे झाला आहे... तर रेती मध्ये मिक्स करून गव्हा मध्ये केव्हा व कसे फेकायचे ... पहिले पाणी द्यायच्या पहिले फेकायचे का?
नमस्कार दादा , लिहोसीन २५० मिली १० किलो रेतीला लावून पाण्या पुढे फेकून द्यावे
सर मी तुमच्या माहितीच्या आधारे दोन
विसल्फ आणि सल्फाबुस्ट यातील कंटेन /घटक सांगा
नमस्कार दादा , विसल्फ मध्ये टेंबुकोनाझोल + सल्फर आहे आणि सल्फाबूस्ट मध्ये फक्त सल्फर आहे
सर आपण pre emerging म्हणून pendimethalin सांगितले तर याचा हरभऱ्याचे उगवण क्षमतेवर काही परिणाम होईल का.हरभरा पेरून pendimethalin फवारणी करून पाणी द्यावे का,
नमस्कार दादा , जमीन ओलावून पेरणी करा,
@@whitegoldtrust sar अंतर किती ठेवावे.दोन तासा मधे
सर गहू पेरणी केली आहे त्या मध्ये सोयाबीन उगवले कोणते तणनाशक वापरावे 13 दिवस झाले पेरणी करून
नमस्कार दादा, अलग्रीप तणनाशक वापरा
गहू बियाणे बोगस निघाले निम्मे गहू उंच वाढला निम्मे साधारण आहे कं वर कारवाई होऊ शकते का ?
दादा , या वर काही तक्रार करू शकत नाही
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा
Namaskar dada gahu 33 divsacha aahe aani gahu pivde padat aahe aani futve hi kami aahe tar konti favarni gheu
नमस्कार दादा , पाणी जास्त देऊ नका
औषध कुंभारी पिंपळगाव किंवा तीर्थपुरी कोणते दुकानांवर मिळेल
नमस्कार दादा , आपला तालुका कळवा
सर गहु लागवड करावी, की पेरणी करावी कोणती पदधत जास्त उत्पादन देईल.
तसेच बटाटा लागवडी बद्दल माहिती द्यावी
नमस्कार दादा , पेरणी करा
Thank you sir..good information
धन्यवाद दादा 🙏
सर टॉप अप आणि 19:19:19 अधिक फुटवे निघण्यासाठी कधी फवारणी करायची
नमस्कार दादा , गव्हामध्ये फुटवा वाढीसाठी लिहोसीन ची बीज प्रक्रिया करा
कधी करायची
सर गहू गेल्या दोन वर्षांपासून बारीक होत आहे उपाय सांगा
नमस्कार सर. मी कापसाला 20 20 00 13+बिग बी ड्रिंचग केले तर ते कपाशीला किती दिवसांनी मिळते.
नमस्कार सर मला दोन एकर सोयाबीन पेरणी करायची आहे तर डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात जमेलका त्या बद्दल माहिती द्या
नमस्कार दादा, ७२ तासा नंतर पिकांना मिळणे चालू होतात
नमस्कार दादा, रब्बी सोयाबीन पेरणीची आम्ही शिफारस करत नाही
Sir rayzer g riyansh किम्मत कित्ती आहे
नमस्कार दादा , रायझर जी १० किलो बॅग ची MRP -९२० रु व रिहांश - ५०० मिली MRP १०४५ रु आहे
मी पहिल्यांदा तुमच्या मार्गदर्शनाखाली एक एकर गावाची लागवड आठ तारखेला करणार आहे सरी वर किती इंचाने लागवड एकरी बी किती लागेल टोकण यंत्राने
नमस्कार दादा , आम्ही टोकण यंत्राने गहू पेरणीचा प्रयोग केला नाही, आपण काही क्षेत्रात करून पहा
नमस्कार सर, गव्हाला यूरिया दिल्यानंतर माझ्या अनुभवाने काँग्रेस गवत (फुलारी ) जास्त होते का? कि जास्त पाण्या मुळे होते.. मार्गदर्शन होण्यासाठी विनंती. 🙏🙏
नमस्कार दादा, वरील दोन्ही कारणे चुकीचे आहे, आजू बाजूच्या शेतामधील काँग्रेस गवत (फुलारी ) व इतर तणांचे बीज हवा किंवा पावसाच्या पाण्याद्वारे वाहून शेतात पसरतात,
तन नाशक फवारल्यानंतर किती दिवसांनी पाणी द्यावे
नमस्कार दादा , १० ते १२ दिवसांनी देऊ शकता
Sir vidarbhat gavhachi khajagi kampanichi konti varity changli rahil gahu harvesting time la futla nhi pahije
नमस्कार दादा , शक्यतो आपला अनुभवातून घ्या
गहु ची चांगली व्हरायटी कोणती आहे सर
नमस्कार दादा , अजित १०२, वेस्टर्न ११, लोकवण, २४९६, ४९६
टायकोटरमा. मायकोराईजा . बीजप्रक्रिया चालेल का सर
नमस्कार दादा , चालेल
पहिल् पाणी बरोबर युरीया सोबत झिंक सल्फेट टाकलं तर चालेल का...?
नमस्कार दादा , चालते
सर कापूस 3×3 आहे आणि कापूस तसाच ठेवायचं आहे त्याच्या मधून आलू पीक घेतले तर जमते का जमत असेल तर जराशी माहिती द्या सर धन्यवाद 🙏
नमस्कार दादा, आपण काही क्षेत्रात प्रयोग करून पाहू शकता
French beans मध्ये pursuit imazethapyr 10%चालते काय. जर चालत असेल तर 15लिटर च्या पंपाला किती dose घ्यायचा.
नमस्कार दादा , चालेल २५ मिली प्रति पंप प्रमाण
Thank you
🙏🙏
Super sir. Kapashiche lal pan hot ahe vidarbhat upay sanga
नमस्कार दादा , २०-२०-०-१३ १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो खताचा डॉस द्यावा
Sir. Egal sushika 135 he van changal ahe ka
नमस्कार दादा , या वाणाचा आम्हाला अनुभव नाही
पाणी फुकटात मिळत नाही
शेतकरी मुळेच सर्वाची दुकान चालु आहे
गहु लागवड 25 ते 28 दीवसझाले गव्हाची पान पीवळी पडली आहे त्यासाठी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
नमस्कार दादा , एकरी युरिया २५ किलो फेका
Npk high ची किंमत ६०० रुपय सांगत आहे दुकानदार तूम्ही तर सांगता सर की शेतकरी ला जिवाणू कमी किंमत मध्ये मिळून देऊ
Sir hiumik acid गहु ला कधी देणे, फायदेशीर व कसे देणे
नमस्कार दादा , पेरणी सोबत खतामध्ये देऊ शकता
V.Good Information sirThankyou
Sir 19 19 19 चा स्प्रे किती दिवसा पर्यंत घेऊ शकतो
नमस्कार दादा , वाढीच्या अवस्थेत ३० ते ४० दिवसापर्यंत
Sr majha gwhu ha2mhinyacha aahe pan tyachya ombya bhurkat pandarya hot aahe gwhachi jat narmda sagar 1 aahe wa pani vewstit chalu aahe wa jamin madhyam bgari aahe tari margdartion karawe dhanywad
नमस्कार दादा , ओंबी उपटून पहा पोंग्यात अळी दिसते का
हलक्या जमनीसाठी गहू कोणता चांगला आहे ते सांगावं
नमस्कार दादा , लोकवण किंवा ४९६ या जाती कमी पाण्याच्या आहे
Khup khup aabhar sar tumche
धन्यवाद दादा 🙏
नमस्कार सर, उन्हाळ्यात सोयाबीन ला किती उतारा येतो. 🙏
नमस्कार दादा, खरीप हंगामापेक्षा अर्धे उत्पादन येऊ शकते.
सर गहू कोरडी ला पेलला आहे
आणि पाटपाणी देले आहे
मग वापसा झाल्यावर तननाशक
मारता येते का
हो दादा साधारणतः २१ ते २२ दिवसांनी
धन्यवाद
सर उन्हाळी कांद्याच नियोजन लाइव्ह व्हिडिओ करा
नमस्कार दादा , ठीक आहे
तणनाशकाची फवारणी केल्यावर दोन दीवसानी गव्हाला युरीया टाकल्यावर गवत पुन्हा हीरवे होईल काय.
नमस्कार दादा , नाही
सर तुह्मी सांगितलेलं रिहान्स लिवोसीन पिक्सल हे औषधं उदगीर महाराष्ट्र मध्ये भेटलं का
नमस्कार दादा , उदगीर - योगेश कृषी सेवा केंद्र 9604467158
सर मध्यम जमीनीत कीती दिवसांनी पाणी द्यावे
नमस्कार दादा, १५ ते २० दिवसाच्या अंतराने पाणी देऊ शकता
गव्हाचे तननाशक खरीप पिकाला मोठा फटका बसत आहे हा विषय बोर्ड वर घया ना सर plaz
नमस्कार दादा , गव्हामध्ये २-४ डी तणनाशक वापरू नये या तणनाशकांचा परिणाम खरीप पिकावर होतो
Nashik mdhe rihansh milat nahi . Tya eivji beej prakriya sathi , kay gheu sir?
नमस्कार दादा, रिहांश मध्ये थायमेथोक्साम ३० % FS हा घटक आहे , हे घटक असलेले दुसऱ्या चांगल्या कंपनीचं घेऊ शकता
,, नमस्कार सर, रब्बी हंगामात जवस, करड ई मोहरी व्यवस्थापन बद्दल video बनवा...
नमस्कार दादा, करडई व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा,
ol
Sir 19:19:19: brober zinc sulphate aani burshi naask waperl tar chaalel ka
नमस्कार दादा , हो चालेल
नमस्कार सर🙏🙏
तुम्ही गव्हामध्ये दाने भरायची अवस्थेत GA फवारणी ची शिफारस केली होती पण आता तसे नाही सांगितले।।। असे का बरं सर???
नमस्कार दादा , GA ऐवजी भरारी सोबत बिग बी घ्या
रिहांस पिक्सल आणि लिव्होसिन एकत्र मिश्रण करून लाऊ शकतो का
नमस्कार दादा , नाही क्रमाने लावा
Sir hivali soyabin perni baddal mahiti sanga
नमस्कार दादा , आम्ही हिवाळी सोयाबीन पेरणीची शिफारस करत नाही
एकदा गहुची bag आणल्यावर पेरणी केली तर दुसऱ्या वर्षी व तिसऱ्या वर्षी तेच गहू पेरायला जमेल का
नमस्कार दादा , चालते पण उत्पादनात घट हो चालते
गहु लागवड 25 दीवस झाले तणनाशकची फवारणी केल्यावर , कीटकनाशकांची फवारणी कीती दीवसानी करावी.
नमस्कार दादा , कीड दिसत आहे का
सर... आम्हाला मका लागवड करायची आहे 4 ते 5 एकर कोणते बियाणे चांगले आहे मका चे. तुमचा व्हिडिओ बघून गहू लागवड पण करायची आहे तशीच आम्हाला मका लागवडी साठी बियाणे सांगा..
नमस्कार दादा , मका जाती
पायोनियर - ३४०१, ३५०१
सिजेंटा -६२४०
कर्नल - भवानी
धन्या सीड - ८२५५
प्रभात सीड्स - रायझर , राखी
मोन्सॅन्टो - ९१४०,६६६८
कावेरी - ३७१२ व द्रोणा
गोदरेज - १०५
ऍडव्हानटा - ७५१
@@whitegoldtrust thank you sir...
Sir माझी जमीन मध्यम स्वरूपाची आहे .. कमी पाण्यात जास्त उत्पादन देणार गहू उत्पादन कोणते
नमस्कार दादा , लोकवण
Sir 20 दिवसाला 19 19 .top up, सोबत तण नाशक मारले तर चालेल का प्लीज
नमस्कार दादा , चालेल
पाणी कसे द्यायचे स्पिंकलर ने का पाट पाणी
नमस्कार दादा , पाट पाणी
सर बेवड हा शब्द ऐकतोय पण त्याचा आर्थ तुम्हाला माहिती आसेल तर सांगितले तर बर होईल
नमस्कार दादा , एकाच जमिनीत दोन किंवा अधिक पिके एका विशिष्ट क्रमाने घेणे या पध्दतीला पिकांची फेरपालट किंवा बेवड करणे असे म्हणतात.
एवढा सारा खर्च झेपणार का सर 🙏
नमस्कार दादा , आपल्या बजेट नुसार व्यवस्थापन करू शकता
Kup chagli mahiti sagithli
धन्यवाद दादा
. . Sir Good morning..eka shetkari ne gavhat round up fawarle kahi upay ahe ka?
नमस्कार दादा , आता काही उपाय नाही