ह्या ठिकाणाहून झाली बुद्ध धम्माची सुरवात | ह्या अवस्थेत पण अप्रतिम आहे नेणावली प्राचीन बौद्ध लेणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • जय भिम | नमो बुद्धाय | जय भारत
    आपल्या भारत देशाचा खरा इतिहास ह्या ऐतिहासिक वास्तू पासून सुरु होतो आणि ह्या गोष्ठीमुळे संपूर्ण जग भारताची प्रेरणा घेत | हा इतिहास आपल्या समोर जागृत करण्याचा एक छोटा पर्यंत आपल्या समोर सादर करत आहे |
    माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे |
    आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
    Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp Only)
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे |
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world....
    Buddhism History in india
    Dr. Babasaheb Ambekar - Buddha and His Dhamma
    #Motivational
    #Historical
    #LordBuddha
    #inspirational
    #Buddhism
    #LifeStyle
    #JayBhim
    #Babasaheb
    #Adventure
    #ForestTrek

ความคิดเห็น • 259

  • @Reevasm4710
    @Reevasm4710 5 ปีที่แล้ว +37

    खरंच माहीत नव्हते महाराष्ट्रात एवढ्या बौद्ध लेण्या आहेत ..भारत हा बौद्धमय देश होता हे सिद्ध होते ..खरंच अभिमान वाटतो तुमचा ...आणि खूप ज्ञान आहे तुम्हाला ..जय भिम 🙋‍♂👌👍

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 3 ปีที่แล้ว

      This Nenawali lenies away from Pali place the way reaches to caves in this placement.

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 3 ปีที่แล้ว

      Change in mindset will bring the change in living communities, & practically following the Sammyak Sammyk Sambuddha's Aarya Asht - -angik Madhyam Patha Way of Our Life we will the life with out having any sufferings from Dukhkha's which is deeply rooted from following Andha Shradas in Hindu's Varnashr- -am divided & spreading/distribution the hates & depraving attitudes & dipressing activities of Brahmanical cruelties carried out in social life of newly converted Buddhist People !

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Prachar ani Prasar kara 👍

  • @chandrahasmoon3806
    @chandrahasmoon3806 5 ปีที่แล้ว +25

    कांबळे सर आणि abcpr टीम आपण दोघेही फारच परिश्रम करता त्याबद्दल आपले अभिनंदन आणि सप्रेम जयभीम तुमच्या चॅनेल मुळे अनेकांना बौद्ध लेण्यांची माहिती मिळते असे आजपर्यंत कुणीच दाखविले नाही म्हणून आपण अतिशय अतिउत्तम सामाजिक आणि धार्मिक कार्य करत आहात करीता आपले आभार।

    • @vijayakate2533
      @vijayakate2533 4 ปีที่แล้ว

      भारतातील बुद्ध लेण्याचा इतिहास हा तुमच्या मुळे पाहत आहोत.त्याबद्दल धन्यवाद.
      जय भीम नमो बुद्ध

  • @amitanagdeve1914
    @amitanagdeve1914 5 ปีที่แล้ว +21

    नमो बुद्धाय 🙏🙏🙏
    खूप महत्वपूर्ण आणि खरी माहिती दिली रविंद्र सरांनी
    जी माहिती आजपर्यंत कुठल्याही व्यक्तींकडून कडली नाही ती माहिती अतिशय सोप्या शब्दात सांगीतली
    Team work is excellent 👍

  • @sachindhone753
    @sachindhone753 5 ปีที่แล้ว +17

    अनेक देशातील लोकांना सोबत घेऊन आपन सर्व लोकांनी प्रत्येक वर्षी या सर्व लेण्यांना भेटी दिल्या पाहिजेत.

    • @desichokra2433
      @desichokra2433 5 ปีที่แล้ว

      तुमच्या विचारांशी मी सहमत आहे।।।जयभिम

  • @rajeshbadole2416
    @rajeshbadole2416 4 ปีที่แล้ว

    धम्मबांधवांनो तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठं काम करत आहात.हे काम उच्च प्रतीचं आणी समोर येणा-या पिढ्यांकरीता खूपच मार्गदर्शक आहे.बाबासाहेबांनतर ही तिसरी पिढी आहे जी खूपच अभ्यासू आणि मेहनती आहे .या पिढीने एक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली दिसते.हे एक चैतन्य तुम्ही समोरच्या पिढीकरीता प्रसारीत करीत आहात. समोरचे दिवस खुपच आशादायी आहेत.समोरची पिढी कदाचित जागतिक पातळीवरती आपली बाजु मांडेअल त्यावेळेस सर्व बुध्दीष्ट जगाचं लक्ष याकडे जाणार हे निश्चीत.त्यामुळे तुमचे कार्य खूप अनमोल आहे.माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला,मनापासून जयभिम.नमो बुध्दाय!

  • @sarveshm.7539
    @sarveshm.7539 3 ปีที่แล้ว +1

    Nice video.. धम्म सहल ही चांगली आयडिया आहे

  • @kirangaikwad7751
    @kirangaikwad7751 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद सर आपण आम्हास बुध्द लेण्यात बद्दल माहिती दिल्याबद्दल आभार जयभीम 🙏

  • @rahulkamble1848
    @rahulkamble1848 4 ปีที่แล้ว +1

    सागर कांबळे तुम्ही खुप सुंदर माहिती देत आहोत जय भीम

  • @hemantbokarborkarhemant6244
    @hemantbokarborkarhemant6244 3 ปีที่แล้ว +1

    नमो बुद्धाय सहप्रेम जयभिम भावांनो,आपले बुद्धाविषयी व्याख्यान अभ्यास पूर्ण आहे सर.छान व्याख्यान सर

  • @vijaysarode9583
    @vijaysarode9583 3 ปีที่แล้ว

    तुम्हाला दोघांना मानाचा जयभीम लेणि बाबत अतिशय महत्त्वाची माहीती दीली आज समाजातील लोकांना ही माहिती मीडत आहे आपल्या लेणीचे सवॅधन होने गरजेचे आहे आपल्या कायाॅसाठी शुभेच्छा...

  • @prabhakarbagul3530
    @prabhakarbagul3530 5 ปีที่แล้ว +19

    खूप खूप साधूवाद. खरंच खूप परिश्रम घेत आहेस भावा.
    जयभीम नमो बुद्धाय.

  • @rajendraahire2211
    @rajendraahire2211 2 ปีที่แล้ว

    सागर कांबळे सर तुमचे व तुमच्या सहकारी यांना जयभीम नमोबुध्दाय
    आपल्या मार्फत लेण्याची माहिती फारच अनमोल आम्ही तुमच्या पाठीशी आहेत
    सागर कांबळे सर तुमचे व सहकारी यांचे योगदान फारच अनमोल आहे प्रेरणादायी आहे
    पु:नष आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
    जयभीम नमोबुध्दाय

  • @sachinbadge1450
    @sachinbadge1450 ปีที่แล้ว

    जयभीम सागर व रवींद्र सावंत
    रविंद्र भाऊ आपण या लेणीची अगदी सहज लक्षात येईल अशी माहिती दिली आहे त्याबद्दल आपले कौतुक करावे लागेल.सदरील लेणी व त्यातीलच स्तुपा खूपच सुंदर काम केलेले आहे यावरून असे वाटते की खरोखरच आपला देश हा पूर्ण बुद्धमय होता आणि या लेणी साठी दान देणारे दाते हे अजरामर आहेत त्यांच्या मुळे हे सर्व आपणास पाहावयास मिळत आहे तथापि पुरतत्व खात्याने सुध्दा यावर काम करणे गरजेचे आहे व त्यासाठी आपण सर्वांनी सामुदायिक दबाव आणला पाहिजे
    साधु साधु साधु

  • @sudhirgholap7186
    @sudhirgholap7186 4 ปีที่แล้ว +1

    आपला समाजासाठी खुप मेहनत घेत आहेत याचे फळ लवकरच मिळेल मी माझ्या कडुन जमेल ते करतो आहे आणि करत राहीन एक दिवस सर्व लेण्या बौद्धांच्या हाती येतील
    जय भिम । नमो बुध्दाय । जय भारत

  • @ajaykamble610
    @ajaykamble610 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती आहे सर जय भिम नमो बुध्दाय

  • @rajushambharkar1257
    @rajushambharkar1257 3 ปีที่แล้ว +1

    Deshat budha jivant ahe. Apalayla japaych ahe. Khup Chan mahiti aktra karun amcha paryant pohochavit ahat.jai bhim, namo budhay.

  • @arpanakamble2770
    @arpanakamble2770 3 ปีที่แล้ว +1

    Jai Bhim Namo buddhay... khup chan 👍👍

  • @dr.riteshwagdescccompany1861
    @dr.riteshwagdescccompany1861 5 ปีที่แล้ว +4

    Wah wah mitra khup chan khup chan atishay chan..asech pude chala..

  • @sachindhone753
    @sachindhone753 5 ปีที่แล้ว +3

    ह्या लेण्या जगातील बौध्दांच्या वारसा आहेत.

  • @desichokra2433
    @desichokra2433 5 ปีที่แล้ว +4

    भावा तुझ्या कार्याला आनी तुझ्या वीचारांना माझा कडक जयभिम

  • @shyamsonwane7114
    @shyamsonwane7114 4 ปีที่แล้ว +1

    जय भिम नमो बुद्धाय💐💐💐

  • @Vikash-eq8vj
    @Vikash-eq8vj 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻नमो बुद्धाय☝🏻जय भीम🙏🏻

  • @pramodsawant9280
    @pramodsawant9280 4 ปีที่แล้ว

    रविंद्र सर खूप छान माहिती सर जय भीम.ह्या लेन्या बघुन खुप वाईट वाटतं सर काय अवस्ता आहे ह्या लेन्या ची....अस वाटत खुप काहितरी कराव आपल्या धम्मा साठी........जय भीम

  • @Arhantkamble173
    @Arhantkamble173 3 ปีที่แล้ว +1

    🙏जयभिम नमोबुद्धाय जयभारत 🙏
    🙏JaiBhim Namobudhay jaibharat 🙏

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 4 ปีที่แล้ว

    दू:ख तर होत आहे. ...काय करावे हे ही नाही कळत. .....पण खरच आम्ही घरामध्ये बसून नुसत होणार नाही. .....अशोक सम्राट यांनी राजा असून सुद्धा ....खूप खूप प्रवास केला आणि धम्म जगभर पसरवला. ...आपल्याला ऊठाव लागेल पेटाव लागेल. ......स्वार्थी पणा सोडा एकमेकांना जोडा आणि माझ्या धम्माला त्या कैदेतून सोडवा. .....साथ द्यावी मदत मागावी. ...धम्मासाठी. .....😢

  • @nitinnikam5891
    @nitinnikam5891 4 ปีที่แล้ว

    सागर दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत आणि ते असेच पुढे चालू राहो,,,तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून समाज पुढे आला पाहिजे,,नमो बुद्धाय जय भीम

  • @vipultambe2655
    @vipultambe2655 4 ปีที่แล้ว +1

    Ravindra sir tumhala buddha dhamma and leni sthapaty kalecha far gadha abyas ahe.🙏JAI BHIM🙏NAMO BUDHAY🙏

  • @mahendrapawar859
    @mahendrapawar859 4 ปีที่แล้ว

    कांबळेसर आणि रविंद्रसर आपले खुप खुप धन्यवाद, आपन खुप वेगवेगळ्या बुध्दलेणीनंच दर्शन घडवतात. व अतिशय दुर्मिळ माहिती आपन सांगतात, हे अभ्यास,व वाचन, केल्याविना शक्य नाही. त्यामुळे आपले आभार .

  • @sachinbagade7442
    @sachinbagade7442 4 ปีที่แล้ว +1

    Ashya prakarchya videos sathi mana pasun dhnyvaad ,👍👍👍👍👍

  • @studytimes358
    @studytimes358 4 ปีที่แล้ว +1

    Namo buddhay jaybhim bhavano khup chan mahiti sangitli

  • @alwarokade6587
    @alwarokade6587 5 ปีที่แล้ว +23

    खूप छान असंच कार्य करत राहा... तुला मार्ग मिळत राहील व भरभरून यश मिळेल.... आपल्या धम्माचा प्रचार प्रसार करायला तुला नवीन ऊर्जा मिळो... नक्कीच भारत बुद्धमय आहे...

    • @BodhiSatva
      @BodhiSatva  5 ปีที่แล้ว

      NAKKICH SIR, JAY BHIM | NAMO BUDDHAY

    • @dr.narayanbakalarts6417
      @dr.narayanbakalarts6417 4 ปีที่แล้ว

      तुम्ही मदत करा प्लिज. ..,

  • @pn3348
    @pn3348 5 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आणि मौल्यवान वीडिओ. जेवढे आभार मानावे तेवढे कमी. Very informative.

  • @bbbc6698
    @bbbc6698 5 ปีที่แล้ว +3

    Namo budhay

  • @arunchandanshive4328
    @arunchandanshive4328 5 ปีที่แล้ว +7

    रविंद्र सर अप्रतिम प्रबोधन .

  • @aniruddha.ardalkar
    @aniruddha.ardalkar 2 ปีที่แล้ว

    जय भीम नमो बुद्धाय

  • @vijaymokal9050
    @vijaymokal9050 5 ปีที่แล้ว +3

    आपला प्रत्येक विडिओ बघण्या सारखे, प्रेरणादायीं आहे व भरपूर शिकन्या सारखे आहे सर

  • @dineshpunekar5109
    @dineshpunekar5109 5 ปีที่แล้ว +3

    Sir, far sunder माहिती व इतिहास सागितली फार मोठे कार्य अनेक अनेक धन्यवाद

  • @ankushkadam5730
    @ankushkadam5730 3 ปีที่แล้ว

    सर्व वीडियो मध्धे हा एक वीडियो मला मनापसुन आवढला, , हिच आहे बुद्ध ओलख, khoop छान!

  • @darashanthosare1858
    @darashanthosare1858 5 ปีที่แล้ว +19

    भावा तुझ्या विडियोला background music छान वाटेय आईकायला बुद्ध ..जय भिम नमो बुध्दाय🙏 🙏 🙏

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 5 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम खरचं तुमच्या कार्याला मनापासून जय भीम 🙏🙏🙏😍

  • @vinayakbahadure3329
    @vinayakbahadure3329 5 ปีที่แล้ว +6

    नमो बुध्दाय जय भीम। माहिती ठिक आहे। हे साऺगताना त्या काळची भाषा जसे पाली,मागधी, अर्ध मागधी भाषेतील शब्द आणि त्या वेळेला वापरण्यात येणारी मराठी भाषा शब्द आणि उच्चार कसे होते।ह्याचा अभ्यास केला पाहिजे। ह्या भाषेला अशुध्द भाषा म्हणून हेटळणी करण्यात कोण पुढाकार घेत होते त्यामागील कारणे काय
    त्यामधून मार्ग निघेल। लोकाऺना माहिती लाभ मिळेल।

    • @yogeshgawai2100
      @yogeshgawai2100 5 ปีที่แล้ว

      सर ABCPR टीम जॉईन करा, किव्हा संपर्कात तरी राहा🙏

  • @mithilagadhire3815
    @mithilagadhire3815 5 ปีที่แล้ว +4

    Very nice 👌👍 😊👍👍

  • @poonamingle1164
    @poonamingle1164 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir, 🙏🙏🙏jay bheem sir

  • @snehalnarwade372
    @snehalnarwade372 4 ปีที่แล้ว +2

    Waw nice jay bhim

  • @sachindhone3618
    @sachindhone3618 4 ปีที่แล้ว +1

    Namo Buddhay.
    Jay Bhim.

  • @avinashpawar2082
    @avinashpawar2082 5 ปีที่แล้ว +4

    तुमच्या कार्याला सलाम🙏

    • @yogeshgawai2100
      @yogeshgawai2100 5 ปีที่แล้ว

      सर ABCPR टीम जॉईन करा, किव्हा संपर्कात तरी राहा🙏

  • @vijayahire8063
    @vijayahire8063 5 ปีที่แล้ว +4

    खुप छान माही ति दिलीत सर नमो बुधाय ज य भी म

  • @ravirajsujagare4234
    @ravirajsujagare4234 5 ปีที่แล้ว +1

    Ya Lenitil Pashan Bhinti Padlya Aahet.. Khali Cha Jaminicha Bhagavar.. prashthbhagavar ,Khup Khadde Padle Aahet Puratatv Vibhag Yavar ka Lakshy Det Nahi...
    A S I La Lekhi Nivedan Aapan Dyayla Have Sambandhit Zilla Prashasanas...
    Very Nice Job Bhawano ..Good vishes for the Next....
    Jay Bhim ..Namo Budhay...

  • @deeprajdupare4447
    @deeprajdupare4447 3 ปีที่แล้ว

    अप्रितम सौंदर्य आहे लेनिचे

  • @highpowerelectricalsandsol8768
    @highpowerelectricalsandsol8768 5 ปีที่แล้ว +9

    V nice keep it up

  • @advlogs7175
    @advlogs7175 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख सादरीकरण महत्त्वपूर्ण माहिती. 😊 👍 👍

  • @tanajirajvardhan4376
    @tanajirajvardhan4376 2 ปีที่แล้ว

    नमो बुद्धाय जय भीम जय संविधान ☸️

  • @atuljanjal8562
    @atuljanjal8562 5 ปีที่แล้ว +8

    Parishramala salute mintranno.Dil se Jay Bhim.

  • @dramebazdiksha
    @dramebazdiksha 5 ปีที่แล้ว +6

    नमो बुद्धाय. आशा ठिकाणी ह्याचा आस पास बौद्ध शिबीर. पाच. दहा. दिवसाचे सामनेर. भिक्षू साठी एकांतवास इ. कार्यक्रम होईल पाहिजे. 🙏 🙏 🙏

  • @mandakinijairajghodke9869
    @mandakinijairajghodke9869 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे Thank you

  • @johnnyphantomgaming5424
    @johnnyphantomgaming5424 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir .thanks

  • @sumedhtheeditor6002
    @sumedhtheeditor6002 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली !

  • @anilshendge5529
    @anilshendge5529 6 หลายเดือนก่อน

    खुप छन महिती दिली धन्यवाद

  • @vijaybhaisare1713
    @vijaybhaisare1713 5 ปีที่แล้ว +4

    very good information Ravindra sir

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 3 ปีที่แล้ว +1

    Great work Sagar. Videos are nicely made. Regards

  • @mensattitude8471
    @mensattitude8471 4 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim Namo Buddhay

  • @vishalboss9123
    @vishalboss9123 5 ปีที่แล้ว +4

    Super bro jay bhim name buddhay

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157 5 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती दिली सर आपन ।
    जय प्रबुद्ध भारत 🙏🙏
    जय भीम🌸🌸

    • @yogeshgawai2100
      @yogeshgawai2100 5 ปีที่แล้ว +1

      सर ABCPR टीम जॉईन करा, किव्हा संपर्कात तरी राहा🙏

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 2 ปีที่แล้ว

    मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात समुद्र मार्गे बौद्ध धर्म प्रसारकांचे कार्य महान आहे

  • @sunandafulzele8680
    @sunandafulzele8680 ปีที่แล้ว

    Ravindra sir Thank you so much
    Jay bhim
    Nami budhay

  • @sachindhone753
    @sachindhone753 5 ปีที่แล้ว +4

    नमोबुध्दाय
    जयभिम

  • @dhammapalgaikwad2638
    @dhammapalgaikwad2638 4 ปีที่แล้ว +1

    Nice information thank

  • @buddhaparadise5728
    @buddhaparadise5728 5 ปีที่แล้ว +3

    Tula khup dam lagto ani dhapa pan lagtat.....jara japun ani haluwar karya karat rahaa.....aamhi aapalya sobat ahot

  • @mahindrakedare722
    @mahindrakedare722 4 ปีที่แล้ว +1

    Very nice keepit up government should make some arraingement of bus and give upliftment to turism

  • @gaikwadarun4565
    @gaikwadarun4565 5 ปีที่แล้ว

    द्वेषभावना बद्दल खूप छान समजवल. अप्रतिम अभ्यास आहे तुमचा. जय भीम नमोबुदधाय.

  • @nirupagajbhiye6597
    @nirupagajbhiye6597 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili sadhu sadhu sadhu

  • @suryakantparkar9003
    @suryakantparkar9003 5 หลายเดือนก่อน

    फारच छान.
    रवींद्र सरांनी छान माहिती दिली.
    रवींद्र सर आणि अनिल सर दोघांचेही मोब नं.द्यावेत.

  • @rajutambekar7472
    @rajutambekar7472 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान एतिहासिक माहिती देता या बद्दल साधुवाद

  • @omtatsatt
    @omtatsatt 5 ปีที่แล้ว +1

    ये च बुद्धा अतीता च, ये च बुद्धा अनागता।
    पच्चुपन्ना च ये बुद्धा, अहं वन्दामि सब्बदा। 🙏🙏

  • @rajkumarpatil8750
    @rajkumarpatil8750 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली. तुमच्या संपूर्ण टिम चे अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @swarapatil1117
    @swarapatil1117 5 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan...sir

  • @riteshsangole9188
    @riteshsangole9188 5 ปีที่แล้ว +4

    Nmo bhudhay sir,

  • @govindmahajan6999
    @govindmahajan6999 2 ปีที่แล้ว

    Aaple abhinandan Sagar kamble,

  • @subhash6433
    @subhash6433 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती आहे.

  • @manojingale1490
    @manojingale1490 5 ปีที่แล้ว +4

    जय भीम नमो बुद्ध

  • @kbamne99
    @kbamne99 5 ปีที่แล้ว +1

    are bapre evdhi mahiti kharach sir tumhi great ahat jay bhim...

  • @dmbahadure7821
    @dmbahadure7821 5 ปีที่แล้ว +6

    Dear Sir,
    Hearty Thanks to your team, excellent work dedicated to Buddha dhamma, every and each Buddhist caves must be invented and spread knowledge to all peoples , Whatever any help for ABCRT we will provide.
    Thanks

  • @pravinkotangale3979
    @pravinkotangale3979 5 ปีที่แล้ว +3

    Nice job friend

  • @rupalibadole9880
    @rupalibadole9880 4 ปีที่แล้ว +2

    Namo buddhay

  • @anupamajagtap9372
    @anupamajagtap9372 2 ปีที่แล้ว +1

    👍👌👏

  • @SanjayharidasGaikwad
    @SanjayharidasGaikwad 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली हो साहेब जय भीम

  • @satishgaikawd7037
    @satishgaikawd7037 หลายเดือนก่อน

    Jay bhim 💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitakale5701
    @smitakale5701 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili khup khup dhanyawad aani tumcha abhinandan 🙏

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 3 ปีที่แล้ว

    Marathi pustkache nav sangitlya badhal, dhanyavad Dada.

  • @kashinathjadhav4234
    @kashinathjadhav4234 3 ปีที่แล้ว

    कसे जमते तुम्हाला साहेब आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत आज तुमच्या मुळे ऐवडे लेणी आम्ही व्हिडीओ मध्ये बघू शकलो नाही तर आम्हाला माहिती मिळाली नसती खरच पुन्हा एकदा आपले धन्यवाद

  • @yogeshgawai2100
    @yogeshgawai2100 5 ปีที่แล้ว +1

    सर कालच कान्हेरी लेणी येथे रवींद्र सर, अनिल जाधव सर, विनय सर , रामटेके सर, विजय आवाडे आणि मी मिळून लेणी सनवर्धनाच काम केलं खुप समाधान मिळाले ते सांगता येत नाही, रवींद्र सर , जाधव सरानी खूप चांगले मार्गदर्शन केले

  • @akcreation5125
    @akcreation5125 5 ปีที่แล้ว +1

    Jay bhim namo budhay bhai khup chan

  • @r.gpresent5044
    @r.gpresent5044 5 ปีที่แล้ว +5

    Jay bhim Namo Buddhay

  • @monicabansode829
    @monicabansode829 4 ปีที่แล้ว

    Ravindra Dada kiti tari khup abhyas ahe tumcha....Ani tumchi thought process pan khupach unbelievable perfect ahe....khup khup Dhanyawad tumche itak knowledge tumhi amhala dilat..🙏
    Jai Bhim🙏 Namo Buddhay 🙏

  • @sunandafulzele8680
    @sunandafulzele8680 ปีที่แล้ว

    Thanks sagar sir
    Namo budhay
    Jay bhim

  • @aaryansing1342
    @aaryansing1342 4 ปีที่แล้ว

    गर्व वाटतो भाऊ तुमच्या सारख्या परिश्रमी लोकानवरती.. जय भिम

  • @amolkamble8982
    @amolkamble8982 5 ปีที่แล้ว

    खूप छान दादा जय भिम नमो ब
    बुद्धाय 🙏🙏☸☸❤❤

  • @Toooooooo876
    @Toooooooo876 3 หลายเดือนก่อน

    Very beautiful thank you 💕 sir Ji

  • @tusharkadam3932
    @tusharkadam3932 5 ปีที่แล้ว +3

    🙏साधु साधु साधु 🙏

  • @bhimrajramteke7953
    @bhimrajramteke7953 3 ปีที่แล้ว +3

    Sagar Kamble and Ravindra Sir have deep knowledge regarding and they give information and advice properly. Thank u very much about your devotion