LIVE : Anil Deshmukh Devendra Fadnavis प्रकरण तापलं, नवीन फोटो समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • ---------
    #AnilDeshmukh #DevendraFadnavis #SamitKadam #NewstodayonMumbaiTak #mumbailivetv
    News Today LIVE : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या निरोप्याचे नाव समित कदम असल्याची माहिती अनिल देशमुखांनी दिली होती. उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधात आरोप करणारे अॅफिडेव्हिट द्यावे असा निरोप फडणवीसांनी दिला होता असं देशमुखांनी सांगितलं. देशमुखांनी समित कदमवर केलेले आरोप समिती यांनी खोडून उलट अनिल देशमुखांवर आरोप केले. अनिल देशमुखांनीच आपल्याला बोलावून घेतलं यात फडणवीसांचा काही संबंध नाही असं म्हणणाऱ्या कदम आणि फडणवीस यांचे फोटो आज (29 जुलै 2024) घेतलेल्या पत्रकरा परिषदेत अनिल देशमुखांनी दाखवले.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 80

  • @ajitnalawade1148
    @ajitnalawade1148 2 หลายเดือนก่อน +23

    मी सांगली मिरज चा आहे.
    समित कदम हा व्यक्ती फडणवीस यांच्या जवळ असतो. सेटलमेंट करतो.
    असे सर्व जिल्ह्य़ातील वातावरण आहे.
    कोणाला शंका असेल तर
    त्यांनी सांगलीतील सर्वसामान्य लोकांशी बोलवे.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +18

    बऱ्याच भानगडी आता बाहेर येतील..
    समित कदम यांचे स्थान काय ? Y security कोठल्या कारणाने?

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 หลายเดือนก่อน +26

    अनिल देशमुख यांच्या खुल्याशा मुळे भाजपच्या काही नेत्यांनचे चेहरे उघड होत आहे.यांनी सत्तेचा वापर करून विरोधी पक्षनेत्यांना इडी सीबीआयच्या मदतीने अडकण्याचा सपाटा सुरू केला आहे.हे सर्व देशाच्या राजकीय आरोग्यासाठी घातक आहे.

    • @sanjaykoli1745
      @sanjaykoli1745 2 หลายเดือนก่อน

      😢

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

      कोर्टात का बरं गप्प बसले होते?

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 2 หลายเดือนก่อน

      या विषयावर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी पुरव्यासहीत खुलासा करतील त्यावेळी सत्य परिस्थिती समोर येईल.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 หลายเดือนก่อน +23

    Samit कदम असा काय मोठा माणूस आहेकी त्यांना अमित शहा सारखे लोक ओळखतात

  • @kiranbandal1492
    @kiranbandal1492 2 หลายเดือนก่อน +9

    A चित्र खूप खोटे आहे.. अनिल देशमुख सत्य आहे..

  • @shashikantmule5745
    @shashikantmule5745 2 หลายเดือนก่อน +5

    Fd20 तमाशा महामंडळाच्या चित्रा गवळण

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +6

    मामू देवेंद्र,अनिल देशमुख आणि श्याम मानव ,हे सर्व नागपूरचे हा पण योगायोग

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

      शाम मानवनी अंधश्रद्धा निर्मूलन करायचे सोडून हे समाजात भ्रम माजवायचे धंदे कशाला चालू केले?

  • @vaibhavraut5053
    @vaibhavraut5053 2 หลายเดือนก่อน +5

    माझ्या शिवाय कोणी राजकारणात वरचढ होऊ नये या विचारांचा घाणेरडा माणूस म्हणजे फडणवीस ..

  • @ramesh.shivarkar.4892
    @ramesh.shivarkar.4892 2 หลายเดือนก่อน

    ❤ Se pranam sir...Great news....🐘🐘🐘🐘🐘🙏🙏🙏🙏🙏

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 2 หลายเดือนก่อน +16

    चित्र वाघ,वेड लागलेली बाई, नालायक बाई, पतंगराव कदम चे निधन होऊन दहा वर्षं झालेले आहे, म्हणजे च शरदचंद्र पवार,व पतंगराव कदम यांचे बरोबर फोटो दाखवते वेड लागलेली बाई.बात आगे तक जायेगी.

    • @vasanttrmbakkanwate2671
      @vasanttrmbakkanwate2671 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे किती निच आहे हा फडणवीस

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 2 หลายเดือนก่อน +2

    फोटो.पुरावा होत नाहीत

  • @sushilpradhan4523
    @sushilpradhan4523 2 หลายเดือนก่อน +5

    साहिल कूठे गेले?

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 2 หลายเดือนก่อน

    Harshda tai, very excellent vishlation, thank to you and yoyr team

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 2 หลายเดือนก่อน +4

    Sham manav dhutalela BM

  • @noorkazi123
    @noorkazi123 2 หลายเดือนก่อน +2

    Samit Kadamla atak kara aadhi. Need to interven him.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 หลายเดือนก่อน +8

    समित कदम एवढा मोठा माणूस आहे काय? देशमुखांनी यांना विनंती करावी . नक्कीच भाजपाकडे असे लोक कार्यरत आहेतच .

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

      बेगडी जाणता राजाचा बनेल‌ गुन्हेगार हागृमंत्री

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 2 หลายเดือนก่อน

    फोटो म्हणजे पुरावा नाही होऊ शकत. लेरवी पुरावा सहीसह. कुढे आहे.

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 2 หลายเดือนก่อน

    Shocking n shameful .... Devendra Fadnavis can do such a thing

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 2 หลายเดือนก่อน

    माझ्या कडे पण पुरावे आहेत, म्हणाला काय जातं 😂😢😮

  • @bharatraosawant367
    @bharatraosawant367 2 หลายเดือนก่อน

    मा,देशमुखा सारखे काही ठोस पुरावे दिले पाहिजेत,तकलादू नखोत,सामानयमानसाला वाय सरक्षा का?मग सगळेच नागरिकाना दणे,आसे उठ सुठ सुरक्षा प्रतेकाला तर पोलीस पुरतील काय?

  • @dattatraysuste6231
    @dattatraysuste6231 2 หลายเดือนก่อน

    सुमीत कदम जर एवढा मोठा माणूस नाही तर त्याला वायदर्जा ची सुरक्षा का? याचाच अर्थ असा की हा कदम देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे.

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 2 หลายเดือนก่อน +4

    काहीतरी बातम्या छापू नका

  • @VishwanathMore-hp8dq
    @VishwanathMore-hp8dq 2 หลายเดือนก่อน

    सुमित कदम जनसुराज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत . जनसुराज पक्षाचे संस्थापक विनय कोरे सावकार आहेत BJP व .जनसुराज्य पक्षाची युती आहे

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 2 หลายเดือนก่อน

    फसनविसला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 2 หลายเดือนก่อน

    राखी बांधली म्हणून y सुरक्षा का

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 หลายเดือนก่อน +9

    अनिल देशमुख. हे.जातिवंत मराठा. आहेत. कधीही.खोटे बोलणार.नाहीत.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 หลายเดือนก่อน

      मग शिंदे आणि अजित पवार काय करतात. खोटं बोलत नाहीत का.मी पण मराठा. खोटं बोलणं मला आवडत नाही.म्हणून मी ठाकरे सोबत असतो.

  • @ahadkkhan9165
    @ahadkkhan9165 2 หลายเดือนก่อน +3

    अनिल देशमुख नाव sreen वर दाखवा अमित नाव येत आहे

  • @sanjayanarse413
    @sanjayanarse413 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही देवेंद्र चा निगेटिव सेट करताय काय

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 2 หลายเดือนก่อน +6

    चित्रा ,विचीत्रा वाघ ,तु काही कोर्ट न्यायालय नाही, फडणवीस ची चाटून गुळगुळीत करण्यापेक्षा देशमुख साहेबांनी न्यायालयात जाऊन माणसाचा दावा कां करीत नाही, फडणवीस ने दावा दाखल कर विचीत्रा वाघ, दावा दाखल केला तर निश्चितच कोर्टात निश्चितच दीले जातील.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

      दावा तर बन्नुमिया ढेसमुख नी करायला पाहिजे‌

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb 2 หลายเดือนก่อน

    चित्रा वाघ आपण दाखवले तो फोटो तुमच्या घरी लावा

  • @AlakshanandaAvdhoot
    @AlakshanandaAvdhoot 2 หลายเดือนก่อน +1

    Shyam manav ha चांगला actor ahe,
    Jar khatar jama kele tar shyam ne devendra la hi भेटले पाहिजे होते पर देवेन्द्रजी देश भक्त पार्टी आहे आणि श्याम मनांव हा संस्कृती विरुद्ध माणूस आहे तो नेहीप्रमाणेच भारतविरोधी उभे राहतात...
    जय हिंद...
    🎉🎉🎉❤❤❤

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 2 หลายเดือนก่อน

    Ashe photo kunabrobar ashi asu shaktat

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

    Annumiyanni courtat ka nahi sangitale he sarv?

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 2 หลายเดือนก่อน

    Chitra wagh kon geli itki mothi lagun geli swatacha navra range hat pakdala tyache kay

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 2 หลายเดือนก่อน

    Samit kadam yana pathavale kashavrun

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 2 หลายเดือนก่อน +3

    समीत कदम,शरद पवार यांचे ही फोटो आहेत,,

    • @JayramPatil-fo2kr
      @JayramPatil-fo2kr 2 หลายเดือนก่อน

      शरद पवारांना राखी बांधायला गेला होता का

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 2 หลายเดือนก่อน

      सर्व सारखेच

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 2 หลายเดือนก่อน

    खरे तर मानव सारख्या व्यक्ति कडे ज्याचा राजकारणाशी किवा सत्तेशी काहीही संबंध नसताना हे पुरावे गेलेच कसे नुस्ता वाद घालीत बस् नयापेक्शा सरळ पुन्हा न्यायालयींन कार्य वही करावी

  • @ramchandragurabe1945
    @ramchandragurabe1945 2 หลายเดือนก่อน +5

    चहा बिस्कीट पत्रकार

  • @AacharyaVVVachanalay
    @AacharyaVVVachanalay 2 หลายเดือนก่อน

    Pandit patrakanno ,Aanil Deshmukh Jelmadhe Janyapurvi Ka Ulghada ka kela nahi,Tari Svata bolnayaevaji Sham Manavla ch Pudhe Ka Kela?

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 2 หลายเดือนก่อน

    चित्रा काय तू दाखवायचं ते तीन तासानंतर दाखव लोक बघायला तयार आहेत पण सर्व उघड कर

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 2 หลายเดือนก่อน

    ईतक्या दिवस झोपला होता का