LIVE: Uddhav Thackeray यांच्या मनधरणीसाठी महाराष्ट्रातून मध्यस्थी, दिल्लीतून हालचाली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #UddhavThackeray #SharadPawar #MaharashtraElection
    महाविकास आघाडीमध्ये घडतंय की बिघडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलंल आहे. त्याला कारण ठरलंय जागावाटप आणि तेही विदर्भातलं. मुंबईनंतर विदर्भातल्या जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ताणलं गेलंय. आमचं सर्व आलबेल आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला तरीही मविआत ठाकरे गट नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 47

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कॉग्रेसला जास्त महत्त्व देऊ नये नाहीतर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूका लढवल्या पाहिजे 🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩👍 तसं तर कॉग्रेसची अवस्था महाराष्ट्रात वाईट परिस्थिती होती उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेत कॉग्रेसला यश आले हे त्यांनी विसरू नये 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩👍

    • @RahulYadav-sx2qx
      @RahulYadav-sx2qx ชั่วโมงที่ผ่านมา

      Ask him to fight alone.... uddhav cannot win worli alone😂

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 19 นาทีที่ผ่านมา

      @@RahulYadav-sx2qx are haad

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उध्दव ठाकरे सोबत जणता आहेत

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावांनो वाटाघाटीला च भांडणे झालेली बर... समाधानाने सर्व एकत्र काम करतील.. माहविकास आघाडी मध्ये येवढं स्वतंत्र आहे... महाविकास आघाडी चांगले यश मिळवेल..महायुतीत हे स्वातंत्र्य नाही तिकडे बघा शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला किती जागा आणि bjp या मानांने महविकास आघाडी मध्ये फार स्वातंत्र्य आहे...
    आपल्या व्यवहारात पण आपण वाटाघाटी करतो..

  • @balukale3873
    @balukale3873 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @amolparte3520
    @amolparte3520 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कॉग्रेस संपलेली आहे त्यांना मिळालेल्या जागा उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांमुळे च हे हरियाना च्या निवडणुकीत दिसून आले

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काँग्रेसने आडमुठा पणा करू नये नाहीतर त्यांच्या 43 पण जागा येऊ शकणार नाहीत

  • @pravingavali3732
    @pravingavali3732 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाना पटोले यांच्यी किरिट सोमैया सारखी परिथिती होणार आहे

  • @vilassurankar5497
    @vilassurankar5497 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काँग्रेस पार्टी सद्यातरी थोडं नमत घ्यावं नाहीतर हरियाणा सारखं होईल

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 นาทีที่ผ่านมา +1

      RAHUL GANDHI PRAMANIK
      AAHET. NANA PATOLE HYANCHYA
      XXXX LATH MARAYALA HAVI.
      BJP CHA SLEEPER CELL.

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काग्रेस ला जास्त महत्व दिऊ नका

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काँग्रेसनी इतका मी पणा करू नये . की आम्ही म्हणू तेच शिवसेनेनी ऐकले पाहिजे . ठाकरेंन मुळे तुमचे 13 खासदार निवडून आले हे विसरू नये . लोक सभेला काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नाही. शिवसेनेच्या मतदारानी काँगेसच्या उमेदवाराला भरभरून मतदान केले .

    • @chandrashekharchavan8384
      @chandrashekharchavan8384 ชั่วโมงที่ผ่านมา

      आत्तापर्यंत उबाठा उमेदवाराला काँग्रेस ने मतदान केले नाही तर उबाठाने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांनी मते दिली आहेत.हेविसरुन चालणार नाही.अशा कृती मुळे उबाठाला मते कमी मिळुन कमीच उमेदवार जिंकले आहेत.

  • @nvkashish
    @nvkashish 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनधरणी करा नाहीतर पायधरणी करा , इलेक्शन जिंकायचे हे एकच उद्दिष्ट साध्य करा. 😂😂

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nana Patole is good leader.
    Corrupt opportunist communal udhav should be sent out from alliance

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nana good leader aahe tar ghe chadhavun😂😂😂

  • @pratikkhobragade2870
    @pratikkhobragade2870 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nagpur East- Sangita Walde 🎉

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नाना पटोले भाजपची एजन्सी करत आहे .

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 นาทีที่ผ่านมา +1

    UDDHAV. HYANA. KHOOP MATDAN. HONAR.

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाना पटोले हे भाजप पक्षात जाऊन आलेले आहे ते भाजप पक्षाच्या वतीने बोलत आहे

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काँग्रेसने अंसरून बघून पाय पसरावे आपली लायकी केवढी आहे तेवढेच उमेदवार मागावी

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नाना पटोले सरख्या आती अहंकारी नेता ला, वाटाघाटी कारायला बसविने काँग्रेस ची मोठी चूक आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला असताना रामटेक काँग्रेस ला सोडली मग आता काहि जागा शिवसेना उद्धव ठाकरे ना दिलाच पाहीजे, विदर्भात. मागणी योग्य आहे.🙏🚩🚩🚩

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिवसेना चा बालेकिल्ल्या नाही शिंदे चा होता आता तिथे ठाकरे चा कुत्रा पण नाही।

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​शिंदे शिवसेन मधे काम करत होते, पक्ष चे खाऊं तिथाच gaddari chi घाण करूं गुहाटीला पळून गेले विसरला काय ❓​@@Yogedhanraj

  • @VishwasArbat
    @VishwasArbat 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congres la mahit aahe ubt kde hindu oting kmi aahe sinde bjp kde jast gele

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    उबाठाकडे नेतेच नाही,जरी कमी जागा दिल्या तरी उध्दव कुठही जात नाही पर्यायच नाही,

    • @vishwanathwaingankar
      @vishwanathwaingankar ชั่วโมงที่ผ่านมา

      गोड गैरसमज

    • @mamarushab2200
      @mamarushab2200 55 นาทีที่ผ่านมา +1

      B.J.P and Congress No Diffrence B.J.P.the best

  • @VishwasArbat
    @VishwasArbat 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ubt buri trh fsehuye hey ubt kade pryay ch nahi pwar mntil tech thyana many krave lagel

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडका पत्रकार योजना तुमच्या सारख्या पत्रकाराला मिळाली म वी आ कडून त्या बद्दल अभिनंदन

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोदी सरकार येणार

  • @ambadasshelar171
    @ambadasshelar171 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    21 jaga ghetalya . An Kay Manta namate ghetle .Kay namte ghetle he sanga.nahitar tumchi. Sangli hohil

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बर्षा ला पाडायला पाहिजे म्हणजे त्यांना सांगता आला असते आम्ही मुबंई करू

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्या भकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय आम्ही हिंदू स्वस्त बसणार नाही. जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम जय सनातन

  • @ambadasshelar171
    @ambadasshelar171 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aare. Ramtek Ramtek Kay sarkhe Manta .tumhi tar 21 jaga ghetalya aalya 9 tumchi takat Kami zali aahe

  • @anitashinde5805
    @anitashinde5805 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nana patole tondavr padal

  • @ambadasshelar171
    @ambadasshelar171 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thakre la 80 jaga dhya.pawar pan 80 85 jaga milnar .congress phutli nahi .thakare shena phutli aahe .vidbha madhe only congress

    • @vishwanathwaingankar
      @vishwanathwaingankar ชั่วโมงที่ผ่านมา

      कॉंग्रेसला २८८जागा द्या