आम्हाला हायुतीत कोणीही cm चालेल फक्त विकास कामे झाली पाहिजेत योजनेतून मिळणारे मानधन सर्वांना मिळावे जाती भेद नसावा उतीने जो निर्णय घेतला तो योग्य आहे भांडण न करता निवडणूक लढावी जनता तुमच्या पाठीशी आहे
@@yogeshvideo1187 ho beta 😂 con gress ne adani cha vikas kela ahee aata Telangana madye 100 cr adani ne dile ahet Telangana CM la 😂 aata adani tithe hazaro cr che projects ghenar
मुख्यमंत्री हा आपली संस्कृती आपला धर्म जपणार पाहिजे कुणावरही अन्यान न करणारा पाहिजे जो अन्यान करेल त्याला लगेच शासन झाले पाहिजे योग्य सुविधा शिक्षण नोकरी आरोग्यसेवा इतर सेवा जो व्यवस्थित करेल तोच खरा मुख्यमंत्री मग तो कोणीही चालेले जय शिवराय 🚩🇮🇳🙏🇮🇳 जय हिंदुराष्ट्र
आघाडी असो वा युती, सम समान जागा वाटून घ्या आणि ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री म्हणून ठरवा. एकाला झुकतं माप मिळणार असेल जागा वाटपात तर त्याचेच जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता जास्त, मग हिशोब चुकीचा नाही का?
My vote for development, My vote for democracy, My vote for farmers, My vote for loyalty, My vote against dirty politics, My vote against divide and rule, My vote against freebies.... Hence my vote to "'Indian National Congress, ShivSena (UBT), Nationalist Congress Party(SP)"'....... Ab ki baar Maharashtra me Maha Vikaas Aaghadi Sarkaar ........ 🧡🤍💚 🖐🏼🔥📯🚲
भाजपा 20-22 एकनाथ शिंदे 40-42 अजितदादा पवार 30-32 =70 ते 72 जागा येणार रथीमहारथी पडणार.शेतकर्यांचा तळतळाट यांना लागणार.जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी हा मुद्दाच नाही.
एकनाथ शिंदे जारंगे बरोबर सेटलमेंट करून स्वतःचा strike rate वाढवत आहे... समाजात चर्चा आहे जारंगे हा मुळात शिंदेचा माणूस आहे शिंदेला चांगलं बोलतो आणि मिटींगा घेतो आणि फडणवीस ला शिव्या देतो जातं पाहून.. 💯💯🙏🙏👍
@@Rishi_Deshmukh. दादा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अस्तानी मराठा समाजा साठी काय केले ते एकदा सांगा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि सारथी योजनेचा निधी कमी कोणी केला ते एकदा सांगा, हाई कोर्ट मध्ये महविकास आघडीने मराठा समाज्याच्या बाजून चांगला वकील का नाही लावला ते एकदा सांगा, शरद पवार साहेबांनी मराठा समाजा साठी काय केले ते एकदा सांगा, 1994 ला ओबीसी ना 14 % आरक्षण वाढवून कोणी दिले ते एकदा सांगा.. आणि मराठ्यांनी यांना मतदान कोणाला करावे मग ते. एकदा सांगा
@@harshpashte4871 दादा जेव्हा bjp द्वारा उभारलेला महाराजांचा पुतळा पडला होतो तेव्हा तुम्ही झोपला होता. एकीकडे हिंदुत्वाच्या नावाने मतमाघायचे आणि दुसरीकडं हिंदुचे आराध्य दैवत यांचा आपमान करायचा,मग यांच्या नरड्यात सत्ता घालणार आहात का तुम्ही?
@@beyondthelines6071 प्रतापगडावर नेहरूंनी उभारलेला महाराजांच स्मारक त्याच दिमाखात उभा आहे.आणि bjp घ्या प्रयत्नात महाराजांचा अपमान झाला यात तुम्हाला काहीच नाही वाटत को वो....का bjp कडुन झाल ना, काय होत त्याला, हिच मानसिक्ता आहे वाटतंय तुमची
@@satyamkhaire6315 tumchya 🇮🇹 Italian tai 💃 jevha madhya pradesh madye sarkar hoti tevha maharajan cha putla todla congress supporters ne he yogya ahee ka ? Karnataka madye sarkar ali tasa maharajan cha putla gayab kela rato raat bulldozer laun he yogya ahee ka Maharashtra madye tar natural cause ne padla ahee modi ne jaun putla padla nahi hota
Ajit pawar yana shinde peksha jasta jaga dyala pahije Karan eknath shinde yancha kahi khara nahi tyana cm padh bhetla nahi tar te kadi utun sharad pawar kade jatil sangta yet nahi
मला ऐक समजत नाही ... की महायुती मुख्यमंत्र्यांची स्वप्न कसे काय पाहु शकतात? शिंदे ठाण्या पलिकडे अस्तित्वात नाही, फडणवीस कुठेही नाही,दादा म्हणजे अजीत पवार यांची तर राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. तुम्हीचं सांगा........ खरं आहे की नाही....
ज्याचा strike rate चांगला त्याचा cm व्हायला पाहिजे
❤❤
Correct 💯 !!!
Nahi tar same jaga ladha 👍
अगदी बरोबर
EKNATH BHAI 👑🏹
@@bhaveshnikam9720
❤️❤️
Bhagodi 😂
एकनाथ भाई शिंदे च पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायला हवेत..
खूप कामाचा माणूस आहे...
😂😂😂😂😂
@@OnlineMarket999 पण नाही होणार आहे ना. गुजरातचा तसा आदेश आहे. काय करणार... शिंदे स्वतः टेन्शन मध्ये आहेत.
होणार इकडुन नाही झाले तर तिकडुन होणार.
युतीने फडणवीस के बदले शिंदेंको अपना मुख्यमंत्री जाहीर किया तो महाराष्ट्रमे बीजेपी बच सक्ती है. .... जय महाराष्ट्र.
शिंदेंना न्याय मविआच देणार. ... जय महाराष्ट्र.
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
MVA
@@Pawar_yogeshmuslim vikas aghadi
@@pravinbhosale6118 हिंदुना येड्यात काढणारी युती.आमच हिंदुत्व शिवरायांच हिंदुत्व, ना महाराष्ट्र विकणार्या जुलमी शहांच....
Pant/bramhan janata party@@pravinbhosale6118
@@pravinbhosale6118तुम्ही हिंदू मुस्लिम खेळत बसा तो मोती अडणीला सर्व राष्ट्रीय संपती विकतो आहे
फक्त महायुती❤
ठरलं... ज्याच्या जास्त जागा त्याच्या मुख्यमंत्री... करा आता पाडा पाडी...!!!
Only Eknath Shinde Saheb 💪
❤❤❤
❤❤❤
23 Nov नंतर शिंदेची अवस्था बघ। तुला राजकारण नाही कळत
@@akashpatil7878 झाले असते या वेळी जर उद्धव साहेबां सोबत असते. पण ठाण्यात महापौर होऊ शकतात जर मेहनत घेतली?
@@Yogedhanraj 🤣😂😂😂 kay bolu tula ata 😆🤣
आम्हाला हायुतीत कोणीही cm चालेल फक्त विकास कामे झाली पाहिजेत योजनेतून मिळणारे मानधन सर्वांना मिळावे जाती भेद नसावा उतीने जो निर्णय घेतला तो योग्य आहे भांडण न करता निवडणूक लढावी जनता तुमच्या पाठीशी आहे
🤣🤣🤣🤣🤣विकास फक्त गुजरात व अदानी चा होत आहे
@@yogeshvideo1187 dole ughadun baghitl tar Samjel kiti vikas jhalai 😊
जनता लोकसभे वेळी काय फिरायला गेली होती. अरे हे त्या दोन गुज्जुचे पाळीव श्वान आहेत.
@@NitinPawar-ym4didole tu ughad...sagle udyog gujrat la challe..maharashtrat ek dekhil motha prakalp ala nahi
@@yogeshvideo1187 ho beta 😂 con gress ne adani cha vikas kela ahee aata Telangana madye 100 cr adani ne dile ahet Telangana CM la 😂 aata adani tithe hazaro cr che projects ghenar
एकनाथ शिंदे यांना १५० जागा दिल्या तरच शिंदेंना न्याय मिळेल, तरच मराठा समाज कांही प्रमाणात युती सोबत राहील. ... जय महाराष्ट्र.
@@kishornaik623
❤️❤️
एकनाथ शिंदे❤
@@RameshwarLahare-mo8nj
❤️❤️
Ajit pawar kamacha manus ❤❤💯
Only Eknath Shinde
Zal...ata amdaar pada padi honar... 😂😂😂😂
एकवेळा हिंदुराष्ट्र होण्यासाठी evm hak kel चालेल पण विशिष्ट समाजाच फायदा करणारा माभकास आघाडी नको
हो 2014 च्या आधी तर मुस्लिम राष्ट्र होतं😂 evm हॅक? म्हणजे लोकशाही नकोय तुला?.विचार कर😂
आम्हाला उपरे परप्रांतीय पक्ष नको जो मुंबई मध्ये मराठी माणसाला हाकलण्याचं प्लॅनिंग करत आहेत ते
मराठी माणूस स्वताच्या महाराष्ट्र राज्य मध्ये पा़हूणे म्हणून राहायला पाहिजे का
दादा!!
1975 साल आठवते का रे uneducated 😡@@Narcissist_17
@@Narcissist_171975 साली काय झालं होत
एकनाथ शिदेसाहेब हेच मुख्य मंत्री होतील महायुती सत्तेत येनारआहे देवेन्द्र साहेब अजित दादा हे चांगले काम करता त
समान शीट द्या महायुतीमध्ये आणि मग मुख्यमंत्री ठरवा त्यावेळी समजेल सगळं
महाराष्ट्रात येणार तर महायुतीच ✌️✌️ मतदार बंधुंनो मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान करा
Only mahayuti 🚩
फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. फडणवीस chya जागा जरांगे फॅक्टर पाडणार आहे.
Right but jarange factor konasati kaam kartoy
@@bskgroups3184Sharad pawar congress 😢
Vidharbhat jarange la olkhat pn nahi
❤❤❤
अगदी बरोबर 👍 @@Xyzgyani-
पुन्हा विकासकामे करणारा हिंदुत्ववादी पक्ष अर्थात बीजेपी-शिवसेना शिंदे सत्तेत येणार!
बरोबर आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे
😂😂😂
😆😆😆
😂😂😂😂😂
एकनाथ शिंदे च पाहिजेत पुन्हा मुख्यमंत्री...
म्हणजे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री 🎉
शिंदे हे सर्वसमावेशक cm आहेत..अशा माणसाची सद्या गरज आहे..समृध्दी महामार्ग 😊
Gaddar aahi. Rojgar Gujarat la palwli 😂😂😂
Mahayutine cm declare Kela nahi tr पराभव नक्कीच
सुपडा साफ होनार आनी सीएम कोण म्हणे....कुठून येतो आत्मविश्वास एवढा काय माहित😁
आता ज्याचे जास्त आमदार त्याचा विरोधी पक्षनेता असं म्हणा 😂😂
दादा च्या वाटणीला सफाई मंत्री पद येतंय 😂
भाजपचे अध्यक्ष तर जे पी नड्डा आहेत ना😂 आणि अमित शाह हे गृहमंत्री आहेत की जागावाटप मंत्री?
मराठा CM एकनाथ शिंदे 🔥
🤣🤣🤣
लाज वाटते यांना मराठा म्हणण्याची
23 Nov नंतर कुत्रा विचारणार नाही। तुला भाजपचे राजकारण कळल नाही। तुला राजकारण नाही कळत बाळा
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची नवी कॉपी म्हणजे xx
मुख्यमंत्री हा आपली संस्कृती आपला धर्म जपणार पाहिजे कुणावरही अन्यान न करणारा पाहिजे जो अन्यान करेल त्याला लगेच शासन झाले पाहिजे योग्य सुविधा शिक्षण नोकरी आरोग्यसेवा इतर सेवा जो व्यवस्थित करेल तोच खरा मुख्यमंत्री मग तो कोणीही चालेले जय शिवराय 🚩🇮🇳🙏🇮🇳 जय हिंदुराष्ट्र
अगदी योग्य विश्लेषण!
आघाडी असो वा युती, सम समान जागा वाटून घ्या आणि ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री म्हणून ठरवा. एकाला झुकतं माप मिळणार असेल जागा वाटपात तर त्याचेच जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता जास्त, मग हिशोब चुकीचा नाही का?
शिंदे गट - 60-65
BJP - 50-55
अजित गट - 30-35
Note Down this एवढं सीट येणार महायुती BJP ने शेवटच्या क्षणी खेळी केली तर 90-95 होतील
*"Vinod Tawad" Cha Come Back Honar Aahe.....* ❤❤
चिटींग चिटींग दोन्ही पशासोबत झाले शिंदेच कस होणार आता अमित शाहा मस्त खेळी करून परत गेले.
बरोबर आहे कुणालाही दुजाभाव नको
Bol Bhidu saglyach meeting la bastat watta... Tyanchya kadhun decision yaychya adhi hyancha kade batmi tayar aste. Are ho khupp content ahe tumhla election mdhe pan itka hapapsi pana changla nai views sathi.
शेवटी म्हणेल मला ठाण्याचा महापौर केलं तरी चालेल.
My vote for development, My vote for democracy, My vote for farmers, My vote for loyalty, My vote against dirty politics, My vote against divide and rule, My vote against freebies....
Hence my vote to "'Indian National Congress, ShivSena (UBT), Nationalist Congress Party(SP)"'.......
Ab ki baar Maharashtra me Maha Vikaas Aaghadi Sarkaar ........
🧡🤍💚
🖐🏼🔥📯🚲
😂 vote for development , against freebies 😂 ? Con gress will give 2000-3000 every month when they will come to power mva manifesto padh le jakar pappu
शिंदे साहेबांनी आताच राज ठाकरे सोबत मिळून इलेक्शन लढावे या bjp वाल्याला महाराष्ट्र देऊ नका
मुख्यमंत्री - ठाकरे v/s शिंदे
भाजपा 20-22 एकनाथ शिंदे 40-42 अजितदादा पवार 30-32 =70 ते 72 जागा येणार रथीमहारथी पडणार.शेतकर्यांचा तळतळाट यांना लागणार.जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी हा मुद्दाच नाही.
भाजप वाले सगळ्यांचा वापर करून घेतात.....जागा पण समान वाटप होऊ द्या मग......96/96/96
Bjp =68, shinde =32, Ajit Pawar =16
Mag jaga pan sagdyana sarkhya dya patshah saheb 💯takke sangto Sagdyat jast aamdar Shinde che asnar mahayutit.
Mhanje Congress cha CM honar jar Sanjay raut hagla nahi tar
अरे म्हणजे 150 जागा bjp लढवणार आणि अट म्हणे ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री😂😂😂
एकनाथ शिंदे जारंगे बरोबर सेटलमेंट करून स्वतःचा strike rate वाढवत आहे... समाजात चर्चा आहे जारंगे हा मुळात शिंदेचा माणूस आहे शिंदेला चांगलं बोलतो आणि मिटींगा घेतो आणि फडणवीस ला शिव्या देतो जातं पाहून.. 💯💯🙏🙏👍
भाजप लढणार १५०+...या दोघांना ६०-६०😂
मग जास्त आमदार कोणाचे निवडून येणार😂
म्हणजे सरळ सांगा की...या दोघांचा बाजार उठवला आहे म्हणून 😂😂
Mahayuti madye tasa scene nahi ahee fakt mva madye tasa rad gana chal la ahee hite fakt shinde la CM banav nar ahet nahi tar tyla center la pathav til
@@harshpashte4871 कळलं कळलं कुठं पाठवणार आहेत ते 😂
२०२९ पर्यंत तर राजकारणातून च गायब करणार 😂😂
BJP❤
महाविकास आघाडी 200+
हा तमाशा बघून नोटा ला मतदान करतील.
ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री म्हणजे चिंधी सेना runout. सगळी कडे देवा भाऊ चे बोर्ड लागलेत.
Bjp 55 seat shinde 16 seat ajitdada 20 seat miltil total 90
Ha vishleshan rohidas news channel ne ground report kadhli
आमीत शाह नाही गं बाई अमित शाह आहे नाव😂
आम्ही मराठे शपथ घेतो की... आमच्या कुटुंबातले कोणीही भाजप च्या मांडीवर बसणाऱ्या पक्षांना मतदान करणार नाही. 🚩
मग नमाज अदा कर अल्लाहू अकबर म्हण आणि आमच्या सोबत भारत ला मुस्लिम राष्ट्र बनवण्यात मदत कर खुदा हाफिज
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@@Rishi_Deshmukh.
दादा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अस्तानी मराठा समाजा साठी काय केले ते एकदा सांगा,
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणि सारथी योजनेचा निधी कमी कोणी केला ते एकदा सांगा,
हाई कोर्ट मध्ये महविकास आघडीने मराठा समाज्याच्या बाजून चांगला वकील का नाही लावला ते एकदा सांगा, शरद पवार साहेबांनी मराठा समाजा साठी काय केले ते एकदा सांगा, 1994 ला ओबीसी ना 14 % आरक्षण वाढवून कोणी दिले ते एकदा सांगा..
आणि मराठ्यांनी यांना मतदान कोणाला करावे मग ते. एकदा सांगा
Mahavikas आघाडी
ओनली महायुति🎉🎉🎉
KUMARI KANDAM ह्या वर व्हिडिओ बनवा bol bhidu plz
dada che aamdar jast asnar baghach.... jval javal 15-20 aamdar nivadun aananar dada!... dada jabardast manus aahe!😄
गद्यर कोमात 😂😂😂
महाराष्ट्र कोणत्या गुजराती सत्तेच्या पायाखाली दरडनार नाही.दिल्लाचा ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा असा इतिहास आहे महाराष्ट्र चा
Mag Italian 🇮🇹 💃 chya hata khali ghalav nar ka ? 😂
@@harshpashte4871 दादा जेव्हा bjp द्वारा उभारलेला महाराजांचा पुतळा पडला होतो तेव्हा तुम्ही झोपला होता. एकीकडे हिंदुत्वाच्या नावाने मतमाघायचे आणि दुसरीकडं हिंदुचे आराध्य दैवत यांचा आपमान करायचा,मग यांच्या नरड्यात सत्ता घालणार आहात का तुम्ही?
@@satyamkhaire6315
Are baba tyani ubharaycha pryatn tari kella Congress ne aani NCP ne Kay kele
Uga h kahihi barlu naka
@@beyondthelines6071 प्रतापगडावर नेहरूंनी उभारलेला महाराजांच स्मारक त्याच दिमाखात उभा आहे.आणि bjp घ्या प्रयत्नात महाराजांचा अपमान झाला यात तुम्हाला काहीच नाही वाटत को वो....का bjp कडुन झाल ना, काय होत त्याला, हिच मानसिक्ता आहे वाटतंय तुमची
@@satyamkhaire6315 tumchya 🇮🇹 Italian tai 💃 jevha madhya pradesh madye sarkar hoti tevha maharajan cha putla todla congress supporters ne he yogya ahee ka ? Karnataka madye sarkar ali tasa maharajan cha putla gayab kela rato raat bulldozer laun he yogya ahee ka Maharashtra madye tar natural cause ne padla ahee modi ne jaun putla padla nahi hota
हरियाणा मध्ये एकच यंत्रणा चालली ती म्हणजे निवडणूक आयोग आणि evm!
Don't cry
भाजप या निवडणुकीत हद्दपार होणार..😂😂🔥
Bjp चे च आमदार जास्त येणार करण ते जागा जास्त घेतात समान जागा करा मग हा नियम लावा
Tya lokani kahi nahi bolle ahet ha bol bhidu kai pan bolto views sathi 😂
Chilla chilla ke sabko scheme batade😂
आता पाडापाडी चालू
Ajit pawar yana shinde peksha jasta jaga dyala pahije Karan eknath shinde yancha kahi khara nahi tyana cm padh bhetla nahi tar te kadi utun sharad pawar kade jatil sangta yet nahi
Yaveles BJP ne shinde sahebena cm karayla have
😂😂layki cha kadhli shinde chi ani dada 10 pn antay ki nahi kay mahiti
Kai laiki kadhli? Paksha futlya nantr navin adyksha asun tyat pan 3 paksha chi yuti mdhe 80-90 jaga laiki zali ka? Tujha uddhav thakre prastapit asun itke warsha psun adyksha asun 60-70 war thevtay congress wale hi khari laiki dkhvli uddhav la.
@@Tk12364 kai hote aple usman saheb 😂 BJP madye jasta mantri pad , respect , credibility , aditya future CM 😂 😅 , jast seats distribution 126 milat hotya 😂 aata he kahi urla nahi usman saheb kade
Hariyana me evm ka khel he
BJP favour sathi channal mhnje bol bhidu
मला ऐक समजत नाही ... की महायुती मुख्यमंत्र्यांची स्वप्न कसे काय पाहु शकतात? शिंदे ठाण्या पलिकडे अस्तित्वात नाही, फडणवीस कुठेही नाही,दादा म्हणजे अजीत पवार यांची तर राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. तुम्हीचं सांगा........ खरं आहे की नाही....
Varyane putala padnaare ekmev mantri ....asa minister hone nahi...
Bjp जास्त येणार
Tumchya aaicha bhi tumhala. Tya meeting madhe bolavaval hot ka bhadyano evdhe mahiti mahi bhetli tumhala
महायुती..इथे आम्ही तुमचा बाजार उठवून तुम्हाला सत्तेच्या बाहेर हाकलून देणार आहोत..
आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत आहात 😂😂😂😂
जास्ती जास्त महायुतीचे आमदार पडणार जनता या वेळी गुजराती नको आहे
मग नमाज अदा कर अल्लाहू अकबर म्हण आणि आमच्या सोबत भारत ला मुस्लिम राष्ट्र बनवण्यात मदत कर खुदा हाफिज
उद्धव ठाकरे जिंदाबाद
th-cam.com/users/shortsjt05FVLggT8?si=tGLkPZ3E6FnU7Cs2
BJP front war yeun khedat aahe 😂😂😂Maharashtrat sudhha bjp ch jilambi khana vatt😂😂