झोपेतून उटून आला वाटते हा लाखे किती बैठकला बोलावले होते प्रकाश आंबेडकर सर यांना आज बैठक करायची आणि उद्याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांना किंवा त्यांच्या प्रतिनिधीला बैठकीला आमंत्रित करायचं आणि बाहेर बसून ठेवायचे बैठकीच्या आणि नंतर तिसऱ्या दिवशी तुमची आणखी बैठक व्हायची त्या बैठकीला वंचिता एकही प्रतिनिधी किंवा बाळासाहेब आंबेडकर उपस्थित निराया त्यांना जाणून बुजून निमंत्रण नव्हते देत तुम्ही झोपेतून उठून आला का लाखे तू
पंतप्रधान मोदी यांनी दोन दलित, आदिवासी राष्ट्रपती केले पण त्यांना कसं वागवलं हे साऱ्या देशांनी पाहील मग ते संसद भवन उद्घाटन करण्यापासून वंचित ठेवले हे वंचित बहुजन,एस,सी, एस, टी, ओ बी सी कशी विसरेल.
वंचित म्हणे छोटा पक्ष आणि बाळासाहेबांना या प्रस्थापितांच्या बाजूला दाखवतात यातच तुम्हा न्यूज चॅनलची भुमिका स्पष्ट होते पाकीट पत्रकारांना येत्या काळात बाळासाहेबांची बोलणी खावी लागणार तेही आर्वाच्छ भाषेत
राष्ट्रवादी शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष आणि भाजप किंवा उबाठा शिवसेना हेच सगळे एकाच माळेचे मणी आहेत हे सर्व भष्टाचार करण्यात मस्त आहे जनतेने लक्षात घेतले पाहिजे नको महायुती आणि नको महाविकास आघाडी तीसरा पर्याय निवडा यांच्या पेक्षा वंचित बहुजन आघाडी पक्षाला बहुमत निवडुन आना किंवा मनसे ला मतदान करा
जो मतदार सुशीक्षीत असेल तो वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतील बाकी....................... वाचली कथा.. अशी गोष्ट आहे जे पण आता पर्यंत नीवडुन आले त्यांच्या संपत्ति बघा आणि तुमची बघा बाकी
मी कोण्या पक्षाचा समर्थक नाही पण या वेळी विधानसभेत वंचित आघाडी चांगली कामगिरी करणार आहे,..अकोल्यात तर अकोला पूर्व,बाळापूर,अकोट, मूर्तिजापूर,...नांदेड दक्षिण,लातूर जळगाव जामोद,खामगाव, लोह कंधार,रिसोड, कारंजा,कलमनुरी, सारखे मतदार संघावर वंचित ने जास्त लक्ष देल्याच मझ्या निरिक्षणातून दिसून येत आहे...कारण इथ वंचित गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर होती...
वंचित बहुजन जिंदाबाद.
मनसे आणि वंचित किंगमेकर ठरतील
Right 👍
😂😂
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩❤️🇪🇺💙🙏💪👑🔥💯
Only वंचित बहुजन आघाडी❤
वंचित आघाडी फायद्यामध्ये राहील असे वाटते
लाखे साहेब आम्ही जि चुक लोकसभेत केली ती विधान सभेत करणार नाही आता काही झाले तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करणार
VBA ❤
VBA जिंदा बाद 🎉🎉
वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाडी सर्वांचा गेम करणार !वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद!
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
😂😂😂😂
वंचित बहुजन आघाडीची वक्तव्य अगदी अभ्यासू आणि वास्तव आहे ❤❤..
जय भीम महायुती वं महाविकास आघाडीची चांगलीच धूर उडवली मोकडे साहेबाने 🙏🙏
किंग मेकर बाळासाहेब आंबेडकर 💙👑
वंचित बहुजन आघाडी 💪🏻🧡💚💛💙
आम्ही वंचित लोक कोलतो ठाकरे, पवार, काॅग्रेसला
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️❤️
Ghetla nhi mahavikas aghadit😂😂😂😂😂
वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त जिंकण्याचे येण्याचे चान्सेस
VBA 🧡💚💙
वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही
वंचित बहुजन आघाडी चा वाघ सिद्धार्थ मोकळे दादा ❤. जय भीम जय संविधान जय वंचित ❤❤❤❤
Only VBA 💙
Only VBA
Vba❤
सिद्धार्थ दादा एकदम छान विश्लेषण केलय!!
💙
वंचित बहुजन आघाड़ीचा वीजय असो
मोकडे सर अत्यंत योग्य बोलले लोकशाही मधे सर्वांना अधिकार आहे पक्ष निर्माण करण्याचा निवडणूक लढण्याचा..
वंचित बहुजन आघाडीला मत द्या... घराणेशाहीला पाडा..
VBA zindabad ✊
Only VBA 🎉
वंचित ला पूर्ण ताकद ने मतदान होईल 💯💯💯
Only vba❤
Only VBA Ad Balasaheb Ambedkar
VBA cha Vijay aso ❤❤
Nice Siddharth mokale saheb
जबरदस्त मोकळे सर, जय vba औरंगाबाद.
Vba❤❤
सिद्धार्थ मोकळे नंबर वन 👍
वंचित बहुजन आघाडी ❤
सिद्धार्थ मोकळे यांनी अजित चव्हाण यांना घाम फोडला 😅
VANCHIT BAHUJAN AGHADI GAME CHANGER ✊🏻✌🏻
या निवडणुकीत मनसेची ताकद नक्कीच दिसेल... जनता पर्याय म्हणून मनसेकडे निश्चित बघत आहे... त्यामुळे मनसेकडे मोठी संधी आहे...
😂😂😂😂
Barobar Rajsaheb Vanchit yeu shaktat
Wakdya gharkombada 😂
Only vanchit bahujan aghadhi
वंचित बहुजन आघाडी हे सगळं बिघडते
VBA
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay Bhim jay shivray jay Obc jay Muslim jay savidhaan jay mharshtra❤
सिध्दार्थ दादा वंचित बहुजन आघाडीचा वाघ आहे.
Prakash ambedkar खाते उघडणार....20-25 आमदार निवडून येऊ शकतात या वेळेस वंचित चे
सर्व पक्षी लाडले सर्वांचे आघाडीला कोणी सुरू करू शकत नाही मनोज सरांगे नुसता निवडणूक लढवावी याच्यामध्ये 100% वंचित बहुजन आघाडी निवडून येणार
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🎉
Only vba
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
Manse bhari padnar Yana
झोपेतून उटून आला वाटते हा लाखे किती बैठकला बोलावले होते प्रकाश आंबेडकर सर यांना आज बैठक करायची आणि उद्याच्या बैठकीला प्रकाश आंबेडकरांना किंवा त्यांच्या प्रतिनिधीला बैठकीला आमंत्रित करायचं आणि बाहेर बसून ठेवायचे बैठकीच्या आणि नंतर तिसऱ्या दिवशी तुमची आणखी बैठक व्हायची त्या बैठकीला वंचिता एकही प्रतिनिधी किंवा बाळासाहेब आंबेडकर उपस्थित निराया त्यांना जाणून बुजून निमंत्रण नव्हते देत तुम्ही झोपेतून उठून आला का लाखे तू
Be. Zatu 😂
@tamradhwajmeshram5489 कस झोंबल प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं की शिवि द्यायची हेच तर करता असो थोड बर वाटल
VBA power 🔥
पुढारी न्युज तुम्ही राज ठाकरेंना किती पण टार्गेट केलं तरी, यंदा फक्त मनसेचीचं हवा आहे.🔥🔥
😂😂😂😂
Vba
Mnse saglyancha bap ahe ❤
70,ते, 75 टक्के जरागे पाटीलच आणि छोटे पक्षी 15,ते,18, टक्के मिळाले, सर्व महाराष्ट्र वचवा एक मराठा कोटी कोटी मराठे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
Manase❤
वंचित बहुजन आघाडी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची ताकद दिसेल
पंतप्रधान मोदी यांनी दोन दलित, आदिवासी राष्ट्रपती केले पण त्यांना कसं वागवलं हे साऱ्या देशांनी पाहील मग ते संसद भवन उद्घाटन करण्यापासून वंचित ठेवले हे वंचित बहुजन,एस,सी, एस, टी, ओ बी सी कशी विसरेल.
अबकी बार वंचित बहुजन आघाडी,ही
जय वंचित बहुजन आघाडी,आद, सिध्दार्थ मोकळे सर जबरदस्त विश्लेषण केले धन्यवाद.
Mns 10-15 seats yeu shaktat nit jor lavla tr.
10 tar nakkich
महाराष्ट्र मध्ये किंग मेकर तर वंचित बहुजन आघाडी ठरेल कारण वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण महाराष्ट्र मध्ये मतदार आहेत
लोकसभेला आंबेडकरी जनतेने फक्त संविधान वाचावे यासाठी mva ला मतदान केले. पण आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार
मनसे ❤
वंचित म्हणे छोटा पक्ष आणि बाळासाहेबांना या प्रस्थापितांच्या बाजूला दाखवतात यातच तुम्हा न्यूज चॅनलची भुमिका स्पष्ट होते पाकीट पत्रकारांना येत्या काळात बाळासाहेबांची बोलणी खावी लागणार तेही आर्वाच्छ भाषेत
राष्ट्रवादी शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष आणि भाजप किंवा उबाठा शिवसेना हेच सगळे एकाच माळेचे मणी आहेत हे सर्व भष्टाचार करण्यात मस्त आहे जनतेने लक्षात घेतले पाहिजे नको महायुती आणि नको महाविकास आघाडी तीसरा पर्याय निवडा यांच्या पेक्षा वंचित बहुजन आघाडी पक्षाला बहुमत निवडुन आना किंवा मनसे ला मतदान करा
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 🎉
Siddharth sir very good confirmation ,all lubj very nice 👍
Only #VBA 💯👍
सर्व छोटे पक्षी जरागे पाटीलाच पाठींबा देतील अशी दिसत आहे
सर्व महाराष्ट्रात पश जरागे पाटीलाकडे, येणार
VBA 💙🔥
ॲड बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू व्यक्ती आहेत स्पष्ट आणि निडर व्यक्ती आहेत
Save reservation...save constitution...... support vanchit 🇮🇳 Ab ki bar Vanchito ki sarkar....💥
❤❤❤❤❤Only❤Vba❤❤❤❤❤❤❤❤❤
100% लाके साहेब खरे
जय प्रहार ✌️
लाखे पाटील खोटं किती बोलणार वंचित पक्षातील लोकांना बाहेर उभा केलं त्यांचा अपमान केला
Vba only 🎉🎉🎉🎉🎉🎉
सिद्धार्थ दादा बरोबर
जो मतदार सुशीक्षीत असेल तो वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतील बाकी....................... वाचली कथा.. अशी गोष्ट आहे जे पण आता पर्यंत नीवडुन आले त्यांच्या संपत्ति बघा आणि तुमची बघा बाकी
Jai jai bhim jai VBA
Sid❤
वारं फिरलय, मनसे ठरलय🙏👍🚩 यंदा २००९ सारखा चमत्कार होणारच
Shidartbhau ek nabar
तिसऱ्या आघाडीचे स्वागत होत आहे
जय प्रहार 🔥🔥
ना यतुत्या ना आघाड्या आता फक्त राज ठाकरे🦁🔥💯
Aimim
एक मराठा लाख मराठा
छोटे मासे मोठया माशांचे लचके तोड़णार
Only बचू भाऊ कडू
कमळ हटाव.
Very true
जम्मू काश्मीर मध्येही काँग्रेस ने दिवे लावले नाही,तेथे अब्दुल्ला कुटुंबाची चलती आहे,त्याच्यामुळे काँग्रेसला 6 जागा आल्यात.
मी कोण्या पक्षाचा समर्थक नाही पण या वेळी विधानसभेत वंचित आघाडी चांगली कामगिरी करणार आहे,..अकोल्यात तर अकोला पूर्व,बाळापूर,अकोट, मूर्तिजापूर,...नांदेड दक्षिण,लातूर जळगाव जामोद,खामगाव, लोह कंधार,रिसोड, कारंजा,कलमनुरी, सारखे मतदार संघावर वंचित ने जास्त लक्ष देल्याच मझ्या निरिक्षणातून दिसून येत आहे...कारण इथ वंचित गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर होती...
तमाशात जसा तुणतुणे वाजविणाऱ्यांच काम असत तस यांच काम 💼आहे😢😂😂😂