खूप सुंदर कार्यक्रम सह्याद्री वाहिनी ने दिला.आदरणीय बकुळ ताई व फैय्याज ताईच्या दोन्ही दिग्गज व त्यांची मुलाखत तेवढ्याच ताकदीने येणार्या उत्तरासाठी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मान्यवर सुप्रसिद्ध कलाकार व गायक यांचे प्रसिद्ध सुमधुर गीतांचा अविष्कार ऐकावयाचे भाग्य आम्हाला दुरदर्शनच्या प्रस्तुती मुळे शक्य झालं. खुप छान कार्यक्रम व मुलाखतीत वैविध्यता उत्कृष्टपणे जपली आहे . आपले शत:श धन्यवाद ! 🙏
नमस्कार बकुळताई आणि फैय्याज यांची गाणी मी लहानपणी रेडिओवरून खुप आवडीने ऐकली गोड आवाज वतेढंच दीसणंही सुंदर आज दुरदर्शन आणि यूट्यूबच्यामुळे त्याना पहाता आलं धन्यवाद आम्हाला असंच नाट्य कलाकारांना भेटवत रहा ही विनंती
बकुल पंडित व फैयाज शेख या दोन्ही जेष्ठ गायिकांची मुलाखत अतिशय सुंदर व अप्रतिम सादर झाल्या तसेच उत्तरा मोने यांनी विविध विषयांवर प्रेरणा देणारे प्रश्न विचारून मुलाखत फारच रंजक केली दुरदर्शनचे कार्य क्रम विविध कार्यक्रम फारच छान असतात
कार्यक्रमातील कुठल्याही टीका करण्यापूर्वी हा विचार करायला पाहिजे की ,दूरदर्शनच्या कुठल्याही कार्यक्रमात ऐऱ्यागैऱ्याला भूमिका किंवा मुलाखत द्यायला किंवा संगीताची वाद्ये वाजवण्याची संधी दूरदर्शन संधी देत नाही. दुसरी बाब म्हणजे प्रत्त्येक कार्यक्रमाची एक , दोनदा आवश्यकतेनुसार रिहर्सल झाल्यानंतरच शूटींग होते . तिसरी गोष्ट म्हणजे कुठे केव्हा ,कसे संगीत द्यायचे , हार्मोनियम ,तबला वगैरा कसा वाजवायचा म्हणजे प्रसंग ,घटना उठावदार होतील ते संगीतकाराला कळते . स्वतः सर्वज्ञ असल्यासारखे टीका करु नये .

खूप सुंदर मुलाखत! अनेक नव्या गोष्टी कळल्या! हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद!
बकुल पंडित व फैयाज शेख या दोन्ही जेष्ठ गायिकांची मुलाखत अतिशय सुंदर व अप्रतिम सादर झाल्या तसेच उत्तरा मोने यांनी विविध विषयांवर प्रेरणा देणारे प्रश्न विचारून मुलाखत फारच रंजक केली दुरदर्शनचे कार्य क्रम विविध कार्यक्रम फारच छान असतात
बकुल पंडीत यांना बघून आणि ऐकून खूप आनंद झाला. पूर्वी दूरदर्शन संच नव्हते फक्त आकाशवाणीवर त्यांचे गाणे ऐकत होतो.
दुरदर्शन सह्याद्री वाहिनी चे खुप खुप आभार. आम्हाला चांगली माहिती मिळाली.
🌹👌पुनवेचा चंद्र,बकुळ सुमधुर ,सुगंधीत❤️👌❤️👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌❤️⭐️❤️👌⭐️❤️👌
खूप छान मुलाखत ...अप्रतिम गाणी ऐकायला मिळाली
🌹👌ग्यानबा” रसरशीत आंब्यात न्हाला!!वा!वा!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌🙏
Faiyaz Madam in this age Great 👏👏
🌹👌प्रीती सुरी दुधारी”मधूर सुखद❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙂🙂hi mulakhat sampuch Naye as vatt aahe
उत्तरा ताईंचा ही अभ्यास चांगला आहे
एकदम छान.
उत्तम कार्यक्रम. साथ पण छान. उत्तरानं पण
छान बोलतं केलं दोघींना अनेक आठवणींच्या सहाय्याने.
खूप सुंदर कार्य क्रम आहे.माहिती पण छान मिळाली.धन्यवाद
अती सुंदर मुलाखत. छान व श्रवणीय गाणी
अतिशय सुंदर मुलाखत, छान
सुंदर कार्यक्रम , छान मुलाखत
यशवंत रामभजनानी आपण योग्य सल्ला दिलात.आपण ज्ञानी असाल ही.म्हणून चुका काढू नयेत हे उत्तम प्रकारे सांगितलेत.धन्यवाद गोरे
Khupch chhan.doghihi apratim
खुप छान मुलाखत 👌🏻👌🏻
वा!
🌹👌बासरीवादक प्रणव हरदास,वा! सुमधूर❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
खूपच सुंदर पुढील काळासाठी संचित
खूप आवडली मुलाखत
खूप नविन गोष्टी माहिती झाल्या
खूप छान
खूपच मस्त कर्णमधुर
' एक उनाड दिवस ' या चित्रपटातील फैयाझजींच्या नायिकेच्या भूमिकेची व त्यांनीच गायलेल्या त्या गाण्याची ह्या कार्यक्रमात दखल घेतली नाही .
खूप छान मुलाखत झाली....
अप्रतिम मुलाकात❤
खूपच सुंदर आणि भावपूर्ण कार्यक्रम जून्या आठवणी जाग्या झाल्या
खुपच छान वाटले
खूप छान सादरीकरण जून्या आठवणी जाग्या झाल्या
🌹👌वाद्यसाथ सरवोत्कृष्ट❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
फार छान. आपल्या सांस्कृतिक वारश्याची आठवण.
खूप सुंदर कार्यक्रम धन्यवाद दूरदर्शन
खूप खूप छान मुलाखत!
छान रंगली मुलाखत
१९७७ पासुन मी यांना जवळुन पाहात आहे व संगीत ऐकत आहे
Khupach chhan
Very Very znice...
फारच छान!
🎉🎉फारच छान 🎉
Very Very Nice...
👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
सुंदर कार्यक्रम
कार्यक्रमातील कुठल्याही टीका करण्यापूर्वी हा विचार करायला पाहिजे की ,दूरदर्शनच्या कुठल्याही कार्यक्रमात ऐऱ्यागैऱ्याला भूमिका किंवा मुलाखत द्यायला किंवा संगीताची वाद्ये वाजवण्याची संधी दूरदर्शन संधी देत नाही. दुसरी बाब म्हणजे प्रत्त्येक कार्यक्रमाची एक , दोनदा आवश्यकतेनुसार रिहर्सल झाल्यानंतरच शूटींग होते . तिसरी गोष्ट म्हणजे कुठे केव्हा ,कसे संगीत द्यायचे , हार्मोनियम ,तबला वगैरा कसा वाजवायचा म्हणजे प्रसंग ,घटना उठावदार होतील ते संगीतकाराला कळते . स्वतः सर्वज्ञ असल्यासारखे टीका करु नये .
Khup chan mulakhat
❤👌👌👌👌
🎉🎉❤❤
👍👍🌹🌹🙏🙏
You should have played the original published song ….. when these singers were young active Kalakar!
तबला वेगळा आहे तिन्ही गाण्याचा. हा बरोबर वाटत नाही
🙏🌺🙏
खूप सुंदर
खूप छान!