Goshti Ganyanchya | पद्मश्री पद्मजा फेणाणी | शुभदा सुभेदार | HD | Part 1 | गोष्टी गाण्यांच्या | Ep23

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @shamikachitale5895
    @shamikachitale5895 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार पद्मजा ताई. मी सौ. शमिका चितळे. तारक मंत्र आणि प्राणायम यांचे एकत्रीकरण करून मी रोज तुमचा आवाज सकाळीं ५ वाजता ऐकते. शब्द, तुमचा गोड स्वर आणि ध्यान धारणा त्रिवेणी संगम एक वेगळीच ऊर्जा मला देते. किती तरी दिवस झाले जवळ जवळ ६ वर्ष मी हे करते. स्वामींनी तुमची आणि आम्हा श्रोत्यांची भेट घडवली. पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा.

  • @rekhakapre3648
    @rekhakapre3648 3 หลายเดือนก่อน +1

    Padmja, I heard you in 90s at our friend’s house in NY, performing classical songs. After watching your concerts and listening to cassette, one thing for sure, you deserve all honours and love from people. Keep singing. Rekha Kapre

  • @surendranamjoshi9947
    @surendranamjoshi9947 หลายเดือนก่อน +1

    marvellous

  • @suniljoglekar954
    @suniljoglekar954 หลายเดือนก่อน +1

    Fantastic interview. 🙏

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @ashasawant948
    @ashasawant948 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर श्रवणीय कार्यक्रम. सुंदर संवाद. धन्यवाद.

  • @gangadharsuryavanshi658
    @gangadharsuryavanshi658 3 หลายเดือนก่อน +1

    Excellent program.

  • @shashijoglekar2224
    @shashijoglekar2224 6 หลายเดือนก่อน +1

    फार सुरेल!!

  • @papendse5799
    @papendse5799 5 หลายเดือนก่อน

    खूपच श्रवणीय , सुरेल कार्यक्रम सादर झाला

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुरेल... सुरेख..
    🎉🎉❤❤🎉🎉🎉😊

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 6 หลายเดือนก่อน +2

    सुरेल ,सुरेख, सुस्वभावी गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर ❤

    • @kavivivekjoshi6385
      @kavivivekjoshi6385 หลายเดือนก่อน

      खूपचं रमणीय -सुंदर

  • @suchetanachane4480
    @suchetanachane4480 5 หลายเดือนก่อน +1

    Lovely vedio s 😅

  • @nilambarilawate6896
    @nilambarilawate6896 5 หลายเดือนก่อน

    जोगळेकर सोडला वाटत, ओरिजनल सिंधीनिनी

    • @SanjeevaniKanade
      @SanjeevaniKanade หลายเดือนก่อน +1

      आदरणीय पद्मजा ताईंबद्दल असे बोलणे म्हणजे तुमच्या मनाचा तोल ढळलेला दिसत आहे. ताबडतोब डाॅक्टरकडून मानसोपचार करून घे. नाहीतर तुला महागात पडेल.कोणा मोठ्या व्यक्तीबद्दल बोलतांना विचार करून माहिती करून बोलावे उगाचच आपली अक्कल पाजळू नये ही नम्र विनंती.