फीस खूप कमी सांगितली तुम्ही वास्तव खूप आहे.आणि टेस्ट सिरीज,महाशिबिर,मॅरेथॉन बॅच, वन डे बॅच यांचा तर बाजार आहे.नविन येणाऱ्या मुलांना वास्तव सत्य माहित असायला हवे यासाठी तुही चांगला प्रयत्न केला मनापासून खूप धन्यवाद 🙏#विषयच_भारी
हे खरय भाऊ कोचिंग क्लास वाले बक्कळ पैसा कमवत आहे पुण्यात तर बाजार उठलाय यांचा पण मुलं पार वायात गेल्यात या सगळ्या कोचिंग मध्ये पण कळण त्याला कळण ना आपले तरुण तरुणी या माया जाळेत आपले पोर भरकटट जातात हे दुर्दैवी आहे 🤝धन्यवाद #विषयच भारी.
अगदी बरोबर, मृगजळ आहे. फक्त दोन वर्ष द्यावी स्वतःला सिद्ध करायला, नाहीतर दुसरा उद्योग, नोकरीं शोधावी.15ते 20वर्षांपूर्वी चा काळ गेला. आत्ता अगणित संख्या मुलांची आणि नोकरी बोटावर मोजण्या इतकी
असं काही ही नाही प्रत्येk जण प्रामाणिक पणे अभ्यास करत नाही मुलं या क्षेत्रात निव्वळ time pass करता अभ्यास करणारे मुलं कमी आहे.. पुण्याला जाऊन फक्त लाखाचे पोहे खाऊन घरी येता.. मनापासून अभ्यास केला तर अशक्य असं काही नाही class वाले क्लास घेणार अभ्यास किती वेळ करायचा आणि किती एफ्फेक्टिव्ह करायचा हे मुलांचा हातात ahe
तुमचं पण खर आहे sir पण सर्वांनी जरी मनापासून अभ्यास केला ना तरी वास्तविकता ही काही बदलू शकत नाही. उद्दहरणासहित सांगतो, उदा. 1 लाख आहेत जे स्पर्धा परीक्षा करतात सर्वांनी प्रामाणिक पणे अभ्यास केला तर सर्वच लागतील कसे जागा जेवढ्या असल्या तेवढ्याच भरल्या जातात....जास्तीत जास्त जागा 10000 धरू म्हणजे वास्तविकता ही आहे की 10000 लोकच लागणार किती ही अभ्यास केला तरी ......मग त्या 10000 हजारात कोण येईल ते .....😊😊😊
बाजारात सगळेच बाजारू नाहीत काही लोक मार्गी सारखे पण आहे जे खरंच उत्तम मार्गदर्शन करतात...तुम्ही वास्तव मांडताना सगळ्यांनाच फसवे ठरवत आहेत...आणि असे फसवे सर्वच क्षेत्रात आहेत...विद्यार्त्याना वास्तव सांगून पण क्लास चालवणारे आहेत ....आपला vdo वस्तवते पेक्षा नकारात्मक कते कडे जास्त नेणारा आहे
या बाबतीत माझ्या वडिलांचे मत पुढीलप्रमाणे आहे;- पुण्यात जाऊन तू असे काय दिवे लावणार आहेस काय झक मारायची ती ईथेच मार तुझ्याकडे फक्त 3 वर्ष आहेत Finally रिजल्ट;- आज मी क्लास 3 चि पोस्ट घेऊन खूप सुखी आहे
क्लास लावणे म्हणजे, परीक्षा देण्या साठी तयारी, परंतू सेलेक्शन कसें होते, या बद्दल माहिती काढायला लागते, त्या नंतर ठरवायला हवे आपण काय करू शकतो आपण पात्र आहोत का? नुकताच येक विकास दिव्यकीर्ती यांचा ३..४० तीन तास चाळीस मिनिट चा पॉड कॉस्ट आलाय पाहा डोळे उघडतील आपले.
सर मी या व्हिडिओ मधिल सर्वांची कमेंट वाचली काही नी तुमचा बोलण्यावर टीका केली तर काहिनी चान्गला प्रतिसाद दिला मी फकत एवढच सांगेल की सत्य नेहमी कटू आसत आनी तुमी खर वास्तव सांगितल .पण दादा लवकरात लवकर पोस्ट निघन्यासाठी एमपीएससी चा अभ्यास कसा करावा. अभ्यासासाठी मार्गदर्शन कोण करणार.
फीस खूप कमी सांगितली तुम्ही वास्तव खूप आहे.आणि टेस्ट सिरीज,महाशिबिर,मॅरेथॉन बॅच, वन डे बॅच यांचा तर बाजार आहे.नविन येणाऱ्या मुलांना वास्तव सत्य माहित असायला हवे यासाठी तुही चांगला प्रयत्न केला मनापासून खूप धन्यवाद 🙏#विषयच_भारी
JEE/CET/NEET या परीक्षे मधे देखील मोठ्या प्रमाणात क्लासेस मार्फत गैर प्रकार चालू आहेत त्यावर देखील VIDEO बनवा
डोळ्यात अंजन घालणारे झणझणीत असे वास्तव माडले आपण. खरच खूप भायान आहे हे.
हे खरय भाऊ कोचिंग क्लास वाले बक्कळ पैसा कमवत आहे पुण्यात तर बाजार उठलाय यांचा पण मुलं पार वायात गेल्यात या सगळ्या कोचिंग मध्ये पण कळण त्याला कळण ना आपले तरुण तरुणी या माया जाळेत आपले पोर भरकटट जातात हे दुर्दैवी आहे 🤝धन्यवाद #विषयच भारी.
चांगला विषय आहे. गोरगरीब पोरांचे डोळे उघडतील यामुळे..
मुळात सरकारी नोकरी म्हणजे काम कमी आणि पगार जास्त, जॉब सिक्युरीटी चांगली... ही मानसिकताच या सगळ्याला कारणीभूत आहे.. मेहनत नको मुलांना!!
अगदी बरोबर, मृगजळ आहे. फक्त दोन वर्ष द्यावी स्वतःला सिद्ध करायला, नाहीतर दुसरा उद्योग, नोकरीं शोधावी.15ते 20वर्षांपूर्वी चा काळ गेला. आत्ता अगणित संख्या मुलांची आणि नोकरी बोटावर मोजण्या इतकी
Competative Class bole to Paise Kamane Kay eek tareka ban gaya haa India May💯💯💯👈👍.
वास्तव आहे , सत्य परिस्थिती आहे, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ आहे
धन्यवाद दादा या विषयावर व्हिडिओ बनवल्याबद्दल.... ❤
Plan B ha स्पर्धा परीक्षा हवा... आधी नोकरी /छोटा मोठा बिझनेस करत अगदीच नाही तरी 50 टक्के तरी side by side काही तरी सुरु असावेच... वैयक्तिक मत!
खुपच छान विषय घेतला तुम्ही.. त्या मुळे हज़ारों विद्यार्थी चे नुकसान होण्यापासून वाचले 😊
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
खरमरीत वास्तव ...
आता तर टेलिग्राम वाले सुद्धा लुटतात पोरांना 😂😂Test series, zentourship batch, Typing test series, farfura च्या नावाखाली जो तो हात धुवून घेतोय...
Ho
#Hech Srv Sambhaji Nagar cha banking walya ch chalu ahe
आम्ही घरीच अभ्यास करून 2 वेळेस clerk आणि psi mains दिली, पुण्यात जाऊन class करणार्यांना आम्ही mpsc मधील छपरी समजतो
Post milal ?
@@Annnuj14 नाही फक्त मेन्स दिली असेल
असं काही ही नाही प्रत्येk जण प्रामाणिक पणे अभ्यास करत नाही मुलं या क्षेत्रात निव्वळ time pass करता अभ्यास करणारे मुलं कमी आहे.. पुण्याला जाऊन फक्त लाखाचे पोहे खाऊन घरी येता.. मनापासून अभ्यास केला तर अशक्य असं काही नाही class वाले क्लास घेणार अभ्यास किती वेळ करायचा आणि किती एफ्फेक्टिव्ह करायचा हे मुलांचा हातात ahe
मग pooja khedkar या विषयवार तुमच काय मत आहे ?
तुला मिळाली का पोस्ट
@@jitendramulye2390 पहिल्या प्रयत्नात pre pass आहे भाऊ आता दुसरी अटेंम्प देणार
तुमचं पण खर आहे sir पण सर्वांनी जरी मनापासून अभ्यास केला ना तरी वास्तविकता ही काही बदलू शकत नाही.
उद्दहरणासहित सांगतो,
उदा. 1 लाख आहेत जे स्पर्धा परीक्षा करतात सर्वांनी प्रामाणिक पणे अभ्यास केला तर सर्वच लागतील कसे जागा जेवढ्या असल्या तेवढ्याच भरल्या जातात....जास्तीत जास्त जागा 10000 धरू म्हणजे वास्तविकता ही आहे की 10000 लोकच लागणार किती ही अभ्यास केला तरी ......मग त्या 10000 हजारात कोण येईल ते .....😊😊😊
@@k_omprakash07
Sanglynch maay-baap rajkarni nastat bhau
Vishayach bhari channels manav pasun amhi danywad karto
संभाजी नगर मध्ये फक्त TV सेंटर ला 40 -50 क्लास आहेत वि.संख्या खुप आहे रुम मिळत नाही मेसवर नंबर लागतात
T.v. centre cha tr vishaych khol aahe bhai 😂😂😂
बाजारात सगळेच बाजारू नाहीत काही लोक मार्गी सारखे पण आहे जे खरंच उत्तम मार्गदर्शन करतात...तुम्ही वास्तव मांडताना सगळ्यांनाच फसवे ठरवत आहेत...आणि असे फसवे सर्वच क्षेत्रात आहेत...विद्यार्त्याना वास्तव सांगून पण क्लास चालवणारे आहेत ....आपला vdo वस्तवते पेक्षा नकारात्मक कते कडे जास्त नेणारा आहे
मग तू अधिकारी झाला स वाटते
Nice Information 👏👏👏👏👏👏
हा व असले व्हिडिओ काळाची गरज आहे
या बाबतीत माझ्या वडिलांचे मत पुढीलप्रमाणे आहे;-
पुण्यात जाऊन तू असे काय दिवे लावणार आहेस
काय झक मारायची ती ईथेच मार तुझ्याकडे फक्त 3 वर्ष आहेत
Finally रिजल्ट;-
आज मी क्लास 3 चि पोस्ट घेऊन खूप सुखी आहे
Class 3 mhnje. Konti post
आपण आपले अनुभव सांगतले... 😂.. Mpsc चे अधिकारी येऊन शिकवणार का मग 😂.. आपण पण mpsc नापास झालात म्हणून विषय भारी चॅनेल काढलं 😄
😢😢
Pn bhai Post निघाली की हवाच हवा होते न Student chi त्याच काय 😂😂😂😂😂😂
क्लास लावणे म्हणजे, परीक्षा देण्या साठी तयारी, परंतू सेलेक्शन कसें होते, या बद्दल माहिती काढायला लागते, त्या नंतर ठरवायला हवे आपण काय करू शकतो आपण पात्र आहोत का? नुकताच येक विकास दिव्यकीर्ती यांचा ३..४० तीन तास चाळीस मिनिट चा पॉड कॉस्ट आलाय पाहा डोळे उघडतील आपले.
बोरोबर sir ❤❤❤👍
पण मुल भगीरथ प्रयत्न करतात😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Anchor pn MPSC wala vatatoy...😂😂😂
😅😅😅 बरोबर आहे तुझं भावा अनुभवाचे बोल बोलतोय अस वाटतंय हा 😂😂😂😂
खुप छान विषय . वास्तव हेच आहे पण हुशार मुलं यात मागे राहतात
Makeup 💄💄💄 course chy navane sudha mulina lutaycha dhandh chalu ahe tychi pn ek video bnva
Trading madhe ya kahi tari
Naki chagal hoeyl
Ya pekshaya tari bar aahe
Mi pahile aahe paise gheun aadhikari lecture la bolvtat aani vidhayrthayla fasvtata aani notes che ville paise yache paise tayche paise karun lubdtat
Hotel management course's varti pan ek video banva ha course 3 year cha aahe reasons collegechi fee hi kuthe 80000 . 18000. Lakh madhe aahe 😢😢😢😢
Bhau NEET/JEE/MHT-CET chya classes cha pn business chalu ahe Ani hee reality ahe.
Hyachya badhal kon bolat nahi..
Dhanyawad Apan Bolya badal..❤
Unique academy pune var video banva
सर मी या व्हिडिओ मधिल सर्वांची कमेंट वाचली काही नी तुमचा बोलण्यावर टीका केली तर काहिनी चान्गला प्रतिसाद दिला मी फकत एवढच सांगेल की सत्य नेहमी कटू आसत आनी तुमी खर वास्तव सांगितल .पण दादा लवकरात लवकर पोस्ट निघन्यासाठी एमपीएससी चा अभ्यास कसा करावा. अभ्यासासाठी मार्गदर्शन कोण करणार.
खूप छान मांडलस...भावा🔥🔥🔥👍
Tyapeksha onljne class khup kahi shikvtata
Plz make-up class chi video ghya ekda tite khup course vikyacha dandha chalu kele ahe
Mi pan khup classes taknar aahe aata MPSC che.
Yes.....sir mast mudda mandly...
मुद्द्यावर हात घातला😮😮
यह क्लासेस बादल वीडियो बनाने एक नंबर
एकच नंबर ❤
" UNIQUE" vishay mandla bhaune😂😂
Unique 😂😂😂😂
😂😂😂😂😂
भाऊ मी स्वतः स्पर्धा परीक्षा तयारी करतोय काही तरी मार्गदर्शन करा
Make video on unique academy
पुण्यात पोरं पोरी नुसती लफडी करतात. अभ्यासाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत अंधारात गुपचुप काहीतरी वेगळच चालू असते .
😂😂
😂😂😂😂😂😂 lagnchya aadhich pregnant 😂😂
🤣🤣😂😂😂
He barobrr aahe
Sadashiv pet mhnje MPSC UPSC chay navakhali he classes wale paise kamvtata aani aapli Ghar bhartat
Tumhi kasala Class lavta..
Test series lavta..
One day revision batch lawta
.
Mulanchich magni asste .
Aami shiknaysathi yeto
Aamala kay mahi tumi aamchay kadun paise chapta aani ghar bhartat
Dnyandeep academy in pune madhe hot as lokacha kastacha paisa asto tumi aamcha paisa gheun khanar pinar to tumala kit pat pachanar
माझ्या शी संपर्क साधा मी पुरावे देतो !
यांचे सारे धंदे माहित आहेत
तुम्ही पण mpsc upsc aspirant होता का?😂
विषयएका....😂😂
Zapuk zupuk karun tik tok banvave lagel ata😂😂
तुम्ही सुद्धा असे content बनून पैसे कमावतात 😂
कलेक्टर घर मोफत का दे
👍
Hi
मग हे क्लासेस वाले घरी का हे कबर class घेतं आहेत
Class वाले लाल दिवा, वर्दी, असले video टाकलेत आणि लागले मंग आयुष्याला घोडे😂😊
👏🏽👏🏽👏🏽
आरे भाऊ ऐका चादरमोद कोचींग वाल्याने ऐमपिऐससी कोचिंग साठी ऐंशी जार घेतले.
It's horrible 😢😢
Itke paise dele trhi class complete krt naai ardhvat shikvaata
He mota scam aahe😮😮😮😮
Byjus ek type ka scam hai student ke sath byjus se koi coaching na kre.
तुमी काय करायला बे, धंदा च ना 😂
Brain wash video for fresher's.. 👍
ko
Tumcha pn fake news dhandha band kara
Kahi faltu vdo banvoo nka🙏🏻
ते सगळ बरोबर आहे..content म्हणून सर्वांना blame नका करू..माहिती काढा आधी fees बद्दल