Activity tourism हे नक्कीच चांगले आहे. परंतु resort सारख्या luxury सोयीसुविधा यांची अपेक्षा नाही परंतु basic hygienic सोयी मात्र देणे अपेक्षित आहे.. Food देखील presentable असाव.. पर्यटकांच्या सुरक्षितता पण महत्वाची आहे..उदा. नदी मधून जाताना life जॅकेट.. कोकणात असणार्या निसर्गाची माहात्म्य सर्वाना समजेल ..तसेच निसर्गा प्रमाणे येणारा पर्यटक हा देखील महत्वाचा आहे..आणि पूर्ण देशांमधून पर्यटक येवु शकतात ..हे देखील जाणून घ्यावे ...आपल्या उपक्रमासाठी शुभेच्छा
Simply great Prasad !!! Undoubtedly with a large heart and thoughts you are achieving your goals.We are with you. Indeed community tourism is a classic and marvelous concept. Yeva Konkan apalach asa........
तुम्ही काय करा त्या टुरिस्ट ना ही विचारा कसे वाटतं अश्या प्रकारचे जीवन जगण म्हणजे मनाला आतून कसं आनंद देतो खरोखरचं आनंद देतो कि फॉर्म्सलिटी म्हणून yes बोलावे लागते . माझी विनंती आपण सगळ्यांना उन्हाळ्यात येतं असतील पर्यटक तर ते AC शिवाय जमू शकतं का तेही चाचपणी घ्या मी गावा कडेच रसतो मात्र AC शिवाय र्शु शकतं नाही
प्रसाद तुझे ब्लॉग तर खूपच छान असतात पण आज तुझ्या ब्लॉग मध्ये ती लहान बाहुली खूपच छान एंजॉय करत आहे.... God Bless Her.. God Bless You, stay Blessed, Happy, Healthy & safe....!
कोकणी महिलांचे बचतगट असतील ना तिथे तयार होणारे प्रोडक्ट किंवा वेगवेगळे तिथे तयार होणारे जिन्नस भाज्या, धान्य,मसाले,वाळवण तसेच कलात्मक वस्तू असे बचतगट असतील तर इतर जिल्ह्यांच्या ठिकाणच्या महोत्सवात जाऊन हे प्राॅडक्ट विकले पाहिजेत उदा. पुण्यातील भीमथडी जत्रा
खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे प्रसाद जी. आपली आपल्या समाजा प्रतीची प्रतीची इच्छा दिसत आहे.आणि येणाऱ्या कोकण मध्ये कमर्शियली उपयोग न होता आपल्या सर्वसामान्य 12 बलुतेदार यांना उपयोग झाला पाहिजे आणि खरं तर कोकणची संस्कृती सांभाळणारे हेच लोक आहेत नक्कीच आम्ही आपणाला भेटायला लवकर येऊ.
PRASAD JI YOU R DOING GOOD WORK. GOD BLESS YOU N YOUR FAMILY ❤ BRIDGE BETWEEN URBANS N RURAL LIFE. ❤ YOU R VERY SINCERE N GOOD SOUL ALL THE BEST.🎉 THANK YOU SO MUCH 👏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
कोंकणी रानमाणसाचा विजय असो❤🎉😮😊
Activity tourism हे नक्कीच चांगले आहे.
परंतु resort सारख्या luxury सोयीसुविधा यांची अपेक्षा नाही परंतु basic hygienic सोयी मात्र देणे अपेक्षित आहे..
Food देखील presentable असाव..
पर्यटकांच्या सुरक्षितता पण महत्वाची आहे..उदा. नदी मधून जाताना life जॅकेट..
कोकणात असणार्या निसर्गाची माहात्म्य सर्वाना समजेल ..तसेच निसर्गा प्रमाणे येणारा पर्यटक हा देखील महत्वाचा आहे..आणि पूर्ण देशांमधून पर्यटक येवु शकतात ..हे देखील जाणून घ्यावे ...आपल्या उपक्रमासाठी शुभेच्छा
मातीची घरं खूपच जास्त आवडेल. कारण माझ्या आईचं घर मातीचंच होतं.बालपण तिथेच आनंदात घालवलं
प्रसाद दादा भारी केलस तुझ्या मुळे नक्कीच कोकणातील पर्यटन क चालना मिळतली.❤खुप खुप शुभेच्छा तुका आणि सगळ्या तुझ्या आमच्या कोकणी माणसांका❤🙏😊
Simply great Prasad !!! Undoubtedly with a large heart and thoughts you are achieving your goals.We are with you. Indeed community tourism is a classic and marvelous concept.
Yeva Konkan apalach asa........
तुम्ही काय करा त्या टुरिस्ट ना ही विचारा कसे वाटतं अश्या प्रकारचे जीवन जगण
म्हणजे मनाला आतून कसं आनंद देतो
खरोखरचं आनंद देतो कि फॉर्म्सलिटी म्हणून yes बोलावे लागते
. माझी विनंती आपण सगळ्यांना उन्हाळ्यात येतं असतील पर्यटक तर ते AC शिवाय जमू शकतं का तेही चाचपणी घ्या
मी गावा कडेच रसतो मात्र AC शिवाय र्शु शकतं नाही
I want to visit Konkan.
You are not replying.
Tumacha contact details video madhe share karat ja,awajat jadu ahe Sir tumachya
मित्रा मला तुझा नंबर हवाय
खूप छान माहिती मिळाली या Video मधून
Mud houses
Very good
प्रसाद तुझे ब्लॉग तर खूपच छान असतात पण आज तुझ्या ब्लॉग मध्ये ती लहान बाहुली खूपच छान एंजॉय करत आहे.... God Bless Her.. God Bless You, stay Blessed, Happy, Healthy & safe....!
तुमचे व्हीडीओ खूप छान असतात पण . राहण्याची सोय व अंदाजे त्याचे भाडे सांगत जा म्हणजे आम्हाला येता येते बजेट पाहूण
साहेब हा उपक्रम पयसे कमवायला नाही तर निसर्ग वाचवण्यासाठी आहे आणि निसर्ग चे महत्त्व समजून देण्याचा आहे,
तुम्ही पयसे दिला तर घेतील ,
खूप कमी फी आहे,;
@@dayanandlad7320बरोबर आहे तुमचं पण पैसे तर द्यावच लागणार...म्हणून नेमका खर्च किती येणार म्हणजे तशी सोय करायला आम्हाला सोपे जाणार
@@dayanandlad7320 अगदी बरोबर
@@dayanandlad7320तीच एकदा स्पष्ट करत जा..म्हणजे लोकांना एक अंदाज येईल व बजेट ठरवता येईल..
कॉन्टॅक्ट No द्या आणि कधी आहे ते सांगा
Fakt ani fakt matichi sundar kaularoo ghare
Always to see.. Gr8 sir keep it up
खूप छान
खूप छान असतात तुझे व्हिडिओ..❤ तुझे काम खरंच कौतुकास्पद आहे 👍
Fakat mati chey ghar aani kokan bharmanti aavdel dada khup chan apratim & thank you so much
Community tourism 👍👍👍👍
मित्र मला तुला एक सांगायचं आहे अनेक ठिकाणी फॉरेस्ट जागा असून सुद्धा लोक तिथे बंगले कसे बांधू शकतात
अब अंग्रेज भी आने लगे....😂😂😂
हे सुख टिकवून ठेवण्यासाठी जमिनी वाचल्या पाहिजे
मातीची घरे
कोकणी महिलांचे बचतगट असतील ना तिथे तयार होणारे प्रोडक्ट किंवा वेगवेगळे तिथे तयार होणारे जिन्नस भाज्या, धान्य,मसाले,वाळवण तसेच कलात्मक वस्तू
असे बचतगट असतील तर इतर जिल्ह्यांच्या ठिकाणच्या महोत्सवात जाऊन हे प्राॅडक्ट विकले पाहिजेत उदा. पुण्यातील भीमथडी जत्रा
👌👌
नक्कीच कौलरू मातीची घर पण हल्ली कोकणातच ती फार दुर्मिळ झालेली आहेत.
❤❤ ❤❤❤
Phar sundar
अर्थात मातीचेच
अस्सल मातीची घरे तीही जुन्या पद्धतीची
Tumcha Aavajat Ek Jadu Aahe 🫡
🙏👌👌🌴
Resort is good but hech khara paryatan ahe. Asa nisarg anubhavta yenar nahi tithe
खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे प्रसाद जी. आपली आपल्या समाजा प्रतीची प्रतीची इच्छा दिसत आहे.आणि येणाऱ्या कोकण मध्ये कमर्शियली उपयोग न होता आपल्या सर्वसामान्य 12 बलुतेदार यांना उपयोग झाला पाहिजे आणि खरं तर कोकणची संस्कृती सांभाळणारे हेच लोक आहेत नक्कीच आम्ही आपणाला भेटायला लवकर येऊ.
खूप सुंदर मला आवडेल तुमच्या group शी कनेक्ट व्हायला
Ur work is really appreciate
Dada tu kranti anli ahes community tourism❤❤❤
Ha sushegat pana ch aavadel... traditional kokani ch aavadel.
Prasad ...tuzya vedio kiti vat baghat asato...kiti ushira Vedio bantos....😊😊 Miss you Kokani ranmanus..🙏
मातीची घरं
Khup sunder...🙏tuzya mule lahan mulanna Amchya lahanpanchich ayushya anubhavayla bhetat...🙏🙏🙏
Dada mi 15 varsha cha ahe mi yeu shkto ka tusa sobt experience by community cha tour mhdhe
Matichi ghar
Dada mi hi Kokan madhlach ahe rahto mumbai la pan tu khup chaan explain kartos kokan baddal thanks dada.khup khup 🙏🙏
मी येणार आहे भाई तूझा गावाला
Fakt ani fakt matichi ghare❤❤❤
Mitraa ek number video banavlaas ani khup chaan ani ek number mahiti dilis ani he sukh fakta ani fakta koknatach milushakta
Very Nice
❤❤❤❤❤❤❤
Most of people dream like this house
प्रसाद दादा खूप म्हणजे खूपच सुंदर काम करतोय तू मला सांग मी पण येतो तुझा सोबत
Very good initiative for native peoples, very good job
मातीची कौलारू घरे
Great😊
खूपच छान video बनवता भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍👍👍👍❤❤❤❤❤ connected rahilat tar maher banel .. was epic line 🙏
मातीची घरे फक्तं पर्यटन नाही तर कायमच रहाव त्यात.
khup chan dada
Khup khup chhan Prasad
Prasad dada thank you
बरोबर खूप छान
Fakt matiche ghare
Excellent
प्रसाद मातीची घरं चांगली असतात. गारवा वाटतो.
मे महिण्यात जा मग समजेल😅😅
Great work Dada👍
मातीची घरे
नव्याने पूर्ण मातीच घर बांधता येत का ?
मस्त
👌💐💐💐
❤❤❤
How to approach to this community leveing??
PRASAD JI YOU R DOING GOOD WORK.
GOD BLESS YOU N YOUR FAMILY ❤
BRIDGE BETWEEN URBANS N RURAL LIFE. ❤
YOU R VERY SINCERE N GOOD SOUL
ALL THE BEST.🎉
THANK YOU SO MUCH 👏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup khup Chan ❤❤👌👌
❤❤❤❤
होम स्टे हॉटेल पेक्षा महाग असतात
मातीच घर❤❤
नक्कीच मातीची कौलरू घर . पण हल्ली कोकणातच ती फार कमी झाली आहेत.
Aamchehi koknat ghar aahe pan jaychi soy nahi bhavki yavar kay upay sangalka
Community tourism la entry form kutte aahet dada
❤👌
How I can contact you