येणाऱ्या १००वर्षासाठी हे खरे आहे. भाजप हा कष्टकरी व शेतकरी शोषक आहे.लोकांना सदैव निरर्थक गोष्टीत गुंतवुन त्यांच्या कष्टाची माती करत असते.टरबुज दहा वर्षेपुर्वी सात हजार द्या म्हणून आंदोलन करत होता.यांना काय म्हणावे?
आजसे करिब बारा साल पहले काग्रेस सरकार ने कपास कि निर्यात अचानक बन्द करके भाव सात हजार से तीन हजार तक कम किए थे उस समय आनन्द शर्मा वाणीज्य मन्त्री और शरद पवार कृषी मन्त्री थे, कसै भरोसा करे काग्रेस पर
मी ही एक शेतकरी आहे भाजप सरकार किसान सन्मान निधी दिला परत लाडकी बहीण योजना राबवली अजून शेतकऱ्यांना विज बिल माफी केली असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात कधी एवढ्या योजना राबवल्या होत्या का त्यांच्या काळात गरिबांना रेशनिंग सुद्धा मिळत नव्हते आत्ताच प्रत्येकाला रेशनिंग मिळते.
शेतकऱ्यांना मोदी व फडणवीस वर विश्वास नाही . त्यामुळे शेतकरी महायुती ल मतदान करणार नाही. गेल्या वेळी उध्दव ठाकरे नी सरकार स्थापन करताच शेतकरी कर्ज माफी केली ❤🎉❤🎉❤
सोयाबीनला 6000 आणि कापसाला 10,000 आजच भाव चालू करा तरच तुम्हाला मतदान करण्यात येईल नाही तर 20 तारखेला जनता ठरवेल कोणाला मतदान करायचे आणि कुणाला जमिनीवर पाडायचे
मोदी जी चे आश्र्वासन म्हणजे येणाऱ्या 20/25वरषा ची रूप रेषा असत आणि नंतर ते हे हि म्हणु शकतात की वह तो जुमला था चुनाव के समय कहना पडतात है आ मोदी जी 2014से 2024तक तो आपकी हि सरकार है ना अब क्या 2047तक का एजेंडा तय करने की तयारी है क्या ❤❤❤❤
लोकसभेत फटका बसल्यावर सुद्धा मोदी सरकारने शेतकरी वाचवण्यासाठी काय केले हा महत्त्वाचा प्रश्न आहे नुकसान लाखो रुपयांचे मदत मात्र तुटपुंजी मग अशी मदत काय कामाची ठोस पावले उचला म्हणजे पुढार् यांना मताची भीक मागावी लागणार नाही
पंधरा वर्षे झाली काय झक मारली या सरकारने सगळे सोयाबीन फुकटात गेली काल लातूर ला गेलो होतो 3500 ते 4000 रुपये भाव आहे अक्षरशा रडायची पाळी आली सगळा हिशोब काढल्यावर माझ्या अंगावर 30 हजार रुपये बाकी निघाली आता भाजप सरकार नको इतक्या दिवसात काय भाव वाढविले नाहीत ना काही केले नाही फक्त हमारी सरकार ये दे रही हो दे रही है चालू है उनका
मोदी का ये जू मला है 3 साल से सोयाबीन का भाव नाही 2020 से विमा नाही है सोयाबीन तेल की कस्टम डय़ुटी माफ करणे से तेल इम्पोर्टे किया इस लिये सोयाबीन के भाव गिरे 22 लाख कपास गाठी इम्पोर्टे करणे से कपास के भाव कमी हो गये बीजेपी के जुठे वादे जनता जान चुकी है अब बीजेपी को भागांना पडेगा
केंद्रातील सरकार व महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्याच्या व जनतेच्या सर्वसामान्याच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरलेले आहे 1 जुमले सरकार आहे यांना महाराष्ट्रातील जनता योग्य वेळी योग्य ती जागा दाखवेल
No One Political party take Cares of farmers till date. he is struggle for survival in farming, how to over come over this difficulties eg. production cost & market price.
कोणी बी येऊ द्या रोजगार हमी वाल्याला शेतकऱ्याला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही शेतकऱ्याला काही फरक पडत नाही मी खाली वस्तीतला जीएसटी लावून नाही राहिलो शेतकऱ्याला किती बी जीएसटी लावली त्याचा शेत चाऱ्याचा झाडू मारलेला केअर बरोबर आहे जीएसटी चा
मोदी जी तुम्ही दिवसाला 10 लाखाचा सूट घालतात आणि शेतकऱ्याला 1वर्षाला 5हजार दिले ते तुम्ही साथीठोख पणे सांगतात हे खर आहे 2014 बोलले होते कि किसानों कि इनकम दुगणी कर दूंगा,हेच ते शुद्ध आचार विचाराचे पवित्र उद्गार होय..
सध्या मोदी सत्तेत असताना भाव वाढत नाही हा शेतकऱ्यांना मुर्खात काढतोय
याला कोनी कार्टून दृया रे modi
अरे याने सहा महिने अगोदरच कापूस आयात करून ठेवलेला आहे त्यामुळे कापसाला बाजार मिळू शकत नाही
अरे भाऊ यांच्यापेक्षा निझाम बरे, इंग्रज बरे पण या स्वातंत्र्य काळात नेते लोकांनी इतके लुटले की भारताची अर्थव्यवस्था जगात एक नंबर वर राहिली असती
अकबराचे वंशज कांदा निर्यातीवर ४० टक्के जिझिया कर तर लावणारच ना
बरोबर
सोयाबीन ला बाजार नाही तर bjp ला मतदान नाही
सोयाबीन आयात करा म्हणजे तुम्हाला मत चांगले मिळेल बाहेर देशातून मागवा सोयाबीन
Right bhava. Aapan yaana ghode lau aata.
भाजपने शेतकऱ्याचे वाटोळं केलं आहे
भाजप पेक्षा काँग्रेस शेती साठी चांगले
Correct
अंधभक्ताना कळणार नाही ते,
येणाऱ्या १००वर्षासाठी हे खरे आहे. भाजप हा कष्टकरी व शेतकरी शोषक आहे.लोकांना सदैव निरर्थक गोष्टीत गुंतवुन त्यांच्या कष्टाची माती करत असते.टरबुज दहा वर्षेपुर्वी सात हजार द्या म्हणून आंदोलन करत होता.यांना काय म्हणावे?
खर आहे
आजसे करिब बारा साल पहले काग्रेस सरकार ने कपास कि निर्यात अचानक बन्द करके भाव सात हजार से तीन हजार तक कम किए थे उस समय आनन्द शर्मा वाणीज्य मन्त्री और शरद पवार कृषी मन्त्री थे, कसै भरोसा करे काग्रेस पर
स्वतः 10 लाकाच जॅकेट घालतो शेतकराला पाच हजार देतो
शेतकऱ्याची वाट लावली या सरकारनं
मी ही एक शेतकरी आहे भाजप सरकार किसान सन्मान निधी दिला परत लाडकी बहीण योजना राबवली अजून शेतकऱ्यांना विज बिल माफी केली असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात कधी एवढ्या योजना राबवल्या होत्या का त्यांच्या काळात गरिबांना रेशनिंग सुद्धा मिळत नव्हते आत्ताच प्रत्येकाला रेशनिंग मिळते.
सत्य वचनी राजा हरिश्चंद्र ऐकला. पण आता खोटं बोलणारा प्रधानमंत्री 2014 पासून पाहतो,
आणि अनूभवतो. अग्रोवन चे आभार
शेतकऱ्यांना मोदी व फडणवीस वर विश्वास नाही .
त्यामुळे शेतकरी महायुती ल मतदान करणार नाही.
गेल्या वेळी उध्दव ठाकरे नी सरकार स्थापन करताच शेतकरी कर्ज माफी केली ❤🎉❤🎉❤
अगदी बरोबर बोललात
जसे खते व बियाणे भाव वाढवले तसें मालाचे भाव असेल तरच परवडेल..... 1:51
कोणीही येऊद्या काहीही फरक पडणार नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतं नाही.
कशाला सांगतो ,तु खरच शेतकरी असता तर असं बोललं नसता.
@PravinPravin-ow8gu तुला पुरावा पाहिजे का
बदल करणं हा गरजेचे आहे कारण चालू सत्य वाल्याला कळेल शेतकऱ्याला पण नाराज केलं म्हणून आपल्याला पाडल
भावाचे सगळे अधिकार हे केंद्र सरकारकडे असते हे शेतकरी यांना माहीत आहे
नरेंद्र मोदी खोट बोलण्याचा सर्व मर्यादा आधीच ओलांडलेला आहे 😂🤣🤣😂
💯💯✔️✔️
गिनीज रेकॉर्ड बनवला
हिंदू मुस्लिम पेक्षा शेतकरी मुद्दा महत्वाचा आहे. पण दुर्दैव शेतकऱ्यांचं
सोयाबीनला 6000 आणि कापसाला 10,000 आजच भाव चालू करा तरच तुम्हाला मतदान करण्यात येईल नाही तर 20 तारखेला जनता ठरवेल कोणाला मतदान करायचे आणि कुणाला जमिनीवर पाडायचे
मी एक शेतकरी आहे आणि मी माझे अमूल्य मत शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या bjp विरोधात करणार आहे ह्या bjp ने शेतकऱ्यांच वाटोळं केलं 😢😢😢
मोदी जी चे आश्र्वासन म्हणजे येणाऱ्या 20/25वरषा ची रूप रेषा असत आणि नंतर ते हे हि म्हणु शकतात की वह तो जुमला था चुनाव के समय कहना पडतात है
आ मोदी जी 2014से 2024तक तो आपकी हि सरकार है ना अब क्या 2047तक का एजेंडा तय करने की तयारी है क्या ❤❤❤❤
सर्व सारखेच आहेत
शेतकरी भिकारी आहे आणि भिकारीच राहणार जोपर्यंत मालाला योग्य भाव मिळत नाही
2014 मध्ये मोदींनी खांदेशातील एरंडोल मध्ये कापसा बद्दल मोठं मोठी आश्वासन दिली होती. तर विश्वास कसा ठेवावा.
सोयाबीन दर २०१४ पेक्षा कमी दर आहे
Bjp ला मत म्हणजे शेतकऱ्यांच्या बरबादीला मत
Right
1000%बरोबर
Right
या सरकारने शेतकर्याना
भिकारी बनवलं 😢😢😢
लक्षात असू द्या👍👍👍
घ्या कटोर द्या शेतीधर्माच्या नावावर करा मतदान ✌️
हयाला सोयाबीनवर बोलायला लाज वाटली पाहीजे आगोदर वायदे बंदी उटव म्हणावं
सर्व शेतकरी वर्गाने निवडनुकीवर बहिशकार टाकायला पाहिजे. शेतकरी एकजुट नाही आहे म्हणून हे सार घडत आहे. गावा गावात उठाव व्हायला पाहिजे.
बीजेपी हटाव सोयाबीन कापूस दाम वाढेल
कांग्रेस पण हेच करनार भावा
सोयाबिन कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्याची वाईट अवस्था
उद्धव ठाकरे अस्तानी 10000 भाव होतं सोयाबीन la 😢
सर्व शेतकरी बांधवांना विनंती हिच संधी आहे आपल्याला भाजपला घरी बसवण्याची शेतकरी बांधवांनो एक जुठ होवुया शेतकरी विरोधी सरकार घरी बसवुया 🙏🙏🙏🙏🌾🌾🌾🌾🌾
लोकसभेत फटका बसल्यावर सुद्धा मोदी सरकारने शेतकरी वाचवण्यासाठी काय केले हा महत्त्वाचा प्रश्न आहे नुकसान लाखो रुपयांचे मदत मात्र तुटपुंजी मग अशी मदत काय कामाची ठोस पावले उचला म्हणजे पुढार् यांना मताची भीक मागावी लागणार नाही
Bjp हटवा
शेतकरी जागे हो यांना हामी भावानेच मोजून हाना रे.....
सरकार कोणतेही आले तरी शेतकऱ्यांचे हाल असेच राहिलं
Soyabean anudan ajun jama zali nahiy
आता पर्यंत काय ऊपटत होते का?
दोघेही शेतकरी विरोधी .
महावीकास आघाडीच सरकार येणार 💯
भाजपच्या मागचा 10 वर्षापेक्षा अगोदर काँग्रेसचे दिवस शेतकऱ्यांसाठी चांगली होते
बीजेपी हटाओ सोयाबीन का भाव बढाओ
पंधरा वर्षे झाली काय झक मारली या सरकारने सगळे सोयाबीन फुकटात गेली काल लातूर ला गेलो होतो 3500 ते 4000 रुपये भाव आहे अक्षरशा रडायची पाळी आली सगळा हिशोब काढल्यावर माझ्या अंगावर 30 हजार रुपये बाकी निघाली आता भाजप सरकार नको इतक्या दिवसात काय भाव वाढविले नाहीत ना काही केले नाही फक्त हमारी सरकार ये दे रही हो दे रही है चालू है उनका
निवडणुका मत्तदान हाउद्या पण जो पक्ष निवडून यायच्या आधी शेतमालाला भाव देयीन त्याचा पक्षाच्या नेत्याला वोट द्या सर्व शेतकऱ्यांनी अस ठरवल तर होईल काहीतरी
काँग्रेस ने मागील 50 वर्षात आणि या मोदी सरकारने मागिल 10 वर्षात शेतकरी पार बर्बाद झाला रे
यांच्या 5 हजार मधे एक एकरचे फवारणी होत नाही
मोदी का ये जू मला है 3 साल से सोयाबीन का भाव नाही 2020 से विमा नाही है सोयाबीन तेल की कस्टम डय़ुटी माफ करणे से तेल इम्पोर्टे किया इस लिये सोयाबीन के भाव गिरे 22 लाख कपास गाठी इम्पोर्टे करणे से कपास के भाव कमी हो गये बीजेपी के जुठे वादे जनता जान चुकी है अब बीजेपी को भागांना पडेगा
कॉंग्रेस व बीजेपी सारखेच,... कॉंग्रेस ने शेतकर्यांना 60 वर्ष लुटले तर बीजेपी ने शेतकर्यांना 10 वर्ष लुटले
💯✔️भाऊ सगळे एकचं माळीचे मनी
शेतकरी कोनतेही सरकार उवूदया राहुल येवू द्या शारद पवार कृषी मंत्री होता उध्दव ये यु दया हेपण अस च करणार हे आला वर हिंदुच मोठ नुकसान होनार हे नक्की🎉😢🙏🙏
Vidhansabha nivdnuk aali ahe tyana tyanchi jaga dakhvun dya , shetimala bhav nahi, berojgari, maharshtra baher chaleli companya , tyamul saglyani lakshayat thevun voting kara ❤❤
आता शेतकरी आश्वासनावर मतदान करणार नाही आमच ठरलंय आता
शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नागपूर गोव्याला जाण्यासाठी दोन समांतर महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची गरज काय
जसे कांदे पीक वल्ल्यानी लोकसभेत ताकत दाखवून दिले तसे दाखऊन दिले पायजे
माझ्याकडे 25 क्विंटल सोयाबीन आहे सोयाबीनला 6,000 भाव असता तर माझे 50,000 रुपये तोटा झाला ह्यांना सरकारला झकास द्यायचा आहे आता
सर्वांना पाडा म्हणजे कळेल
जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्यांनचे प्रश्न सत्ताधारी व विरोधी पक्ष पण सोडावणार नाहीत.
आहो भाऊ आताचा कापुस सोया काय भाव आहे सध्या च बगा ना हो आसले फुसके आश्वासने कितेकजन देतात किती आश्वासन खरे केलेत हे दाखवा आम्हाला
खोटी बात
B j p हटाव देश वाचवा कापूस सोयाबिन भाव वाडवा
केंद्रातील सरकार व महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्याच्या व जनतेच्या सर्वसामान्याच्या अडचणी सोडविण्यास अपयशी ठरलेले आहे 1 जुमले सरकार आहे यांना महाराष्ट्रातील जनता योग्य वेळी योग्य ती जागा दाखवेल
कापसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे
लबाडांचं आवतन जेवल्यशि्वाय खरं नाही
70 लुटलेले लोक आज शेतकऱ्याला आश्वासन देत आहेत.कलियुग
No One Political party take Cares of farmers till date. he is struggle for survival in farming, how to over come over this difficulties eg. production cost & market price.
चोर चोर म्हवशेरे भाई.दोनी पक्ष सतत येऊन झाले यांणी स्वांमीनाथम आयोग का लागु केला नाही.
महाविकास आघाडीला निवफुं द्या
आपले लोकं हिंदू मुस्लिम करत आहेत आणि शेतकऱ्याचे हाल कोणालाच दिसत नाही आहे 😢. आता फाशी घेऊन मरावं असं वाटतंय 😭
कोणी बी येऊ द्या रोजगार हमी वाल्याला शेतकऱ्याला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही शेतकऱ्याला काही फरक पडत नाही मी खाली वस्तीतला जीएसटी लावून नाही राहिलो शेतकऱ्याला किती बी जीएसटी लावली त्याचा शेत चाऱ्याचा झाडू मारलेला केअर बरोबर आहे जीएसटी चा
शेेतकर्याला कोणतेही सरकार आले तरी काही फरक पडत नाही. आज पर्यंत चा अनुभव आहे.
Shetakari जो पर्यंत नामशेष होत नहीं तो पर्यंत ashich dhoran राबवाबी सरकारने... कोणीही आले तरी कहीही फरक पड़ने नहीं
bjp. modi. hato😂rahul. gaindi Congress. party. lawo bharat. bacho /mva. lawo. mharashtra. bacho. 💯✌️❤️🙏👍
या वर्षी देईन कापूस सोयाबीन ला भाव आणि पुढचे 4 वर्ष शेतकऱ्यांची सोयाबीन कापूस फुकट घेईल असं वाटतं
Mahavikas aaghadi 🎉
खरा भाव 23 तारखेला कळेल 😮😡
Uddhav Thackeray ni 12000 hajar kapsala bhav dil hot aani soyabean la 8000 peksha jast dil hot an modi kay fakt ashvashan dil ❤❤
शेतकऱ्यांप्रती यांचे बोलणे म्हणजे "मोले घातले रडाया/नाही आसू आणि माया//"
मोदी हटाओ शेतकरी बचाओ
कांग्रेस पण हेच करनार हे नक्की आहे
शेतकऱ्यांचे हित हे सरकार कधीच करणारन नाही
BJP ला मतदान नका करू
Kay nahi ho कोणीही अल अत्री हे फक्त शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायचा काम करतील
🙏🙏
मेरे भाई और बहनो म्हणून शेतकर्यांच वाटोळे केले
काँग्रेस BJP पेकश्या किती तरी चांगली आहे शेतकऱ्यान साठी आम्हाला काँग्रेस पाहिजे.. ना बटेगे ना कटेगे..
मोदी सर सोयाबीन ला6000रु देनार .10 वर्ष त नाही केल आता आठवन आली 😂😢😅😅😅😅
या पैकी कोणताच पक्ष शेतकऱ्याचे भले करू शकत नाही कराचे असते तर या पहिलेच केले असते
बीजेपी हटाव शेतकरी बचाव
15 लाखाचे चांगले विश्लेषण करा जनतेला सांगा जनतेच्या खात्यात का आले नाही पाहिजे
महा विकास आघाडीने सोयाबीन व कापसासाठी गेली दोन वर्षापासून किती आंदोलन केले हे बघा निवडणुका आहे म्हणून कापूस सोयाबीन आठवत आहे राहुल गांधींना
शेतकर्याला भिकारी समजू नका भिकारी तर सरकार आहे
शेतकरी वर्गाने भारतीय जनता पक्षाने सोयाबीनला भाव दिला नाही. कुणीच शेतकरी वर्गाची विचार करत नाही.
हमी भावाने सोयाबीन खरेदी का नाही?
ठाकरे सरकार होते तोपर्यंत शेतकरी खुष होता कारण सोयाबीन चा भाव 6000होता.आणी.कापूस.10000भाव.होता.कारण.शिदे.ओसोया.फडनविड..शेतकरी.लोकाना.रत्यावर.आनले
Modi sarkar asun shetakaryala bhav midat nahi congress shetkarya sathi changali
पाच.हजार.रुपयात.बरदाणा.पण.होत.नाही
धनंजय साहेब आम्हाला 5000 रुपये मिळाले नाही सोयाबीन कापूस अनुदानाचे
हे सरकार शेतकरी च माल निघायच्या अगोदर बाहेरून माल आयात करते त्यामुळे शेतकरी च मालाला योग्य भाव मिळत नाही याला सरकार जबाबदार आहे
मोदी जी तुम्ही दिवसाला 10 लाखाचा सूट घालतात आणि शेतकऱ्याला 1वर्षाला 5हजार दिले ते तुम्ही साथीठोख पणे सांगतात हे खर आहे
2014 बोलले होते कि किसानों कि इनकम दुगणी कर दूंगा,हेच ते शुद्ध आचार विचाराचे पवित्र उद्गार होय..
Ata Kay Rog zala Kay bhav vadhvala
सर्व काही महागाई झाली पण शेतीला मात्र भाव मिळाला नाही
खात बी 2 पटीन वाढल
bjp सरकार फक्त आशवासन देतय
मोदी साहेब सध्या सत्तेत आहेत मग भाव द्यायला काय अडचण आहे 10 वर्षापासून सत्ता आहे सोयाबीन आयात करून भाव पाडण्याचे यांनी निर्णय घेतला