अन्न, वस्त्र आणि निवार ह्या मुलभूत गरजा आहेत. ह्या तिन्ही गरजांचे व्यापार करणारे लोकं श्रीमंत आहेत पण ह्या गरजा पुर्ण करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारा शेतकरी, भुमीपुत्र गरीब राहिलाय.
शेतिमालाचे भाव 14 मध्ये 4000 होते 24 मध्ये 3500 आहेत बाकी सर्व भाव दुप्पट झाले खतचे भाव700 चे1400 बाकी असे का हिच आहे महाराष्ट्रा ची प्रगती फक्त आता परिवर्तन पाहिजे
Abhijit sir shetkryachi prshan sarkar paryant pohochiwel tya baddle mi apla abhari aahe Aani sagdyat mota pani prshn aahe abhijit sir khup khup धन्यवाद
आता ही भाजप सरकार पडणार आहे 15 वर्षे झाली शेतकऱ्याकडे लक्षच दिले नाही सोयाबीनचे भाव 2014 ला 4,200 होती आता 2024 आली तरी तेच भाव आहेत 15 वर्षांमध्ये 28000 ची सोनी 70 75 हजार वर नेली आहेत खताचे भाव 700 वरून 1800 वर नेले आहेत अडीच पट भाव वाढलेला आहे शेतमालाचा भाव आहे तीच आहे म्हणजे शेतकऱ्यांनी मरावी असे शासनाचे धोरण आहे
घरात कपाशी. बाहेर भीक मागावी लागते. असे शेतकरी ची परिस्थिती का.कपाशी वर ची किडे घरात चालतात.अंगावर खाज सुटते.किती त्रास होतो. ते शेतकरीला विचारा.जनता हुशार आहे. सुपडा साफ.
पांधन रस्त्याचा ठेका जवळच्या कार्यकर्त्याला दिला जातो तो कार्यकर्ता ६० टक्के खाऊन ४० टक्यामध्ये निकृष्ट दर्जाचा रस्ता करतो हे सर्व भाजपा सरकार मध्ये झाले मोठ्या कंपण्यांना कामे देऊन उत्कृष्ट रस्ता बनवण्याची गरज आहे
I am also farmer but i give my vote to bjp we need educated farmer i think farme dont change orthodox thought they use lot of pesticides they don't test soil they don't know what type of crop we grow in what type of so don't blame on government because for clapping need both hands no one can clap single hand we
सोयाबीन अपडेट: सोयाबीन ची हमी भावाने खरेदी सुरू झालेली आहे...! काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये अजूनही 3900 च्या पुढे भाव सरकेना! आणि महाराष्ट्रात हे 7000 भाव देण्याच्या बाता करत आहेत!
शेतकऱ्याच्या मुळ प्रश्नांना जाणून ते मीडिया मध्ये दाखविले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
खूपच छान शेतकऱ्याचे खरे प्रश्न दाखवता तुम्ही धन्यवाद अभिजित सर
अशीच Ground वर मुलाकाती होणे हे सर्व मिडिया टिम कडुन अपेक्षित आहे, धन्यवाद अभिजित करांडे सर.👍🙏
एक नंबर ग्राउंड रिपोर्ट .....
शाब्बास
अन्न, वस्त्र आणि निवार ह्या मुलभूत गरजा आहेत. ह्या तिन्ही गरजांचे व्यापार करणारे लोकं श्रीमंत आहेत पण ह्या गरजा पुर्ण करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारा शेतकरी, भुमीपुत्र गरीब राहिलाय.
शेतिमालाचे भाव 14 मध्ये 4000 होते 24 मध्ये 3500 आहेत बाकी सर्व भाव दुप्पट झाले खतचे भाव700 चे1400 बाकी असे का हिच आहे महाराष्ट्रा ची प्रगती फक्त आता परिवर्तन पाहिजे
छान ही आहे खरी पत्रकारिता छान साहेब नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात आहेत या
शेतकरी लोकांचे प्रश्न दाखवत आहात धन्यवाद
शेतकरी साठी जो नाही. तो कोना साठी च नाही.
धन्यवाद तुमचे असेच आमचे प्रस सरकार ला दाखवल्या बद्दल
खूपच छान माहिती अभिषेक सर
No 1 video
शेतकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजेत
❤🎉😂😮😮
सरकारला सांगा शेतकऱ्यांविषयी काहीतरी करा
शेतकऱ्याची बाजू मांडल्याबद्दल चैनल वाल्याचे धन्यवाद
भावांनो तुमची ताकत 20 तारखेला दाखवा.. नाहीतर भवाजीला 10000 लुटणार अन् लाडक्या बहिणीला 1500. ची भिक देणार.. करा हीशोब चुकता
Excellent reporting ❤
Mashal ❤❤
खरी प्रस्ती आहे ही खूप वाईट दिवस चालू आहे शेतकरायचे 😢
ही हकीगत ऐकून डोळ्यात पाणी येते
Abhijit sir shetkryachi prshan sarkar paryant pohochiwel tya baddle mi apla abhari aahe
Aani sagdyat mota pani prshn aahe abhijit sir khup khup धन्यवाद
एक नंबर
सोयाबीन पण मुद्दा ग्या
तुम्ही जळगाव ला या 🎉❤
आता ही भाजप सरकार पडणार आहे 15 वर्षे झाली शेतकऱ्याकडे लक्षच दिले नाही सोयाबीनचे भाव 2014 ला 4,200 होती आता 2024 आली तरी तेच भाव आहेत 15 वर्षांमध्ये 28000 ची सोनी 70 75 हजार वर नेली आहेत खताचे भाव 700 वरून 1800 वर नेले आहेत अडीच पट भाव वाढलेला आहे शेतमालाचा भाव आहे तीच आहे म्हणजे शेतकऱ्यांनी मरावी असे शासनाचे धोरण आहे
#* कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हलक्यात घेणं भाजप महायुती सरकारला महागात पडणार आहे.!* शेतकरी वर्गांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.याचा भाजप महायुती सरकारला जबरदस्त फटका बसणार आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
मराठी मिडीया चांगले काम करत आहेत ग्राउंड रियालीटी दाखवत आहे
घरात कपाशी. बाहेर भीक मागावी लागते. असे शेतकरी ची परिस्थिती का.कपाशी वर ची किडे घरात चालतात.अंगावर खाज सुटते.किती त्रास होतो. ते शेतकरीला विचारा.जनता हुशार आहे. सुपडा साफ.
पांधन रस्त्याचा ठेका जवळच्या कार्यकर्त्याला दिला जातो तो कार्यकर्ता ६० टक्के खाऊन ४० टक्यामध्ये निकृष्ट दर्जाचा रस्ता करतो हे सर्व भाजपा सरकार मध्ये
झाले मोठ्या कंपण्यांना कामे देऊन उत्कृष्ट रस्ता बनवण्याची गरज आहे
अभिजित शेतकरी म्हणून प्रश्न विचारा उत्तर एकच असेल, पण जात आणि धर्म म्हणून विचारलं तर वाद होईल 😂 हे नक्की
महावीकास आघाडीच सरकार येणार आहेत
10:22 10:23
Only shivsena Uddhav Thakre Saheb
दादा ४६ akara मध्ये ९ लाख मंजे १akarat ५१hazar नाही होत १९ te २० hazar रुपए होते
Gambhir prashna aahe
भाजपने शेतकरी भिकारी करण्याचा चंग बांधलाय आणि अंबानी आणि अदानी सारखे उद्योगपती मोठे करत आहेत
यावेळेला बदल अटळ आहे 💯💯
Davakhanyacha kharch sangat chala
भावकी ने रस्ता बंद केला बांद शेजारी कायम वावर कोरतो वा व र दे म्हणतो माजे ... गरिबाल कुणीच वाली नाही देवा
त्यात भाव नाही शेत मा ल
काय calculate केलं भावा.... एकरी 52,000 नाही 19,000 profit येतो.... 5 एकर वाल्या शेतकरी ला वर्षात 95,000 मिळतील.... वर्षभर पुरतील का??
गणित चुकल होत
कसा हिशोब केला पत्रकार साहेब चुकीचं गणित मांडलं आहे 19560.21होतात एकरी
तूर पण आयात केली या सरकारने
घ्या कमलाबाई 😢😢
साहेब तुमचे गणित चुकले 9 लाख भागिले 46 बरोबर 19565.21रु है उत्तर येते
Shetkaryamche dukh kuni nalayak rajkarnyala kalat nahi
Bjp ने कापूस व तेल आयात करून शेतकऱ्यांना उध्वस्त केले
I am also farmer but i give my vote to bjp we need educated farmer i think farme dont change orthodox thought they use lot of pesticides they don't test soil they don't know what type of crop we grow in what type of so don't blame on government because for clapping need both hands no one can clap single hand we
Ambani adani hech Mitra ahet modiche
Nota nako
Gaddar nako
Tutari nako
Mashal nako
नको एंजिन😊😊
घड्याळ नको
BJP नको
No voting
मराठा समाज😊😊😊
Shetkaryachi khari paristithi..dakhvli sir tumi...sheti Nhich purat...
सोयाबीन अपडेट: सोयाबीन ची हमी भावाने खरेदी सुरू झालेली आहे...!
काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये अजूनही 3900 च्या पुढे भाव सरकेना! आणि महाराष्ट्रात हे 7000 भाव देण्याच्या बाता करत आहेत!
Hmm 2014 agodar kapsala 20 hajar bhav hota 😂 aani sheta madhe tar direct tiles che raste hote😂
Are Tu kharach shetkari aahe ka bhajap chatu
@@BhushanGampatil123 ho shetakrich aahe jara mage jaun bagha mag samjel tyanchya veles ch kay bhav hote hech chalu hot na tevha pan
Bjp udyogpati sathi kam karte,shetkryasathi nahi!
1500 deata ani 500p kadhta hech ganit ahe shas ache kuth paryenta chalu fyech kara pada padi
अब की बार " कापूस जिहाद "
Sagle Rajesh Tope che karykarte 😂😂😂😂
BJP महायुती सरकार ने सोयाबीन कापसाला ५००० रू. अनुदान दिलंय 🔥🔥 काँग्रेस ने 70 वर्षांत 01रू. भी दिला नाही 👎👎
अंधभक्त
तुतारी
तुतारी
Kontya jagat rahto
मला असं वाटतं सर तुम्ही शेतकरी नाही
टीळा लावलेला मोदी भक्त खोट कौतुक करायला गेला आणि पुरता फसला...😂😂😂
😂😂😂
भाजपचे हेच आहे जो सधन आहे त्या कार्यकर्त्याला सर्व योजनाचा लाभ आणि जो खरा गरीब आहे त्याच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम करतात हे
Raste dile tyatle 90% bjp che sarpanch ,karykarte,contract Wale khatat...he ahe bjp che target...are bjp la matit ghala....haklun dya.