यापुढे हे कृषिमंत्री नवीन योजना आणणार आहेत,"शेती विका व श्रीमंत व्हा" !आता मोदी सरकार काहीही करू शकते !"सब मुमकीन है।"यह हमरा ब्रीद है! किसान को खेती बेचनो को बाध्य करके अमीर बनायेगे !
हेक्टरी फक्त बारा क्विंटल सोयाबीन घेत , आहे यांच्यावर बोला सर, विदेशात 28 क्विंटल सोयाबीन एकरी होतात आणि भारतीय 5 आणि 6 तरी त्यांच्यामध्ये फक्त सरकार हे 4,50 क्विंटल घेत होते आहे , बाकीच सोयाबीन हे कमी रेट मध्ये प्रायव्हेट व्यापाराला विकाव लागतो , सोयाबीन मध्ये शेतकऱ्याचा
खासदार १००० कोटी मालमता आमदार १००० कोटी मालमता पाच ते सहा हजार आमदार आहे पुर्ण भारत भ्रष्टचाराने गुफला आहे टकेवारी हप्ते दहा वर्षात फार भ्रष्टचार वाडला आहे
अरे मामा कधी करशील शेतकरी मेल्यावर आता आमचा अर्थ वय झालं तरी आम्हाला तुमचं उत्पन्न डबल झालं नाही आम्ही मेल्यावर आमच्या आमच्या तेराव्याला करशील का करशील का
शिवराजसिंह चौहान बरोबर बोललात सोयाबीन साडेतीन हजार विकून उत्पन्न दुप्पट झाले का नाही फडणवीस शिंदे उघडा डोळे बघा नीट ईव्हीएम जिंदाबाद निवडणुक आयोग जिंदाबाद
शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव द्या 40 रुपय सोयाबी आहे त्याच सोयाबीनचतेल 160रू किलो सोयाबीन बियाणे घ्ययचे असेल तर 3500 रुपयात ३0 किलो आणि शेतकरी सुधरला पाहिजे
अरे रिपोर्ट वाचायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ग्राउंड लेव्हल ला या बघा रिपोर्ट काय त्या खऱ्या नाहीत लाज वाटून दे रिपोर्ट ने तुम्हाला मतदान केलेले नाही शेतकऱ्यांना मतदान केले आहे
शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट त झाले नाही पण निम्मे झाले या सरकारच्या आशीर्वादाने.......
कापसाचा 12हजारावरून 6हजार आनला याला म्हणतात दुप्पट भाव
खोटं बोलू रेटून बोलू --शिवराजसिंह
शेती उत्पादन मालास किफायतशीर भाव आगोदर द्या नाही तर संसदेत शेती वर चर्चा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळी नका
मी स्वता शेतकरी आहे कोन्हीही आधिकारी कुषी सहायक शेतात आला नाही मग डबल उत्पन्त झाल कस उत्पन्त ५० टके ने घट झाली❤❤
ह्याला.नांगर.hanayal. शेतात. न्या.म्हणजे. समजेल
उत्तपण नाही वाढल पण खताचे भाव दुप्पट झाले
यांना लाजच राहिली नाही
यापुढे हे कृषिमंत्री नवीन योजना आणणार आहेत,"शेती विका व श्रीमंत व्हा" !आता मोदी सरकार काहीही करू शकते !"सब मुमकीन है।"यह हमरा ब्रीद है! किसान को खेती बेचनो को बाध्य करके अमीर बनायेगे !
उत्पन्न वाढून काय करायचं आहे भावच नाहीतर
पी मी कीसान योजनांचे पैसे नको आम्हाला शिवराज
शिवराज पेक्षा शरद पवारांचं कृषीमंत्री कार्यकाळ चांगला होता . भा ज पण म्हणजे चुणावी जुमला
कृषी मंत्री हे नितीन गडकरी पाहिजे होते
तो पण सरकारमध्येच आहे, त्याचं तोंड शिवलंय का, नितीन गडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॅबिनेट मध्ये का बोलत नाही...
किसान विरोधी सरकार मोदी सरकार
हेक्टरी फक्त बारा क्विंटल सोयाबीन घेत , आहे यांच्यावर बोला सर,
विदेशात 28 क्विंटल सोयाबीन एकरी होतात आणि भारतीय 5 आणि 6 तरी त्यांच्यामध्ये फक्त सरकार हे 4,50 क्विंटल घेत होते आहे , बाकीच सोयाबीन हे कमी रेट मध्ये प्रायव्हेट व्यापाराला विकाव लागतो , सोयाबीन मध्ये शेतकऱ्याचा
आपला देश कधीच सुधारणा होनार नाही
शेतकऱ्यांनो आत तरी एकत्र या. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हंटले जाते पण सरकार शेतकर्यांची पिळवणूक करीत आहे.म्हणून संघटीत व्हा नसेल तर सहन करा.
खासदार १००० कोटी मालमता आमदार १००० कोटी मालमता पाच ते सहा हजार आमदार आहे पुर्ण भारत भ्रष्टचाराने गुफला आहे टकेवारी हप्ते दहा वर्षात फार भ्रष्टचार वाडला आहे
भिकारी योजना बंद करून योग्य भाव मिळाला पाहिजे फक्त योजना वर योजना आणतं आहे सरकार शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही
आव साहेब तुम्ही 2022 ला च दुप्पट करनार होते
लाज वाटली पाहिजे यांना
खोट बोलू पण रेटून बोलू अशी पद्धत शिवराज सिंह चौहान साहेबांची
अरे मामा कधी करशील शेतकरी मेल्यावर आता आमचा अर्थ वय झालं तरी आम्हाला तुमचं उत्पन्न डबल झालं नाही आम्ही मेल्यावर आमच्या आमच्या तेराव्याला करशील का करशील का
लाखो का व्यवहार करोडो की भूल महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे उत्पन्न गुल
माननीय महोदय आमचं सोयाबीन पुर्णपणे गेल हो त्या मध्ये ट्रॅक्टर मारला हो विमा नाही नुकसान भरपाई नाही काय करणार आम्ही
६०%च्या वर असलेल्या शेतकऱ्यांची एवढी आपेष्टा करूनही भाजप लाच पुन्हा सत्ता मीळते?
शेतकरी जदलो एक नाही तदलोक सरकार भेत नाही
शेतकऱ्याचे उत्पंन वाढविणे अत्यंत सोपे आहे,ते सरकार करत नाही.
कसं?
खर सांगायचं झालं तर कृषी मंत्री हा हाडाचा शेत करी असायला पाहिजे
शेती विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ
ऐम ऐस पी बढाई लेकिन फर्टिलाइजर और किटनाशक के भाव कितने पट बढाई दोनहजार चौदा के बाद यही बता दो
शेतकऱ्याच कैवारी व कुषी मत्री शरद पवार हेच खरे कैवारी ७२ हजार कोटी कर्जे माफी झाली
शेतकऱ्यांचं अवघड आहे
आयात बंद करावी विनंती
कृषी मंत्र्यांना शेतात आणा
सोयाबिनचे. भाव नाही
आडीच एकर शेती करुन चार माणसांचे कुटुंब पोसुन दाखवा. हे चॅलेंज आहे. शेती म्हणजे पैसा बाटो चुनके आवो. पैसा कमाव सॅलरी लो पेंशन लो.
शिवराजसिंह चौहान बरोबर बोललात सोयाबीन साडेतीन हजार विकून उत्पन्न दुप्पट झाले का नाही फडणवीस शिंदे उघडा डोळे बघा नीट ईव्हीएम जिंदाबाद निवडणुक आयोग जिंदाबाद
हा कृषी मंत्री नुसता जनवार सांभाळायला लावा
शेतकय्राच कर्ज फिटत नाही आणि उत्पन्न डबल करायला चालाय😂
फसवनूक करनारे सरकार आहे थापा कोणते हि सरकार हेच करते
कांदा उत्पादक शेतकर्यांच पार वाटोळे केले..
शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव द्या 40 रुपय सोयाबी आहे त्याच सोयाबीनचतेल 160रू किलो सोयाबीन बियाणे घ्ययचे असेल तर 3500 रुपयात ३0 किलो आणि शेतकरी सुधरला पाहिजे
सोयाबीन हमीभावने खरेदी करताना सोयाबीन ची चाळणी करत आहेत व चाळनीचे व हमाली चे प्रती क्विंटल 120 रू चार्ज घेत आहेत 😢😢😢
जालना जाफ्राबाद 140/ 😢😢😢
@AmolShinde-df4il 🥹🥹🥹😭😭
DharaShiv
कृषिमंत्री याना काय कळणार शेतात
बोलाचा भात, बोलाचीच कढी जेवूनिया कोण तृप्त झाला.
2014 ला जे ऊतपन होत ते तरी दया हया सरकार कडून काही अपेक्षा नाही
लाज नाही वाटत या लोकांना😂
शिवराज चव्हाण मेल्याणतर होईल
सर सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी ओलावा 10-12 टक्केंची अट घालत आहेत परंतु सरकारने 15 टक्के ओलाव्याचे सोयाबीन हमिभवणे खरेदी करणार असे आश्वासन दिले होते 😂😂❤😢
Very very good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कापसाला बारा हजार रुपये द्या भाव स्वामींना 6000 द्या तर शेतकऱ्याचं
अलग अलग बाजार में ऐक हि फसल को अलग अलग दाम मिलते ,ऐक फसल ऐक दर चाहिए
एक विहिर मजुर कन्यासाठी ४० ते ५० हजार आधिकारी घेतो मी स्वता दिले
उत्पन्न दुप्पट सोडा खर्च दुप्पट झाला आणि हमी भाव दहा वर्षांपूर्वीचा मिळतोय म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या व शेतकरी देशोधडीला लागला....
Same rate ahe shetichya malala pn majuri, sheti vishayak rasayanik khate , pesticides he Matra duppat jhale 😢😢😢
शेती करून नाही परवळणार भावांनो
काही तरी काम धंदा भाघा
शेती करसल तर अशेच मरू आपण😢
aase krushi mantrila sheti karyala dya
अहो साहेब निम पट केल आहे
2024 25 ke liye soybean ka bhav 6000 bhi quintal hona chahie Abhi
किती खोटं बोलणार चव्हाण मामा जी
🥕🥕🥕🥕🥕🥕
Kahi Duppat Karnar nahi morning Sarkar shetrarancha nahi ahe
अरे रिपोर्ट वाचायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ग्राउंड लेव्हल ला या बघा रिपोर्ट काय त्या खऱ्या नाहीत लाज वाटून दे रिपोर्ट ने तुम्हाला मतदान केलेले नाही शेतकऱ्यांना मतदान केले आहे
कापुस भाव दुप्पट कमी केला
Evm बंद करा
त्याचे घोटले का क्या हुआ कुछ मालूम नही
Very nice
Karo 400par
खत मिळत नाही साहेब
याला खोट बोलाचि लाजच वाटत नाहि
Pik vima vatap kart nahi rao kadhi honar ahe vatap😂😂
कसला कृषी मंत्री आहे हा
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे
Mamaji aap 2025 me he 2019 ka q bol rahe 😮
किती. बेशरम.आहेत.हे.लोक.ह्यांना.शेतकऱ्याची.oyatha..काहीच.माहीत.नाही
पेज का कितना घोटाला हुआ है
या मंत्राना काही लाज आहे का ....!
22 बी गेला 24 बी गेला आता 25 आलं
Kadhi tari khara bola shivrajsingh
कृषिमंत्री कृषिमंत्री खोटे बोलत आहे
सब झुठा हैं
मोदी ने राजीनामा द्यावा शेतकरी वर्ग भीकारी केला आहे
नुसती फेकाफेकी करतात 😂😂😂
Sabase fakeu hai mama isase acha to congress hai hamari wat lagai tum BJP ne
कृषी मंत्र्याला महाराष्ट्रात जरा डोकं सोयाबीन कापसाचे बाजार भाव काय बघ आणि मग वाकवा कर
काय खोटं बोलतंय...
अरे शेतकऱ्यांना कर्ज घ्यायची वेळ तु का असणालास रे?
चव्हाण ला मन्हा शेती करून बघ
Shivaraj chvancha hatat kahich nahi soyabin che bhav modi ne padle aabani aadani cha hitasathi desach durbhagya
Krishi mantri khota bolate😂😂
Kuch bhi export band kya kisan bachega
शेतकऱ्यावर बोलू नका रे लाजा वाटू
Fekafeki aahe
लय प्रयत्न केले भाव वाढीचे व उत्पादन वाढीचे भाजप सरकारने
शेतकऱ्याची स्थिती नक्की सुधारेल, वाट बघा😅
भामटे
तुरीवर व्हायरस आला
Saggala bakwash
Fol sir