Cotton Soybean Rate : बाजारातील कापूस आणि सोयाबीनची आवक कशी सुरु आहे ? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
  • #Agrowon #soyabeanbajarbhav
    देशातील बाजारात सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव खूपच कमी आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच बाजारातील आवकही जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मग कापूस आणि सोयाबीनची बाजारातील आवक कशी सुरु आहे? कापूस आणि सोयाबीनला काय भाव मिळतोय? सरकाची खरेदी कशी सुरु आहे ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    The prices of cotton and soybeans are currently very low in the country's market. Due to this, farmers are in trouble. It is also being said that the arrivals in the market are also high. So how is the arrival of cotton and soybeans in the market? What price are cotton and soybeans getting? How is the procurement of sugarcane going? You will get information about this from this video.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 28

  • @xesthetic_krish_
    @xesthetic_krish_ วันที่ผ่านมา +11

    शेतकरी विरोधी सरकार.

  • @rsj7551
    @rsj7551 วันที่ผ่านมา +4

    सर मी खर बोलतो हमाली साठी 92रू काट त आहेत.1किलो. सॉया बिन जास्त घेत आहेत मा ल थोडा कमी जास्त असला तर 100.200.भाव कमी धरून वर कटी सुद्धा घेत आहेत शेतकरी काही बोलला तर हा नाफेड योग्य सोयाबीन नाही अशे उतर देतात शेतकरी मजबूर झाला आहे

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir วันที่ผ่านมา +9

    मरुद्या शेतकरी कुठे स्वताचा विचार करतात त्यांना जाती आणी धर्माच्या नावाखाली मतदान करतात या शासनाला माहीत आहे शेतकऱ्यांवर लक्ष देण्याची गरज नाही

    • @HusainSayyad-p7u
      @HusainSayyad-p7u 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Salam hai bhai soch ko lekin tum ne bhi jati our dharm par hi wot Diya hoga

  • @mangeshkalange171
    @mangeshkalange171 วันที่ผ่านมา +9

    आता घ्या शेकून आता निवडणूक संपली

  • @राजेंद्रगायकवाड-म7छ
    @राजेंद्रगायकवाड-म7छ วันที่ผ่านมา +4

    सरकारी शेतकरी हिताचे नाही....? 🙏

  • @changdeo
    @changdeo วันที่ผ่านมา +2

    आज 40 quintle विकली 4050 रुपयाने. खूप वाईट वाटले. 😂

  • @d.arjun1630
    @d.arjun1630 วันที่ผ่านมา +2

    तुरीच्या मार्केट बद्धल सांगा लास्टला थोडं रोज

  • @sureshmulak5223
    @sureshmulak5223 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहमदनगर शेवगाव व्यापाऱ्याचा कापूस घेतला जातो आणि शेतकऱ्यांच्या कापसाला माउच तपासले जाते

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir yavatmal district 6900 ru

  • @manojnaiknaware
    @manojnaiknaware 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर कांदा भाव कमी का होत आहेत, यावर व्हिडिओ बनवा

  • @ismailkhan2326
    @ismailkhan2326 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    3900Ahe Washim la

  • @SomlingKamble-uk2zr
    @SomlingKamble-uk2zr 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    निडर आणि शेतकरीचे सतत विषय माडणारा
    अग्रोवोन आणि तेंचे पत्रकार खायम शेतकरीचा विषय काळात जावा

  • @RahulNade-u8e
    @RahulNade-u8e วันที่ผ่านมา +1

    Kanda bav Kami ka?

  • @manoharmeshham5606
    @manoharmeshham5606 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता याच्या समोर शेती करायची नाही

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेतकरी चिंतेत आहे

  • @ऑनलाईनमाहिती
    @ऑनलाईनमाहिती วันที่ผ่านมา

    धन्यवाद 3.49k सबस्क्राईब पूर्ण झाले 🙏🙏

  • @mahadevvairagkar6392
    @mahadevvairagkar6392 วันที่ผ่านมา +1

    Sheti Karu nayae

  • @d.arjun1630
    @d.arjun1630 วันที่ผ่านมา

    तुरीचा भाव कमी का होत चालाय