आखाडा LIVE | मराठे क्षत्रिय की शुद्र होते ? | मराठा आरक्षणावर कोर्टात काय झालं ? -TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2019
  • आखाडा LIVE | मराठे क्षत्रिय की शुद्र होते ? | मराठा आरक्षणावर कोर्टात काय झालं ?
    #TV9MarathiLIVE #MarathiNews
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

ความคิดเห็น • 1K

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan 5 ปีที่แล้ว +275

    म्हणूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी OBC जनगणना अहवाल मागितला होता.त्याकाळी त्या वेळी नाही दिला. ..कारण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे OBC चे मोठे नेते होतील. .काही लोकांना ते बघवणारे नव्हते. .अहवाल सादर केला नाही आणि हिंदू कोड बिल पास झाले नाही म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंञी पदचा राजीनामा देणारा जगातील पहिला महामानव. .....

    • @D.D.Vardhan
      @D.D.Vardhan 5 ปีที่แล้ว +38

      काय रे बरोबर आहे माझे. .कारण सत्य नेहमीच कडू असते. ....तू मला शिवी दिलीस. .या वरून महामानव गौतम बुद्ध याचे एक उत्तर आहे "शिवी देणार असेल तर ती तूम्ही शिवी स्विकारली तर ती तुम्हाला लागेल जर ती शिवी नाही तूम्ही स्विकारली तर ती देणाऱ्याला लागेल.". कारण मी तूम्हाला उलट काहीच बोलणार नाही. ....आणि शिवी पण देणार नाही. ...मग बघा शिवी कोणाला लागते. ....

    • @kp_shadow
      @kp_shadow 5 ปีที่แล้ว +9

      Mukesh Aauti
      Rssi bhadwya tula phakt ghan ghan shiwya deta yetat kare halkat videshi bhadwya

    • @avipanpatil305
      @avipanpatil305 5 ปีที่แล้ว +6

      @Mukesh Aauti तुझ्या आईला आईचा नाही आहे रे तुला असेच रेप कडुन काढले आहे

    • @avipanpatil305
      @avipanpatil305 5 ปีที่แล้ว +6

      @Mukesh Aauti कारण आम्ही जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो कारण ते महार होते ,, तु प्रोप मागशीसल ते आहे छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे महार होते

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 5 ปีที่แล้ว +5

      +Avi Panpatil babasaheb ambedkar maratha hote

  • @ravikhade5132
    @ravikhade5132 5 ปีที่แล้ว +63

    वा रे गुणरत्न सदावर्ते.
    पहा संविधान वाचणारे आशे बुद्धी मान आसतात
    सगळ्याना भारि तेरी कलम न्यारी.

  • @rajeshjadhav8209
    @rajeshjadhav8209 5 ปีที่แล้ว +20

    सदावर्ते तुम्ही मस्त मांडत आहात

  • @rahulbhalerao1992
    @rahulbhalerao1992 5 ปีที่แล้ว +20

    विचारक सदावरते great speech

  • @rajeshjadhav8209
    @rajeshjadhav8209 5 ปีที่แล้ว +96

    सदावर्ते यांची याचिका निकाली काढण्यात येणार, असे लोक बोलत होते. पण तसं होताना दिसतं नाही. म्हणजे सदावर्ते हे योग्य भुमिका मांडत आहेत का?

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว +12

      महाराष्ट्रात राज्य स्थापनेच्या दिवसांपासून मराठा नेते राज्य करत आहेत, त्यामुळे राज्याच्या प्रगती वा अधोगतीला तेच जबाबदार आहेत. हे कुणीही म्हणू शकत.

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 ปีที่แล้ว +5

      @@pravinmhapankar6109 अगदी बरोबर.

    • @swapnilvaidya3133
      @swapnilvaidya3133 3 ปีที่แล้ว

      Brobr

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      Right

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 ปีที่แล้ว

      @dilipb kay re tu sagli kade ch Distoy...
      Tuzy dimakhat hati vad bharlay ka??
      Nko bhava Jati vAd kadhich nko re
      ..
      Maharashtra ch Nuksan aahe bar🙏

  • @dineshchavan3190
    @dineshchavan3190 5 ปีที่แล้ว +53

    जे मराठे बांधव खरंच गरीब मागासलेले आहेत..त्यांना तरी नक्कीच आरक्षणाची खुप गरज आहे..मग भले श्रीमंत लोक वगळले गेले तरी चालेल.

    • @sunilgaikwad9662
      @sunilgaikwad9662 5 ปีที่แล้ว +1

      Dinesh Chavan correct bolalat

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 3 ปีที่แล้ว +3

      ठरवनार कसं ,कि हा गरीब आहे,

    • @ShubhamShinde-tn1kt
      @ShubhamShinde-tn1kt 3 ปีที่แล้ว +1

      आर्थिक निकषावर

    • @ShubhamShinde-tn1kt
      @ShubhamShinde-tn1kt 3 ปีที่แล้ว +1

      @@yogeshsalve9521 आर्थिक निकषावर

    • @sanjeevmarewad4515
      @sanjeevmarewad4515 3 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर आहे.

  • @chintanamshinde4753
    @chintanamshinde4753 3 ปีที่แล้ว +18

    देवरे सराची भुमीका बरोबर आहे
    दिशाभुल चालु आहे आरक्षणाची

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว +8

    आमचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज।
    कृपा करुन महाराजांचा सन्मान दुखवु नका

  • @GS-fp4by
    @GS-fp4by 5 ปีที่แล้ว +15

    हे बाई शेजारीण बाईशी भांडण केल्या सारखे काऊन बोलेन रायलु

  • @iamthebest7858
    @iamthebest7858 5 ปีที่แล้ว +70

    salute to advo.sadavarte sir keep it up your work.....good bless you.....all people stands with you.......

  • @adhikgaikwad8726
    @adhikgaikwad8726 5 ปีที่แล้ว +10

    एवढं करणयापेक्षा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शाळेच्या दाखल्यावर बघा कोणती जात आहे ती कारण बापाच्या दाखल्यावर मुलाला दाखला मिळतो

    • @vishwajeetghinmine5819
      @vishwajeetghinmine5819 5 ปีที่แล้ว

      kuthli jaat ahe tyanchi ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      @dilipb kunabi ahe ka dakhlya var?
      Jaude asu de kay tyat maratha ahe na, dakhlya var adhi jat aste mag upjat aste tas asel, mag saglya upjati kadhun ch taka ani fakt jat theva maratha asa, naytari te don don lihayla lagta as- maratha kumbhar, maratha nhavi ityadi tyapeksha nust maratha ch liha.

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 5 ปีที่แล้ว +24

    मराठा ना मागास म्हटलं तरी प्रॉब्लेम क्षत्रिय म्हटलं तरी प्रॉब्लेम
    obc, सदावरते हे सर्व जण मराठा विरोधी दिसत आहेत

    • @pratikkumbhar1608
      @pratikkumbhar1608 3 ปีที่แล้ว

      Jhatya bhandan nko laus OBC Maratha ch....sadavarte aai zhav pan don samajat bhandan nko lau.

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 3 ปีที่แล้ว +5

    श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @user-mf4ge2vp1k
    @user-mf4ge2vp1k 5 ปีที่แล้ว +21

    संभाजी ब्रिग्रेड च्या लोकांना बोलवायाला पाहिजे होते.. हे सगळेच वेडे आहेत.

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 ปีที่แล้ว

      संभजी बिग्रेडवाले यांच्या पेक्षा जास्त येडझवे आहेत .

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      Right

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Speak Properly ✍️🇮🇳📢🌷

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@pramodkamble5059
      Shivaji Maharaj Kunbe Hotae Ase Prof Shravan Deore Mhantat 🇮🇳📢🌷✍️

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 3 ปีที่แล้ว +5

    लढणारा हा क्षत्रिय असेल तर तत्कालीन लढणारे मुस्लिमही क्षत्रियच ठरणार परंतु त्यांना कोणी क्षत्रिय कसे म्हणत नाही.

    • @pratikkumbhar1608
      @pratikkumbhar1608 3 ปีที่แล้ว +1

      Ho pan tech nahi manat swatahala Kshatriya tyanna tyancha Dharm awdto .....te aplya Sarkhe nastat.

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 3 ปีที่แล้ว +5

    कांताबाई नलावडे डोकं कुठेतरी गहाण ठेऊन आलेल्या वाटतं

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 5 ปีที่แล้ว +39

    44:49 आनंद दवे म्हणाले "मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय देवरेंकडे कसा देता येईल"?? मग 1955 साली ओबीसींच्या आरक्षणाचा विषय नेहरुने "काका कालेलकरा कडे" कसा दिला ?? यालाच म्हणतात आपल ठेवाव झाकून आणि दुसर्‍याच पाहाव वाकुन😂

    • @roshanbrahman7688
      @roshanbrahman7688 5 ปีที่แล้ว +1

      Sohail Shaikh लांढ्यांचा हिंदुंच्या आरक्षणाची संबंध नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      @dilipb ho kaltay ki tu kunbi kiti sudharna karnar ahes. Je purvi desha t ghadlela te ghadwaychay tula

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      @dilipb purvi je ghadlela na desha t te kunbi ni ch ghadavlela he jar sangitla amhi saglya n la tar tuja thav thikana konta ch desh ghenar naiye evdh lakshat thev

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      @dilipb kunbi hi ek deshdrohi jat ahe,dusri konti ch caste ani religion deshdrohi nahi pan kunbi hi ek deshdrohi jat ahe

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Aurangazeb ke Najayaz Aulad Sharm karo Zulm sae Muslim Banaya hae Malpractice Sae Banae hae Ghar Vapsi Karloo Shanti Sae Raho Rastrbhakt Banoo Vartamaan Mae Jeeoo Practical Zindagi Jeeoo Karuna sae Daekhoo 📢🌷✍️🇮🇳

  • @ravikhade5132
    @ravikhade5132 5 ปีที่แล้ว +43

    कांताबाई हीला कश्याला बोलवल आहे.
    या बाईला कायबोलाव समजत नाही.

    • @onlyindian2014
      @onlyindian2014 5 ปีที่แล้ว +3

      Ti lay bai ahe ka ,Makeup karun aleli mhatari ahe 😊😊

    • @dr.rajabhauarsul3508
      @dr.rajabhauarsul3508 5 ปีที่แล้ว +3

      Sarvanche arakshan aadha. Kara

  • @pawanmahajan2816
    @pawanmahajan2816 5 ปีที่แล้ว +24

    ही निखिला त्या अंजना ओम कश्यप ची कॉपी मारतेय, येडझवी, काहीच ऐकायला तयार नाही

  • @nanduwagh506
    @nanduwagh506 3 ปีที่แล้ว +4

    माननिय देवरे,कुनबी समाज हा ओबीसी आहे,
    योग्य मुद्दा माडला !
    अभार

  • @milindhanwate8634
    @milindhanwate8634 5 ปีที่แล้ว +5

    बिकाऊ मीडिया 7जणांपैकी 6 जण हे मराठा आरक्षण समर्थक आहेत आणि 1 obc मग हे debet कोणाबरोबर घेत आहेत याचिकाकर्त्यालातर बोलवा

  • @babusuryavanshi3315
    @babusuryavanshi3315 5 ปีที่แล้ว +12

    जय भिम सदाभाऊ एकदम बर बोललाततुमी धंनेवाद

  • @saibendre2308
    @saibendre2308 5 ปีที่แล้ว +46

    चालखि ब्राम्हण समाजाची , नाव दुसरयाच बदनाम

  • @adv.sachingodhle9955
    @adv.sachingodhle9955 3 ปีที่แล้ว +8

    हक्कासाठी करता ती चळवळ असते
    दुसऱ्या चा हक्क काढून घेण्यासाठी करतात ती वळवळ असते

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 2 ปีที่แล้ว

      अणि जे गरीब मराठा गावाकडे रोजंदारीवर काम करत आहेत त्यांना काय सांगाल सर

  • @dr.dashrathdalve6976
    @dr.dashrathdalve6976 5 ปีที่แล้ว +36

    सदावर्ते भारी माणूस आहे राव...

  • @ravikhade5132
    @ravikhade5132 5 ปีที่แล้ว +38

    आ रे इतिहासला डवलुन कस चालेल
    भाजप हे भारताल इराण इराक बनु पहात आहेत.

    • @roshanbrahman7688
      @roshanbrahman7688 5 ปีที่แล้ว +5

      ravi khade बामसेफ वाल्यांना आता कोणी किंमत देत नाही म्हणुन मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांत भांडण लावायला बघताहेत

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 ปีที่แล้ว

      Ravi lavda आरे भाडखाऊ तुला ईराकमधे पाठवले पाहिजे .

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      Right

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 3 ปีที่แล้ว

      @@roshanbrahman7688 bramn tumla lutun khato ty nahi ka dist je dev nahi tynchi bhiti dakaun tumchya kadun paise magta ty bavishy wale adi tyna sang swatch bavishy neat kar

    • @manishadeshai2318
      @manishadeshai2318 3 ปีที่แล้ว

      @@vishwastripure5564 adi tuja DNA test kar sark Iraq bolto tu tar iraq cha nahi na

  • @bandubhosale
    @bandubhosale 5 ปีที่แล้ว +2

    *गुणवंत सदारत्ने तर मशीन गन सारखी फायरींग करतात*
    *एक नंबर - जबरदस्त*
    *एकच वाघ पडतोय लाखाला भारी*

  • @gawaineil766
    @gawaineil766 5 ปีที่แล้ว +16

    गुलाम समाजाचे दवे दुसऱ्यात लुडबुड करून
    स्वतःचे मनुवादी विचारधारा भाडंण का लावता

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 5 ปีที่แล้ว +9

    अहवालात महाराजांचा मुद्दा टाकण्याची काय गरज होती की
    आजच्या परिस्थितीवर द्या ना आरक्षण

    • @onlyindian2014
      @onlyindian2014 5 ปีที่แล้ว +1

      Kombad kiti hi zakal tari pahat hi honarach

  • @goraknathgadkari4875
    @goraknathgadkari4875 5 ปีที่แล้ว +22

    Anand Dave he edzave...tyala prashnach samjt nahi...

    • @onlyindian2014
      @onlyindian2014 5 ปีที่แล้ว +3

      To black videsi ahe ,mhanoon to yeda ahe 😊😊

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 ปีที่แล้ว +7

    छ शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले महाराज. यांना अशा डिबेट मध्ये समाविष्ट करून आपली विद्वत्ता पाजा लू नका आजची परिसथितीनुरूप डिबेट करावे विनाकारण बाबासाहेब कीवा महाराजांना यात ओ ढ ऊ नका अशी मी प्रार्थना करत आहे
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम

    • @krishnavishwasrao9388
      @krishnavishwasrao9388 3 ปีที่แล้ว

      यांना लाथा घातल्या पाहिजे
      आरक्षणासाठी तुम्ही त्यात ओढू नका

  • @shivajibankar2346
    @shivajibankar2346 5 ปีที่แล้ว +31

    Obc नेते जर गायकवाड आयोगावर आक्षेप घेत असतील तर तो आयोग रद्द करून obc ना प्रतिनिधित्व देऊन दुसरा आयोग नेमून निष्पक्ष सर्वे करणे आवश्यक आहे.

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 5 ปีที่แล้ว

      dusrya aarakshit jatiche sadsya pakshpatipana kartil 100% tewha jya jatina reservation nahi tyache sadsya ghyayla hawet.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@ashwinideshmukh1280
      Shivaji Maharaj Aste Tar Tae OBC madhae Aste !!! 👍🌷✍️🇮🇳

  • @abhimanyugaikwad9311
    @abhimanyugaikwad9311 5 ปีที่แล้ว +11

    शिवाजी महाराजांचा जो सरकारने अपमान केला आहे ते बरोबर नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Konta apman. Shudra wagere asl kahi nasta sagle kshatriy ch ahet

  • @purushottamjagzape5669
    @purushottamjagzape5669 3 ปีที่แล้ว +22

    हा विडिओ जुना आहे पण आज सदावर्ते जे बोलत आहे ते सर्व खरे झाले,आरक्षण रद्द झाला

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 3 ปีที่แล้ว +17

    अभिनंदन सदवर्ते सर,,,बोगस मागास आयोग आहे, महार खरे शिवाजी महाराजा चे सुरक्षा रक्षक होते, मावळे सर्व मागास होते, महार हे नाग वन्शिय् क्षत्रिय् होते, आम्ही संभाजी म् खुनचा बदला घेतला, भीमा कोरे गाव का विसरता, जात आज आहे, त्या वेळी मराठा शिवाजी ,संभाजी चे शत्रू होते, पेशवे बाजीराव ने मराठी सेनेवर्, महार सेनेवर् अन्याय केला, हे का विसरता, सरकार च् दुतपी भूमिका घेते,

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Kunbi Means Peasant !!! 👍🌷✍️🇮🇳

    • @krishnavishwasrao9388
      @krishnavishwasrao9388 3 ปีที่แล้ว

      आणि हे ही खर आहे की छ शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले तेव्हा त्यानी तिथल्या एक कुंभरावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे ठेवलं व स्वतः वेष बदलत महाराष्ट्रात आले,महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही,सध्या मात्र सत्तेत ले लोक इतरांना चान्स देत नाहीत

    • @ashokhinge5440
      @ashokhinge5440 7 หลายเดือนก่อน

      ज्यावेळी न्यायाची गोष्ट आपण
      हाताळतो. किंवा.
      ज्यावेळी एखाद्या नोकरी साठी मुलाखत घेतो. त्यावेळेस वेळेस परीक्षकाचा दृष्टीकोन कसा असायला पाहिजे?
      तर त्याला अजमावून त्याला पास करता येईल का? हा विचार पाहिजे.
      इथे मराठा समाज्याला पास च होऊनं द्यायचे नाही असा दृष्टीकोन हा विरोधकांचा आहे. त्यात त्यांची स्वार्थी प्रवृत्ती दिसते.
      सदावर्ते आणि विरोधक हे फार स्वार्थी वृतीचे आहेत.
      यांना परमार्थ माहितीच नाही.
      बर आरक्षण आंबेडकर यांनी किंवा राज्य घटनेने दिलेले असले तरी कोणाच्या जीवावार हे आरामात फायदा लुटतात?
      न्याय व्यस्थेने हे पाहिले जे की या स्वार्थी वृत्ती. जे काही आहे ते आमच्याच बापाचे असे मानणाऱ्याचे वृत्ती खोडली पाहिजे.
      यांना 70 वर्षे आरक्षण चालू आहे.
      सुधारत नाहीत आणि यांची स्वार्थी वृत्ती वाढत आहे. कुणाला भागीदार होऊन द्यायचे नाही,?
      इतर समजाने याला किती दिवस पोसायचे?
      न्याय व्यवस्थेने चे सदावर्ते सारख्या माथे फिरू स्वार्थी लोकांना.चपराक दिली पाहिजे.
      अन्यथा आता जर हा अन्याय थांबावाला नाही तर. अनेक प्रश्न जन्म घेणार आहेत..

    • @deepakmarathe6057
      @deepakmarathe6057 7 หลายเดือนก่อน

      तुम्ही पूर्ण वेवस्सीत बघा

    • @deepakmarathe6057
      @deepakmarathe6057 7 หลายเดือนก่อน

      मराठा पन होते का महार होते

  • @sidhantjogdand5868
    @sidhantjogdand5868 5 ปีที่แล้ว +11

    क्षत्रिय अस्ते तर राज्याभिषेक zala अस्ता महाराजांचा ,,bamnani नाही केला

    • @roshanbrahman7688
      @roshanbrahman7688 5 ปีที่แล้ว +5

      sidhant jogdand मग गागाभट्ट काय भिमटे होते?

    • @NS-ez6th
      @NS-ez6th 3 ปีที่แล้ว +4

      @@roshanbrahman7688 कृष्णाजी भास्कर ची आऊलाद तुम्ही काय आम्हाला सांगता आधी मंदिरातील आरक्षण सोडा भिकऱ्यांनो मग बोला आमच्या शी आम्ही लोकांच्या इथ अं अँ ब ब करून गहू तांदूळ गावरान तूप नाही लुटीत भिकाऱ्यांनो

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Are tyanna mahiti hota Shivaji maharaj shudra ahet mhanun tar Khudd mahapandit Gaga bhatt ji alte rajyabhisheka la. Tyanni sangitlela Shudra cha rajyabhishek mi swatha karnar mhnun baki che bramhan thamblele

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Kay te tasla shudra an kshtriy an bramhan an kay

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 ปีที่แล้ว

      @@NS-ez6th पाच रूपये किलो सरकारी तांदुळावर जगणारा भिकारी भिमटा .

  • @jiwanbkamble5129
    @jiwanbkamble5129 5 ปีที่แล้ว +6

    कांताबाय नव्हे ,आता तुम्ही शांताबाय व्हायचं ..........

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 5 ปีที่แล้ว +16

    दवे साहेब.BJP निर्मित आयोग च्या अहवालात च दाखला दिला आहे.हा आमच्या सर्व मराठा आणि OBC व अम्बेड्क्र्र वादी यांच्यात वाद निर्माण करण्याकडे या सरकारची भुमिका आहे

  • @vaibhavsawant4146
    @vaibhavsawant4146 5 ปีที่แล้ว +22

    मूर्ख आहे ही अँकर .. हिला एकच प्रश्न किती वेळा विचारावा हे पण कळत नाही.. वेगळा पैलू काय समोर येतोय ते पण बघावं . फक्त आपल घोड पळवायच.. फक्तं सुंदर दिसते म्हणून अँकर केलंय बहुदा

  • @rajendrashende1
    @rajendrashende1 3 ปีที่แล้ว +3

    सदावर्ते च्या माता प्रमाणे कॉर्पोशन चे क्षेत्रीय कार्यालय म्हणजे तलवारी भले धनुष्य बाण चिलखत घोडे दांडपट्टा इत्यादी ...असलेले कार्यालय म्हणायचे का सदावर्ते.

  • @mr.s.p.wakode
    @mr.s.p.wakode 5 ปีที่แล้ว +37

    ही भाजपाची शांताबाई कशालाच बोलविता, तिला काही दिमाख नाही, काहीही बडबडते.

    • @GS-fp4by
      @GS-fp4by 5 ปีที่แล้ว

      Correct mitra

    • @kp_shadow
      @kp_shadow 5 ปีที่แล้ว +1

      Mukesh Aauti
      Rssi bhadwy jast bhuku nako videshi kutrya

    • @kp_shadow
      @kp_shadow 5 ปีที่แล้ว +1

      Mukesh Aauti
      Nakali pulaka nako dakhau kalkata
      Jai jijau jai shivray

    • @kp_shadow
      @kp_shadow 5 ปีที่แล้ว +1

      Mukesh Aauti
      Tu konre muslmanane ka dalitane zaoun kadlela bara birdica kundula rssi bhadwya aatnki gaddar kutryaca gu khaou videshi bhadwya saryaca gu khanari aullad

  • @vilaskadam3170
    @vilaskadam3170 5 ปีที่แล้ว +11

    आरक्षणासाठी महाराज डावावर लागत असतील तर नकोय आम्हाला असं आरक्षण.

  • @surajbabar6383
    @surajbabar6383 5 ปีที่แล้ว +4

    आपले दूर्दव्य की एथे महाराजांची जात काढली जतिये
    एथे पं महाराजच संकटाला धाऊन येतायत

  • @anupgajbhare1713
    @anupgajbhare1713 5 ปีที่แล้ว +23

    या मध्ये एक सदावर्ते सर यांना सोडल तर एक ही विचारवंत नाही. हे कुठुन तरी धरून आणलेले आहेत .

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 3 ปีที่แล้ว +1

      देवरे छानं बाेलला कि भावां

    • @Raje021
      @Raje021 3 ปีที่แล้ว +1

      गायकवाड आयोगात शिवाजी महाराज शुद्र म्हटले आहे, त्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले, (सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही )
      जरी कोणत्याही प्रकारे (असंविधानिक )मिळवले तरी एका तासात त्यावर स्टे आणतील,
      गायकवाड आयोग जनतेच्या समोर आणावा म्हणजे घमेंडी लोकांचे डोळे पांढरे होतील, फेस येईल तोंडाला ,
      दुसऱ्यांना शुद्र म्हणुन हिंनवणाऱ्यांनो आत्तातरी जागे व्हा,
      ऍड, सदावर्ते यांना महाराजांचा शूद्र म्हणुन उल्लेख सहन झाला नाही,
      जे आरक्षण घेणाऱ्यांना भिकारी म्हणत होते त्यांची आरक्षण मिळवण्यासाठी धडपड तडफड चालली आहे,
      मोठा विरोधाभास आहे , असो ,
      घ्या म्हणावे,
      सदावर्ते ना शिव्या देतात, अरे एकटाच पुरून उरला सर्वांना ,
      अजुन लाखो सदावर्ते आहेत,
      एक सदावर्ते करोडोना भारी !

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      Right bhau

    • @shivajichavan2527
      @shivajichavan2527 3 ปีที่แล้ว

      @@Raje021 गप घालना तुझी कश्याला जातीवाद करतो रे इतिहास तलवार से निकलता है कलम से नाही

  • @raghunathtayade4850
    @raghunathtayade4850 3 ปีที่แล้ว +3

    Jay bhim namo buddhay Jay shivray

  • @sudhirss26
    @sudhirss26 5 ปีที่แล้ว +4

    निखिला ताई तुम्ही प्रश्न विचारल्यावर समोरच्याच उत्तर पूर्ण घ्या

  • @garuda3812
    @garuda3812 5 ปีที่แล้ว +2

    देवरे सर... Nice..

  • @bouddhadhamma2880
    @bouddhadhamma2880 3 ปีที่แล้ว +3

    OBC. SC. NT. ST. Non BC. Minority
    Yanchi janganana karun loksankhyanusar Aarakshan dyawe

  • @prem_sasane19
    @prem_sasane19 3 ปีที่แล้ว +3

    काही हि म्हना सदावर्ते अभ्यासू व्यक्तीमत्व आहे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว +3

    Shivaji Maharaj Yancha Kaya Sambandh Hya Reservation Policy She ??? 🗣️🤧✍️

  • @111111294
    @111111294 3 ปีที่แล้ว +2

    पण ताई OBC ला धक्काच लावत नाही तर OBC मधील कुणबी समाजाला मिळालेले मिळत असलेले अरक्षण त्याचे काय

  • @shivajibankar2346
    @shivajibankar2346 5 ปีที่แล้ว +8

    अहवाल न वाचता महाराष्ट्रातील आमदारांनी आरक्षणावर मतदान करणे कायदेशीर व नैतिक आहे काय?

  • @avinashtapre6149
    @avinashtapre6149 5 ปีที่แล้ว +17

    निखिला एकच प्रश्न कितीदा विचारते,त्या सदावर्ते पेक्षा जास्त काड्या तू कर्तेयस

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Adv Sadavartae Adarneyae ahaet Neet Bola Language Represents Culture Follow the TH-cam Guidelines On The Top Social Interaction karo Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe 🌷✍️🇮🇳👍📢

  • @pradipgaikwad3233
    @pradipgaikwad3233 5 ปีที่แล้ว +7

    छत्रपती शिवाजी महाराज शूद्र कसे..होऊ शकतात हें भाजपा ने सांगाव..

  • @suvarnsinhrajput576
    @suvarnsinhrajput576 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजीमहाराज युगपुरुष आहेत...... त्यांना क्षुद्र ठरवू नये.... तसेच सर्व मराठा बांधव श्रीमंत नाहीत.... म्हणून शैक्षणिक नोकरी यात आरक्षण दिले च पाहिजे...

  • @namdeokannake2766
    @namdeokannake2766 5 ปีที่แล้ว +8

    Right gunratne..

  • @dr.dashrathdalve6976
    @dr.dashrathdalve6976 5 ปีที่แล้ว +13

    शांताबाई काय मस्त नाटक करताय राव...काय बोलावे काहीच कळेना बाईला

  • @pradipgaikwad3233
    @pradipgaikwad3233 5 ปีที่แล้ว +3

    निखिला जेव्हा तुम्हा ब्राह्मणा ला आरक्षण पहिजे..तसेच मराठ्यांना हि आरक्षण पहिजे

  • @vinodmane2024
    @vinodmane2024 5 ปีที่แล้ว +7

    मराठा समाज एकत्र येऊन लढा देऊ,या चोराना.

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 5 ปีที่แล้ว +7

    जर , मागासवर्ग अहवालामध्ये शिवाजी महाराज हे शुद्र आहेत असे नमूद केले होते ,तर मगं हा मागासवर्ग अहवाल भाजप सरकार ने डोळे झाकून स्विकारला होता का? भाजप सरकार ने ह्या गोष्टीचा विरोध का केला नाही?

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 5 ปีที่แล้ว

      Aho saheb. ....tas Kel tar Martha samjik drushtya magaslela kasa siddha karnar....

  • @amolyadav2782
    @amolyadav2782 5 ปีที่แล้ว +5

    कोनि किती पण भुकू दे।। आरक्षण भेटणारच।।

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 3 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर, कालाय तस्मै नमः या उक्तीप्रमाणे काल हा सदैव सारखा नसतो.गरज ही काळा नुसार बदलत असते,उदा.लहान वयात बाल कास जर विचारल लग्न कर तर तो म्हणतो मी लग्न करू शकत नाही,हे बालवयात बोललेले शब्दच,मोठ्या वयात,लग्नाच्या वयात आल्यावर जर लग्न करायचे म्हंटला अन त्याला त्याच्या बालवयातील शब्दच जबाबदार धरून तू आत्ता लग्न करू शकत नाही.असे पुचाट विचार जुने काळातील परिस्थितीनुसार चे मुद्दे आज कसे चालतील.आज कालमानानुसार अस्थिर उत्पादन ,नैसर्गिक आपत्तीतून कमकुवत उत्पन्नामध्ये परिस्थिती बदलते त्याठिकाणी जात कोणतीही असो,आर्थिक निकष नुसार आरक्षण का देऊ नये.

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 3 ปีที่แล้ว +1

    बौद्धिष्ट् कधीच obc वर् अन्याय होऊ देणार नाही, शिवसंग्राम व संभाजी ब्रिगेड मधील मराठा हा खरा वाद आहे, कोरेगांव हीच शिवसंग्राम वल्यांची ओळख...

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रात मराठा हे दीर्घकाळ सत्तेवर होते, त्यांनी आर्थिक प्रगती का केली नाही?

    • @niteen4428
      @niteen4428 3 ปีที่แล้ว

      ho jaticha ghamand bamnala ahe

    • @pratikkumbhar1608
      @pratikkumbhar1608 3 ปีที่แล้ว

      @@niteen4428 ani tula an mala pan asaya pahije.

  • @bandubhosale
    @bandubhosale 5 ปีที่แล้ว +11

    शिवाजी पण शुद्रच होता का ?

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj 3 ปีที่แล้ว

      छत्रपतीं शिवाजी महाराज mhan

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 9 หลายเดือนก่อน +1

    आर्थिक निकषावर आरक्षण हाच सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय मिळेल.

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 5 ปีที่แล้ว +3

    मराठा क्षत्रिय आहे हे सत्य पण आता दलित आणी मराठे एकच आहे असा दाखले पुरुषोत्तम खेडेकर व श्रीमंत कोकाटे यांनी दिले आहे .मराठा समाजाला अनुसूचित जातीत टाकून दलित घोषित करून अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे .असे कोकाटे म्हणतात .म्हणजे ओबीसीवर अन्याय होणार नाही .

  • @rajeshrd5666
    @rajeshrd5666 5 ปีที่แล้ว +4

    काता बाईची कॉमेडी बघा

    • @varshakamble2819
      @varshakamble2819 5 ปีที่แล้ว +1

      Kantabai study karun bola.ridiculous

  • @sufferingsworld513
    @sufferingsworld513 5 ปีที่แล้ว +6

    सगळी संपत्ती बाई आणि बाटलीत खर्च केली आणि आता राव आरक्षण मागताहेत

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 5 ปีที่แล้ว

      mhanun tar tumhi yewdhe shrimant zalat

    • @vivekm7971
      @vivekm7971 5 ปีที่แล้ว

      @Aryasut Bhante Baya tumchyach hotya

  • @DAYANAND_DESHMUKH721
    @DAYANAND_DESHMUKH721 3 ปีที่แล้ว +1

    राजकारणी मतं मागायला आल्यास भर सभेत छत्रपती क्षत्रिय होते असे सांगतात आज एकही नेता आता बोलत नाही

  • @amolrathod9004
    @amolrathod9004 3 ปีที่แล้ว +2

    आज मला एक समजतेकी आमदार - खासदार mpsc - upsc मधून असावा.
    अट - mpsc /upsc पात्र करून किमान 5-10 वर्षाचा अनुभव.

  • @bandupatil1918
    @bandupatil1918 5 ปีที่แล้ว +8

    Kanta vedi ahe

  • @gawaineil766
    @gawaineil766 5 ปีที่แล้ว +5

    छत्रपतींचा अपमान करून भावनिक भावना भडकवण्याचा प्रयन्त करणाऱ्या भाजप सरकारचा जाहीर निषेद

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 3 ปีที่แล้ว +1

    मला हा कार्यक्रम पूर्ण बघायचा होता, पण मुद्दे व्यवस्थित मांडण कमी आपल्या पक्षाची इज्जत वाचवायचीच जास्त घाई यांच्यात दिसली.

  • @dr.dashrathdalve6976
    @dr.dashrathdalve6976 5 ปีที่แล้ว +2

    आबासाहेब बरोबर बोलत आहेत शिवाजी महाराजांचे नाव काढायला नको होते

  • @brahma8128
    @brahma8128 5 ปีที่แล้ว +6

    50 % limit yavr arth mantra Arun jetly cha speech aahe te paha

  • @babusuryavanshi3315
    @babusuryavanshi3315 5 ปีที่แล้ว +7

    आरआबा मराठासमाजाला५० ५०एकर जमीनीआहेत आनी आमचा sc समाज आर याला मेला तरी पुरा यला जागा नाही सगळी जमीन तुमा लोका कड ऊगीच मराठा समाज मागास आहे मागास आहे आर कुठला मागास आजीबात नाही आजुनही तुमा दलीतावर आताचार करता

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 3 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर आहे पाटील साहेब

  • @SidSun2805
    @SidSun2805 5 ปีที่แล้ว +2

    कांता नलावडे ही काहीच कामाची नाही... अरे चांगली प्रवक्ती तर बोलवायची ना !!!

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว +6

    96 कुळी मराठा उच्च वर्णीय आहे. हे राजपुत्र आहे
    मराठ्यांनी आरक्षन न मागता आरक्षन बंद करण्याची मागनी करायला हवी होती . श्री छत्रपती शिवाजी महाराज उच्च वर्णीय असुन क्षत्रीय होते होते याला पुरावा देण्याचे काही काम नाही . राजा क्षत्रीय असतो.
    शुद्र, वैश्य,ब्राम्हण राजा कधीही होत नाही.

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 5 ปีที่แล้ว +4

    Sadavarte 😡😡😡😡

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 3 ปีที่แล้ว +2

    मराठा बांधव हे क्षत्रिय होते का शूद्र होते ते जाऊ द्या पण आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे काही बांधवांची शैक्षणिक आणि आर्थिक पिळवणूक होत आहे त्यासाठी काही गरीब बांधवांना आरक्षणच हा एकच पर्याय आहे त्यासाठी कृपया मान्यवरांनी वादला तोंड फोडु नये..... Jay Bhim Jay shivray.........🙏🙏🙏🌷

    • @gangadhargavhane34
      @gangadhargavhane34 3 ปีที่แล้ว

      राज यांची कमेंट एकदम बरोबर आहे,याला म्हणतात अभ्यासू व जाणकार विचार,उच्च विचार.बाकी चालले ते सर्व राजकारण व जाणून बुजून अज्ञान पणाचा बुरखा पांघरून कुटील राजकारण,वेळ काढू पणा, ढोगी पणा त्यातून साधणार फक्त स्वार्थ म्हणजे राजसत्तेचा गड काबीज करणार यापलीकडे हे राजकारणी ब्रम्हवेत्ते दुसरकाही करणार नाही,

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 3 ปีที่แล้ว +1

    सदवरते ना शोध घ्यायचय मराठी किती खर् बोलताय, मागसले पण शुद्र अशुद्र चा शोध, अभ्यासू देवरे जाणून आहेत ...

  • @sanjaymohite6599
    @sanjaymohite6599 3 ปีที่แล้ว +6

    Shudra bolyala laj vatthe.joke

  • @mrutunjaydeshmukh8598
    @mrutunjaydeshmukh8598 5 ปีที่แล้ว +9

    मागासवर्गीय आयोगावर अविश्वास दाखवून संविधानाचा अवमान करत आहेत देवरे....

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 3 ปีที่แล้ว +1

    देवरे सर्... सद्वर्ते सर्,... अभ्यास च काम करतो... आड़ डांड लोक गरीबी लचरीचे समर्थक आहेत..

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 3 ปีที่แล้ว +1

    गायकवाड आयोग मा.सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे

  • @atheistguru5300
    @atheistguru5300 5 ปีที่แล้ว +7

    jay bhim

  • @sellorento3238
    @sellorento3238 5 ปีที่แล้ว +3

    Ahawal samitimadhe sc, obc, nt che kiti members ahet te sanga na...

  • @111111294
    @111111294 3 ปีที่แล้ว +1

    हे खरेच नाही मराठा समाज मागासलेला नाहीच ,

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 3 ปีที่แล้ว +1

    कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज.

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 5 ปีที่แล้ว +3

    shivaji maharaj he kshatriya ch hote
    jai shivaji jai bhavani

  • @g__boss___127
    @g__boss___127 5 ปีที่แล้ว +13

    जेव्हा मुघलांच्या छावणीतून आमच्या महाराजांनी इतर जाती च्या महिलांना सुखरूप पोहचवले तेव्हा आठवत होता का मराठा आता काय झालं जेव्हा इतर जातीवर अन्याय होत होता तेव्हा आमच्या महाराजांनी अन्याय होऊ दिला नाही तेव्हा खूप बरं वाटतं होत सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठल्याच जाती ला आरक्षण देऊ नये हीच माझी भूमिका आहे मराठा ला नाही तर मग इतर जाती ला पण नाही

    • @roshanbrahman7688
      @roshanbrahman7688 5 ปีที่แล้ว +1

      Pramod Ghaytidak आरक्षण रद्द करणे आणि सर्वांना समान संधी देणे गरजेचे आहे

  • @DEVAREROHITKAILASMMF
    @DEVAREROHITKAILASMMF 3 ปีที่แล้ว +1

    मराठा आणि कुणबी समाज हा एकच आहे त्यावेळी शेतीवर आधारित व्यवसाय केला जात होता तसेच परकियांच्या आक्रमणाविरुध लढाईत भाग घेतला होता म्हणुनच ते वेळेनुसार क्षत्रिय व कुणबी असे दोन्ही होते

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 4 วันที่ผ่านมา

    शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते हे एकदा बोलतोय तर एकदा जिजाऊ आमच्यातल्याआहेत

  • @sanjaymohite6599
    @sanjaymohite6599 3 ปีที่แล้ว +3

    Sadhavarthe intalijant

  • @lingayatlinge6059
    @lingayatlinge6059 5 ปีที่แล้ว +3

    Sadavarte the Saviour ....

  • @abhayjangam5300
    @abhayjangam5300 3 ปีที่แล้ว +2

    Sadavarte Ektech Sagdyanvar Bhari Padtay... Babo Abhyas Khup Disato Vakilancha

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 3 ปีที่แล้ว

    मला याच्या मध्ये एकही अभ्यासू व्यक्ती वाटला नाही. अभ्यासू व्यक्तीने आपली मते मांडली पाहिजेत. हे लोक राजकारणी आहेत.

  • @rahulsangaonkar945
    @rahulsangaonkar945 5 ปีที่แล้ว +5

    Ek sadavarte.....laakh sadavarte
    .
    Kya jorat marliy yanchi......sagalyanchi hava tite jhali..

    • @avinashshinde1753
      @avinashshinde1753 5 ปีที่แล้ว

      तु झी maraychi वेळ आलीय थांब जरा

    • @rahulsangaonkar945
      @rahulsangaonkar945 5 ปีที่แล้ว

      @Tatyasaheb Tambe ekta sadavarte ...ani eki kade ....yumhi lakho ....kay mhnayach yala