विना नांगरणीचे शेती तंत्र | दीपक जोशींचा जबरदस्त फंडा | कमी शेतजमिनीत जास्त उत्पन्न | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथील शेतकरी दीपक जोशी हे अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. त्यांनी विना नांगरणी, विना निंदणीचे शेती तंत्र राबवून यशस्वी शेती केली आहे. याशिवाय आजूबाजूच्या शेतातही हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
    #pratapchiplunkarfarming
    #shivarnews24
    #deepakjoshidevgaon
    #प्रगतिशील_शेतकरी_दीपकजोशी

ความคิดเห็น • 60

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 2 ปีที่แล้ว +6

    " दिपक जोशींचं" खुप/ खुप अभिनंदन.

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 8 หลายเดือนก่อน

    जोशी साहेब.. खुप छान सांगितले 😊

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 3 ปีที่แล้ว +1

    काका फारच सुदर पद्धतीने सत्य परस्थिती आणि सुधारणा मांडलेल्या, आणि जुनं ते सोन खरच आहे,आणि आपन उगाचच दोष काढत बसतो पुर्वीच्या लोकांचे,

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 3 ปีที่แล้ว +2

    कृपया या भाऊंचा संपर्क क्रमांक द्यावा. माहिती सर्व शेतकऱ्यांना उपयोगी आहे.

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम अदभूत कार्य

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 2 ปีที่แล้ว +1

    विना नागरणी कशी करावी कोणते खत औषधे कशी करायची ते सांगत नाही महाराज

  • @nikhila1870
    @nikhila1870 3 ปีที่แล้ว +1

    Sir तुमचा हेतू खूप चांगला आहे आपल्या शिवार channel वर खूप चांगले आणि मार्गदर्शक व्हिडिओज आहेत पण एक विनंती आहे adds khup आहेत त्यामुळे खूप दिस्टरबन्स येतो कृपया थोडा adds कमी करा...धन्यवाद

  • @amolchhatre852
    @amolchhatre852 3 ปีที่แล้ว +5

    जोशी काका तुम्ही शेतकरी बाधवना मोलाची माहिती देताय, आजच्या तरुण पिढीने नकीच तुमचा आदर्श घेवा अशी आशा आहे 🙏👌

  • @nikhiltarle5492
    @nikhiltarle5492 2 ปีที่แล้ว

    जोशी सर सोयाबीन, गहू, ऊस विना नांगरणी कशी घेता येईल यावर व्हिडिओ टाका...

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 ปีที่แล้ว +1

    हे आजकाल कुठे दिसत नाहित 😂😂😂

  • @kunalghegadmal3247
    @kunalghegadmal3247 3 ปีที่แล้ว +13

    विना नांगरणी बद्दल काहीच नाही.

  • @jagadguru2372
    @jagadguru2372 3 ปีที่แล้ว +5

    मल्चिंग वापरणं योग्य कारण पाणी कमी लागणार,तण व्यवस्थापन होणार ,,,पण प्रदूषणाच काय ,,,,मल्चिंग बनवण्यासाठी ,आणि जळल्यानंतर

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti......

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती दिली पण लेबर प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरामधे कमी कामात कमी वेळात जास्त मुनाफा व्हावा असे वाटते. दुसरी गोष्ट अंग वाकवुन मेहनत करावी असे वाटत नाही... माझा अनुभव. 🙏 🙏

  • @sanjayoak4416
    @sanjayoak4416 2 ปีที่แล้ว

    Super.

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 ปีที่แล้ว

    Good

  • @SGN2024
    @SGN2024 3 ปีที่แล้ว +7

    एकवीस दिवसाचे कोणते पिक आहे .

  • @vinodlichde9141
    @vinodlichde9141 3 ปีที่แล้ว

    khup chhan mahiti dili sahebanni.... tari lok dislike kartat rao.... yanchahi dev bhal karo

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 3 ปีที่แล้ว

    तुमच्या कुटुंबात नोकरीला किती मेंबर आहे.फार सुंदर आहे माहीती.👍

  • @namdevbhange883
    @namdevbhange883 2 ปีที่แล้ว

    सर मला मंघलवेढाची ज्वारीचे वाण पाहिजे

  • @prakashtijore7665
    @prakashtijore7665 ปีที่แล้ว

    🎉

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 ปีที่แล้ว +1

    विना नांगरणी ची शेती होत नाही.आसेच सुभाष पाळेकर यांनी "उकाफूका" शेतीतंत्र सांगितले होते.फायदा न होता नुकसान झाले.
    म्हणुन आशा भाकडकथा वर विस्वास ठेवू नये.

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 3 ปีที่แล้ว +1

    माहिती हवी आहे

  • @prashantlekurwale9656
    @prashantlekurwale9656 ปีที่แล้ว

    Joshe kakaji tumcha number dya.

  • @dinkargite9430
    @dinkargite9430 3 ปีที่แล้ว

    छान दादा

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 ปีที่แล้ว

    उपारन पांगरून शेतकरी झालाय , गावातील चांगलाच अनुदान लाटनारा आहे हा कायम पंचायत समीतीचा नेता आहे

  • @pratikgawade5545
    @pratikgawade5545 3 ปีที่แล้ว

    मार्गदर्शन छान होते पण...👍विना नांगरणी बद्द्ल काहीच सांगितले नाही...

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहती दिली धन्यवाद जोशी काकांचा मो. नंबर द्या

  • @ompansare6036
    @ompansare6036 3 ปีที่แล้ว

    👌

  • @harishhardikar4143
    @harishhardikar4143 3 ปีที่แล้ว

    त्यांचे शेती दाखवा की

  • @vijaykumararote6139
    @vijaykumararote6139 3 ปีที่แล้ว +3

    साहेबांचा नंबर द्या!

  • @SunilPawar-mw6ch
    @SunilPawar-mw6ch 3 ปีที่แล้ว +2

    विना नांगरणी बद्दल काहीच नाही बोलले

  • @ram-nw8ib
    @ram-nw8ib ปีที่แล้ว

    40 ₹bajari bakari 50₹jawri

  • @roshandhanvijaysss1659
    @roshandhanvijaysss1659 3 ปีที่แล้ว

    21Divashach Peak Con

  • @prakashtijore7665
    @prakashtijore7665 ปีที่แล้ว

    Mhahthi daya

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 2 ปีที่แล้ว

    यांचा नंबर मिडेल का

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 ปีที่แล้ว +5

    बोलणारेचे हुलगेही विकतात न बोलणारेचे गहु ही विकत नाहीत.

  • @ddk3064
    @ddk3064 3 ปีที่แล้ว +4

    अनूभवातून सांगतो न नांगरता शेती करणें म्हणजे लवकरच भिकाचे ठोवाळे(कर्जबाजारी) होणें

    • @avinashdevkate3404
      @avinashdevkate3404 3 ปีที่แล้ว +2

      हरभरा पिकाची सरी न नांगरता त्याच सरी वर सोयाबीन पिकाची टोकन करायच नियोजन केले आहे, काय करू, ट्रायल घेऊ का नको , रिप्लाय द्या

    • @avinashdevkate3404
      @avinashdevkate3404 3 ปีที่แล้ว

      हरभरा पिकाची सरी न नांगरता त्याच सरी वर सोयाबीन पिकाची टोकन करायच नियोजन केले आहे, काय करू, ट्रायल घेऊ का नको , रिप्लाय द्या

    • @ddk3064
      @ddk3064 3 ปีที่แล้ว

      तूम्ही अनुभवाकरीता दोन्ही प्रयोग करा!

    • @kunalghegadmal3247
      @kunalghegadmal3247 3 ปีที่แล้ว

      @@avinashdevkate3404 मी पण तेच करतोय 😀😀😀😀

    • @prasadpuranik3287
      @prasadpuranik3287 2 ปีที่แล้ว

      Vaaa

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 3 ปีที่แล้ว +2

    दीपक जोशी यांचा नंबर टाका

  • @nelsondmello1847
    @nelsondmello1847 3 ปีที่แล้ว

    Bina nangrni mahiti nahi aani Kai kapda latta, Anudan, kay gappa martai .

  • @yogeshdoke4970
    @yogeshdoke4970 3 ปีที่แล้ว

    Saheb kashala setit anta ahe tyala bhav nahi kashala disha bhul karta poranchi

    • @rajubhor9490
      @rajubhor9490 3 ปีที่แล้ว

      माहिती नसेल तर जास्त बोलु नये

  • @shriharisolanke3616
    @shriharisolanke3616 3 ปีที่แล้ว

    सरच नंबर पाहीजे

  • @suchitshinde3629
    @suchitshinde3629 2 ปีที่แล้ว

    सरांचा contact number भेटेल का?