आजच्या महागाईत कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये तरी पगार पाहिजे..साधं पाजीपला आणायला गेलं तर 500 रू लागत आहेत..तेल महाग शेंगदाणे किती महाग..लेकराचे शिक्षण आहे घर भाड आहे 😢😢मी एक स्वतः MSF जवान आहे माझी व्यथा कोणाला सांगू मी ..माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास एकच करा फक्त पगार वाढ करा पर्मनंट च नंतर बघू..अगदी तळमळीनं सांगणं तुम्हाला..❤😢😢
जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सुरक्षा बल चां जवान - 2611 दहशत वादी हल्ला त्या नंतर निर्माण केले ले MSF स्थापना आज 14 वर्ष झाले आहे तरी पगार वाढ नहीं व सरकारी झाले नहीं आज मुंबई सारख्या ठिकाणी 20 hajar मध्ये काम करावं लागतं आहे , 25000 हून अधिक जवान ॲक्टीव आहेत डुटी वर. आम्हाला कोण वासर दार नहीं दिवसात कमीत कमी 10.20 लोकांचे प्राण वाचवत आहेत चांगल्या प्रकारचे काम करत आहे त्या कडे लक्ष नहीं. मी आपल्या महाराष्ट्र सरकारचा गर्व करत आहे 👌👏 😢
१८८९०₹ मध्ये दिवस काढत आहे sir mumbai मध्ये आम्ही सर्व मजबुरी 😢 आहे आमची आंदोलन पण करता नाही येत बाकी kh नको फक्त पगारवाढ पाहिजे नाही kh पण ३००००+ पगार तर पाहिजे आमचं मुंबई ला राहण खान पण होईना महामंडळ राहाची सोय पण करत नाही आमची
जो रात्रंदिवस काम करतो. त्यांना योग्य ते पगार द्या नाहीतर जे दिलय ते बंद करा जे मोठे ते मोठे गोरगरिबांचा वाली कोण याच्यावरती ठामपणे निर्णय घेणारा एकही आमदार खासदार नाही. आणि मंत्री पदासाठी धावपळ असते.
Pension lagu Kara permanent Kara.Rohit pawar saheb pudhe aale MSF sathi. Pan Jawan matra morcha kadat nahi sampa varti jat nahi..hich ved ahe pan koni pudhari nahi MSF sathi
महाराष्ट्र सुरक्षा बल यांना मानधन कमी कमी ४५००० रूपये पाहिजे MSF
100000😂😂
सहा महिन्यांनी पगार घेणारा 😅😅@@nileshchalke4190
आजच्या महागाईत कमीत कमी 35 ते 40 हजार रुपये तरी पगार पाहिजे..साधं पाजीपला आणायला गेलं तर 500 रू लागत आहेत..तेल महाग शेंगदाणे किती महाग..लेकराचे शिक्षण आहे घर भाड आहे 😢😢मी एक स्वतः MSF जवान आहे माझी व्यथा कोणाला सांगू मी ..माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास एकच करा फक्त पगार वाढ करा पर्मनंट च नंतर बघू..अगदी तळमळीनं सांगणं तुम्हाला..❤😢😢
अगदी बरोबर बोले भाऊ तूम्ही 😢
लय अवघड परिस्थिती आहे महाराष्ट्र सुरक्षा बलाची कोणी वाली नाही त्यांना त्यांचा वापर करून घेतात 😢
जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सुरक्षा बल चां जवान - 2611 दहशत वादी हल्ला त्या नंतर निर्माण केले ले MSF स्थापना आज 14 वर्ष झाले आहे तरी पगार वाढ नहीं व सरकारी झाले नहीं आज मुंबई सारख्या ठिकाणी 20 hajar मध्ये काम करावं लागतं आहे , 25000 हून अधिक जवान ॲक्टीव आहेत डुटी वर. आम्हाला कोण वासर दार नहीं दिवसात कमीत कमी 10.20 लोकांचे प्राण वाचवत आहेत चांगल्या प्रकारचे काम करत आहे त्या कडे लक्ष नहीं. मी आपल्या महाराष्ट्र सरकारचा गर्व करत आहे 👌👏 😢
एक तर पगार चांगला द्या नाही तर वर्दी देऊ नका सादरण सुरक्षा पोशाख द्या
Msf mdhil...Please Gor garib mulanna 20000 hya kami pagarat jagna ashakya hotay....mazi vinanti hich ahe sarkarn la ki 30000 tari pagar vad karavi jene karun msf mdhul javan kutumb sambhalu shaktil...
धन्यवाद--🙏🏾
Jas MSF la continue kaam ast तस् होमगार्ड ल 365 दिवस काम कस होईल त्यांवर काम करा... नुस्ता व्हिडिओ kadun काय नाय होणार 😢
आस नाही म्हणतात येणार रोहित पवार यांनी लक्ष दिला ahe ते msf ल काहीतरी करतील
30000 pagar pahijet
Lay wait paristhithi aahe msf 😢
30000 tari kara
💯👍
१८८९०₹ मध्ये दिवस काढत आहे sir mumbai मध्ये आम्ही सर्व मजबुरी 😢 आहे आमची आंदोलन पण करता नाही येत बाकी kh नको फक्त पगारवाढ पाहिजे नाही kh पण ३००००+ पगार तर पाहिजे आमचं मुंबई ला राहण खान पण होईना महामंडळ राहाची सोय पण करत नाही आमची
Bhau purn pement kiti ahe
साधारणपणे 30000tri पाहीजे
जो रात्रंदिवस काम करतो. त्यांना योग्य ते पगार द्या नाहीतर जे दिलय ते बंद करा जे मोठे ते मोठे गोरगरिबांचा वाली कोण याच्यावरती ठामपणे निर्णय घेणारा एकही आमदार खासदार नाही. आणि मंत्री पदासाठी धावपळ असते.
Pension lagu Kara permanent Kara.Rohit pawar saheb pudhe aale MSF sathi. Pan Jawan matra morcha kadat nahi sampa varti jat nahi..hich ved ahe pan koni pudhari nahi MSF sathi
Write sir 20,000 mdhe mumbai sarkhya thikani job krne parvadat nahi 100 rs saving nahi hot sir plz hyavr vichar kra
300000tari pagar dya bayko poranna 20000madye parivarala kas jagavtil,,,,😭😭😭😭😭
Msf manje1972cha dushkal ahe
😢😢😢
Kharach Khup kharab divas ahet MSF var 🥹🥹🥹 Jagan mushkil zhal ahe 20000 hajarat
Pagar vadh kara
He kaycha nahi karu sakat aapan sarva jawan voting var बहिष्कार करू कोणीच मतदान करू नका.
Msf la kamit kami30000 pamant zala paiga
हो तेव्हाच गरीबांच्या मुलांना पुरेल 🙏
Ati gov che Ani payment laz vatlyasarkhe ahe MSF javanache kahi bhavish nahi.khup vait paristhiti ahe...gov la dhakva apli takat ..
5000 hajar pagar vad getlina
Tuzya kay garachi delas ka...Kashala ugach vait cament kartos..