नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ चा कर्मचारी आहे गेली चार वर्षे झाली आमची पगार वाढ नाही ही फोर्स गृह खात्याच्या अंतर्गत येते त्यामुळे आंदोलन पण करता येत नाही कोणी लक्ष पण देत नाही त्यामुळे आपणास विनंती करतो की आपण प्रत्येक्ष दखल घेऊन ही बातमी द्यावी व सरकारच्या लक्षात आणुन द्यावी ही कळकळीची नम्र विनंती करतो ह्या फोर्स मध्ये सद्धा 40 हजार जवान आहेत स्ध्या मुंबई पुणे नागपूर नाशिक संभाजीनगर अश्या ठिकाणी 15300 रूपये मध्ये परवडत नाही आपण ही बातमी द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र 2017 मध्ये ह्या फोर्स नी काम बंद आंदोलन केले होते त्यामुळे सर्व सोयी सुविधा काढून घेण्यात आल्या त्या परत मिळाव्यात विषेश पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते जवान महामंडळ ने ते पण काठुण टाकले
खरच हे फोर्स नसून हे ,पैसे खाऊद फोर्स आहे , यात वरदी मुळे अनेक मुले आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात पण ,खरच जय महाराष्ट्र या न्यूज ला अशी विणती आहे की अजून ,चवकशी साठी DGP असलेले रणींग चे अधिकारी घेऊन ,चर्चा करावी ,
माजी IPS अधिकारी साहेब तुम्ही म्हणता, की महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडे स्पेशल पोलिस चे अधिकार आहे , त्यांच्याकडे हत्यार आहे मग काय स्पेशल पोलिस ला 12000 पगार कसकाय, आणि कंत्राट बेस वर का चालवता हे खात, स्पेशल पोलीस म्हणता तसा स्पेशल पेमेंट पण पाहिजे ना
मॅडम माझ्या मिस्टरांची करून आत निधन झाले masfमधे होते मला तेचे जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी करायची आहे पन कोनी नोकरी देत नही मला नोकरीची खुप गरज आहे मोबाईल नंबर द्या मेडम
मॅडम तुम्ही हा मुद्दा 2023 मधे सुद्धा म्हणजेच आता सुद्धा ही बाब तुम्ही उचलून धरावी अशी विनंती करतो
हे दल एक महत्त्वाचा आहे राष्ट्र सुरक्षे सटी याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे जवानांना कमी पैशावर काम करुन घेतात यांना मुद्रा वापस देनियात यावी
नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ चा कर्मचारी आहे गेली चार वर्षे झाली आमची पगार वाढ नाही ही फोर्स गृह खात्याच्या अंतर्गत येते त्यामुळे आंदोलन पण करता येत नाही कोणी लक्ष पण देत नाही त्यामुळे आपणास विनंती करतो की आपण प्रत्येक्ष दखल घेऊन ही बातमी द्यावी व सरकारच्या लक्षात आणुन द्यावी ही कळकळीची नम्र विनंती करतो ह्या फोर्स मध्ये सद्धा 40 हजार जवान आहेत स्ध्या मुंबई पुणे नागपूर नाशिक संभाजीनगर अश्या ठिकाणी 15300 रूपये मध्ये परवडत नाही आपण ही बातमी द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र 2017 मध्ये ह्या फोर्स नी काम बंद आंदोलन केले होते त्यामुळे सर्व सोयी सुविधा काढून घेण्यात आल्या त्या परत मिळाव्यात विषेश पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत होते जवान महामंडळ ने ते पण काठुण टाकले
माझी मुख्यमंत्री अंथवले साहेब यांनी 1980 साली बोर्ड सुरक्षा रक्षक स्थापन केले आहे तर हे
तर दुसरा स्थापना केले
मंत्री साहेबानी
सदावर्ते साहेब गृहरक्षक दलाचे मनावर घ्या काहीतरी... 👍👍
Mdm thnxxx lava vat yanchi yani fhsavl ahe khup lokana
Great Sadavrti saheb
खरच हे फोर्स नसून हे ,पैसे खाऊद फोर्स आहे , यात वरदी मुळे अनेक मुले आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात पण ,खरच जय महाराष्ट्र या न्यूज ला अशी विणती आहे की अजून ,चवकशी साठी DGP असलेले रणींग चे अधिकारी घेऊन ,चर्चा करावी ,
होमगार्ड खात्या ची सुधारणा करा साहेब ... ✌️
मॅडम तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
45दीवस ट्रेनिंग आहे15000हाजर घेते राहान्यासाठी जेवणाचे
मॅडम खुप खुप धन्यवाद तुमच्ये
माजी IPS अधिकारी साहेब तुम्ही म्हणता, की महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडे स्पेशल पोलिस चे अधिकार आहे , त्यांच्याकडे हत्यार आहे मग काय स्पेशल पोलिस ला 12000 पगार कसकाय, आणि कंत्राट बेस वर का चालवता हे खात, स्पेशल पोलीस म्हणता तसा स्पेशल पेमेंट पण पाहिजे ना
अजित पवारची फोर्स आहे खाजगी आहे स्पेशल पोलिस थोडी आहेत
Kas jagach tyani
बंद करा हे मंडळ,,CISF सारखा युनिफॉर्म घालून फसवणूक केलीय तरुणाची
बरोब्बर भाऊ आमच्या मित्र पण आहे.
Brobar bhau
हयात जो भर्ती होईल तो वेळ वाया घालउन मूर्ख होईल
Thanu mam
Jay khandesh
21laakh रुपय भाड भरता आमच्या पैसा कडून
Mam thank you
Good
हे महामंडळाच चक्र तोडुन टाकु।
Act msf force aahe mahamandal banwal paise khyayla
yekhi rupye bharat nahi purn 15000 hajr rupye ghetat kharokhr manal tar he vetbigari padhat chalvat aahe
60000रुपय रिटायर पोलीस चे पगार
गव्हर्नमेंट नाही का राव हि security gurd आहे का. युनिफॉर्म आर्मी चा आहे. असं कसाकाय.
armycha nay laka uniform cisf cha hay
Ky mahit
Msf bogaj ; homegaurd hit ahe
आधी होमगार्ड चा पगार वेळेवर होतो का
ते बघ
म msf ला नाव ठेव
@@yogeshdond446 are te homegard maharastra shashn aahe tumhi 11 month contract varti 😂
@@aniketyelve6822 Special police force bhawa
@@saurabhghode6439 mahnun kantrat varti vatt are vardi yekachi nashib anidikrut lavlela batch rajstmbh kadhla 😂😂
@@saurabhghode6439 rilaynce company security aahe praivet bhava ata saglyana mahiti jhal aahe kall ka police force 😂😂😂
Msf permanent kara
Government jhal pahije
11:16 साधा भाऊ बरोबर बोले
Prmandan kra
Karu
bad aahe he mahamandal
Por Desh seva mnun Bharti hotat ani he lok ulu bnvt ahet
कडक करवाही करा
Parmanent kara msf la
Goverment vhayla pahije
Is Bharti ka pepar hoga kya
Kahi diwsani suraksha jawanana shaskiy sevet ghenar ka
Campani tar parmant karte 3
He chukic aye tai
Ya aaighalya आमदार ना gst पन नाही अन् msf che sg che 8000 khata bhad khau
Sir please
Coll me
Sir
Divety
Join
Kara
Na
Mala
मी तर मित्रानो भिकारी झालो
Ka br?, Tu msf mdhe hota?
Sodla ka job tu
Pement vadhva
Aata pan hach mudda manda
भिकेला लागलो मी तर
Hii sir me training gheat ahi 5year ni permanent karte asa mahant ahi
@@mayuritayade379 nahi krt Tai permant msf madhe, vel vaya ghalvu naka, aayushy vaya jael
Ek Kam Kara sgle gan rajinama daya
Kay jhal tyanchya magnha purn jhalya ka
Amol Jadhav नाही
band Kara he msf
Parmdar kar
Barti chagli ahe ka
कंत्राटी
He mahamndal band kara
Kay kamac ahe he mandal
Ghotala sagala
Kahi tati kra sheb
........ .
28 day training aste
45दिवस ट्रेनिंग असते 10000रुपये जमा केले
MSF Me job karana thik hai kya nahi
सुपर आहे पण गव्हर्नमेंट नाही
Asif bagwan बोगस आहे watchman
Aap Kar Raha ho kya job
फालतुगिरी.हाय ही पहिला army चा ड्रेस चेज करा
Tu kon re sagnar drees chenj karnara
@@amolpatil8898 tumhi ahat msf mdhe?
Tuze layke nahi
मॅडम माझ्या मिस्टरांची करून आत निधन झाले masfमधे होते मला तेचे जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी करायची आहे पन कोनी नोकरी देत नही मला नोकरीची खुप गरज आहे मोबाईल नंबर द्या मेडम