सर MSF ला पगार खूप कमी आहे, एकदा MSF मध्ये लागल्यावर दुसरीकडे जायचा विषयच नाही राहिला पाहिजे, family कशी जगवायची येवढ्या पगारात विचार येतो, राहायला quarters नाहीत, परवडत नाही सर मुला मुलींना, MSF ला जर बळकट करायचं असेल तर कायमस्वरूपी नोकरी झालीच पाहिजे नाहीतर पगारवाढ तरी झाली पाहिजे 🙏🙏🙏
Sir काही पण नका सांगू msf ne वाटोळं केले बऱ्याच मुलांचे त्यात मी पण कधी पण घरी जा काही पण कायमच काही सांगू नका पॉइंट गेला की घरी त्यात असे पण काही आहेत इंग्लिश सोडा मराठी पण नीट लिहता येत नाही आणि वाचता येत नाहीं खोगर भरती खूप आहे स्टार वाल्यांना तर काहीच जमत नाही
खूप वाईट अवस्था आहे MSF ची, पगारवाढ नाही, कायमस्वरूपी नाही, राहायला क्वार्टर पण नाहीत, काय कराव पोरांनी, महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने MSF चा विचार करायला पाहिजे 🙏🙏🙏
सर मुंबई महानगर पालिका ,अग्निशमन दल ,आणि महाराष्ट्र पोलीस कोणती नोकरी चांगली आहे ,,वेळ ,पगार सुविधा ,मला बरेच मित्र म्हणतात मुंबई मध्ये अग्निशमन ची ड्युटी चांगली आहे ,8 तास ड्युटी असते पगार पण चांगला आहे,
MSF chya stap ni marl sir mala tya sathi kay karav lagel. Mi tyancha video ghetla ahe nagpur. Medical madhe. Ani to duty vr drink karun hota. Ani mala manala kay updun gheshil manun. Mala uttar dya ayacha
सर MSF jawanana railway station war duty aslyas ekhadyala jadardastine gadiche license magne gadiche chawi kadun ghene w gadi chalkala marhan karnyachi w kayada Kalam taknyachi dhamki dene gadi japt Karne he bhasha waprnyache adhikar ahe ka pls mala yavishayi mahiti dya Sir me ola Uber chi auto rickshaw chalwato
सर MSF ला पगार खूप कमी आहे, एकदा MSF मध्ये लागल्यावर दुसरीकडे जायचा विषयच नाही राहिला पाहिजे, family कशी जगवायची येवढ्या पगारात विचार येतो, राहायला quarters नाहीत, परवडत नाही सर मुला मुलींना, MSF ला जर बळकट करायचं असेल तर कायमस्वरूपी नोकरी झालीच पाहिजे नाहीतर पगारवाढ तरी झाली पाहिजे 🙏🙏🙏
पण MSF लागल्यानंतर पोलीस भरती देता येते का नाही
@@Khedekar1917हो देता येते,
पण MSF कायमस्वरूपी झाली पाहिजे किंवा पगार वाढ तरी झाली पाहिजे तेव्हाच परवडणार, नाहीतर काय अर्थ
@@YugalDilipTode पण म्हणतात 58 वयापर्यत त्यात नोकरी आहे म्हणून
आणि किती पगार महिना पडतो
@@YugalDilipTodeबरोबर आहे भाऊ तुझ
सद्या तरी या पगारात नाही परवडत, पुढेही भविष्य आहे असं वाटतं नाही. या महामंडळ भरपूर त्रुटी आहेत.
Fakt पगाराचा प्रॉब्लेम आहे 😂
तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे 😅
Guard la15325 yeto अकाउंट la... मुंबईसारख्या सिटीमध्ये परवडत नाही साहेब 😮
Sahi hai
बरोबर, पगारवाढ झाली पाहिजे,
कायमस्वरूपी करायला पाहिजे,
परवडत नाही बिलकूल, सरकार ने विचार करायला पाहिजे याच्यावर 🙏🙏🙏
सोडून दिली आहे मी MSF ची नोकरी काही परवडत नाही❌ sad life ahe hy job madhe
Ata tar pagar wad zali mitra
Sir काही पण नका सांगू msf ne वाटोळं केले बऱ्याच मुलांचे त्यात मी पण कधी पण घरी जा काही पण कायमच काही सांगू नका पॉइंट गेला की घरी त्यात असे पण काही आहेत इंग्लिश सोडा मराठी पण नीट लिहता येत नाही आणि वाचता येत नाहीं खोगर भरती खूप आहे स्टार वाल्यांना तर काहीच जमत नाही
Kachara bharla ahe sagla...3 vasrha kele shevati aakal aali sodle 😢
खूप वाईट अवस्था आहे MSF ची,
पगारवाढ नाही, कायमस्वरूपी नाही, राहायला क्वार्टर पण नाहीत, काय कराव पोरांनी, महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने MSF चा विचार करायला पाहिजे 🙏🙏🙏
सर सेक्युरिटी गार्ड म्हणायला लागले अत्ता तरी बधल करा msf मध्ये
ड्युटी करून अभ्यसाला Time मिळतो का सर
सर मुंबई महानगर पालिका ,अग्निशमन दल ,आणि महाराष्ट्र पोलीस कोणती नोकरी चांगली आहे ,,वेळ ,पगार सुविधा ,मला बरेच मित्र म्हणतात मुंबई मध्ये अग्निशमन ची ड्युटी चांगली आहे ,8 तास ड्युटी असते पगार पण चांगला आहे,
खुप छान माहिती देता सर तुम्ही
जय हिंद सर
हो sar पगार काहीच नाही म्हणून चा मोदी ने अयोध्या ला आमचा साठी तेथे भीक मागायला खूप मोठे मंदिर बांधले आता mi ओपनिंग झाल्यावर तिकडे चा जाणार आहे
MSF कायमस्वरूपी किंवा पगार वाढ झाली पाहिजे तेव्हाच परवडणार
मंदिराचा विषय कशाला काढतोय....
गांडीतून दम असेल तर होणा पोलीस मध्ये भरती.....
Tula bhik magaychi asel tr shirdi la ja mag
मुंबई पोलीस चालक वेटींग ला msf मधे घेतील का
सर मुंबई बद्दल काय update आहे.
लोकं मजा घ्यायला लागले आता..
12 तारखेला कोणाला बोलावले अहे का रिप्लाय करा......msf साठी
सर off दुटीला असताना जर कोणी शासनाच्या मालमतेची चोरी करताना भेटला तर त्याला पकडले तर चालते का
MSF chya stap ni marl sir mala tya sathi kay karav lagel. Mi tyancha video ghetla ahe nagpur. Medical madhe. Ani to duty vr drink karun hota. Ani mala manala kay updun gheshil manun. Mala uttar dya ayacha
सर राज्य उत्पादन शुल्क स्थगिती केव्हा उठेल याबद्दल please सांगा 🙏 , याबद्दल कोणीच बोलत नाहीये 😢
खूप छान सर msf बदल कदीच तुम्ही nigitive बोलले नाहीत
महिला MSF दिवटी. ( दिवसा ) असतें का आणि पोस्टिंग, special video निर्माण होण्याची आवश्यकता आहे 🏋️♀️🏋️. 🤸. 💯
ज्याला बदली पाहिजे तिकडे देत नाहीत आणि ज्याला नको आहे तिकडे देतात असं झाले 😂
👍👍👍मस्त माहिती 🙏🙏🙏
Thx so much sir...aajun mahiti takat ja sir...msf baddal...
सर मी होमगार्ड आहे. MSF जेईनींग करू का नेय
वनरक्षक ला कोणत्या जिल्ह्यात किती फ्रॉम ते सांगा की....पोलिस भरतीचे लय सांगितले
सर MSF jawanana railway station war duty aslyas ekhadyala jadardastine gadiche license magne gadiche chawi kadun ghene w gadi chalkala marhan karnyachi w kayada Kalam taknyachi dhamki dene gadi japt Karne he bhasha waprnyache adhikar ahe ka pls mala yavishayi mahiti dya
Sir me ola Uber chi auto rickshaw chalwato
बिन पगारी फुल अधिकारी सर्वात भगार वाचमन नौकरी
No 1. Sir
Msf pesha campni bari😢
Sir mumbai police 3000 jaga vadhanar ahe ka?
Ho..vadhtil
पण कामावर राहण्याची काय ग्यारंटी कधीही जा म्हणाल्याव का तसे नसते किती वयापर्यंत काम राहते
Sar msf barti kadhi nigel
Sir aamachi documents check 13 te 24 tarikh ya madhe jhal aahe tr training kadhi hoil
कोण कोणते documents लागतात भाऊ
सर एम एस एफ भरती कधी निघणार
Telegram MSF mahabadhali group badhal video banwa sir
Msf Parmenunt nhi ka sir? Amhala nantr kadhatil ka mg
Sir msf 40 mark walya bolvanar ka
पण MSF लागल्यानंतर पोलीस भरती देता येते का नाही
देता येते
Sir 11 month cha contract zalyawar kiti divsani dusra contact bhetto
एक दिवस break असतो दुसऱ्या दिवशी लगेच duty join होते
Jar 11 month's cha contract purn kela nahi Madhe sodu shakto ka?
Jyana already mul asel tyana nhi midel ky mg suttya
सर नविन भरती कधी निघणार आहे
To adhikar samane mansana pan ahe .bina warent atk karnyca
Sir Jaga kdhi nighnar aahe ..
Sir डिटेल माहिती सांगा सर्व प्लीज
Nice Sir
Homegard chi bharti kadhi nighel sir plz reply
Bhau mi 4 year zale Home guard bharti nigali nahi 😢
Nahi nighnar
होमगार्ड बनून काय फायदा नाही राहिला पहिल्यासारखा फायदा होत नाही आता आरक्षण घेऊन पोलीस भरतीला...
Sirji list nav aalay pn age kiti lagat msf la
@@madhurigosavi6415 वेटिंग वाल्यांना नसतं age limit...
Ani sir msf cha pagar 5000 vadhanar ahe ka
Evdha🤣
500 vadal
Ho
vadla 1 dec pasn lgu honr
Sir all ready modi n hospital free kelay isramcard kadun
Goverment hoil ka
Sir mumbai documents badhal bola ki kahi
Sir mulana kadhi msg yetil
20,000/--- payment honar ka nakii
Hoil
Sir beed Home guard bharti kava niganar aahe sir please सांगा sir
Kadhi vadhel pagar
Sir msf bharti kadhi nighnar ahe
लवकरच महीलाची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे
Waiting wale ghenar ahet ki navin mahila
Mi mulga ahe 😅
New vacancy kadhi nighar ahe
Training madhe pagar milto ka
No
Srpf paper kdi honr ek video taka sir ji
Sir bharti kadhi निघणार आहे
Nice sir 🔥🔥🔥
Police waiting( jents )मुले बोलवणार आहेत का केव्हा बोलवतील .apdate dya saheb🎉
Mumbai sodun
Waiting vale bolavnar
मुंबई का नाही
@@sagarsonawane9491 ajun tsa
G R nahi
Mubai police 3000+ jaga vadhanar आहे ka??
एम एस एफ भरती ची अपडेट दया सिर
Sir MFS chi duty karun Abyasala vel milato ka?
Duty 8 Tass aste fakt
Ok sir MFS Chi duty Kon- kontya thikani asate?
Ho re ghetto
Mumbai मध्ये Traveling ला जातात 4/5 तासात
Police bharti kara mirano
Ditel mahiti dya sir
चुकीची माहिती देवू नका.
Gr vachun ghe