One on One With Pramod Pawar | Episode 80 | Part 02 | Amruta Films
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024
- Credit List
Host - Amruta Arun Rao
Guest - Pramod Pawar (Indian Film, Television and Stage Actor)
Creative Director & Editor : Kartik Shripad Bhatt
Videography : Mihir Achrekar & K.art Media
Social Media Manage By : K.art Media
Location : Amruta Rao House, Mumbai
#marathinews #marathifilmindustry #producerlife #doordarshan #starpravah #abpमाझा #amrutarao #zeemarathiofficial #oneononeinterview #MarathiMovie #StayTuned #NewMovies #Instagrampost #Instagood #Maharashtra #Drama #MarathiCinema
खूपच छान मुलाखत. प्रमोद पवार एक अतिशय उमदा नट. उत्तम आवाज, स्पष्ट शब्दोच्चार आणि भूमिका प्रामाणिकपणे करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ठ. खूप छान.
मी पहिल्यांदा प्रमोदजींना मराठी सिरीयल मधे पाहिले. अप्रतिम काम. उत्कृष्ट प्रकृती. आपण समवयस्क आहोत. असेच काम करत रहा
अतीशय चांगला कलाकार आहे मी एकदा एम टी एन एल ला प्रभादेवीच्या कार्यक्रम ला त्यांना भेटले होते मी त्यांना नमस्कार केले ते थांबले व आम्हाला नमस्कार केला बोलले
खुपच चांगली मुलाखत .चांगला माणूस ,चांगला नट
विचारांची चांगली डेप्थ असलेला decent कलाकार आहेत. हल्ली असे लोक अभावानेच आढळतात
अभिनयाबरोबरच प्रमोद पवारांचा आवाज तेवढाच प्रसिद्ध, पहिल्या वाक्यालाच ओळखू येतो
छान मुलाखत
Shant Anubhav samruddh yaktimataw khup chan
👌👌👌
खुपच छ्यान 🎉
felt like i was back in college