One on One With Anant Bhave | Episode 85 | Amruta Films

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Credit List
    Host - Amruta Arun Rao
    Guest - Anant Bhave (Former DD News Anchor, Poet & Veteran Children's Writer)
    Creative Director : Kartik Shripad Bhatt
    Video Shot by : Rohit Kulkarni
    Edited by : Rohit Kulkarni, Rupali Kulkarni (RRK PRODUCTIONS, PUNE)
    Social Media Manage By : K.art Media
    Location : Rao Villa, Lonavala.

ความคิดเห็น • 39

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 หลายเดือนก่อน +4

    Khup lokana he mahiti nahi ki bhave sir atishsy uttam ashya baal kavita dekhil lihitat. 🎉 Khup mast episode.

  • @sheetalrathod7427
    @sheetalrathod7427 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत घेतलीत, अनंत भावे सर, यांना पाहून, आणि त्यांना बातम्या देताना, दाखवलेली क्लिप पाहून मन प्रसन्न झाले, क्षणभर भूतकाळ आठवलं.

  • @user-cv3gx1vb1b
    @user-cv3gx1vb1b หลายเดือนก่อน +3

    अनंत भावे सरना खूप वर्षांनी बघते . खूप छान मुलाखत घेतलीत तसेच भावे सर यांनी खूप आठवणी त्यांच्या सांगितल्यात . अमृता ताई मस्तच उपक्रम आहे हा तुमचा . स्वच्छ आणि शुध्द वृत्त वाचन होते . उत्कृष्ट निवेदक . प्रदीप भिडे भारदस्त आवाज हरपला खूप वाईट झालं . 🙏🙏तुम्ही सगळे समकालीन वृत्त निवेदक खूपच चांगले होते . आता खूप बदल आहेत तसेच वाचन शैली वेगळीच आहे . आम्ही रोज तुमचे चेहरे T. V . वर बघायचो . तुम्ही एकदा तुमच्यावेलच्या सर्व वृत्त्निवेदकाना घेऊन छान gathering. करा आणि यू tube वर व्हीडिओ पाठवा . . तुम्ही सगळे ek so एक होतात . वासंती वर्तक, चारुशीला पटवर्धन, शोभा तुंगारे , ज्योती आंबेकर , मंजिरी मराठे, दिपाली केळकर, शैलेश पेठे आणखी खूप जण आहात . अमृता ताई अजून तुम्ही आहात तशा आहात . मस्त वाटलं मुलाखत ऐकून. .🌹🌹

  • @user-wh4nj7mz4t
    @user-wh4nj7mz4t หลายเดือนก่อน +3

    भावेसर,खरं तर पुष्पा भावे यांनी मला मराठी रूय्या कॉलेजमध्ये शिकविले,पण आम्ही काही विद्यार्थिनी बाईंकडे जात असू त्यामुळे सरांशीही छान ओळख झाली.खूप उमदे व्यक्तिमत्त्व! दोघांविषयी अत्यंत आदर आहे.खूप वर्षांनी सरांना पाहून आनंद झाला.तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद.

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार,
    प्रथमतः श्री भावे यांना ओळखले नाही.
    नंतर बातम्या ची क्लिप पाहीली आणि एकदमच छान वाटले, आणि गतकालीन अश्या गोष्टी आणि आठवणी जाग्या झाल्या. आणि अनेक जणांची नावे घेतली. म्हणजे वृत्तनिवेदक आणि वृत्तनिवेदिका यांची.
    मुलाखत छान परंतु अजुन जास्त वेळाची हवीय असे माझे मत आहे,
    जय हो

  • @jyotimaurya812
    @jyotimaurya812 หลายเดือนก่อน

    Apratim mulakhat . Sarana pahun khoopach aanand zala. Dhanyawad

  • @DrGDPol
    @DrGDPol หลายเดือนก่อน +1

    प्रसन्न व्यक्तिमत्व ,स्वच्छ वाणी व चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या भावे सरांचे अनेक दिवसानंतर दर्शन झाले . छान मुलाखत झाली

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 หลายเดือนก่อน

    Junya batami denaryana baghun anand zala.
    Charushila, Smita, Vasanti Vartak, Vinayak Deshpade, Prabha Siddha disavyat ya film madhe.
    Amruta Rao madam ajun 1977 madhe hotya tashach ahet. Chan.
    Thanks Amruta Film. Keep it up.

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 หลายเดือนก่อน +1

    खूप धन्यवाद 🙏... टीव्ही च्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... अशी बुद्धिवादी साधी माणसं आता दिसेनाशी झाली आहेत...

  • @tanujarahane3836
    @tanujarahane3836 หลายเดือนก่อน +3

    भावे सराना बघतांना आणि ऐकताना खूप छान वाटल.

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 หลายเดือนก่อน

    So happy to see him . Legend of batmya and compering

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 หลายเดือนก่อน

    श्री अनंत भावे आता खूपच वेगळे दिसताहेत. त्यांचा बातम्यांचा टिपीकल आवाज अजूनही लक्षात आहे.

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 หลายเดือนก่อน +2

    भावे सर किती वर्षांनी बघतोय.. तुम्हीं दोघेही बातम्या वाचणारे...खूप गप्पा झाल्या असतील जुने दिवस आठवले असतील.. अमृता थँक्स...

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน

    सुखद धक्का 😊 धन्यवाद अमृताजी

  • @akhilarunrao
    @akhilarunrao หลายเดือนก่อน

    oh so nice

  • @malhararankalle5763
    @malhararankalle5763 หลายเดือนก่อน

    मुलाखत मनस्वी रंगली. भावे सरांचे हसण्याचे स्तर आहेत, तसे मुलाखत ऐकताना आनंदाचे स्तरांची अनुभूती येत राहिली...

  • @markoyog
    @markoyog 10 วันที่ผ่านมา

    भावे सरांना बघितलं की प्रसन्न वाटतं...

  • @VidyaGhare-vk7zn
    @VidyaGhare-vk7zn หลายเดือนก่อน +1

    Wa bhave sir khup chan yaktimatwa

  • @nitinbhave4681
    @nitinbhave4681 หลายเดือนก่อน +1

    Bhave sir great ahet

  • @mrinalpawar8492
    @mrinalpawar8492 หลายเดือนก่อน +1

    खूप वर्षांनी आवाज ऐकला. भारदस्त आवाज.

  • @swatiprabhu
    @swatiprabhu หลายเดือนก่อน

    भावे काकांना ऐकून बघून छान वाटलं ❤️ आमच्या लहानपणापासून त्यांचा सहवास मिळाला ते अजूनही तसेच आहेत 😊❤️

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 หลายเดือนก่อน +1

    Bhave Kaka ...khoop aanand zala aaplyala baghoon, Doordarshan doir gelyala ata 30 Varsha zali, ya Navin source mule parat aapli bhet zali, mi 8 th standard madhe hote jeva aapan Batmya det asat, aapla Utube, Insta asel tar nakki uttar dya, ya madhyamatoon aaplya contact madhe rahayala nakki awadel🙏🙏

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 หลายเดือนก่อน +3

    अंजली मालवणकर ह्या नीवेदीका होत्या त्यांना पण बोलवा आता त्या कशा दीसतात बघायचे आहे

  • @user-ki3xq1xx9n
    @user-ki3xq1xx9n หลายเดือนก่อน +2

    हे माझे मराठीचे प्राध्यापक आहेत,k.J. SOMAIYA COLLEGE OF SCIENCE, प्रथम वर्ष 4:36

    • @rajlaxmipatil8870
      @rajlaxmipatil8870 หลายเดือนก่อน

      बरोबर.मला सुद्धा सोमय्या काॅलेजमधे मराठीचे प्राध्यापक होते.१९६६मधे

  • @vinayakshanbhag5919
    @vinayakshanbhag5919 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 หลายเดือนก่อน +5

    अमृता वासंती वर्तक, चारुशीला पटवर्धन यांनही बोलावं ना

    • @sheetalrathod7427
      @sheetalrathod7427 หลายเดือนก่อน +1

      आनंदाचे शेत, संगमेश्वर , राहुल आणि संपदा कुलकर्णी, यांच्या आयोजित पाऊस भेट सहलीत, पूजा पटवर्धन ( चारुशीला पटवर्धन च्या सूनबाई ) कडून समजले, की आपण ज्यांच्या विषियी आठवण काढलीत,त्या हयात नाहीत.

    • @sharmilavirkar9164
      @sharmilavirkar9164 หลายเดือนก่อน +1

      It's great to hear the same voice after a very long time.

    • @smitabhonsle5366
      @smitabhonsle5366 หลายเดือนก่อน +1

      अतिशय वाईट वाटले चारुशीला पटवर्धन आत्ता हयात नाहीत हे ऐकून. त्यांच्या बातम्या वाचनानंतर खुप छान हसायच्या आणि त्यांची एक भुवई थोडीशी वर जात असे. आणि खुप सुंदर व्यक्तीमत्व होते.

    • @smitabhonsle5366
      @smitabhonsle5366 หลายเดือนก่อน +1

      अनंत भावे सरांना ७च्या बातम्या वाचत
      बघत आम्ही मोठे झालो. आज खूप वर्षांनी त्यांना बघून सुखद धक्का दिला अमृता राव आणि शिबानी जोशी सगळ्यांना खूप वर्षांनी बघुन खुप छान वाटले.

    • @anupritakambli492
      @anupritakambli492 หลายเดือนก่อน

      नाव ओळखीचं वाटत होत मुलखतीला कळल्यावर एकदम जुन्याकळत गेली सिनेमाच्या मध्यतारा मधे बातम्या असायच्या आणि त्याही आवढीने बगाची बातम्या कळायच्या नाहीत पण सगळे बातम्या देणारे आवढयचे त्याचेआवाज आजही आठबत होते

  • @pandurangbhorde4796
    @pandurangbhorde4796 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน

    शिबानी जोशींना तर आवाजा वरुन ओळखले, त्यासुद्धा खुप दिवसांनी दिसल्या 😊

  • @jitendrasaingar6126
    @jitendrasaingar6126 หลายเดือนก่อน +2

    भक्ती बर्वे ह्यांचा उल्लेख झाला नाही.ज्योत्सना किरपेकर,स्मिता पाटील,प्रभा सिध्द, पूर्णिमा पाटील(मराठी सिनेमा दिग्दर्शक दिनकर द.पाटील ह्यांची कन्या.)ई.

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 หลายเดือนก่อน

    1975 to 1997 - Aplya velche batmidar he khare narrative sagayce. Te set kelela nasayche. rajkiya jahiratdar navate. Ha pharak ahe attaachya batmidaramadhe.

  • @pandurangbhorde4796
    @pandurangbhorde4796 หลายเดือนก่อน

    दैवी देणगी आवाज

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน

    शोभा तुंगारे

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 หลายเดือนก่อน

    71 साली माटुंगा रेल्वे पुलावर मी ruia मध्ये जात असताना सकाळी सात वाजता क्रॉस होत असत.चिरपरिचित हास्य करत पास होत.