Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 03 | Vinda Karandikar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • कवितेचं पान । काव्यश्राव्य मालिका । भाग : ०३
    एक संग्रह आणि त्यातील निवडक कविता
    आजचा कवितासंग्रह : स्वेदगंगा
    कवी : विंदा करंदीकर
    सादरकर्त्या : मधुराणी गोखले - प्रभुलकर
    Concept | Voice Over : Madhurani Gokhale - Prabhulkar
    Graphic Design : Rujuta Kalyankar
    Editing : Deepak Kolekar
    Production : Miracles Academy of Arts & Media Pvt.Ltd.

ความคิดเห็น • 72

  • @nehajoshi2496
    @nehajoshi2496 4 ปีที่แล้ว +7

    मी आत्ताच काही दिवसांपूर्वी विंदांच्या पत्नी सुमा करंदीकरांचं रास हे आत्मचरित्र वाचलं. त्यात त्यांनी लिहिलंय, की हे विंदांचं पहिलंवहिलं कवितांचं पुस्तक छापायला पैसे नव्हते, तेव्हा सुमाताईंनी आपल्या पगारातून वाचवलेल्या पैशातून हे पुस्तक छापून आणलं. म्हणून त्या म्हणतात, "माझ्या घामाच्या पैशांनी छापलं गेलंय ,म्हणून स्वेदगंगा हे नाव मला समर्पक वाटतं". आणि विंदांच्या कवितांच्या मोहिनीबद्दल मी काय बोलणार! This literature will always transcend all ages 🙏

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 3 หลายเดือนก่อน

    Madhurani ji, your prosody in reading the poem is absolutely matchless . I'm more than impressed 👍

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 ปีที่แล้ว +6

    शांता शेळके!घ्याल मधुराणी,तुमच कवितावाचन थेट अर्थास भिडणारी. भाव,भावना थेट हृदयावर छाप टाकणारी.

  • @unmeshmore6524
    @unmeshmore6524 4 ปีที่แล้ว +2

    सर्वच कविता सुरेल.....
    थोडी सुखी थोडी कष्टी.... त्यातील सार्थ बारकावे दाखविल्याने अधिकच खुलून आली.... छान!!!

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 ปีที่แล้ว

    काव्य हे मराठी साहित्यातील अविभाज्य घटक.
    काव्य म्हणजे साहित्याच्या देहावरील सोनेरी नक्षत्राचा दागिना.
    काव्य हे जीवन जगते, आणि जीवनाच सार एकदम तात्विकरित्या मांडते. 🌹
    काव्यश्राव्य: एक कवी, एक कविता संग्रह, आणि त्यातील निवडक कविता ही कविता श्रवनाची स्वर्गीय मैफिल मला मनापासून भावली, मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा एकदम स्त्युत्य उपक्रम. 🌹
    आजचे कवी होते विंदा करंदीकर, आणि कविता संग्रह होता "स्वेदगंगा". गोखले-प्रभुलकर यांचे एकदम उत्कृष्ट काव्य वाचन. 🌹
    काव्य श्रवनाचा हा अविस्मरणीय स्वर्गीय अनुभव दिल्या बदल मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏

  • @YetheKavitaLihunMiltil
    @YetheKavitaLihunMiltil 4 ปีที่แล้ว +14

    खूप गोड आहे तुझा आवाज, 😇
    मधुराणी तू बोललीस की इतर काम करत ह्या कविता ऐका.
    मी try केलं.. पण नाही लागत कामात लक्ष.
    मी नुसत्या कविताच ऐकतो, इतर काम न करता.
    Keep it up
    Love from #YKLMPoetry❤️

  • @rspatil1759
    @rspatil1759 4 ปีที่แล้ว +2

    काव्यवाचन केलं की प्रत्येक वेळी तुम्ही काही क्षण निशब्द होता...त्यावेळी कविता नजरेसमोर सचित्र दिसुन जाते.. अप्रतिम

  • @rkvidekar
    @rkvidekar 2 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว +6

    कृपया शांता शेळके , बा.भ बोरकर , सुरेश भट , ना.धो महानोर , आरती प्रभू, ग्रेस यांच्या पण कविता वाचा! 🙏

  • @madhavipatil5721
    @madhavipatil5721 4 ปีที่แล้ว +2

    पुन्हा एकदा वाढलेल्या लाॅकडऊन मध्ये...छान थंड व मंद झुळूक म्हणजे मधुराणीच्या आवाजातील काव्य वाचन

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 4 ปีที่แล้ว

    छान! दोन्हीही! विंदांच्या कविता आणि तुझ्या गोड आवाजातलं सादरीकरण! खूप शुभेच्छा! रात्रीच्या शांततेत एकूणच सगळ्या कविता ऐकण्यात, एक वेगळीच अनुभूती येते. कवितेचं पान येण्याची वाट असते. 'थोडी सुखी थोडी कष्टी' पुन्हा एकदा मन हळवं करुन गेली. विंदांची ती रचना माझी खूप आवडती झाली; आणि त्यावर तू केलेलं भाष्य खरंच विचार करायला लावतं! काव्यवाचन ही कला आहे! ती तुला छान जमते.

  • @dipakkale6785
    @dipakkale6785 2 ปีที่แล้ว

    भारदस्त मांडणी

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 4 ปีที่แล้ว +2

    नलेश पाटलांचा ' हिरवं भान ' लवकरच ऐकायला मिळेल ... वाट बघतोय !

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.....विंदा
    आणि
    अप्रतिम.....मधुराणी

  • @ashwini1005
    @ashwini1005 4 ปีที่แล้ว +1

    या उपक्रमास अनेक शुभेच्छा! विंदा करंदीकर यांच्या कविता आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!!

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 4 ปีที่แล้ว +3

    परत एकदा "अ द भु त" "अ नु भू ती"
    तुमचं कविता वाचन ऐकणं म्हणजे "श्रीमंत करणारा श्राव्य अनुभव आहे.
    थोडी सुखी थोडी कष्टी परत अस्वस्थ करुन गेली.

  • @amolsonawale-cy5kg
    @amolsonawale-cy5kg ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 ปีที่แล้ว

    मस्त मुघुरानी ❤🎉

  • @madhuridongare4753
    @madhuridongare4753 4 ปีที่แล้ว

    कवितेतील भाव सहज मनाला भिडावा,असे सहज,सुमधुर काव्यवाचन,,,अप्रतिम

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर वाचन्.
    काव्य वाचन आणि ते ऐकणे एक साहित्यिक मेजवानी आहे.

  • @jyotikanse
    @jyotikanse 4 ปีที่แล้ว +3

    काव्यश्राव्य हा अतिशय सुंदर उपक्रम आहे..
    असेच छान छान काव्यसंग्रह तुमच्या आवाजात शब्दांकित करावे.
    शुभेच्छा.

  • @archanajadhav5241
    @archanajadhav5241 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत कविता,+तुमचे वाचन आहाहा,खुप सुंदर

  • @ashokhavaldar2561
    @ashokhavaldar2561 4 ปีที่แล้ว

    विंदांची कविता ऐकली. " सब घोडे बारा टक्के..." ही कविता अमर आहे..मला काही ओळी सुचल्या त्या अशा...!
    59/2018
    *माफ करा तुम्ही विंदा...!*
    काल तेच.
    आजही तेच.
    उद्या सुद्धा,
    तेच तेच.
    लढणारे लढवणारे.
    जिंकणारे जिंकवणारे.
    हरणारे हरवणारे.
    किती आले किती गेले.
    किती येतील किती जातील.
    काही उरले काही सुरले.
    तेच आहेत तेच राहतील
    काही उरतील काही मरतील.
    एक गोष्ट तशीच राहिल.
    *अमर रहे अमर रहे...!*
    *जब तक चांद सूरज रहे.*
    *तब तक तेरा नाम रहे...!*
    हा तमाशा कुणासाठी?
    हे त्या मुर्दाडासाठी,
    की *त्या कवितेसाठी.*
    ते मात्र कळत नाही?
    तुम्ही तर बिचारी ती,
    म्हणता मरायला हवी.
    तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा.
    जन्माला ती घातलीच का?
    जिच्या मरणाची वाट बघता.
    कविता तुमची जिंदा ठेवतात.
    जे गंदा काम करतात.
    विंदा ध्यानी मनी नसतात.
    कविता अमर होती ती.
    कविता अमर आहे ती.
    कविता अमरच राहिल ती.
    राजकारण एक धंदा.
    कुणी वंदा कुणी निंदा.
    माफ करा तुम्ही विंदा.
    *अशोक हवालदार, बंगलोर 🌿
    ashokhavaldar@gmail.com
    सब घोडे बारा टक्के ही विंदाची अजरामर कविता ऐकली आणि या चार ओळी सुचल्या.

  • @mithileshtupe7494
    @mithileshtupe7494 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपक्रम आहे...

  • @gopalkkayasth3987
    @gopalkkayasth3987 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 👍👍👍

  • @vikaspowar7310
    @vikaspowar7310 4 ปีที่แล้ว

    सुरेख.
    कवि, कविता आणि कविता वाचन. सर्वच सुरेख.

  • @mangalamujumdar2712
    @mangalamujumdar2712 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर वाटते

  • @gajendraparatkar9465
    @gajendraparatkar9465 4 ปีที่แล้ว +1

    ग्रेस यांच्या कविता गया ना

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 4 ปีที่แล้ว

    Madhurani Ma'am, sundarach! Swedgangetil kavita vachalya/ aikalya navhatya. Tya prathamch ithe aapalya kadun aikalyat, he bhagyach!!

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 3 ปีที่แล้ว

    खूपच सुरेख रचना

  • @vaishaligharat7874
    @vaishaligharat7874 3 ปีที่แล้ว

    काळजाला भिडणारे काव्य वाचन

  • @raghunathkonduskar3509
    @raghunathkonduskar3509 4 ปีที่แล้ว

    खरोखरच खूपच छान काव्य वाचन

  • @mazakatta3656
    @mazakatta3656 4 ปีที่แล้ว +1

    आज 'विप्रलंभ' ऐकताना, काळे काकांच्या सोबत केलेला विंदा special ची आठवण पुनर्जीवित झाली. Thank you विंदांच्या कविता घेतल्यामुळे. समग्र विंदा पुन्हा हातात घेतले.

  • @varshagawade9883
    @varshagawade9883 4 ปีที่แล้ว

    Khupch chan madurani tai

  • @amitmandakhalikar
    @amitmandakhalikar 4 ปีที่แล้ว

    Khupch chaan..👌👌 keep doing this....👍

  • @aparnajamdade6012
    @aparnajamdade6012 4 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 ปีที่แล้ว +2

    Shaletlya divsat suddha itkya changlya kavita vachnare ani samjnare shikshak bhetle aste tar kavita jara lavkar samajlya astya. but its okay. Aapli aaplyala kavita samajnyacha aanandahi veglach asto..

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 4 ปีที่แล้ว

    फारच छान कविता.

  • @swapnilvardekar2331
    @swapnilvardekar2331 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम सादरीकरण👌🌸
    अनुराधा पाटील यांचं. कदाचित अजूनही...
    ऐकायला आवडेल. ❤️🙏

    • @waghss1796
      @waghss1796 2 ปีที่แล้ว

      mj jlasusdhasnhosalr❤😂
      😊
      😊
      p😊

  • @krantikamble3139
    @krantikamble3139 4 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं

  • @vaishalisalunkhepatil4064
    @vaishalisalunkhepatil4064 4 ปีที่แล้ว

    Khupch chhan

  • @eknathmarathe926
    @eknathmarathe926 4 ปีที่แล้ว

    सुंदर कविता आणि उत्तम वाचन !

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर 👌👌

  • @drsurendrapisallifestory8834
    @drsurendrapisallifestory8834 4 ปีที่แล้ว +3

    आपण बोलता ते शब्द स्क्रिनवर दिसू षकतील का? किमान आपण बोलता त्या कवितेचे नाव आले तरी चालेल..

  • @gautamdange8668
    @gautamdange8668 4 ปีที่แล้ว

    Loved it. Thank you.

  • @दआगुडूप
    @दआगुडूप 3 ปีที่แล้ว

    Madhubani ani God Kavita

  • @gajananjoshi1146
    @gajananjoshi1146 4 ปีที่แล้ว

    मधुराणी , धन्यवाद ! विंदा यांचे लघुनिबंध सुध्दा फार छान आहेत .जणू कविता च . आता त्रिवेणी मधील बापट घ्या . म्हणजे ३ थोर आणि लोकप्रिय कवींना न्याय मिळेल . तिघंही आपापल्या परीने मस्त .
    तुमच्या गोड आणि आर्जवी आवाजाने मजा येते . keep it up !--गजानन जोशी ठाणे

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 ปีที่แล้ว

    वा वा ❤❤❤👌👌👌👏👏👏

  • @sanjayfiat55
    @sanjayfiat55 4 ปีที่แล้ว

    Apratim sadarikaran .

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 4 ปีที่แล้ว

    मधुराणी, खुप गोड आवाज आहे.

  • @truptibhagat2246
    @truptibhagat2246 4 ปีที่แล้ว

    saroj kaviteche purna chitra samor anles thodi suki thodi oli che pan tasech ani prashna uttar sarkhi kavita aplyala kashi suchat nahi yache saglyanchya manatle kode tu bolun dakhvtes ani amchyatlich hotes,khup chan vachan, Madhurani 👏👏
    ek suchana kavite adhi ani nantar thode music deta yeil ka.ajun chan vatel..

  • @rahulgadre0205
    @rahulgadre0205 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @starentity7
    @starentity7 4 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @Gayakwad1986
    @Gayakwad1986 3 ปีที่แล้ว

    great

  • @sagaringle8173
    @sagaringle8173 4 ปีที่แล้ว

    खजिना🌟

  • @amoltalele6229
    @amoltalele6229 4 ปีที่แล้ว

    khup chan, kavitechi lyrics lihun aali tar khup chan hoil, kaviteche paan ne mala kavitechya jagachi olakh karun dili.

  • @poojaavinashgholap3641
    @poojaavinashgholap3641 3 ปีที่แล้ว

    Mam kavita khup chan ahe.mi millenial generation chi ahe tarihi marathi kavita khup avadtat . kahi kahi Oli kalat nait .tyacha artha hi sangta ala .summary type tar far Abvel

  • @anuradhadani3873
    @anuradhadani3873 4 ปีที่แล้ว

    छान

  • @शालेयअभ्यास
    @शालेयअभ्यास 4 ปีที่แล้ว

    ताई, कृपया प्रत्यक्ष स्क्रीनवर या ना. केवळ स्टीलफोटो चित्रीकरण निर्जीव वाटतंय.

  • @amolsamant9348
    @amolsamant9348 4 ปีที่แล้ว

    Superb

  • @vikrantwakil
    @vikrantwakil 4 ปีที่แล้ว

    आरती प्रभू यांच्या कविता ऐकायला आवडतील तुमच्या कडून.

  • @drsurendrapisallifestory8834
    @drsurendrapisallifestory8834 4 ปีที่แล้ว

    आपण कविता लिहीता का?

  • @pshrini1
    @pshrini1 4 ปีที่แล้ว

    Madhurani, chaan aahe he tuza channel. Abhinandan. Aadhichechi episodes/videos pahile. Mi Shrinivas Pandharpure (pshrini@gmail.com). 1997 Mahapour Chashak.

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 7 หลายเดือนก่อน

    👌👌🌿🌿🤍

  • @shivkumarrautrao7651
    @shivkumarrautrao7651 4 ปีที่แล้ว

    पुढील भाग नामदेव ढसाळ यांच्या कविता वरती कार्यक्रम घ्यावा

  • @sagaringle8173
    @sagaringle8173 4 ปีที่แล้ว

    तुमचा email id मिळेल का?

  • @vastu2848
    @vastu2848 4 ปีที่แล้ว

    Kavitecha vaar upkram : th-cam.com/video/Ui8iOPOQ7cg/w-d-xo.html

  • @manjushakulkarni8267
    @manjushakulkarni8267 4 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @swagatakushte6044
    @swagatakushte6044 4 ปีที่แล้ว

    Nice