हृदयनाथां बद्दल मला जे वाटते ते मी ह्या ओळीतून व्यक्त केले आहे , हृदयनथांना हि मानवंदना ,हे ऑगस्ट २००० मध्ये लिहिले आहे 'ही हिरे माणिके कवितांची ,ग्रेसांची ,भा. रा. तांब्याची ,ही तशीच पडली असती ,जर तुम्ही पहिली नसती। स्वर पंख लेवुनी तुमचे ,ही जनश्रुत झाली नसति ,जर तुम्ही सजवली नसती ।
हा भाग मी किमान २0 वेळा बघितला असेल आणि अजूनही बघतोच आहे. पंडितजी जितके सलील दादांना कळाले तितके कुणालाच कळाले नसावेत. आणि म्हणूनच पंडितजींच्या स्वभावातील तो सहजपणा सलील दादांच्या ठायी दिसतो. खूप सुंदर रसग्रहण आणि सादरीकरण केलंय सलील दादांनी. मनःपूर्वक आभार ह्या कार्यक्रमासाठी. तुमच्यामुळे पंडिजींची गाणी आणखी जिव्हाळ्याची झाली.
कदाचित पंडितजी नसते तर आमच्या पिढिला ज्ञानेश्वर माऊली आणि अनेक कवी कळलेच नसते आणि सलिलजी तुम्ही नसतात तर संदिप्रकाशात मधले बा.भ.बोरकरांची महानता आणि कितीतरी कविता पोहचल्या नसत्या ...आपले शतशः आभार कधितरी मी फसलो म्हणूनी... या गितावर कार्यक्रम करावा ही विनंती आणि आपला पुढचा अल्बमच्या प्रतिक्षेत आहे...
सलील बाळासाहेब जितके सुंदर बोलतात तितकंच सुंदर तुम्ही बोलता तुमच्या संगीता इतकंच तुमचं बोलणं भारावुन टाकते. माझ्या मुलांच्या पिढीला कवितेविषयी भरभरून बोलणाऱ्या संगीतकाराची गरज होती. जो एखादी कविता अलगद उलगडून सांगेल. धन्यवाद तुम्हा सर्वांना बाबूजी, बाळासाहेब, श्रीधरजी आणि तुम्ही ! जो श्रवणानंद तुम्ही आम्हाला दिलाय त्यामुळे मी तरी स्वतःला कृतार्थ समजतो.
सलील ....फार सुंदर कार्यक्रम. पंडितजीचं संगीत म्हणजे आनंद निर्मिती करणारा दैवी चमत्कारच आहे. हा कार्यक्रम ऐकून तुम्हाला जे देणं मिळालं आहे त्यातल्या एका कळीचं फुल झालेलं आहे असं वाटलं. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आजच्या एपिसोडने डोळ्यांतून पाणी काढलं. वेगळाच अनुभव होता. असाच अनुभव येतो जेव्हा आमच्या काकांची निर्मिती असलेलं 'ह्रदयांतरी' वाचतो. माझ्याकडे शब्द नाहीत, मी कवी नाही पण जे वाटलं ते अप्रतिम होतं हे नक्की..
सलीलजी तुमचे पंडीत ह्रुदयनाथ यांच्या विषयी अभ्यासपूर्ण कथन ऐकुन आणि बघूनही मनाला समाधान लाभले तुमचे असे एपिसोड च्या स्वरुपात तुम्ही प्रेक्षकांच्या समोर आणलेत तर एक पर्वणीच़ असेल .
पंडितजी म्हणजे संगीत विश्वातील संवेदशील अनुभुती. जी कवितारूपी गाण्यातुन व्यक्त होताना संगीतातील संपन्नतेला , विविधतेला व गर्भिरारतेला कुठेही धक्का न लावता थेट रसिकाच्या ह्रदयाचा ठाव घेणारी , संपन्नतेने नटलेली व डवरलेली ती पेशकश सादर करणारे महान किमयागार पं ह्रदयनाथजी यांना व सुंदर सादरीकरण करणाऱ्या डाॕ सलिल कुलकर्णींना शत:श धन्यवाद!🙏
केवळ प्रतिसूर्य...याखेरीज सर्व शब्द थिटे आहेत पंडितजींकरिता. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या प्रतिभेची आणि आविष्कारांची व्याप्ती उमजण्याची कुवत कुठून असणार? त्यामुळे शब्दमर्यादा :) तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे या क्षेत्रात त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहात. तुमच्या प्रयत्नांना देवाचे आणि पंडितजींचे कायम असेच आशीर्वाद मिळोत.
पंडीतजी यांची गाणी नेहमीच आवडतात. अजूनही ही गाणी मनात स्थान आहे. खूपच अतिउत्तम कला आहे. पण नक्की का आवडतात हे आज तुम्ही, सर स्पष्ट केले. सहजता. प्रतिभाशैली. सर आपला एवढा गाढा अभ्यास आणि गोष्टी सहजरित्या स्पष्ट करण्याची शैली, खूपच छान. तुम्हाला उदंड आयुष्य आणि कीर्ती लाभो. पंडीतजी यांना साष्टांग नमस्कार.
Just episode पहिला/ऐकला, was in tears all the while तुमचं गाणं ऐकलं की ते नेहमीच होत. Even I have seen bhaavsargam hundreds of times so I could relate that feeling of "khup chhan vaatne" .and feel very much the same while listening to your compositions as well. आज पर्यंत हृदयनाथ जिंच्या compositions का आवडतात हे नेमकं कळायचं नाही आज तुम्ही त्यातली सौंदर्यस्थळे (मज्जा) उलगडून दाखवली. जी जी म्हणून गाणी मला या episode Madhye tumhi घ्यावी असे वाटत होते ती सगळी तुम्ही घेतली.तुम्ही अजुन निदान एक एपिसोड करावा कारण खूप काही राहून गेलंय अख्खा जैत रे जैत, लेकीन ,मीरा, समयीच्या शुभ्र कळ्या आणि बरच. अगदी DVD Karun संग्रही ठेवावे असेच सगळे episodes pan ha मात्र अगदी मनाला भिडला.superb sir 🙏🙏🙏🙏🙏
awesomeness unlimited....apratim rangla episode pan khup lavkar sampla..waiting for next ...hrudaynaathji is 👑 of marathi sangeet....lots of love n healthy life to him.
डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील प्रतीभासंपन्न व्याक्तीमत्व. कवितेचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो आहे. डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक, आणि आल्हाददायक संकल्पना. ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे. भावगंधर्व पं हदयनाथ मंगेशकर यांनी कवितेच्या केलेल्या गाण्यांवर ऐकन ही एक अविस्मरणीय स्वर्गीययात्राचं सुरू आहे. भावगंधर्व यांनी अनेक कवींच्या कवितांचं गाणं केलं त्यांच्या जोड्या लावायच्या म्हतल तर: बालगंधर्व आणि कवी ग्रेस, भावगंधर्व आणि कवीवर्य सुरेश भट, भावगंधर्व आणि शांता शेळके, ह्या सर्वांचा तुम्ही उल्लेख केला. खरंच भावगंधर्व यांनी कवितेचं गाणं 'भावगीत' करून आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकले. पं हदयनाथ मंगेशकर यांना माझा प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻 डॉ सलील कुलकर्णी यांचं पुन्हा एकदा विलक्षण विवरण आणि सादरीकरण, तुम्ही कवितेचं विवरण विलक्षणरीत्या करतात कि एकता रहावेसे वाटते. कवितेचं गाणं होताना, हा एक अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूति झाली आहे, अशी स्वर्गीय अनुभूति दील्या बद्दल डॉ सलील कुलकर्णी यांचे शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
Soulmates... One doesn't find a soulmate only in a romantic relationship. One may find it in friendship, or in any other relationship. It's the connection of souls that matters. One may just meet a person or sometimes not even meet actually but you just feel connected. That's the recognition of souls always meant to be together. We call it sixth sense, but its actually much more than that. That's what you have between, you and Pandit ji, between you and Sudhir Moghe ji, You and Sandip ji. These are souls that have always meant to be together. Such relations needn't be cultivated, they just blossom fully. It's a pleasure when you speak about him, and no matter how long you will do so, it won't be enough. The same goes about him. I don't think anyone can appreciate you as he does. म्हणूनच "मैत्र जिवांचे" अर्थात soulmates. तुमचे नाते असे शब्दां पलिकडचे असल्यामुळेच त्याला हेच नाव यथोचित आहे असे वाटते. या नात्यांना ना नाव असते, ना गाव, ना बंधन. ते फक्त असते. अशी नाती त्यातील प्रत्येकाला फक्त आणि फक्त परीपूर्ण करतात, पुढे घेऊन जातात. असे "मैत्र" आयुष्यात सापडणे, ते जपणे, व्रुधिंगत होणे, हा खरं तर एक ईश्वरी साक्षात्कार आहे. कवितेचं... हा भाग या नात्याला मनापासून कुरवाळतो. काही विषयांवर कितीही बोलले तरी ते कमीच आहे असे वाटते, पण, एपिसोडला ही मर्यादा असतात हे ही तितकेच खरे. आपण इतक्या सच्चेपणाने सगळे बोलला आहात, की त्यामध्ये न बोललेले ही ऐकू येते, आणि तीच तर खरी मजा आहे या अशा नात्यातली. त्यांचे 'ह्रदयनाथ' हे नाव सार्थ होते जेव्हा अनेकांच्या ह्रदयात स्थान मिळवलेले आपण, आपले ह्रदय असे उघडून त्यातील मुर्ती दाखवता. खरे तर या विषयावर कितीही बोलावे आणि शब्द इतके दाटून यावेत की नक्की कोणता घ्यावा आणि कोणता सोडावा हा ही एक प्रश्नच. या ऋणातून उत्तराई होण्याची माझी तरी ईच्छा नाही. तरी हा आनंद दिलात त्यासाठी ऋणनिर्देश न करणे ही क्रुतघ्नपणा होईल, म्हणून 'धन्यवाद'. आपला दोघांचा स्नेह असाच व्रुधिंगत होवो हीच ईश चरणी प्रार्थना.
अप्रतिम.....सलीलजी या एपिसोड मध्ये तुम्ही प्रथमच एका संगीतकाराविषयी बोलला आहात. ही मालिका चालू राहावी. अन्य संगीतकारांबद्दलही पुढच्या episodes मध्ये ऐकायला खूप आवडेल
Pt. Hridaynath mangesh he adagi velechya pudhe gelele musician ahet. ani apan te farach vyavstit samjavun sangitla ahe. Thank you so much for this awsm episod.
In our generation there are few people who listen to the songs which has a beautiful meaning, rather we can say there are few songs which has meaning... पण तुझ्यामुळे आज गाण्याचा अर्थ, गाण्यातील भावना,इ.सगळ्याचा अर्थ समजतोय...आणि हे संस्कार तुझ्यावर पंडितजींनी किती अप्रत्यक्षपणे केलेत, हे आज कळतंय... Jasa Tu nehmi mhantos gana samjun gheun mhanayla pahije,ganyatla emotions samjun gheun gana mhanayla pahije... आणि पंडिजींच वाक्य,"प्रयत्नांनी पैलवान घडतो,गायक नाही..." गाण्यात emotions आणि सहजपणा किती महत्वाचा आहे,हे आज खूप छान कळलं.. Artificial emotions create करून,गाणं अजून अवघड करून गाण्यात काहीच मजा नाही...पण त्यापेक्षा ते समजून घेऊन, *सहजपणे* म्हणण्यात काय आनंद आहे, हे समजलं... All these episodes are like treasure for me... 😊
हल्लीच्या 'तात्काळ व शॉर्ट कट' च्या काळात, तुम्ही ही शाब्दिक मोती व सांगीतिक माणिक यांची मालिका म्हणजे एक लख्ख अनुभव आहे. असे पाहताना आणि ऐकताना फार आनंद होतो जो शब्दात व्यक्त होऊच शकत नाही.
सलील, पूर्वी ऐकलेल्या गाण्यांची वेगळी ओळख तुझ्यामुळे झाली, ज्यामुळे तीच गाणी जास्तच भावस्पर्शी वाटू लागली.. उदा. चांदण्यात फिरतांना मधील कडवे तसेच ती येते आणिक जाते मधील 'ती' चा अर्थ.. एक वेगळी अनुभूती..
अवर्णनीय... अप्रतिम... अद्भुत... अद्वितीय... अविस्मरणीय... पंडितजींना त्रिवार सलाम... सलील सर खुप सुंदर सादरीकरण केलं तुम्ही या भागाच. शब्दच सुचत नाही अशा "दैवी" लोकांविषयी बोलायला फक्त हात जोडले जातात🙏🙏🙏
What an absolute fantastic experience this was! असं वाटतं की ऐकतच राहावं ! You have such a command not only on Marathi language but also on the Marathi literature! 🙏🏼 तुमच्या प्रतिभेला त्रिवार नमन 🙏🏼💐
Bullshit. Since you donno. Most of his explanation is simply copied from what Hridaynath himself used to explain in his concerts. Salil is a copy-cat intellectual. Those who have heard Hridaynath speak, will know this.
Mi jari lahaan aslo tari sadhyaa maajhyaa tondun tumcyaasaathi fakt Blessings-ach nighat aahet… “God Bless, God Bless aani God Bless”….. Tumcha aani Panditji-ncha naata saangaaycha tar, malaa vaatata , “Jubaa mili hai, aur hum-jubaa bhi mil gayaa hai…”...Eagerly waiting for 2nd part of this episode on Panditji, since he is an ocean himself.... Besides this episode’s comments, tumhi jar sampurna “Ghalib” sangit baddha kelaat, tar aamchyaasaathi ek aankhi vegli apratim anubhuti tharel, yaat kaahi shankaach naahi….
Sir really really thanks. Tumhi ha episode kela kaviteche gane hotana kharch sir khup chan. Sir amchya generation la je pandit ji aikun kiva tyanchi gani aikun mahit hote te evdhe mahan ani mothe ahet aj kale. Kharach thanks. Ani last vali kavita mi avdhevela aikli hoti pan aj ticha achuk arth samjla thanks. Pudhchya episode chi vat bgtoy naki kara pandit jin var.
पंडितजींचा कार्यक्रम ज्ञानेश्वंरांच्या ओव्यांवर आणी पंडीत अभ्यंकरांच नीरूपण सूरू होत पंडीतजी फारच श्रवणीय नीरूपण करतात फार गाढा अभ्यास आहे. पनवेलला येतात कार्यक्रमाला .माझ्या साठी पर्वणीच असते.ते बोलतात तेंव्हा अस वाटत ऐकत बसाव हे माझे विचार आहेत. काही चूकल असेल तर क्षमस्व. पंडितजींना ऐकल की मन शांत होत.
विश्वाचे आर्त ह्या मध्ये पाहिले तर किती अश्या जागा आहेत ज्या उस्ताद अमिर खा च्या आहेत। for example माझा मनी प्रकाशले ह्या मघे "प्र का" ही जागा, त्या नंतर सहज निटू जाहला, ही जागा ज्यांनी उस्ताद अमीर खा यांना एकले आहे त्यांना अगदी सहज कळेल। आणि ह्याला आपण "copy" असे बोलू शकतच नाही, हा गुरू चा positive influence आहे जो अगदी सहज शिष्या मध्ये येतो आणी यावा असे मला वाटते। thank you
i was thinking hard what to reply, i'm afraid i can come with these 3 words only. hope it covers everything , just imagine a longg pauses in between these words (pause be like तालाब से भरे हुएas Gulzarji said) We will meet one day , these 3words will be my first sentence instead of Hello , :)
जे तुम्हाला पहिल्यांदा हृदयनाथ यांच्या गण्याना झाल लहानपणी अगदी तसच मी कुमार वयात असताना मन माझे चपळ ऐकुन झाल मी तो सिनेमा पाहत होतो आणि जेंव्हा हे गाणं ऐकलं अस वाटल की कोणी तरी मला माझ्यासाठी बोलवत खुणावतय मी खूप प्रयत्न केला सिनेमा बघण्याचा पण मी त्या बोलवण्याने खूनवण्याने स्तब्ध होतो
Awesome coverage..I am sure that one very very very important aspect of pt Hridaynath mangeshkar's music is the influence of Ustad Amir khan..Almost 95%of his songs have the typical gayaki of Ustad ji...Will you be interested cover this aspect ? There are innumerable examples to demonstrate this style
सगळं अगदी सहज झालं. पण वैजयंतीताई सहज नव्हत्या ! त्या सारख्या कॕमेरा कडे पहायचा प्रयत्न करतात.त्यांची देहबोलीही सहज व कार्यक्रमाला साजेशी वाटली नाही.कृपया ताईंनी गैरसमज करून घेऊ नये. जे जाणवले ते व्यक्त केले.
ह्रदयनाथ मंगेशकर म्हणजे अनवट चाली देणारा अतिशय प्रतिभावान संगीतकार.
यांच्यासारखा संगीतकार दुसरा होणे नाही.
सलीलजी आपण पंडितजीं बद्दल फारच छान बोलताय. अचानक ऐकायला मीळाल.
अप्रतिम
हमारी पीढ़ी धन्य है जो वह ह्रदयनाथ मंगेशकर के दौर में पैदा हुयी है. हम जैसों तक उनको बेहतरीन अंदाज में पहुँचाने का शुक्रिया.
हृदयनाथां बद्दल मला जे वाटते ते मी ह्या ओळीतून व्यक्त केले आहे , हृदयनथांना हि मानवंदना ,हे ऑगस्ट २००० मध्ये लिहिले आहे 'ही हिरे माणिके कवितांची ,ग्रेसांची ,भा. रा. तांब्याची ,ही तशीच पडली असती ,जर तुम्ही पहिली नसती।
स्वर पंख लेवुनी तुमचे ,ही जनश्रुत झाली नसति ,जर तुम्ही सजवली नसती ।
अप्रतिम सादरीकरण.. सलील दादा तुमचा प्रत्येक गाण्याचा सखोल अभ्यास तुमच्या बोलण्यातून दिसून येतो.. फार सुंदर
हा भाग मी किमान २0 वेळा बघितला असेल आणि अजूनही बघतोच आहे. पंडितजी जितके सलील दादांना कळाले तितके कुणालाच कळाले नसावेत. आणि म्हणूनच पंडितजींच्या स्वभावातील तो सहजपणा सलील दादांच्या ठायी दिसतो. खूप सुंदर रसग्रहण आणि सादरीकरण केलंय सलील दादांनी. मनःपूर्वक आभार ह्या कार्यक्रमासाठी. तुमच्यामुळे पंडिजींची गाणी आणखी जिव्हाळ्याची झाली.
भाषाप्रभू कवींच्या कवितांना सुरेल संगीताने सौंदर्यवती करून रसिक मनावर गाण्यांचा आविष्कार पं. ह्रदयनाथांनी केला👌❤️👌❤️👌🙏❤️👌❤️🙏❤️👌❤️👌❤️👌🙏❤️👌🙏❤️👌🙏
कदाचित पंडितजी नसते तर आमच्या पिढिला ज्ञानेश्वर माऊली आणि अनेक कवी कळलेच नसते आणि सलिलजी तुम्ही नसतात तर संदिप्रकाशात मधले बा.भ.बोरकरांची महानता आणि कितीतरी कविता पोहचल्या नसत्या ...आपले शतशः आभार कधितरी मी फसलो म्हणूनी... या गितावर कार्यक्रम करावा ही विनंती आणि आपला पुढचा अल्बमच्या प्रतिक्षेत आहे...
सलील बाळासाहेब जितके सुंदर बोलतात तितकंच सुंदर तुम्ही बोलता तुमच्या संगीता इतकंच तुमचं बोलणं भारावुन टाकते. माझ्या मुलांच्या पिढीला कवितेविषयी भरभरून बोलणाऱ्या संगीतकाराची गरज होती. जो एखादी कविता अलगद उलगडून सांगेल. धन्यवाद तुम्हा सर्वांना बाबूजी, बाळासाहेब, श्रीधरजी आणि तुम्ही ! जो श्रवणानंद तुम्ही आम्हाला दिलाय त्यामुळे मी तरी स्वतःला कृतार्थ समजतो.
🌹🙏🌹👌मराठी साहित्यावरचा शुभ कुंकूम तिलक म्हणजे संत ज्ञानेश्र्वर माउली,पं ह्रदनाथजी नी या अनुभूतीतून रसिकांच्या ह्रदयी घातले. अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
सलील ....फार सुंदर कार्यक्रम. पंडितजीचं संगीत म्हणजे आनंद निर्मिती करणारा दैवी चमत्कारच आहे. हा कार्यक्रम ऐकून तुम्हाला जे देणं मिळालं आहे त्यातल्या एका कळीचं फुल झालेलं आहे असं वाटलं. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आजच्या एपिसोडने डोळ्यांतून पाणी काढलं. वेगळाच अनुभव होता. असाच अनुभव येतो जेव्हा आमच्या काकांची निर्मिती असलेलं 'ह्रदयांतरी' वाचतो.
माझ्याकडे शब्द नाहीत, मी कवी नाही पण जे वाटलं ते अप्रतिम होतं हे नक्की..
या एका वेगळ्या अनुभवासाठी धन्यवाद सलील दादा
सलीलजी तुमचे पंडीत ह्रुदयनाथ यांच्या विषयी अभ्यासपूर्ण कथन ऐकुन आणि बघूनही मनाला समाधान लाभले तुमचे असे एपिसोड च्या स्वरुपात तुम्ही प्रेक्षकांच्या समोर आणलेत तर एक पर्वणीच़ असेल .
पंडितजी म्हणजे संगीत विश्वातील संवेदशील अनुभुती. जी कवितारूपी गाण्यातुन व्यक्त होताना संगीतातील संपन्नतेला , विविधतेला व गर्भिरारतेला कुठेही धक्का न लावता थेट रसिकाच्या ह्रदयाचा ठाव घेणारी , संपन्नतेने नटलेली व डवरलेली ती पेशकश सादर करणारे महान किमयागार पं ह्रदयनाथजी यांना व सुंदर सादरीकरण करणाऱ्या डाॕ सलिल कुलकर्णींना शत:श धन्यवाद!🙏
केवळ प्रतिसूर्य...याखेरीज सर्व शब्द थिटे आहेत पंडितजींकरिता. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या प्रतिभेची आणि आविष्कारांची व्याप्ती उमजण्याची कुवत कुठून असणार? त्यामुळे शब्दमर्यादा :)
तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे या क्षेत्रात त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहात. तुमच्या प्रयत्नांना देवाचे आणि पंडितजींचे कायम असेच आशीर्वाद मिळोत.
माझ्या अनाकलनीय मनाचे मनोज्ञ दर्शन,मनाच्या शांतविभोर, आनंदी अवस्था, यावर अजून एक एपिसोड हवाच🙏👍
पंडीतजी यांची गाणी नेहमीच आवडतात. अजूनही ही गाणी मनात स्थान आहे. खूपच अतिउत्तम कला आहे. पण नक्की का आवडतात हे आज तुम्ही, सर स्पष्ट केले. सहजता. प्रतिभाशैली.
सर आपला एवढा गाढा अभ्यास आणि गोष्टी सहजरित्या स्पष्ट करण्याची शैली, खूपच छान.
तुम्हाला उदंड आयुष्य आणि कीर्ती लाभो.
पंडीतजी यांना साष्टांग नमस्कार.
Just episode पहिला/ऐकला, was in tears all the while तुमचं गाणं ऐकलं की ते नेहमीच होत.
Even I have seen bhaavsargam hundreds of times so I could relate that feeling of "khup chhan vaatne" .and feel very much the same while listening to your compositions as well. आज पर्यंत हृदयनाथ जिंच्या compositions का आवडतात हे नेमकं कळायचं नाही आज तुम्ही त्यातली सौंदर्यस्थळे (मज्जा) उलगडून दाखवली. जी जी म्हणून गाणी मला या episode Madhye tumhi घ्यावी असे वाटत होते ती सगळी तुम्ही घेतली.तुम्ही अजुन निदान एक एपिसोड करावा कारण खूप काही राहून गेलंय अख्खा जैत रे जैत, लेकीन ,मीरा, समयीच्या शुभ्र कळ्या आणि बरच.
अगदी DVD Karun संग्रही ठेवावे असेच सगळे episodes pan ha मात्र अगदी मनाला भिडला.superb sir 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान अनुभूती व सादरीकरण
अद्भुत अनुभूती 🙏
khup sunder...
achanak devlacha ghabara ugadava ani darshan vahve
tasa episode vatela
khup shant vatele
thank you salil da...
HATS OFF SALEEL. I am in love with Hridaynath songs.
awesomeness unlimited....apratim rangla episode pan khup lavkar sampla..waiting for next ...hrudaynaathji is 👑 of marathi sangeet....lots of love n healthy life to him.
डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील प्रतीभासंपन्न व्याक्तीमत्व.
कवितेचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो आहे.
डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक, आणि आल्हाददायक संकल्पना.
ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण पर्वणीच ठरली आहे.
भावगंधर्व पं हदयनाथ मंगेशकर यांनी कवितेच्या केलेल्या गाण्यांवर ऐकन ही एक अविस्मरणीय स्वर्गीययात्राचं सुरू आहे.
भावगंधर्व यांनी अनेक कवींच्या कवितांचं गाणं केलं त्यांच्या जोड्या लावायच्या म्हतल तर:
बालगंधर्व आणि कवी ग्रेस, भावगंधर्व आणि कवीवर्य सुरेश भट, भावगंधर्व आणि शांता शेळके, ह्या सर्वांचा तुम्ही उल्लेख केला.
खरंच भावगंधर्व यांनी कवितेचं गाणं 'भावगीत' करून आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकले.
पं हदयनाथ मंगेशकर यांना माझा प्रणाम.🙏🏻🙏🏻🙏🏻
डॉ सलील कुलकर्णी यांचं पुन्हा एकदा विलक्षण विवरण आणि सादरीकरण, तुम्ही कवितेचं विवरण विलक्षणरीत्या करतात कि एकता रहावेसे वाटते.
कवितेचं गाणं होताना, हा एक अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूति झाली आहे, अशी स्वर्गीय अनुभूति दील्या बद्दल डॉ सलील कुलकर्णी यांचे शतशः आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻
Soulmates...
One doesn't find a soulmate only in a romantic relationship. One may find it in friendship, or in any other relationship. It's the connection of souls that matters. One may just meet a person or sometimes not even meet actually but you just feel connected. That's the recognition of souls always meant to be together. We call it sixth sense, but its actually much more than that.
That's what you have between, you and Pandit ji, between you and Sudhir Moghe ji, You and Sandip ji. These are souls that have always meant to be together. Such relations needn't be cultivated, they just blossom fully.
It's a pleasure when you speak about him, and no matter how long you will do so, it won't be enough. The same goes about him. I don't think anyone can appreciate you as he does.
म्हणूनच "मैत्र जिवांचे" अर्थात soulmates. तुमचे नाते असे शब्दां पलिकडचे असल्यामुळेच त्याला हेच नाव यथोचित आहे असे वाटते. या नात्यांना ना नाव असते, ना गाव, ना बंधन. ते फक्त असते. अशी नाती त्यातील प्रत्येकाला फक्त आणि फक्त परीपूर्ण करतात, पुढे घेऊन जातात.
असे "मैत्र" आयुष्यात सापडणे, ते जपणे, व्रुधिंगत होणे, हा खरं तर एक ईश्वरी साक्षात्कार आहे.
कवितेचं... हा भाग या नात्याला मनापासून कुरवाळतो. काही विषयांवर कितीही बोलले तरी ते कमीच आहे असे वाटते, पण, एपिसोडला ही मर्यादा असतात हे ही तितकेच खरे. आपण इतक्या सच्चेपणाने सगळे बोलला आहात, की त्यामध्ये न बोललेले ही ऐकू येते, आणि तीच तर खरी मजा आहे या अशा नात्यातली. त्यांचे 'ह्रदयनाथ' हे नाव सार्थ होते जेव्हा अनेकांच्या ह्रदयात स्थान मिळवलेले आपण, आपले ह्रदय असे उघडून त्यातील मुर्ती दाखवता.
खरे तर या विषयावर कितीही बोलावे आणि शब्द इतके दाटून यावेत की नक्की कोणता घ्यावा आणि कोणता सोडावा हा ही एक प्रश्नच. या ऋणातून उत्तराई होण्याची माझी तरी ईच्छा नाही. तरी हा आनंद दिलात त्यासाठी ऋणनिर्देश न करणे ही क्रुतघ्नपणा होईल, म्हणून 'धन्यवाद'.
आपला दोघांचा स्नेह असाच व्रुधिंगत होवो हीच ईश चरणी प्रार्थना.
madhaveshwari thube-mhase खूप छान. अगदी अचूक मांडले तुम्ही
Madhveshwari,you are also connected with these souls as you expressed in literature!Very nice!
Surekh shabda mandlay
khup chan !
tabla awesome !
अप्रतिम.....सलीलजी या एपिसोड मध्ये तुम्ही प्रथमच एका संगीतकाराविषयी बोलला आहात. ही मालिका चालू राहावी. अन्य संगीतकारांबद्दलही पुढच्या episodes मध्ये ऐकायला खूप आवडेल
Madhura Lunkad may be in next season... Now i will be shooting last 4 episodes.
खूप छान! अप्रतिम सादरीकरण!
"Baal".....Sangitacha Dev Manus...Salute Pt.ji.
सगळ काही कळूनही आपल्याला न समजलेला असा संगीतकार .....असचं म्हणावं लागेल पंडितजींबद्दल .
अप्रतिम. किती वेळा कार्यक्रम बघितला ते आठवत नाही.सुंदर...
Pt. Hridaynath mangesh he adagi velechya pudhe gelele musician ahet. ani apan te farach vyavstit samjavun sangitla ahe. Thank you so much for this awsm episod.
In our generation there are few people who listen to the songs which has a beautiful meaning, rather we can say there are few songs which has meaning...
पण तुझ्यामुळे आज गाण्याचा अर्थ, गाण्यातील भावना,इ.सगळ्याचा अर्थ समजतोय...आणि हे संस्कार तुझ्यावर पंडितजींनी किती अप्रत्यक्षपणे केलेत, हे आज कळतंय...
Jasa Tu nehmi mhantos gana samjun gheun mhanayla pahije,ganyatla emotions samjun gheun gana mhanayla pahije...
आणि पंडिजींच वाक्य,"प्रयत्नांनी पैलवान घडतो,गायक नाही..."
गाण्यात emotions आणि सहजपणा किती महत्वाचा आहे,हे आज खूप छान कळलं..
Artificial emotions create करून,गाणं अजून अवघड करून गाण्यात काहीच मजा नाही...पण त्यापेक्षा ते समजून घेऊन, *सहजपणे* म्हणण्यात काय आनंद आहे, हे समजलं...
All these episodes are like treasure for me... 😊
हल्लीच्या 'तात्काळ व शॉर्ट कट' च्या काळात, तुम्ही ही शाब्दिक मोती व सांगीतिक माणिक यांची मालिका म्हणजे एक लख्ख अनुभव आहे. असे पाहताना आणि ऐकताना फार आनंद होतो जो शब्दात व्यक्त होऊच शकत नाही.
सलील, पूर्वी ऐकलेल्या गाण्यांची वेगळी ओळख तुझ्यामुळे झाली, ज्यामुळे तीच गाणी जास्तच भावस्पर्शी वाटू लागली.. उदा. चांदण्यात फिरतांना मधील कडवे तसेच ती येते आणिक जाते मधील 'ती' चा अर्थ.. एक वेगळी अनुभूती..
अप्रतिम, प्लीज अजून एक भाग कराच ह्रिदयनाथजींवर...
pandit Hridaynath Mangeshkar sangitatle vishwaratn ahet majhysathi tari. Tyanni kya chalu rachlyat tya tyahun Uttam you shaklya astya asa vattay nahi. Hats off to his songs. 👌🙏
पुन्हा पुन्हा ऐकावा असा episode….. सुंदर!🙏🏼
अवर्णनीय... अप्रतिम... अद्भुत... अद्वितीय... अविस्मरणीय...
पंडितजींना त्रिवार सलाम...
सलील सर खुप सुंदर सादरीकरण केलं तुम्ही या भागाच. शब्दच सुचत नाही अशा "दैवी" लोकांविषयी बोलायला फक्त हात जोडले जातात🙏🙏🙏
खरच, सहज नीटू झ।ला !!
Keval apratim! Khoop khoop dhanyavad!
निव्वळ अप्रतिम अनुभूती🙏🙏
Khup chan.
Khap chan Dr. Saheb !
फारच छान
अश्या कविता समजावून सांगणारा शिक्षक लाभला असता तर... ! 31:21 हे अद्भुत आहे !
सहमत
100%
Apratim....thanks a ton and a big salute
🌹👌वा!वा!!क्या बात!! सलीलजी अप्रतिम आल्हादायक चांदणे⭐️⭐️⭐️⭐️⭐️👌❤️👌❤️👌🌼👌🌼👌🌼👌❤️👌❤️👌❤️👌🙏👌
दादा आपले कार्यक्रम म्हणजे मला सतसंग वाटतो नमस्ते
"घर थकलेले" सुरु केलस आणि तुझ्या सुरांनी डोळ्यांतून पाणी काढलं.
Rohan Dalvi thanks Rohan.. This means a lot.
Khup sundar sir..khupch sundar :-)
What an absolute fantastic experience this was!
असं वाटतं की ऐकतच राहावं !
You have such a command not only on Marathi language but also on the Marathi literature! 🙏🏼
तुमच्या प्रतिभेला त्रिवार नमन 🙏🏼💐
Bullshit. Since you donno. Most of his explanation is simply copied from what Hridaynath himself used to explain in his concerts. Salil is a copy-cat intellectual. Those who have heard Hridaynath speak, will know this.
Khupach sundar episode!!
Mi jari lahaan aslo tari sadhyaa maajhyaa tondun tumcyaasaathi fakt Blessings-ach nighat aahet… “God Bless, God Bless aani God Bless”…..
Tumcha aani Panditji-ncha naata saangaaycha tar, malaa vaatata , “Jubaa mili hai, aur hum-jubaa bhi mil gayaa hai…”...Eagerly waiting for 2nd part of this episode on Panditji, since he is an ocean himself....
Besides this episode’s comments, tumhi jar sampurna “Ghalib” sangit baddha kelaat, tar aamchyaasaathi ek aankhi vegli apratim anubhuti tharel, yaat kaahi shankaach naahi….
Manish Chopde thanks a lot Manish
Manish Chopd
Manish Chopde o
Saleel... Thank you Thank you Thank you Thank you Thank you !!
Khup chhan also waiting for album on grace
Khup masst Saleel dada!!!! Still waiting for Atasaha Ase he...
Sir really really thanks. Tumhi ha episode kela kaviteche gane hotana kharch sir khup chan. Sir amchya generation la je pandit ji aikun kiva tyanchi gani aikun mahit hote te evdhe mahan ani mothe ahet aj kale. Kharach thanks. Ani last vali kavita mi avdhevela aikli hoti pan aj ticha achuk arth samjla thanks. Pudhchya episode chi vat bgtoy naki kara pandit jin var.
Too good... Ha episode kamaal ahe..
खुप सुंदर श्रीयुत पंडितजींच्या गाण्यांवरचा कार्यक्रम
पंडितजींचा कार्यक्रम ज्ञानेश्वंरांच्या ओव्यांवर आणी पंडीत अभ्यंकरांच नीरूपण सूरू होत
पंडीतजी फारच श्रवणीय नीरूपण करतात
फार गाढा अभ्यास आहे.
पनवेलला येतात कार्यक्रमाला .माझ्या साठी पर्वणीच असते.ते बोलतात तेंव्हा अस वाटत
ऐकत बसाव
हे माझे विचार आहेत. काही चूकल असेल तर क्षमस्व. पंडितजींना ऐकल की मन शांत होत.
विश्वाचे आर्त ह्या मध्ये पाहिले तर किती अश्या जागा आहेत ज्या उस्ताद अमिर खा च्या आहेत। for example माझा मनी प्रकाशले ह्या मघे "प्र का" ही जागा, त्या नंतर सहज निटू जाहला, ही जागा ज्यांनी उस्ताद अमीर खा यांना एकले आहे त्यांना अगदी सहज कळेल। आणि ह्याला आपण "copy" असे बोलू शकतच नाही, हा गुरू चा positive influence आहे जो अगदी सहज शिष्या मध्ये येतो आणी यावा असे मला वाटते। thank you
siddhesh kochikar kya baat hai..well said
ख्ऑं साहेबांची link share करता येईल का ....?
मित्रा,
उदंड
जग !
Short Tempered Poet mitra.. I am touched...
i was thinking hard what to reply, i'm afraid i can come with these 3 words only. hope it covers everything , just imagine a longg pauses in between these words (pause be like तालाब से भरे हुएas Gulzarji said) We will meet one day , these 3words will be my first sentence instead of Hello , :)
part2 मधे रसुल अल्लाह वर एेकायला अावडेल ( शूट झालं असेल तर अलाहिदा)
Short Tempered Poet नक्की bhetuya... I am on musicdirectorsaleel@gmail.com
Wow apratim episode
❤❤
Apratim Salil ji...savarkaranchya kavitan var ek episode banva🙏🙏
खुप खुप धन्यवाद
Super song sir
Mala sangita madhla kahich kalat nahi pan hi juni gaani atma jagrut kartat salil ji asech god gani chalu theva dhanyawad
जे तुम्हाला पहिल्यांदा हृदयनाथ यांच्या गण्याना झाल लहानपणी
अगदी तसच मी कुमार वयात असताना
मन माझे चपळ ऐकुन झाल
मी तो सिनेमा पाहत होतो आणि जेंव्हा हे गाणं ऐकलं अस वाटल की कोणी तरी मला माझ्यासाठी बोलवत खुणावतय
मी खूप प्रयत्न केला सिनेमा बघण्याचा
पण मी त्या बोलवण्याने खूनवण्याने स्तब्ध होतो
खूप खूप धन्यवाद शिवराज.
@@SaleelKulkarniofficial Thank you so much for replying
धन्यवाद की तुम्ही आहात,तुमचं Facebook page , You tube channel आहे
👌
🙏🙏🚩🚩
Hrudaynath mhanje bhashecha aani tya bhashechya vyakarnacha prachand gadha abhhyas aslele ekmev sangitkar 🙏
Salil Apratim .
Awesome coverage..I am sure that one very very very important aspect of pt Hridaynath mangeshkar's music is the influence of Ustad Amir khan..Almost 95%of his songs have the typical gayaki of Ustad ji...Will you be interested cover this aspect ? There are innumerable examples to demonstrate this style
Yaad nahi saad nahi na sakhi na sobati he gana mala kuthe milel??
any chance of making a DVD/CD of all Hridaynathji's songs with your commentary on the making and the ideas/inspirations behind them?
Quite q
hruDayySparshee !
पुढिल भाग क्रुपया लवकर सादर करा
मी देखील भावसरगमचे २५ एक कार्यक्रम अनुभवले आहेत. त्या कार्यक्रमांची ऑडिओ/विडियो उपलब्ध आहेत का ?
Apratim... Tumhi Asa Ekhada karykram Zee TV var ka karit nahi.. Veg vegale Sangitkar aani Kavi .. Farach Surekh Karykram hoil.
SMJ123 would love to.
तबलजींचे नाव नाही डीस्क्रीप्षण मधे ....का माझे वाचायचे राहिले
कोळी शब्द कानावर पडला की जाळ्यात तडफडून गुदमरणारे आसंख्य मासे...
सगळं अगदी सहज झालं. पण वैजयंतीताई सहज नव्हत्या ! त्या सारख्या कॕमेरा कडे पहायचा प्रयत्न करतात.त्यांची देहबोलीही सहज व कार्यक्रमाला साजेशी वाटली नाही.कृपया ताईंनी गैरसमज करून घेऊ नये. जे जाणवले ते व्यक्त केले.
खर सांगु? डॉक्टर सलील यांच पं. ह्रदयनाथानजी बाबतच बोलण ऐकताना त्यांच्यावर पंडीतजीं ची छाप दिसून येते. विवेचन अगदी पंडितजीं च्या पद्धती प्रमाणे.