कवी, गीतकार वैभव जोशी यांची अत्यंत दर्जेदार आणि मनस्वी मुलाखत होती. ह्या मुलाखतीतून वैभव जोशी यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेता आलं. ही बातचीत अत्यंत ज्ञानपूर्ण होती. वैभव जोशी यांच्या मनात डोकावता आलं, त्यांचें विचार जाणून घेता आले. ह्या मुलाखतीमुळे वेळ ही सार्थकी लागला. वैभव जोशी यांनी शेवटी सादर केलेली कविता मन हेलावून टाकणारी होती.🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम मुलाखत.. खूप शिकण्यासारखं.. वैभव जोशी यांच्या कविता अनेक वर्ष मनात घोळत आहेत च..आज त्यांचे विचार ऐकायला मिळाले.. आणि मुलाखत घेणाऱ्यांची शांत स्टाईल ही महत्त्वाची.. धन्यवाद 😄
जीवनाबद्दल सकारात्मक असणारे वैभव जोशी..हा सकारात्मकपणा संपूर्ण मुलाखतीमधून दिसून आला आता पर्यंतच्या वैभवदांच्या मुलाखतीमधील खूप जास्त आवडलेली ही मुलाखत😊
हे खरं आहे की लॉकडाऊनचा काळ think bank च्या एपिसोड्सनी खूप सकस, विचारप्रवर्तक केला. तशीच आजही काव्याकडे बघण्याची एक सर्वांगसुंदर दृष्टी वैभव जोशींनी दिली.
खूप उत्तम दर्जेदार कार्यक्रम असतात आपले आणि ही सिरीज खूप उत्तम सुरू केली आहे आपण पण एक विनंती करतो आपल्याला तुमच्या संपूर्ण कार्यक्रमात एका ठिकाणी त्यांची आवडती पुस्तकं किंवा त्यांना मददत झाली आहे अशी पुस्तकांची नाव पण विचारा कदाचित नवीन पिढीला काही मार्गदर्शन आणि चांगलं वाचायला चांगल्या पुस्तकांची यादी तैयार होईल...pls💐
अभिनंदन वैभव जोशी, आम्हाला गदिमा प्रत्यक्ष baghun eiknyacha योग आला नाही, मात्र तुमची मुलाखत eikun तुम्ही आधुनिक गदिमा ahaat असे नक्की वाटते, punachh आपले अभिनंदन
वैभव जोशींना ऐकायला खूप छान वाटलं...विनायक पाचालग पण मुलाखत कार म्हणून नेहमी चपखल काम करतात.फक्त ही मुलाखत बघताना त्यांचे प्रश्न विचारण्याचे क्रम मला कवितेबद्दल प्रत्त्येक बाबतीत संशय घेतल्या सारखे वाटले..म्हणजे कविते बद्दल लोकांना असलेली अवड, त्याच सादरीकरण,चिरंतन पणा या बद्दल विनायक साशंक आहेत असं वाटले.त्या पेक्षा जर त्यांचे प्रश्न कविता कशी टिकेल या साठी काय करावं या बद्दल प्रश्न विचारले गेले असा असता तर तो कवी मनाला जास्त सुखावला असता..थोडक्यात तक्रार ऐवजी कवितेबद्दल काळजी असायला हवी होती
बाह्य प्रेरणेतून येणारी कविता उथळ असते तरी टाळ्या मिळतील का हा विचार प्रेरणादायक ठरणं हा कवितेवर अन्याय आहे. कवितेला अंतस्थाचा चिरंतन स्पर्श असतो हे विसरुन कविता होत नाही ,कवडेपणा होईल .
Technology Ani mobile वर वैभवजिंचा take agadi चांगला वाटला, कविता पोहचण्याचे माध्यम जरी बदलत असले तरी माझ्यामते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायला मदतच होते internet ची आणि असाच positive outlook असावा विनाकारण internet ani mobiles ला दोष देण्यापेक्षा, ह्या interview चच उदाहरण घ्या ना 😂.
🙏🙏🙏 नमस्कार सर मी सौ सुवर्णा तावरे विटा ( जि .सांगली ) महाराष्ट्र इथून आहे मी एक कवयित्री आहे मला गीतकार व्हायचे आहे तसा माझा प्रयत्न दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे दोनवर्षात काही गाणी प्रक्टीससाठी लिहली आहेत पण मला गीत लेखनासाठी मार्ग दर्शन हवे आहे वैभव जोशी सरांची कार्यशाळा अटेंड करायची आहे तर मी पुढे काय करू मला तुम्ही मार्गदर्शन करावे
प्रश्न अतिशय रटाळ आणि पुनरावृत्ती असलेलें प्रश्न. विनायक पाचलग कदाचित राजकारणाचे विषय घेऊन चांगला कार्यक्रम करत असतील, पण कविता वेगळा विषय आहे. तिथेही तुम्ही आजचा काळ कवितांना किती नालायक ह्याच उद्देशाने प्रश्न विचारण्यात काही अर्थ आहे का?
भारदस्त आवाज तसेच भारदस्त विचारही वैभव खूप सुंदर वाटलं मुलाखत ऐकून प्रोग्राम ऐकताना पुन्हा अधिक छान वाटेल.
वैभव जोशी त्यांच्या कवितेतून दिसतातच पण या संवादातून अजून चांगल्या प्रकारे दिसले... अत्यंत सुंदर कल्पना... अभिनंदन..
🎉
अप्रतिम, कविता शिवाय(फक्त एक कविता म्हणजे नाहीच) एका कवि ची मुलाखत, क्या बात है| आणि वैभव च कविता-वैभव काय सांगाव तो हिरच आहे आपल्याला गावसलेला
वैभवजी अतिशय सुरेख मुलाखत .
तुमचे कविता वाचनही आवडेल
म्हणजे सर्व कविता ऐकायला मिळतील .
धन्यवाद 🙏
कवी, गीतकार वैभव जोशी यांची अत्यंत दर्जेदार आणि मनस्वी मुलाखत होती.
ह्या मुलाखतीतून वैभव जोशी यांचं व्यक्तिमत्त्व जाणून घेता आलं. ही बातचीत अत्यंत ज्ञानपूर्ण होती. वैभव जोशी यांच्या मनात डोकावता आलं, त्यांचें विचार जाणून घेता आले.
ह्या मुलाखतीमुळे वेळ ही सार्थकी लागला.
वैभव जोशी यांनी शेवटी सादर केलेली कविता मन हेलावून टाकणारी होती.🙏🏻🙏🏻🙏🏻
एका कवीचा लौकिक आणि प्रतिभा विकसित होण्याचा सुंदर प्रवास! सहज उत्तरं, सजग मन आणि संयत प्रश्न. एक सुरेख मुलाखत. धन्यवाद!
माझे अत्यंत आवडते कवि आहेत. त्यानं मी येथे म्हणजे बेंगलोरला स्वतः ऐकलं आणि पाहिलं.🎉🎉
अप्रतिम मुलखात नवीन कविना मार्गदर्शक विनायकजी फार छान मुलाखत घेतलीत चौकटी तले प्रश्न न विचारता अभ्यासपूर्ण मुलाखत
अप्रतिम मुलाखत.. खूप शिकण्यासारखं.. वैभव जोशी यांच्या कविता अनेक वर्ष मनात घोळत आहेत च..आज त्यांचे विचार ऐकायला मिळाले.. आणि मुलाखत घेणाऱ्यांची शांत स्टाईल ही महत्त्वाची.. धन्यवाद 😄
अप्रतिम अप्रतिम मुलाखत
अप्रतिम प्रश्न आणि त्याची तेवढेच अप्रतिम उत्तरे!!!
जीवनाबद्दल सकारात्मक असणारे वैभव जोशी..हा सकारात्मकपणा संपूर्ण मुलाखतीमधून दिसून आला
आता पर्यंतच्या वैभवदांच्या मुलाखतीमधील खूप जास्त आवडलेली ही मुलाखत😊
हे खरं आहे की लॉकडाऊनचा काळ think bank च्या एपिसोड्सनी खूप सकस, विचारप्रवर्तक केला. तशीच आजही काव्याकडे बघण्याची एक सर्वांगसुंदर दृष्टी वैभव जोशींनी दिली.
विनायक, एका वेगळ्या विषयावरची मुलाखत पाहून खुप छान वाटल.
अशाच, साहित्यिकांच्या मुलाखती पहायला आम्ही उत्सुक आहोत..
वैभवदाला ऐकताना नेहमीच मजा येते....
त्यांची कविताच नाही पण नुसता संवादसुध्दा एक मैफिल होऊन जाते!! ❤❤❤ @VaibhavJosheeofficial
खूप मस्त उपक्रम...
गुरू ठाकूर यांनाही बघायला, ऐकायला आवडेल...
खूप उत्तम दर्जेदार कार्यक्रम असतात आपले आणि ही सिरीज खूप उत्तम सुरू केली आहे आपण पण एक विनंती करतो आपल्याला तुमच्या संपूर्ण कार्यक्रमात एका ठिकाणी त्यांची आवडती पुस्तकं किंवा त्यांना मददत झाली आहे अशी पुस्तकांची नाव पण विचारा कदाचित नवीन पिढीला काही मार्गदर्शन आणि चांगलं वाचायला चांगल्या पुस्तकांची यादी तैयार होईल...pls💐
विनायक नव्या उपक्रमाचे खूप कौतुक. वैभव जोशी यांनी तर सिक्सर मारली. तुमच्या नवीन सेट ची रंगसंगती मस्त आहे !
उपक्रमास अनेक शुभेच्छा..!!
अभिनंदन वैभव जोशी, आम्हाला गदिमा प्रत्यक्ष baghun eiknyacha योग आला नाही, मात्र तुमची मुलाखत eikun तुम्ही आधुनिक गदिमा ahaat असे नक्की वाटते, punachh आपले अभिनंदन
सोलापुरकर ग्रेटच असतात, वैभवला भविष्यातल्या शब्द वैभवासाठी खुप शुभेच्छा
खूपच छान मुलाखत. gane,असोकी कविता त्यातील shabadanche महत्व कमी होणारच नाही.कारण त्यातूनच भावना समजतात.
तुमचे प्रश्न भारी असतात, प्रांत तुमचा असो व नसो? समोरच्याला बोलतं करणं हे कौशल्य हे उत्तम .
कोल्हापुरी मध्ये लई भारी
खुप छान माहिती मिळाली.. कवितेबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल.
वैभव जोशींना ऐकायला खूप छान वाटलं...विनायक पाचालग पण मुलाखत कार म्हणून नेहमी चपखल काम करतात.फक्त ही मुलाखत बघताना त्यांचे प्रश्न विचारण्याचे क्रम मला कवितेबद्दल प्रत्त्येक बाबतीत संशय घेतल्या सारखे वाटले..म्हणजे कविते बद्दल लोकांना असलेली अवड, त्याच सादरीकरण,चिरंतन पणा या बद्दल विनायक साशंक आहेत असं वाटले.त्या पेक्षा जर त्यांचे प्रश्न कविता कशी टिकेल या साठी काय करावं या बद्दल प्रश्न विचारले गेले असा असता तर तो कवी मनाला जास्त सुखावला असता..थोडक्यात तक्रार ऐवजी कवितेबद्दल काळजी असायला हवी होती
खूपच छान मुलाखत!!!
वैभव दादांचा कवितेचा प्रवास ऐकून आनंद वाटला.
Think Bank चे मनापासून आभारी आहे. धन्यवाद 😊
आधीच वैभव जोशी आवडतो आणि त्यात थिंक बँक वर ❤ लाजवाब
Kiti sundar
खूप सुंदर माहीती मिळाली..वैभव दादा ला एकण खूप सुंदर अनुभव ..अप्रतिम..💕💕🙏🏻😊
अतीशय अप्रतीम दादा.... खुप छान मार्गदर्शन
वैभव जोशीचा आवाजही खूप भारदस्त आणि पोचणारा आहे
मस्तच 👌 कविता आवडीचा विषय आणि आवडीचे कवी ... अजून काय पाहिजे 👍
Ikanya sathi kan👂
छान उपक्रम. उत्तम संवाद.कल्पनाही चांगली
वैभव सर अतिशय सुंदर ❤ खूपच जिवंतपणा लागतो अस लिहायला ह्या जिवंतपणा चा त्रास ही तितकाच होतो का ?
chan kalpna navin series chi.. nice discussion
सुरूवातच कसली दर्जा होती ❤❤
सुरेख!
खूप मस्त...दिलखुलास गप्पा
ही मुलाखत *पटकीने* आवडली.
सुरेश भट साहेबांचे खरे शागिर्द वाटता वैभव जी तुम्ही
कित्ती छान.सुंदर.
Kare kram aani pahune donho maze ladke .majja aali all the best.
मी खूपच आभारी राहीन. असं मला म्हणायचं आहे.
वेभव जी ते पटकिनी फार आवडलं
One of my favourite poet❤
सर्वांनी ऐकावी अशी मुलाखत ..
विनायक हा खुप छान उपक्रम घेतलास..
Changala upakarm ahe pachalag sir
वैभवदा , दिनेश
प्रत्येक कवि हा मुका रसिक असतो व
प्रत्येक रसिक हा बोलका कवि असतो
हे या संभाषणांत पुनश्च अनुभवलं. सुंदर
खूप सुंदर 👍👍
वा छान मुलाखत. 👍
वाह् !
Dhanyavaad
वैभव जोशी....😍❤️❤️❤️🙏🙏
मनापासून आभार 🙏
खूप खूप खूप खूप सुंदर
खूपच सुंदर
अफलातून ❤
बाह्य प्रेरणेतून येणारी कविता उथळ असते तरी टाळ्या मिळतील का हा विचार प्रेरणादायक ठरणं हा कवितेवर अन्याय आहे.
कवितेला अंतस्थाचा चिरंतन स्पर्श असतो हे विसरुन कविता होत नाही ,कवडेपणा होईल .
Very nice!
मला कविता खूप आवडतात...
Beautiful❤
त्यांनीच एमिरेट प्राध्यापक सुध्दा व्हावे
❤️❤️
त्यांच्या कवितेचे पुस्तकं कोठे मिळेल? कृपया कोणी माहिती द्याल कामी खूप आभारी राहीन.
Technology Ani mobile वर वैभवजिंचा take agadi चांगला वाटला, कविता पोहचण्याचे माध्यम जरी बदलत असले तरी माझ्यामते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचायला मदतच होते internet ची आणि असाच positive outlook असावा विनाकारण internet ani mobiles ला दोष देण्यापेक्षा, ह्या interview चच उदाहरण घ्या ना 😂.
🙏🙏🙏 नमस्कार सर
मी सौ सुवर्णा तावरे विटा ( जि .सांगली ) महाराष्ट्र इथून आहे मी एक कवयित्री आहे मला गीतकार व्हायचे आहे तसा माझा प्रयत्न दोन वर्षापासून प्रयत्न चालू आहे दोनवर्षात काही गाणी प्रक्टीससाठी लिहली आहेत पण मला गीत लेखनासाठी मार्ग दर्शन हवे आहे वैभव जोशी सरांची कार्यशाळा अटेंड करायची आहे तर मी पुढे काय करू मला तुम्ही मार्गदर्शन करावे
Good
40:15