हे हिटलर बनण्याच्या सुद्धा लायकीचे नाही, इतके भित्रे आहेत...| Dnyanesh Maharao | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #dnyaneshmaharao #chintan #chintan2024 #chintanmaxmaharashtra #maxmaharashtra
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 107

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 7 หลายเดือนก่อน +80

    😜😜हिटलर हा सैन्यात काम केलेला होता,,, आज 1 ही गुजराती, सैन्यदलात नसतो आणि ""सारे बामण""" सीमेपासून 20 किमी लांब आत कर्नलपासून वरच्या पदावर असतात 😜😜

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 7 หลายเดือนก่อน

      तरी पण काही भडवे त्यांचाच गु खाण्यात धन्यता मानतात...नासक्या रक्ताचे ...😂😂

    • @VasantPawar-eq3ju
      @VasantPawar-eq3ju 7 หลายเดือนก่อน

      जगदीशजी; हे खरे आहे अगदी सत्य;या गुजराती यांना मुंबई काबीज करून महा गुजरात करण्याची आकांक्षा होती, पण लढवय्या मराठी माणसांनी यांना सळो की पळो करून सोडले होते; अक्षरशः, यांच्यात FIGHTING SPIRIT नाही; आतच राजकारण तर आमदार खासदार खरेदी करून चाललं आहे, मोदी आणि अमित शहा या गुजराती जोडीच, सर्वनाश करून,

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 7 หลายเดือนก่อน +1

      हे अगदी खरं आहे.

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 27 วันที่ผ่านมา +1

      मुस्लिम पण नसतात 😂

    • @Virendra-fm5tn
      @Virendra-fm5tn 14 วันที่ผ่านมา

      स्वतः च्या कर्तबगारिवार असतात

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 7 หลายเดือนก่อน +14

    Right said Boss

  • @SarkaariYojna999
    @SarkaariYojna999 7 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे सर

  • @shivajimane9960
    @shivajimane9960 7 หลายเดือนก่อน +25

    बरोबर साहेब हे नुसते भित्रे आहे त

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      ते आज सिध्द झाले ,महाराव यांच्यावर दबाव आणून माफी मागायला लावली ह्या खोट्या हिंदुत्ववादी लोकांनी

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 7 หลายเดือนก่อน +7

    Thanks Max Maharashtra for sharing informative videos 👍🙏

  • @bharatjadhav3673
    @bharatjadhav3673 7 หลายเดือนก่อน +26

    काळाची गरज आहे.न्याय मागणीची. आंदोलने.

    • @amitr4385
      @amitr4385 7 หลายเดือนก่อน

      Kaam Kara....

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@amitr4385नोकऱ्या आहेत का काम करायला?

    • @amitr4385
      @amitr4385 วันที่ผ่านมา

      @@Username16527 TH-cam var fake id ni debate karat rahshil tar kon nokri deil....ani nokri karaycha aivaji swatacha dhanda kar...ya lokancha naadi lagna peksha

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      @@amitr4385 thmcha real Id aahe tar purna nav dakhwa. TH-cam warunach tumhala nokri lagli aahe watate

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 7 หลายเดือนก่อน +4

    हे लोक मोदींना एवढे शिव्या देतात आणि पुन्हा निर्भय बनो म्हणतात .

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 7 หลายเดือนก่อน +18

    🎙️👆🏽माननीय, Dnyanesh Maharao,
    यांचं अप्रतिम विश्लेषण पाहायला विसरू नका....!👍🏼
    खरंच हिटलर हा सैन्य दलात काम केलेला होता.... 🙄
    आज पासून भारतातला " भित्रा हिटलर " चा
    "पद" काढून घेण्यात आलेला आहे....!!🙄🫣😫
    मग JUMAL KING... बरोबर आहे.....🤥🤦🏽‍♂️💥🎯

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 7 หลายเดือนก่อน +19

    यांना लोकशाहीने संधी दिली त्याचा गैरफायदा घेतोय.दुसरे काही नाही.
    एक बसली तर घरात घुसून बसेल

    • @vaishnavipawar9219
      @vaishnavipawar9219 7 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ अगोदर घटना वाच आणि त्यानुसार मोदी देश चालवतात का ते बघ आला मोठा शहाणा

    • @MG-zw6rx
      @MG-zw6rx 7 หลายเดือนก่อน

      ​@@vaishnavipawar9219गेली 60 वर्षे काँग्रेसने संविधाना नुसार लोकशाही चालवली का? स्वतः काँग्रेसने किमान 50 वेळा कायदे बदलले आहेत हे तुम्हाला माहित आहे का? संविधान लागू झाल्यानंतर किती वर्ष्यानी आणि कोणी "समाजवादी, धर्मनिरपेक्ष" हे शब्द संविधानात घुसवले ते बघा. ऍट्रॉसिटी कायदा कधी आणि कोणी लागू केला ते बघा. वर्फ बोर्ड कोणी आणि केंव्हा बनवले आणि त्यांना कोणी व कसे आधिकर दिले की आज रेल्वे नंतर सर्वात जास्त जमीन वर्फ बोर्ड कडे आहे. या सर्व गोष्टी संविधानाच्या चौकटीत राहून करण्यात आलेल्या का?

    • @Username16527
      @Username16527 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारखेच लोक कार्यालयात जाऊन धमकी देतात वाटते. दडपशाही म्हणतात याला

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 7 หลายเดือนก่อน +5

    U r great Dnyanesh sir most awaiting video thanks 🙏
    Jay bhim jay sanvidhan jay Bharat 🙏🇮🇳🇮🇳

  • @devdassonawane393
    @devdassonawane393 7 หลายเดือนก่อน +11

    जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! १०० टक्के बरोबर ! साधू ! साधू ! साधू !

    • @emperor4770
      @emperor4770 6 วันที่ผ่านมา

      भंते भंते भंते..राहिले

  • @Sdeshpande
    @Sdeshpande 7 หลายเดือนก่อน +27

    अर्धवट राव आहेत संघाची लोक धड हिटलर ही माहित नाही

  • @vks7666
    @vks7666 7 หลายเดือนก่อน +4

    बरोबर

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 7 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर सर मी गौतम भालेराव बोंड गव्हाण वरून तुमच्या शी सहमत आहे

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 7 หลายเดือนก่อน +10

    बात तो सही है...

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 7 หลายเดือนก่อน +2

    आता नवीन क्वालीफाईड
    नेत्यांची आवश्यक ता आहे

  • @bhargavkshirsagar8605
    @bhargavkshirsagar8605 7 หลายเดือนก่อน +5

    ABSOLUTELY RIGHT VERY TRUE 💯✅.

  • @ulhasrane2292
    @ulhasrane2292 10 วันที่ผ่านมา

    छान

  • @sai56576
    @sai56576 7 หลายเดือนก่อน +1

    Like for # congress 2024 PM

  • @PavanKewate
    @PavanKewate 7 หลายเดือนก่อน +1

    Truth sir.....salute to you sir

  • @jayhind7429
    @jayhind7429 7 หลายเดือนก่อน +1

    Saheb kiti paise milale , george soros , china funding, islamic finances kadun

  • @vipdude8044
    @vipdude8044 7 หลายเดือนก่อน

    Very nice sir 🙏

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 7 หลายเดือนก่อน

    Very good speech.jai Jotiba

  • @raghavendrakamath9748
    @raghavendrakamath9748 7 หลายเดือนก่อน +5

    Comedy show. Keep it up 👍

  • @Hidden-bull
    @Hidden-bull 7 หลายเดือนก่อน +3

    Are aapan konala boltoy kay boltoy yach bhan asaw

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 7 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला खरच काही कळत नाही.आम्हाला डोळ्यांनी जे दिसत आहे ते चांगलच आहे.हिटलर ला चांगले म्हणणारे जेव्हा ऐकतो,आंदोलनाला सपोर्ट करणारे ऐकले की लोक काय काय विचार करतात आणि दुसरा पक्ष कसा वाईट,आमचा पक्ष कसा चांगला हे दाखवण्यासाठी दुसऱ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी, देशातल्या लोकांच्या श्रद्धेसाठी महिलांच्या सुखासाठी, युवांसाठी काही चांगल केल तर ते सुद्धा कस वाईट आहे ते दाखवण्याचा आटापिटा करतात हे बघून त्यांच्या बुद्धीची कीव येते. जनता जनार्दन जे स्वतःच्या बुद्धीने विचार करतात. स्वतःच्या डोळ्याने बघतात आणि ह्या दहा वर्षात जे काही चांगल वाईट घडत आहे त्याचा सारासार दृष्टीने विचार करू शकतात ते काय तो न्यायनिवाडा करतीलच कारण झोपलेल्यांना उठवण सोप्प आहे पण झोपेच सोंग घेणाऱ्यांना उठवण महा कठीण.
    .

    • @Rajukumr149
      @Rajukumr149 7 หลายเดือนก่อน

      खरं बोललात तुम्ही, ह्या नालायक माणसाला हिटलर चांगला वाटतोय ज्याने लाखो ज्यू लोकांची हत्या केली, हिटलर चे उदात्तीकरण करणारी बेशरम आऊलादी या देशात आहेत या देशाचं दुर्दैव.

  • @somnathgaikwad30875
    @somnathgaikwad30875 7 หลายเดือนก่อน

    Correct

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 7 หลายเดือนก่อน +8

    स्वातंत्र्य चा चुकीचे अर्थ सांगितला आहे.जर खरच तुम्हाला वाटते भारतात हुकुमशाही येत आहे.
    तर तुम्ही ज्या बहुसंख्य लोकांनी निवडून दिले त्यांचा अपमान करीत आहेत.

  • @ashokmahamuni2218
    @ashokmahamuni2218 29 วันที่ผ่านมา

    पाच वर्षे हेच ऐकायचय आता

  • @anandraonikam946
    @anandraonikam946 7 หลายเดือนก่อน +4

    जनतेच्या मनातील बोल ला

  • @rajeshandharikar7848
    @rajeshandharikar7848 7 หลายเดือนก่อน +1

    महाराव जर बडबड कमी करा आणि उपाय सांगा की सकाळी 5 वाजता त्यांनी बांग दिली तर आपण काय उत्तर द्यायचे ? शहाणपण शिकवणारे खूप आहेत जे खूप ज्ञान पाजळतात पण उपाय वर बोलत नाही .तुम्हितरि उपाय सांगा नाही तर एवढ्या शाही बद्दल बोललात त्यात तुमची बवळतशाही होईल.

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 7 หลายเดือนก่อน +3

    there is no gujrat batallion...

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 7 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @mr.gyaneshpatil444
    @mr.gyaneshpatil444 7 หลายเดือนก่อน +4

    पण तुम्ही जरांगेना भुजगावणे काय म्हणाले जरांगे हे सरकारच्या नाकात दम आणणार आहेत

  • @deepakpalvekar
    @deepakpalvekar 7 หลายเดือนก่อน

    अण्णा हजारे मेलाच आहे.

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 7 หลายเดือนก่อน

    लाख बरोबर आहे...पण लक्षात कोण घेतो?

  • @A123-l9z
    @A123-l9z 7 หลายเดือนก่อน +1

    Hitler from Gujrat is a paradox😂😂😂

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe 7 หลายเดือนก่อน +2

    जी हिम्मत दाऊद इब्राहिम भाई मधे आहे।
    जी हिम्मत अजमल कसाब मधे आहे।
    जी हिम्मत तैमूर लंग मधे होती ।
    जी हिम्मत हाफीज सयीद लष्कर इ तयैब्बा मसूद अजहर जैश ए मोहम्मद मधे आहे ती कुठल्या भारतीया कडे नाही। मराठी माणूसला हिंमत नाही.

    • @swami_smartha
      @swami_smartha 7 หลายเดือนก่อน

      ती हिम्मत मोदी कडे आहे उद्या दाउद जरी BJP मध्ये गेला तर तो देशभक्त होणार 😂😂😂

    • @emperor4770
      @emperor4770 6 วันที่ผ่านมา

      ​@@swami_smarthaस्वामी समर्थ नाव ठेवले आहे स्वतःचे...अरे मुर्खा हा स्वामी समर्थ बद्दल काय बोलला आहे हे ऐक पहिल्यांदा 😂..तुमच्या सारखे गुलाम होते म्हणूनच विदेशी आक्रमनकारी इथे टिकले

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 7 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही दुबईला टरकता

  • @mandar8557
    @mandar8557 7 หลายเดือนก่อน +5

    No other party than BJP currently has Confident Leader & Expirienced Team to control world's largest population with 4 Trillion 💰 economy ...
    बाकी हे टाईमपास चालू द्या .. Bharat will be 3rd largest economy soon 🇮🇳

    • @vilasnikam5322
      @vilasnikam5322 7 หลายเดือนก่อน

      Bhau, where did get this wisdom ?! A country as big as India would bound to have a large economy - but look at the per capita income! There is no other " fraud" part as BJP - whether it's ideology , governance or economics.

    • @vilasnikam5322
      @vilasnikam5322 7 หลายเดือนก่อน

      ... Fraud party ..

    • @mandar8557
      @mandar8557 7 หลายเดือนก่อน

      @@vilasnikam5322 YZ ... China's world Rank as a Team ( Gross GDP) is 2nd .. 19+ Trillion 💰 economy ... But Per capita income rank is 71 ...

  • @SnehaSharma-lz6zv
    @SnehaSharma-lz6zv 7 หลายเดือนก่อน +3

    हा हा हा हा हा खरं बोललात हिटलर देखील खूप निडर होता

  • @vivekkulkarni6970
    @vivekkulkarni6970 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    pan sharad pawar mag asalya hitlarchya bajula basun dillit fotu ka kadhataat ani baramatit bolawun arati ka owalattat?jyachya paishawar tumhi poslele ahat to tar dola maratoy.

  • @DayanandRane-q4s
    @DayanandRane-q4s 7 หลายเดือนก่อน

    देश लुटून खाजगीकरण करणारे आहेत का?

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सोडले तर बाकीचे बिनडोक.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 18 วันที่ผ่านมา

    Sir, he is duplicate Indian Hitler. Moreover he is originally from RSS and RSS adopted ideology of Hitler and Musolini.

  • @baliramtikore8581
    @baliramtikore8581 7 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @gautamgaikwad8933
    @gautamgaikwad8933 7 หลายเดือนก่อน

    Evm hatav desh or Savidhan bachav

  • @mahadevarge9633
    @mahadevarge9633 7 หลายเดือนก่อน

    He kya kartil yacha name nahi. Savadh have gaphil nako

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 7 หลายเดือนก่อน +1

    This orator is timid.

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 7 หลายเดือนก่อน +1

    भाजपा ने देशाच वाटोळं केले....

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 7 หลายเดือนก่อน

    Fatuu 56 inch

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 7 หลายเดือนก่อน

    Ho gujrati phakta paise kamavtat...deshaych saurakshan other community ne karaych

  • @sumitbaddi5693
    @sumitbaddi5693 7 หลายเดือนก่อน

    Kya Hitler banegare tu

  • @rajeshchindhade1481
    @rajeshchindhade1481 7 หลายเดือนก่อน +7

    फिर भी आयेगा तो.....😊
    अबकी बार 400 par😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 7 หลายเดือนก่อน

      आयेगा तो वो नौटंकीही! 😂

    • @Indian-311
      @Indian-311 7 หลายเดือนก่อน

      घे ४०० जणांचे घालून

    • @rajeshchindhade1481
      @rajeshchindhade1481 7 หลายเดือนก่อน

      @@Indian-311 थांब, निकाल येऊ दे 24 चा, मग कोण कोणात घालतो ते बघ. 😄

  • @namadeobirari5840
    @namadeobirari5840 7 หลายเดือนก่อน

    बकवास

  • @Neeharsha
    @Neeharsha 7 หลายเดือนก่อน +1

    Janta raje shahi 😂😂😂
    Kivha Pappu sahi cha vijay aso.

  • @rksajjan3110
    @rksajjan3110 7 หลายเดือนก่อน +1

    Great