आंबेडकरांच्या नव्या खेळीने कुणाचा डाव उधळणार ? | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 233

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน +54

    सदैव एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत खंबीर पणे ❤

  • @sachinwankhede-yd9dn
    @sachinwankhede-yd9dn หลายเดือนก่อน +29

    कायम बा भीमाच्या रक्तासोबात
    शेवट पर्यंत आंबेडकर घराण्यासोबत एकनिष्ठ
    स्वाभिमानी नेतृत्व फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 💙👑💯

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 หลายเดือนก่อน +23

    हा डाव ऊधळन्याचा खेळ नव्हे तर तर बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमीच ऊपेक्षीत समाजाला मुख्य प्रवाहात आनन्याचा प्रयत्न नेहमी करतात. या मुळेच प्रस्थापितांच्या बुडाला आग लागत असते. आंबेडकर ब्राॅड आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px หลายเดือนก่อน +33

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤❤💐💐💐💙💙💙🙏💚💚💚

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 หลายเดือนก่อน +50

    कायम बाबासाहेबांच्या रक्ताशी एकनिष्ठ फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब.‌...💙🇨🇮💪

  • @user-mukesh091
    @user-mukesh091 หลายเดือนก่อน +22

    आदिवासी समाज वंचित बहुजन आघाडी सोबत आहे jay adivasi 🏹 jay bhim 💙 jay savidhan 💙🏹

  • @BacchuSawant
    @BacchuSawant หลายเดือนก่อน +5

    सर्व सामान्य जनते साठी लढणारा एकच पक्ष तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 หลายเดือนก่อน +30

    भारतात लोकशाही आहे.... प्रत्येक पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधीकार आहे..... जिंको किंवा हरो........ तुम्ही सुद्धा पत्रकारिता लोकशाही सारखी करा... महा विकास आघाडी जिंकावी यासाठीच पत्रकारिता करू नका

  • @dadasalve6268
    @dadasalve6268 หลายเดือนก่อน +19

    एकच नेता बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांचा विजय

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 หลายเดือนก่อน +14

    येत्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून आणा आणि विधानसभेत पाठवा

  • @rajendrabhalerao671
    @rajendrabhalerao671 หลายเดือนก่อน +6

    एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर shevtach श्वास आणि shevtach मत वंचित बहुजन आघाडी ला जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏

  • @adwarts6531
    @adwarts6531 หลายเดือนก่อน +19

    बौध्द समाज नेहमी बाळासाहेबान सोबत आहे

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน +26

    अबकी बार आंबेडकर सरकार ❤

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडीचे राजकारण हे सर्व समावेशक आहे. सर्व वंचितांना न्याय. धन्यवाद आपण सुंदर विश्लेषण केले.

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 หลายเดือนก่อน +35

    तुमच्या एकतर्फी पत्रकारीतेमूळे तूम्ही वंचित च्या कार्यकर्त्यांचा रोष नका ओढावून घेऊ सर
    बातमी लावायची असेल वंचित ची तर स्वातंत्र्य लावा कारण आम्ही स्वातंत्र्य राजकारण करतो कुणाचे गूलाम नाही.

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +5

      जयभीम साहेब एकदम बरोबर बोललात

  • @nitink.status989
    @nitink.status989 หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण बहुजन समाज साहेबांच्या पाठीशी आहे 🔥🤩🙌🏻🙏🏻💙👑🤗💯

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 หลายเดือนก่อน +13

    पत्रकार बंधुंनो आपण संविधानाचे चौथा स्तंभ आहेत सर्वांना समान न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया द्या कुणाची सुपारी घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकाच पक्षावर बोलतात तर तुम्हाला पण आंबेडकर समाजाला सामोरे जावे लागेल आणि बौद्ध बांधव तुमचा पण समाचार घेणारच जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat4968 หลายเดือนก่อน +9

    एकच साहेब बाळासाहेब

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate734 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है जयभिम जयशिवराय जयसविधान नासिक रोड भारिप

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz หลายเดือนก่อน +7

    Vba❤🎉

  • @papushelake7852
    @papushelake7852 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब आंबेडकर सर्व जातींना सोबत घेऊन जात आहेत...त्यामुळे राज्यात वंचित ला चांगला प्रतिसाद मिळत आहे

  • @ashishrajeshwatureashishra1291
    @ashishrajeshwatureashishra1291 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी समर्थक 💙🙏

  • @RameshwarSarkate-f1n
    @RameshwarSarkate-f1n หลายเดือนก่อน +3

    .कोणताही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठीच लढतो. साहेब हे समजून घ्या. जय भारत .

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน +1

    योग्य विश्लेषण केले धन्यवाद सर ❤

  • @SatishSonule-k4f
    @SatishSonule-k4f หลายเดือนก่อน

    मी श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचा २०००पासुन निष्ठावंत कार्यकर्ता आहे आपल्या चॅनल मार्फत श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार व वंचित बहुजन आघाडी ची माहिती सकारात्मक द्याल अशी आशा करतो.

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 หลายเดือนก่อน +1

    जय वंचित ❤

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 22 วันที่ผ่านมา +1

    दलीत अस्पृश्य समाज एससी ११.८१ टक्के आणि आदिवासी समाज एसटी ९.३५ टक्के हे दोन्ही मिळून २१.२० टक्के पर्यंत आहेत महाराष्ट्र मध्ये हे सगळे एक झाले तर किती आमदार येऊ शकतात एससी एसटी चे तरी पण हे एक होत नाहीत 😢💙जय भीम जय जोहार 👑🔥

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 หลายเดือนก่อน +1

    आम्ही बाळासाहेबांना सदैव साथ देऊ

  • @ashokparke7560
    @ashokparke7560 25 วันที่ผ่านมา

    मतदान पेटीतून नक्की साध्य वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤❤❤❤

  • @MANGALNITALE
    @MANGALNITALE หลายเดือนก่อน +5

    पत्रकार आणि साहित्यिक वर्गाने सुद्धा अवकातीत राहायला पाहिजे ,हुजरेगिरी करू नये

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 หลายเดือนก่อน

    आत फक्त वंचित बहुजन आघाडी... ग्रेट बाळासाहेब आंबेडकर

  • @rajmane889
    @rajmane889 หลายเดือนก่อน +8

    नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न 😅😅😅
    BOYCOTT RSS BJP CONGRESS'S MVA IT SELLS BOYCOTT महाविकास आघाडी आणि महायुती

  • @nationalforum1006
    @nationalforum1006 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रात मुस्लिम खासदार किती महाराष्ट्रात ओबीसी खासदार किती महाराष्ट्रात इतर जाती-जमातींचे प्रतिनिधित्व किती महाराष्ट्रात ओबीसींचे आमदार किती याचा सर्व अभ्यास करा आणि मगच तुमची मुक्ताफळे उघडा काँग्रेसला मदत होईल अशा प्रकारे वृत्तांकन करू नका आम्हाला सत्ता नाही तर समाज परिवर्तन हवा आहे तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना सत्ता पाहिजे त्यासाठीच तुम्ही गळा ताणून एवढं अँकरिंग करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहात

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 หลายเดือนก่อน +5

    वंचितच्या या खेळीने म वि आ आणि महायुती दोघांचाही डाव उधळणार आणि वंचिताची सत्ता आणणार.

  • @SunilMahagade
    @SunilMahagade หลายเดือนก่อน

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम

  • @prashantm7587
    @prashantm7587 22 วันที่ผ่านมา

    सर्व अठरापगड जाती जमातींना उमेदवारी देणारे एकमेव नेतृत्व आदरणीय "बाळासाहेब आंबेडकर", वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
    जय वंचित। जय ओबीसी। जय जोहार। 💪💪💪💪💪💪

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 หลายเดือนก่อน +3

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 21 วันที่ผ่านมา

    आम्ही वंचित चे मतदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमचे सरदार!

  • @SANDEEPKUMAR-yw9bh
    @SANDEEPKUMAR-yw9bh หลายเดือนก่อน

    नक्कीच चांगले मत मांडलात . धण्यवाद

  • @bhagwanmore1507
    @bhagwanmore1507 21 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात असा एक नेता आहे जो स्वत:साठी निवडणूका जिंकण्यापेक्षा बीजेपी विरोधी मतांचे विभाजन करण्यात धन्यता मानतो.

  • @d.d.1704
    @d.d.1704 หลายเดือนก่อน +1

    सर्व समूहांना न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात हे विसरु नका.

  • @SatishSonule-k4f
    @SatishSonule-k4f หลายเดือนก่อน

    अतिशय चांगली माहिती दिली आहे.

  • @BaburaoDhawse-zh3es
    @BaburaoDhawse-zh3es หลายเดือนก่อน

    छान माहिती भेटली धनेवाद जयभिम

  • @gangadharmule906
    @gangadharmule906 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण केले

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 หลายเดือนก่อน

    Khupach chhan mahiti bhoyar saheb

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 หลายเดือนก่อน +7

    म्हणजे काँग्रेस सोबत असाल तरच ठिक असेच ना!?

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद फिरसे आंबेडकर

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 หลายเดือนก่อน +1

    किती गोड बोलतात डायबिटीस होईल सर्व लोकांना साहेब.

    • @sunilmane9223
      @sunilmane9223 หลายเดือนก่อน +1

      लोकांना असं म्हणतोय

  • @babulalghanghav8963
    @babulalghanghav8963 หลายเดือนก่อน +4

    Only Balasaheb Ambedkar

  • @chandrakantgavhane310
    @chandrakantgavhane310 หลายเดือนก่อน +1

    Very good and very very nice

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 หลายเดือนก่อน

    कायम वचित सोबत काल पन आज पन उद्या पन फक्त भिमाच रक्त🎉🎉💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 หลายเดือนก่อน

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित बहुजन आघाडी.

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्व पक्षांना आहे, कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही ही त्यांची मर्जी आहे. निवडणूक युद्धात सर्वकाही न्याय्य आहे

  • @samadhangaikwad1021
    @samadhangaikwad1021 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @RavindraChavan-b3h
    @RavindraChavan-b3h หลายเดือนก่อน

    आगदी रोकठोक आणि सर्व जाती धर्म वर्चस्व प्रस्थापित नेत्यांची झोप उडवणारे विश्लेषण करून माहीतीचा खजिना उपलब्ध करून दिला आहे

  • @jaykumarbillalikar
    @jaykumarbillalikar 28 วันที่ผ่านมา

    सर्वसमावेशक फक्त बाळासाहेब आंबेडकर 🔥🔥

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे, येथे पेशव्याच्या विरोधात मराठी शाही आणि होळकर शाही लढत आहे जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh หลายเดือนก่อน

    सर्व प्रथम बाळासाहेब रचनात्मक प्रतिभेचे धनी आहेत ईतर त्यांचे विषयी पुर्व ग्रह दुषित प्रभावाने जनतेची मते व मने कलुशित करतात त्यांची ही नवी निती हिरिरीने स्विकारनारे कार्यकरते व उपेक्षितांपर्यंत नेत आहेत जनतेनेही नवा इतिहास घडविण्यास सज्ज होवुन बाबासाहेब फक्त दलित उपेक्षितांपर्य त नसुन सर्वंकष समाजासाठी कळवळा असणारे होते हे उच्च व सवर्ण सम्ज्नार्या बुद्धिवानानी ध्यानात घेवुन पत्रकारिता करावी ही विनंती जयभीम

  • @amolhiwale8758
    @amolhiwale8758 หลายเดือนก่อน

    एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs หลายเดือนก่อน

    Jay.Bhim jayshivray Only.Vba

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 หลายเดือนก่อน

    आता आमचा एकच नारा बहुजन समाज सारा...

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 หลายเดือนก่อน

    एकच साहेब बाळासाहेब आब्यासूआहेत💪💪💪💪

  • @chandrakantwadmare4485
    @chandrakantwadmare4485 หลายเดือนก่อน

    छान विचार

  • @kishoreshinde3578
    @kishoreshinde3578 14 วันที่ผ่านมา

    Jai jai bhim
    Jai Bharat
    Jai VBA
    Vote for VBA

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 9 วันที่ผ่านมา

    Only king maker Dr Balasaheb Ambedkar 💙🙏

  • @myimpactonthis
    @myimpactonthis หลายเดือนก่อน

    Vanchitchi भूमिका सुरुवातीपासूनच वंचित उपेक्षित समाज घटकांना न्याय फक्त ऍड बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात बाकी पक्ष घराणेशाही पोसत आहे

  • @Cherry_be_berry131
    @Cherry_be_berry131 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेबांना जनतेने मुळीच नाकालेले नाही हा सर्व खेळ ईव्हिएम चा आहे. एक वेळ तर बॅलेट पेपर वर इलेक्शन घेवुन दाखवा.

  • @VinitChavhan-dz3yi
    @VinitChavhan-dz3yi หลายเดือนก่อน

    Only VBA जय सेवालाल जय भीम

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 หลายเดือนก่อน +4

    आणि वंचित चे कार्यकर्ते हे खंबीरपणे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी सक्षम आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला भरारी राष्ट्रवादी काँग्रेसची चकरी चाकरी करायची आहे तेवढीच चाकरी तुम्ही करा

  • @RameshChandra-q1q
    @RameshChandra-q1q 23 วันที่ผ่านมา

    Good very good

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc หลายเดือนก่อน

    Jaibhim only VBA

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 หลายเดือนก่อน

    उत्तम विश्लेषण 👌

  • @SatishBhange-t6s
    @SatishBhange-t6s หลายเดือนก่อน

    Good

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude หลายเดือนก่อน +1

    धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या विजयी होईल

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही स्वतःला कंट्रोल करा साहेब प्रज्ञा ठाकूर चा विषय वेगळा आहे आणि तुम्ही तुमचा वेगळा विषय मांडत आहात

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q หลายเดือนก่อน

      Khara Kay Vishay aahe tumhi mandun sanga ki mg

  • @user-mukesh091
    @user-mukesh091 หลายเดือนก่อน

    Jay adivasi 🏹 jay bhim 💙 jay savidhan 💙

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 หลายเดือนก่อน +2

    भोयर सर, कमेंट बॉक्समध्ये शांतता प्रिय आणि कायद्याचे पालन करणारा आंबेडकरी समाज तुम्हाला मारण्याची धमकी देत आहे. खरे तर तुम्ही आंबेडकरांची जरा जास्तच दखल घेता असे मला वाटते. दखल घ्यावी तरी नाराज , आणि दखल ना घ्यावी तरी नाराज. सगळेच अवघड आहे.!

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 หลายเดือนก่อน +2

    या निवडणूकीत काँग्रेस संपले असा अंदाज आहे

  • @mohansable4706
    @mohansable4706 11 วันที่ผ่านมา

    Prakash Ambedkar big fighter ahe

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 26 วันที่ผ่านมา

    Only VBA ❤🎉

  • @smitaghangale9765
    @smitaghangale9765 22 วันที่ผ่านมา

    Aapan yogya vishletion kelet vanchitchi baaju yogya vichar karun kelyabaddal dhnyawad sir

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 หลายเดือนก่อน

    Only ambedkar saheb

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 หลายเดือนก่อน +2

    सातत त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करत आहे नेहमी ते सोशल इंजिनिअरिंगचा करत असतात हे सांगायला तुम्हाला लाज वाटते हे सांगा

  • @myimpactonthis
    @myimpactonthis หลายเดือนก่อน +1

    बाईला troll काही लोकांमुळे पक्षांशी संबंध जोडू नये. पक्षाची विचारधारा वेगळी सर्वांना सन्मानजनक आहे.

  • @rahulnannaware3067
    @rahulnannaware3067 27 วันที่ผ่านมา

  • @ashokdhutade250
    @ashokdhutade250 หลายเดือนก่อน +1

    Only VBA

  • @RamTambe-ls8pw
    @RamTambe-ls8pw 23 วันที่ผ่านมา

    chan

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर 🎉🎉

  • @deepakborde2625
    @deepakborde2625 หลายเดือนก่อน

    Only Balasaheb Ambedkar❤

  • @babulalghanghav8963
    @babulalghanghav8963 หลายเดือนก่อน +3

    ओनली Balasaheb Ambedkar पत्रकार saheb

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs หลายเดือนก่อน

    Jay.Bhim jayobc. Sc.st.onlyvba

  • @iamsam3337
    @iamsam3337 หลายเดือนก่อน

    Only VBA, only Shradhyey Balasaheb Ambedkar!

  • @d.d.1704
    @d.d.1704 หลายเดือนก่อน

    Only balasaheb Ambedkar and vanchit bahujan aaghadi.

  • @BharatDongre-g9r
    @BharatDongre-g9r หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडी वाले छोट्या पक्षांना कमी बघताय त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चित आहे साहेबांनी जे विश्लेषण केलं फार महत्त्वाचे बोललेत बिडी डोंगरे बोरवली वेस्ट मुंबई

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 หลายเดือนก่อน +4

    तुम्हाला पण चांगली च समुजत द्यावे लागणार

  • @WildHawk906
    @WildHawk906 หลายเดือนก่อน +1

    सर त्या विचारजंत याना सांगा हरियाणा मधे कांग्रेस वंचित मुळे हरली😂