पंढरीचे आई Pandhariche Aai Official Full Song | Ajay Gogavale | Padmanabh Gaikwad | Mukund Bhalerao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • देहाचा तो देहू | ज्ञानाची आळंदी ||
    आलो गे सोडूनी | तुजपाशी ||
    अजय गोगावले यांच्या सुरेल आवाजात "पंढरीचे आई" गाणं आलंय.
    एव्हरेस्ट मराठीच्या युट्यूब चॅनलवर.
    राम कृष्ण हरी 🙏
    🎥 Instagram Reels Link - / 1663323761105601
    Everest Entertainment Presents & Anushreefilms Production
    Presenting the soulful voice of Ajay Gogavale in Pandhariche Aai
    Credits:
    Producer : Mayur Shekhar Tatuskar
    Singer :- Ajay Gogavale
    Music Composed, Arranged, Programmed And Produced by : Padmanabh Gaikwad
    Lyrics : Mukund Bhalerao
    Rhythm And Percussion Played by : Omkar Ingawale,Nagesh Bhosekar,Apurv Dravid,Nitin Shinde and Ruturaj Raste
    Chorus :- Vivek Naik,Rahul Chitnis,Divya Tavde, Veena Joshi.
    Additional Chorus : Surabhi Khekale,Vaishnavi Bhuyar,Bandita Bharti.
    Ajay Gogavale’s Voice Recorded by : Vijay Dayal @ Yash Raj Studios,Mumbai.
    Rhythm And Percussions Recorded by : Vinaayak Pawwar @Soundideaz Studios,Mumbai.
    Chorus Recorded By : Ankesh Chandankhede @Ajivasan Studios,Mumbai.
    Mixed And Mastered By : Vinaayak Pawwar @Soundideaz Studios,Mumbai.
    ♪ Song Available on ♪
    JioSaavn: bitly.cx/AsCH
    Gaana: bitly.cx/T9Pe
    WYNK: bitly.cx/psOq
    Spotify: bitly.cx/6hie
    Amazon Music: bitly.cx/e52
    Apple Music: bitly.cx/7hH8
    Lyrics:
    देहाचा तो देहू । ज्ञानाची आळंदी ॥
    आलो गे सोडूनी । तुजपाशी ॥|
    पंढरीसी माझे । हक्काचे माहेर ।
    सासुर संसार । असाराचा ।
    तुझे गे विठाई । नाम येता ओठी ।
    व्यथा कोटी कोटी । विसरिल्या ॥
    पंढरपूरवासिनी विठाई गे
    पंढरपुर वासिनी…
    जवळी घे लेकुरा तू आई गे…
    पंढरपूरवासिनी..
    नांदुनिया शिणलो गे मायेच्या संसारी
    चालुनिया दमलो गे ही जन्मांची वारी,
    साहे ना साहता
    पदरी घे आता…
    जन्माजन्मांचा विरह सरू दे…
    सरू दे गे आई
    मी तू पणाचा भेद हा विरू दे…
    भेटी ये लवलाही…
    माऊली… पंढरीचे आई…
    सावळे रूप साजिरे, विठाई गे
    दाविशी लेकुरा जरा...
    लागली ओढ मायेची... माऊली गे,
    यासाठी आलो माहेरा...
    घेवोनी थकलो गे नरदेहाचे उखाणे...
    भोगाचे गाऱ्हाणे हे येणे अन् जाणे...
    भवपाशाचे उतारे,
    तुजपाशी सारे...
    मजला जाळिती संसार ज्वाळा...
    होते लाही लाही
    माथी चंदन अन् तुळशी माळा
    दुजे नको काही...
    माऊली… पंढरीचे आई…
    घेईन... मुख दर्शन...
    पाहीन... ती दिव्य दिठी...
    सावळ्या.... चैतन्याला
    मारीन... कैवल्य मिठी...
    तुझ्यातून येवोनी तुझ्यात जाईन...
    गर्भात सावळ्या आनंदे राहीन...
    नाम तुझे गोड गे मुखाने गाईन...
    डोळ्यांनी हजार माये तुला पाहीन...
    चिंता ही भवाची ने गे हरोनी..
    ये माऊली ये वेगे करोनी...
    राही गे माझ्यात माये भरोनी,
    जाऊ दे तुझ्यात मज विरोनी...
    ना ‍ज्ञाना ना तुकया मी साधा तुझा लेक,
    तू मायेचा सिंधु... मी थेंब तुझा एक...
    भेटाया जो निघाला...
    वाळवंटी आला...
    तू अंत आता पाहू नको गे
    अंत नको आई....
    मज वाळवंटी सोडू नको गे,
    भेटी ये लवलाही...
    माऊली... पंढरीचे आई..।
    #ajaygogavale #vitthal #ashadiekadashi
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestM...
    Enjoy & Stay connected with us!
    TH-cam: bit.ly/EverestM...
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    Website: www.everestent.in
  • บันเทิง

ความคิดเห็น • 247

  • @anushreefilm
    @anushreefilm หลายเดือนก่อน +26

    Thank you,
    @Everest Entertainment
    for releasing 'Pandhariche Aai', sung by the talented Ajay Gogawale!
    Your support and expertise have brought this beautiful devotional song to life.
    We're grateful for your collaboration and look forward to many more successful projects together!🙏🚩

    • @RamdasJ-v6v
      @RamdasJ-v6v หลายเดือนก่อน +3

      Great Collaboration

  • @purushottam2720
    @purushottam2720 29 วันที่ผ่านมา +2

    वारकरी संप्रदायानी पूर्वी पासुन ह्या महाराष्ट्र ला चांगले अधिकारी, शिक्षक,पोलिस व काही राजकारणी सुद्धा दिलेले आहेत....
    , हि सर्व संत ज्ञानेश्वर माऊली ते संत तुकाराम महाराज ह्या सर्व संता ची कृपा आहे!
    🙏🏻 राम कृष्ण हरि.....

  • @HARSHAL4KEDITOR
    @HARSHAL4KEDITOR หลายเดือนก่อน +3

    जय हारी माऊली ❤

  • @Chalree
    @Chalree หลายเดือนก่อน +13

    माऊली पंडरीचे आई ❣️ अप्रतिम गायन आणि वाद्य 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @vijaychavan7851
    @vijaychavan7851 หลายเดือนก่อน +10

    संगीत तर सर्वच चांगली असतात पण ज्यांचा आवाज काळजाला स्पर्श करतो ते आमचे लोकप्रिय संगीतकार जोडी अजय अतुल सर तुमचे अभिनंदन आणि कौतुक कारण ज्या प्रकारे तुम्ही मराठी संगीताला ज्या उंचीवर पोचवलं आहे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे 🙌❤️
    पंढरीचे आई....🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @user-zf6cm9co4b
    @user-zf6cm9co4b หลายเดือนก่อน +5

    "The way Ajay Gogawale has sung 'Pandhariche Aai' is pure magic! His voice is a gift to the music world! 🎶"
    - "I'm speechless after listening to this song! Ajay Gogawale's voice has left me spellbound! 🔥"

  • @GauravHagawane
    @GauravHagawane หลายเดือนก่อน +5

    "This song is a dedication to all the mothers out there! Ajay Gogawale's voice has made it so special! ❤️"

  • @ravindran9065
    @ravindran9065 หลายเดือนก่อน +3

    हे फक्त एक गाणं नसून भक्ताने ईश्वराला काय मागावं याच एक अप्रतिम उदाहरण आहे. खूप सुंदर.❤

  • @StandoutAdi
    @StandoutAdi หลายเดือนก่อน +7

    मी पहिल्यापासूनच अजय सर चा खूप मोठा चाहता आहे, त्यांची प्रत्येक नवीन जुनी गाणी मी ऐकत आलो आहे त्याचं आणि देवाचं एक वेगळंच नात आहे अस मला वाटते त्यामुळेच काय त्याची गाणी आपल्याला एवढी मनाला भिडतात, हे ही एक त्यातलच आहे, याची सुरुवात आणि शेवट personally मला खूप आवडला विशेष कौतुक पद्मनाभ गायकवाड यांचे आहे जे गायक म्हणून खूप चागलं गातात, पण यात त्यांनी संगीतकाराची भुमिका बजावली आली आहे आणि ती त्यांनी नक्कीच उत्तम रित्या पूर्ण केली आहे हे यातून कळते आहे, या कलाकृती साठी काम करणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक व अभिनंदन .
    - माऊली
    || राम कृष्ण हरी ||

  • @ndn24
    @ndn24 หลายเดือนก่อน +7

    खुप सुंदर रचना.. तसेच संगीत आणि आवाजही..हि हृदयातील आर्तता काही लोकांनाच समजेल .. वारीत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची हिच अवस्था असते...

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @truptigaikaiwari1991
    @truptigaikaiwari1991 หลายเดือนก่อน +12

    खूपच छान.. साक्षात सावळ्या परब्रम्हाच्या चरणांशी असल्याच्या आनंद... रामकृष्णहरी 🙏🙏👌👌

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @shubhankarbinniwale7946
    @shubhankarbinniwale7946 28 วันที่ผ่านมา +1

    माऊली माझी पंढरीची माय👏
    यात चांगला जीव ओतला ❤

  • @RamdasJ-v6v
    @RamdasJ-v6v หลายเดือนก่อน +5

    "Ajay Gogawale's soulful voice has brought tears to my eyes! 💔 This song is a masterpiece! 🙏"

  • @milinddhopavkar8499
    @milinddhopavkar8499 หลายเดือนก่อน +9

    विठू माऊली...

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @sunitasunita602
    @sunitasunita602 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम पंढरीची आई हे गाणं अतिशय सुरेख, मयूर साहेब तुमचेच श्रेय आहे,जय हरी 🎉

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @Jsp916
    @Jsp916 หลายเดือนก่อน +5

    खूप मस्त padmnabh,ajay Sir and all team🎉🙏🏻

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @AjayPawar-w7u
    @AjayPawar-w7u หลายเดือนก่อน +9

    विठ्ठल विठठल ❤ great song with strong emotions 👍

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @manjushajoshi1766
    @manjushajoshi1766 หลายเดือนก่อน +5

    Khup sunder ❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @itielectricion7090
    @itielectricion7090 หลายเดือนก่อน +6

    जय जय राम कृष्ण हरी ❤ ओम नःम शिवाय 🙏🌺🙇♥️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 หลายเดือนก่อน +6

    माझी पंढरीची आई ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @AjayPawar-w7u
      @AjayPawar-w7u 10 วันที่ผ่านมา

      ❤, 🙏🙏👍

  • @rushikeshharpude2561
    @rushikeshharpude2561 หลายเดือนก่อน +5

    विठ्ठल विठ्ठल 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 หลายเดือนก่อน +3

    अजय अतुल यांच्या गाण्याला तोडच नाही साक्षात सरस्वती गाणं गात असते असा आवाज असतो महाराष्ट्राचाच नव्हे तर पूर्ण भारताचा अभिमान आहेत अजय अतुल

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @yogeshparit6762
      @yogeshparit6762 หลายเดือนก่อน

      @@EverestMarathi 🙏

  • @rushikeshharpude2561
    @rushikeshharpude2561 หลายเดือนก่อน +6

    माऊली 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @Punekar_Mayur
    @Punekar_Mayur หลายเดือนก่อน +6

    🚩🚩🚩🚩खूपच सुंदर, राम कृष्ण हरी 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @apurvabd9822
    @apurvabd9822 หลายเดือนก่อน +8

    खुपच छान👌👌🚩
    रामकृष्ण हरी🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @AjayPawar-w7u
      @AjayPawar-w7u หลายเดือนก่อน

      जय हरी

  • @purushottam2720
    @purushottam2720 หลายเดือนก่อน +6

    🙏🏻 माऊली शेवटी तुझ शरण आलो आम्ही!
    !! राम कृष्ण हरि !!

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @AjayPawar-w7u
      @AjayPawar-w7u 10 วันที่ผ่านมา

      🙏

  • @user-zf6cm9co4b
    @user-zf6cm9co4b หลายเดือนก่อน +5

    Khup chan 👏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @GauravHagawane
    @GauravHagawane หลายเดือนก่อน +5

    Khup sundar

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @ismartshankar-jo2km
    @ismartshankar-jo2km หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी

  • @VijuAutade
    @VijuAutade หลายเดือนก่อน +7

    माय विठ्ठला ❤️❤️🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 หลายเดือนก่อน +8

    Superrrrrr on आषाढी एकादशी 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @AjayPawar-w7u
      @AjayPawar-w7u หลายเดือนก่อน

      Superrrr

  • @rushikeshharpude2561
    @rushikeshharpude2561 หลายเดือนก่อน +5

    जय हरी विठ्ठल 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @shutersnapper
    @shutersnapper หลายเดือนก่อน +16

    जय जय राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी...🙏🙏🙏

    • @ashwiniramgade352
      @ashwiniramgade352 หลายเดือนก่อน

      😢😮😢😮😢😮

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @manishpandit_3
    @manishpandit_3 หลายเดือนก่อน +5

    ❤ best 👌

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

    • @AjayPawar-w7u
      @AjayPawar-w7u 10 วันที่ผ่านมา

      ❤🙏

  • @ASurajBargaje
    @ASurajBargaje หลายเดือนก่อน +6

    राम कृष्ण हरी❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @ganeshchavan2078
    @ganeshchavan2078 หลายเดือนก่อน +5

    Ram krushna hari

  • @Lohar_
    @Lohar_ หลายเดือนก่อน +5

    जय हरी विठ्ठल❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @sameerkotavadekar8406
    @sameerkotavadekar8406 หลายเดือนก่อน +4

    वाठ पाहत आहे आजुन एका गाण्याची "जय हरी विठ्ठल🚩"
    खूप छान अजय सर❤ लव्ह यू EVERYTHING .

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @sameerkotavadekar8406
      @sameerkotavadekar8406 หลายเดือนก่อน

      @@EverestMarathi राम कृष्ण हरी 🚩

  • @Vijaykurhade4381
    @Vijaykurhade4381 หลายเดือนก่อน +4

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @rohangadekar2886
    @rohangadekar2886 หลายเดือนก่อน +4

    Beautiful song by Ajay gogavle sir...congratulations anushree films everest marathi and team...wishing you all the very best for many more to come....Ram Krushna Hari..🙏🎉

  • @er_rohitraj0917
    @er_rohitraj0917 หลายเดือนก่อน +8

    राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @manasgurav2742
    @manasgurav2742 หลายเดือนก่อน +5

    😍😍🙏🏻❤️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @atharvsutar5230
    @atharvsutar5230 หลายเดือนก่อน +5

    Ajay sir your voice very beautiful

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @ayushchandge1384
    @ayushchandge1384 หลายเดือนก่อน +4

    ✨🙏🏻🌸

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @pramodsuryawanshi3868
    @pramodsuryawanshi3868 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @the_puneri_brand1592
    @the_puneri_brand1592 หลายเดือนก่อน +3

    Ajay sir व्हा ❤🙌

  • @karandevkule5615
    @karandevkule5615 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @rushikeshharpude2561
    @rushikeshharpude2561 หลายเดือนก่อน +5

    🙏राम कृष्ण हरी 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @udaytatuskar683
    @udaytatuskar683 หลายเดือนก่อน +4

    ❤❤ जय जय राम कृष्ण हरी🎉

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @shutersnapp
    @shutersnapp หลายเดือนก่อน +25

    विठ्ठल विठ्ठल....🙏🙏🙏

    • @ramalal2124
      @ramalal2124 หลายเดือนก่อน +3

      🎉😂

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @harshaldeshpande733
    @harshaldeshpande733 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर झालंय गाणं.
    आणि जिथे विठुरायाचे वर्णन, ते गाणं सुंदर होणार च.
    जिथे ज्ञानोबरायानी आणि तुकोबांनी गरिबाच्या देवाला शब्दांनी सजवला तिथे आपले काय ते धाडस.
    खुप छान गाणं

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @Shankarmuchande1494
    @Shankarmuchande1494 หลายเดือนก่อน +5

    मला सुरुवात ची ओळी लई लई आवडली (देहाचा तो देहु | न्यानाची आलंदी | आलो गे सोडोनी तुजपासी
    आणखी कोणाला आवडली लाइक करा

  • @rajendrasathe7874
    @rajendrasathe7874 หลายเดือนก่อน +2

    विठ्ठला विठ्ठला मायबापा 🎉

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @nitu..ruchi......8906
    @nitu..ruchi......8906 หลายเดือนก่อน +1

    माऊली ❤️🙏🌼😍❤

  • @Chalree
    @Chalree หลายเดือนก่อน +5

    माऊली पंडरीची आई 1:49

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @tanajibhusnar9493
    @tanajibhusnar9493 หลายเดือนก่อน +5

    Aai ,ag bhai ag pandharichi aai g bhai g pandhrichi aai

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @bharatmogal5244
    @bharatmogal5244 หลายเดือนก่อน +3

    तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचा अल्बम तुमच्या आवाजात तयार करा दादा

  • @urmilaghorpade5069
    @urmilaghorpade5069 หลายเดือนก่อน +3

    मुकुंद भालेराव, शब्द छान..

  • @sandeepmaharaj2319
    @sandeepmaharaj2319 หลายเดือนก่อน +1

    खुप च छान पदमनाभ खुप सुंदर संगीत दिल आहे आणि अजय दादा यांच्या कडून गाऊन घेतले आहे

  • @LearnerforDrawing
    @LearnerforDrawing หลายเดือนก่อน +4

    🚩Jay Hari Vithhal 🚩
    Ajay Sir Vocal mhanje Vishayach Bhari..❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @rishikantraut818
    @rishikantraut818 หลายเดือนก่อน +4

    Mauli ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @Talktalleswithsshreyas
    @Talktalleswithsshreyas หลายเดือนก่อน +3

    Khup sundar...! Anushree Films, Mayur Tatuskar, Mukund Bhalerao, Padmanabh, all rhythmist, All vocalist Amazing song..!

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @krishnasonawane1758
    @krishnasonawane1758 หลายเดือนก่อน +2

    ❤❤last end kadak ek number song❤

  • @Viewers_Trend
    @Viewers_Trend หลายเดือนก่อน +2

    Loving the latest release on Everest Marathi! Ajay Gogawale's vocals are mesmerizing!

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 หลายเดือนก่อน +2

    Vitthal amcha prachand ❤❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @prasadnandalaskar
    @prasadnandalaskar หลายเดือนก่อน +1

    अजय सरांचा आवाज हृदयाच्या आरपार जातो पण मी विशेष हे ही सांगू इच्छितो की आपल्याला न दिसणारे अतुल सरांची कामगिरी ही खुप कौतुक करण्यासारखी आहे. त्यांनी या गाण्यासाठी तो साज बसविला आहे तो इतका शिस्तबद्ध पद्धतीने तयार करण्यात आला आहे की तो ही ऐकत बसावं वाटतं. पखवाज, टाळ, आणि इतर वाद्यांच्या आवाजाने हे गाणे आणखी खुलून आले आहे. खरोखर तुम्हा दोघांना विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद आहे.

  • @creationaadukhandeakr3704
    @creationaadukhandeakr3704 หลายเดือนก่อน +4

    राव अंगावार काटा 😢

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर संगीतबद्ध केलंय पद्मनाभा... अप्रतिम... भविष्यात मोठ्या संगीतकारांच्या नावात तूझं नाव अग्रस्थानी असेल.... खूप आशिर्वाद पद्मनाभा...❤❤अजय दादा पण भारीच 🎉❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @satishraje7048
    @satishraje7048 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आहे

  • @kanchanpawar792
    @kanchanpawar792 หลายเดือนก่อน +6

    Khup sundar ❤ राम कृष्ण हरी

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @howtocutnstich11
    @howtocutnstich11 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 😊😊

  • @rudrani3421
    @rudrani3421 หลายเดือนก่อน +2

    Every time, new masterpiece and milestone !

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @prasadnandalaskar
    @prasadnandalaskar หลายเดือนก่อน +3

    कागदावर सुखाची आळंदी आणि lyrics मध्ये ज्ञानाची आळंदी हे त्या त्या वेळेस तुम्ही बदलले असेल ही परंतु ज्ञानाची च्या इथे एक काना जास्त झाला आहे तो ठीक करावा. बाकी अजय सर आणि अतुल सर यांचा मी मोठा चाहता आहे. खुप वेड आहे तुमचं मला. हे गाणं रिलीज झाल्यापासून रोज ऐकतो आहे. खुप छान.

  • @ravindraainkar4417
    @ravindraainkar4417 หลายเดือนก่อน +2

    हरी ओम विठ्ठल ❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @divyamart6623
    @divyamart6623 หลายเดือนก่อน +4

    Vithal rukmani,🙏🙏🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @tejaswiterse7127
    @tejaswiterse7127 6 วันที่ผ่านมา

    गाणं दहा वेळा ऐकले पण मन काय भरेना ❤❤🥺🥺🥺

  • @varshadaiwadney2753
    @varshadaiwadney2753 หลายเดือนก่อน +3

    Khup chan Ajay sir

  • @djbhaveshm6131
    @djbhaveshm6131 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर अशी संगीत रचना❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 หลายเดือนก่อน +3

    भुक,तहान हरपुन वारकरी दरवर्षीच वारी करत असतात त्यामुळे यागीतास संगित, गीत लिहणारे व तुमचा सुरेल आवाज यामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाची अनुभुती आली रामकृष्ण हरी.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @rohitnagare1717
    @rohitnagare1717 หลายเดือนก่อน +4

    6:56 A True Legend..............

  • @dattatraylabadepatil7927
    @dattatraylabadepatil7927 หลายเดือนก่อน +4

    अक्षरशः शहारे येतात अंगावर 🧡🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 หลายเดือนก่อน +5

    खूप छान झालंय गाणं.खूप गाजेल.जय जय विठ्ठल रखुमाई

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

    • @snehalambre9860
      @snehalambre9860 หลายเดือนก่อน

      @@EverestMarathi रामकृष्ण हरी माऊली

  • @dr.arjunanand
    @dr.arjunanand หลายเดือนก่อน +1

    👏👏👌👌👌 अद्भुत.. अप्रतिम..१ नंबर टीम वर्क..
    .. गीतकार -आम्ही नि:शब्द🙏

  • @navnathkolekar2405
    @navnathkolekar2405 หลายเดือนก่อน +3

    अप्रतीम❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @YogeshWakchoure
    @YogeshWakchoure หลายเดือนก่อน +3

    🚩🚩🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @pranil0699
    @pranil0699 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤❤❤ अप्रतिम अजय Sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PrabhakarGharat-Kharoshi
    @PrabhakarGharat-Kharoshi หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर
    आपल्या वणीने, गोड स्वराने आणि सुंदर संगीताने मन प्रसन्न झाले.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @kavyamanisha1407
    @kavyamanisha1407 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @nitingholap1016
    @nitingholap1016 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @purushottam2720
    @purushottam2720 หลายเดือนก่อน +3

    🙏🏻जय जय राम कृष्ण हरि ❣️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @deepakwaghmare2170
    @deepakwaghmare2170 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

  • @VedantKathale
    @VedantKathale 23 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर ❤❤❤❤❤❤❤

  • @GiteshMestri
    @GiteshMestri หลายเดือนก่อน +3

    जय श्री दुर्गामाधव ।🙏🪷

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @deepakshinde9255
    @deepakshinde9255 หลายเดือนก่อน +4

    ❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน +1

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏

    • @deepakshinde9255
      @deepakshinde9255 หลายเดือนก่อน

      @@EverestMarathi 🙏

  • @AmolRTambolkar-sd3fi
    @AmolRTambolkar-sd3fi หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर अशी रचना, संगीत, ठेका नी अजय ह्यांचा आवाज.. खऱ्या अर्थाने आषाढी साजरी झाली आहे ह्या वर्षी!!

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @abhishek2006gc
    @abhishek2006gc 26 วันที่ผ่านมา

    Amazing
    Jai Hari Vitthal🙏🏻🚩

  • @VaidehiDeshmukh-v3w
    @VaidehiDeshmukh-v3w 8 วันที่ผ่านมา

    🌸 राम कृष्ण हरी 🌸

  • @siddharthsingh11
    @siddharthsingh11 หลายเดือนก่อน +4

    So beautiful and peaceful song by Ajay sir just opp 🙌🫡❤️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  หลายเดือนก่อน

      आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा🙏
      बोला राम कृष्ण हरी.....🙏
      जय जय राम कृष्ण हरी...🙏

  • @sahilshelke4718
    @sahilshelke4718 หลายเดือนก่อน +3

    🙏