“हे गाणं ऐकताना मन भक्तीभावाने भरून येतं. विठ्ठलाच्या पवित्र नामस्मरणाने अंतःकरणातील सर्व दुःख दूर होतात. गाण्याचे शब्द आणि संगीत यांच्याबरोबर छायाचित्रण अप्रतिम आहेत!"
मनाच्या गाभाऱ्यात जयघोष होणार पांडुरंगाचा... विटेवरी उभ्या असलेल्या माझ्या विठ्ठलाचा 🙏🏻 देह विठ्ठल.. गाणे कसे वाटले हे आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा 🙏🏻
मी एक msc कॉम्पुटर मुलगा आहे...आधी मला वाटायचं काय यार ही लोक एवढी गर्दी करतात पंढरपूरात.. यांना काही कळते कि नाही... आता सहज म्हणून आलो विठोबाच्या दर्शनाला कुटुंबा समवेत... आणि प्रेमातच पडलो राव विठूरायाच्या...आता असं झालंय ना कि केव्हा देवाला परत भेटतो... हे असे मला कधीच झाले नाही... एक ओढ लागलीय मनाला... देवाच्या पायावर डोकं ठेवावं वाटत...ती तुळशी माळ त्याच्या पायावर परत ठेवावी वाटते.... 😘..
खुप छान व्हिडिओ बनवलाय त्याबद्दल टीम चे आणि एकदम भारी छायाचित्रणासाठी ज्ञानेश्वर कातकडे आणि अभय केवट यांचे हार्दिक अभिनंदन व आभार!!! ।।देह विठ्ठल विठ्ठल झाला राम कृष्ण हरी माऊली।।
आज वर सर्व च गानीं विट्ठल रुक्माई वर झाले.अगदी सर्वच छान आहे पण जे ह्या गाण्या ची रचना आणि विडियो क्लीप जोड़ून ही चित्रफित बनवली आहे इतकी अप्रतिम आली की अंगावर काटा आणी आंसू येतात. पंढरीच्या विठाई ला प्रार्थना आहे या आमच्या मराठी लोकांना सुखी ठेव जे तुझी भक्ति येवढी मनापासून करतात. खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे
देह विठ्ठल विठ्ठल झाला.... खरंच गाणे पाहताना देह विठ्ठलमय होऊन जातो. व्हिडिओग्राफी खूपच प्रभावशाली आहे. प्रत्येक शॉटची फ्रेमिंग, अँगल्स, आणि लाइटिंगचा वापर उत्कृष्ट आहे. तुमच्या कॅमेरा वर्कमुळे गाण्याचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. तुमच्या व्हिडिओग्राफी कौशल्याला मनापासून दाद द्यावीशी वाटते! व्हिज्युअल्सची गुणवत्ता अप्रतिम आहे. विशेषतः, दृश्यांची छायांकन आणि संपादन कौशल्याने केलेले आहेत. गाण्याचे बोल आणि संगीत खूपच मनमोहक आहेत. Dk films and photography studio
आमची मावळची मुक्ताई ह.भ.प.जयश्रीताई & अक्षय महाराज यांच्या संकल्पनेतून व प्रसादभाऊ यांनी विठ्ठल भक्तांना ही पर्वणी दिली त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी ❤❤
हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भूवरी आनंदी आनंद झाला हो हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भूवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हा न्हाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हा न्हाला देह विठ्ठल विठ्ठल झाला वाहे झुळझुळ झुळझुळ इंद्रायणी वाहे झुळझुळ झुळझुळ इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुका चंदन भाली हा लावियला अवघा अवकाश नामाने भारियला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हा न्हाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रूप सावळ गोजिर पंढरपुरी रूप सावळ गोजिर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावता कान्हा तूका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू सामावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हा न्हाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हा न्हाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खूप छान खूप छान व्हिडिओ बनवला सर्व टीमचे व अभय केवट यांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व पुढे सुद्धा असेच चांगले सुमधुर अभंग गात राहावे राम कृष्ण हरी
स्वर्गाचे दार उघडल्या सारखे वाटतात ❤ हे गाणे भक्तीने ऐकनाऱ्यांचे विठू माऊली भले करेल 😊 राम कृष्ण हरी
“हे गाणं ऐकताना मन भक्तीभावाने भरून येतं. विठ्ठलाच्या पवित्र नामस्मरणाने अंतःकरणातील सर्व दुःख दूर होतात. गाण्याचे शब्द आणि संगीत यांच्याबरोबर छायाचित्रण अप्रतिम आहेत!"
100%
Thanks ❤
😊😊
😂wg😅ooa.😊a 0:32 असं o😊😅a😅😊e😅o😅😂 1:28 😅a 1:57 😅😂o😊s s😂q😅😊o😅😅a😅😊oo😅😂 1:38 a😂😂 1:49 za😊wo😅o😅o 1:42 o😅😂oa😅😅😅o😅😅 1:20 oq😅f
2:05 ok g😅
मनाच्या गाभाऱ्यात जयघोष होणार पांडुरंगाचा... विटेवरी उभ्या असलेल्या माझ्या विठ्ठलाचा 🙏🏻
देह विठ्ठल..
गाणे कसे वाटले हे आम्हाला नक्की कॉमेंट्स करून सांगा 🙏🏻
Shure
मी एक msc कॉम्पुटर मुलगा आहे...आधी मला वाटायचं काय यार ही लोक एवढी गर्दी करतात पंढरपूरात.. यांना काही कळते कि नाही... आता सहज म्हणून आलो विठोबाच्या दर्शनाला कुटुंबा समवेत... आणि प्रेमातच पडलो राव विठूरायाच्या...आता असं झालंय ना कि केव्हा देवाला परत भेटतो... हे असे मला कधीच झाले नाही... एक ओढ लागलीय मनाला... देवाच्या पायावर डोकं ठेवावं वाटत...ती तुळशी माळ त्याच्या पायावर परत ठेवावी वाटते.... 😘..
😊❤
या गीताचे निर्माते एक उत्कृष्ट महिला कीर्तनकार ह भ प मुक्ताई स्वरूप जयश्रीताई महाराज येवले आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो…..
खुप छान व्हिडिओ बनवलाय त्याबद्दल टीम चे आणि एकदम भारी छायाचित्रणासाठी ज्ञानेश्वर कातकडे आणि अभय केवट यांचे हार्दिक अभिनंदन व आभार!!!
।।देह विठ्ठल विठ्ठल झाला राम कृष्ण हरी माऊली।।
आज वर सर्व च गानीं विट्ठल रुक्माई वर झाले.अगदी सर्वच छान आहे पण जे ह्या गाण्या ची रचना आणि विडियो क्लीप जोड़ून ही चित्रफित बनवली आहे इतकी अप्रतिम आली की अंगावर काटा आणी आंसू येतात. पंढरीच्या विठाई ला प्रार्थना आहे या आमच्या मराठी लोकांना सुखी ठेव जे तुझी भक्ति येवढी मनापासून करतात. खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे
Thanks...
एकदम बरोबर
Thanks
हे ऐकुन मन आंनंदी होत अती सुंदर माऊली रडु सुद्धा येत असे खुप गाणे तयार करा भक्तीपर अभग। गायण करा
अवघुत गांधी सरांच्या आवाजाची जादु म्हणजे शुध्द विठ्ठल भक्तित नाऊन निघणे...❤
विठुचा महिमा अगाध आहे देह विठ्ठल विठ्ठल झाला❤😢
❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम 👌🏼👌🏼 साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले 🙏🏼
Thanks ❤
Kharch
🚩🚩 ऐकून खरचं देह विठ्ठल विठ्ठल झाला🚩🚩
देह विठ्ठल विठ्ठल झाला....
खरंच गाणे पाहताना देह विठ्ठलमय होऊन जातो.
व्हिडिओग्राफी खूपच प्रभावशाली आहे. प्रत्येक शॉटची फ्रेमिंग, अँगल्स, आणि लाइटिंगचा वापर उत्कृष्ट आहे. तुमच्या कॅमेरा वर्कमुळे गाण्याचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. तुमच्या व्हिडिओग्राफी कौशल्याला मनापासून दाद द्यावीशी वाटते! व्हिज्युअल्सची गुणवत्ता अप्रतिम आहे. विशेषतः, दृश्यांची छायांकन आणि संपादन कौशल्याने केलेले आहेत. गाण्याचे बोल आणि संगीत खूपच मनमोहक आहेत.
Dk films and photography studio
अवधूत सरांचा आवाज ऐकून साक्षात पांडुरंग विठ्ठल माऊली डोळ्यासमोर उभी राहिली.
ख़ुप सुंदर असे गीत आहे ☀️ एकुन मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन अभय केवट आणि टीम चे 🙏🧿
खुप सुंदर आवाज आणि खुप छान संगीत आहे गाण ऐकुन मन प्रसन्न झाले ❤
हे गाण ऐकताना असे वाटते की पढंरपूरला आल्या सारखे वाटते खूप खूप छान😢😢
XWRDad22rfw3ee 😂 4:04 4:06 4:06 4:06 4:06 4:09 4:09
Thanks...🙏🏻
खूपच सुंदर...आवाजातील गोडी आणि आध्यात्मिकता गाण्यातील प्रत्येक शब्दात दिसून येतेय🙏🌸जय हरी विठ्ठल 🙇♀️🌺वारीतील सर्व क्षण देखील खूप छान टिपले गेलेत 🚩🙏
Thank you so much for your Great Comments 🙏🏻
या अभंगाचा sole म्हणजे विठलरुपी अप्रतिम शब्द रचना ✨📿❣️
अप्रतिम गीतलेखन निलेश कटके गुरुजी
Thanks ❤
Deh Vithhal Vitthal Jhala..❤
Thanks to Panorama studio & Satnam Films for best Marathi song
मी पण पंढरपूरची वारकरी आहे हे गाणं ऐकून डोळे अगदी भरून येतात
Thanks ❤
आमची मावळची मुक्ताई ह.भ.प.जयश्रीताई & अक्षय महाराज यांच्या संकल्पनेतून व प्रसादभाऊ यांनी विठ्ठल भक्तांना ही पर्वणी दिली त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी ❤❤
Thanks
Mind blowing song.. अप्रतिम गीतरचना 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks..
तुम्हा सर्वांच्या साथीने आम्ही 1M+ व्ह्यूज पूर्ण करू शकलो ❤
Thanks To All 🙏🏻
सोहळा वारकरी संप्रदायाचा..... टिपलेले आनंदाचे क्षण... कडक DK गुरू व टीम 🎉
मन प्रसन्न झाले🙏देह विट्ठल विट्ठल झाला🙏 Keep It Up Abhay and Mauli👏👏
Thanks ❤
राम कृष्ण हरि .. अप्रतिम देह विठ्ठल विठ्ठल झाला 🙏🙏🎉
❤❤❤❤श्री स्वामी माऊली ❤❤❤❤❤
❤❤
😅😅
अप्रतिम ,अवर्णनीय ,अवीट चाल यामुळे हे गाणे कायम स्मरणात राहील🙏🙏🙏🙏
हो
दिव्य सोहळा पाहुनी डोळा
देह हा माऊली माऊली झाला
रंगी रंगला जीव दंगला
भूवरी आनंदी आनंद झाला
हो हो
दिव्य सोहळा पाहुनी डोळा
देह हा माऊली माऊली झाला
रंगी रंगला जीव दंगला
भूवरी आनंदी आनंद झाला
माऊली मुखी भेट पंढरी
जीव चरणाशी अर्पण केला
देह विठ्ठल देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
वाहे झुळझुळ झुळझुळ इंद्रायणी
वाहे झुळझुळ झुळझुळ इंद्रायणी
माझ्या विठुरायाची दूर पंढरी
वाट चालत निघे ही अलंकापुरी
साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी
बुका चंदन भाली हा लावियला
अवघा अवकाश नामाने भारियला
देह विठ्ठल देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
रूप सावळ गोजिर पंढरपुरी
रूप सावळ गोजिर पंढरपुरी
आस भेटीची लागे खुळ्या अंतरी
सावता कान्हा तूका माऊली पंढरी
अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली
खुळा जीव हा भक्तीत नादावला
पावला पावलात विठू तू सामावला
देह विठ्ठल देह विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
देह विठ्ठल विठ्ठल झाला राम कृष्ण हरी माऊली
अवर्णनीय.🎉. देह विठ्ठल विठ्ठल झाला.
महेश काळे आणि अवधूत जी गांधी स्वराचे जादूगार आहेत ❤
Thanks..
😅106 900mmg 9mmg at
Jay Hari Mauli मनाच्या गाभाऱ्यात जयघोष होणार पांडुरंगाचा... विटेवरी उभ्या असलेल्या माझ्या विठ्ठलाचा देह विठ्ठल..
अप्रतिम गायन केलत माऊली....राम कृष्ण हरी❤
खूपच सुंदर माऊली...
देह विठ्ठल..🚩
खूप छान खूप छान व्हिडिओ बनवला सर्व टीमचे व अभय केवट यांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व पुढे सुद्धा असेच चांगले सुमधुर अभंग गात राहावे
राम कृष्ण हरी
सुंदर भक्ती गीत प्रस्तुती ❤
राम कृष्ण हरि 🌹🙏
अतिशय सुंदर गायन ताई श्री तसेच संपूर्ण वारीचे दर्शन झाले ❤
देह..विठ्ठल...विठ्ठला...झाला🙏🙏
Awesome mauli ek no composition माऊली
देह विठ्ठल विठ्ठल झाला ❤❤❤❤
किती गोड आवाज आहे माऊली 🚩🚩
Feeling connected to vitthal, god bless to singer and maker and entire team ❤
Thanks ❤
खूप छान. अभय दादा 🙏🏻👌🏻
खरंच!!!!! शब्दांची रचना आणि स्वर उप्रतिम......
जय हरी विठ्ठल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🧡🚩
Thanks ❤
अतिसुंदर गायन
आनंद आनंद.. परमानंद ❤
Khup Sundar Sachin sir and Team❤
No words left after watching dis superb/marvelous video..❤ waah
Thanks...
फार सुंदर गायले आहात माउली
विठ्ठल नामस्मरणाने देह भारावून जातो...
माऊली 🙏🙏🏵🌼
डोळ्यात अश्रू म्हावेना माझ्या देवा विठ्ठला अशी कशी रे ओढ तुझ्यासाठी
अप्रतिम भक्तीत तल्लीन झाला देव आणि भक्त...
🎉देह विठ्ठल विठ्ठल झाला 🎉
निलेश दादा खूप छान,येवले ताई मनःपूर्वक अभिनंदन💐💐
धन्यवाद तात्या🥰🥰🥰
माऊली 👏
माऊली 🤩🤩❤️❤️❤️ 🙏🙏
अप्रतिम ❤ जय हरी विठ्ठल!!
Thanks ❤
अप्रतिम खूप सुंदर साक्षात अंगावर काटा
Thanks...
वारकरी संप्रदाय .....❤💯😘
Loved the lyrics and beautifully captured deha vithhal a vithhal jhala
आनंद आनंद परमानंद ❤
खूप छान माऊली
The lyrics are very well written , the music is also so nice and the song is mind blowing🚩❤
Thanks
राम कृष्ण हरी 🚩🙏🏻😊
✨🌼🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼
🙏 राम कृष्ण हरी 🙏
देह विठ्ठल विठ्ठल झाला 🌺🙏
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान जय हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙇♂️🙇♂️🙇♂️
Soul touching song and very beautifully composed..... Can someone post Lyrics... Superb
Thanks 🙏🏻
देह विठ्ठल विठ्ठल झाला🥹🕉️🙏🚩
Very good composition ...great work
Thanks ❤
राम कृष्ण हरी🙏🌺🚩
Jai Hari Vitthal❤
आपोआपच डोळ्यातून पाणी आले….
अप्रतिम दादा खूप खूप छान वाटले, उत्कृष्ट खूप अंतःकरणातुन गायले 💐👏
Thanks ❤
Jhi vitthal super devotional song love from Tumkur Karnataka 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanks ❤
Thanks..
देह विठ्ठल,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Jai Shri Hari Vitthal Bhagwan
खूप छान प्रसाद
Jay Hari vitthal ❤
Mi he 🙏🚩 gane jevha pan aaikto tevha majhe srv dukh shariracha thakva aani man khup prasanna hote..
Thanks..🙏🏻
खूपच छान अभय दादा 👌🙏
या गीताचे निर्माते एक उत्कृष्ट महिला कीर्तनकार ह भ प मुक्ताई स्वरूप जयश्रीताई महाराज येवले आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो…..
खूप खूप सुंदर अंगदी एक नंबर ❤❤🎉🎉
खुपचं छान..प्रसाद दादा
Hare Vithala Panduranga ❤️🙏🚩
Thanks ❤
मन भरून येत ,ऐकताना अप्रतिम
Thanks ❤
पांडुरंग पांडुरंग 🙏🙏
खुप छान भजन आहे
Congratulations sir 🎉👏💐💐💐🤟
❤wa
विठुराया ❤
Congratulations team 🎉👏💐💐💐🤟🎉🎉
अप्रतिम ✨❤️
Thanks...