सोयाबीन मध्ये तणनाशकाचा वापर । श्री गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 306

  • @NitinRathod-ij6ke
    @NitinRathod-ij6ke ปีที่แล้ว +5

    सोयाबीन मध्ये केना हा तन आहे कोणता तनणाशक वापरावा साहेब?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही , त्याला हाताने वेचून शेता बाहेर टाका

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 9 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार मला उन्हाळी मूग पेरणी करायची आहेत 2024मध्ये पण उन्हाळी मध्ये कोणते व चांगले तणनाशक कोणते व पेरणी नंतर किती दिवसांनी फवारणी करू मला आपले मार्गदर्शन हवे आहेत धन्यवाद.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , उन्हाळी मूग
      एस-८,वैभव,पी के व्ही - ग्रीन गोल्डवेस्टर्न -५० ,हळदीघाटी,निर्मल ८२५ या जाती चांगल्या आहे पेरणी नंतर ४८ तासाच्या आत जमिनीत चांगला असताना स्ट्रॉम एक्सट्रा किंवा पनीडा ग्रँड तणनाशक वापरू शकता

  • @vishwadarshaninfopedia1007
    @vishwadarshaninfopedia1007 ปีที่แล้ว +18

    टोकन करण्यासाठी घातलेल्या बेडवर उगवलेल्या गवतसाठी व उगवणार्या गवतसाठी काय नियोजन करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +6

      नमस्कार दादा , सोयाबीन तण उगवण पूर्वी सोयाबीन पेरणीच्या ४८ तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरू शकता , व तण उगवण नंतर परशूट, शकेद, ओडिसी या पैकी एक पेरणी नंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान वापरू शकता.

    • @ravindradudhe5551
      @ravindradudhe5551 3 หลายเดือนก่อน

      Sir Shaked+ Rage+Agil Soyabin & Tur ya pika var 15 to 20 Divsahchya darmyan favari shakto ka, ugwan purva & ugvan pashyat tan nashkachi favarni n karta

  • @shankarravpatil0907
    @shankarravpatil0907 3 หลายเดือนก่อน +1

    रेंज कीटकनाशके मध्ये कोणता घटक आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , रेज मध्ये थायमेथॉक्साम + लॅम्बडासहालोथ्रीन घटक आहे

  • @sunilpimpalkar4547
    @sunilpimpalkar4547 ปีที่แล้ว +5

    सर नमस्कार आपण नेहमीच छान मार्गदर्शन करता. धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @hanumanumbare7733
    @hanumanumbare7733 ปีที่แล้ว +3

    Strong aarm हे 45 दिवस काम करते आणि sumo Max हे 90 दिवस काम करते आहे असे दुकानदार म्हणतात हे खरे आहे का किंवा या दोघांमधील फरक सांगता आला तर खूप खूप मदत होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , नाही कोणत्याही घटकाचे कार्य १५ ते २० दिवस करते

  • @arunedke-mn5jd
    @arunedke-mn5jd ปีที่แล้ว +2

    Fusifex सोबत rage वापरू शकतो का

  • @nagrajlandge9823
    @nagrajlandge9823 3 หลายเดือนก่อน +1

    sir soyabin perni karun 10 divas zale aani kena jast zala
    aata favarni keli tr chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , केन तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही ते खुरपणी करून काढून घ्या

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन पिकावर तणनाशक जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , लागवडी पासून १५ ते २५ दिवसा दरम्यान तणनाशक वापरू शकता

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 ปีที่แล้ว +1

    तण जास्त आणि मोठे झाले आहे odyssey चालेल ना..
    व किती दिवसापर्यंत चालेल please reply द्या सर..❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @sarangthakare6456
    @sarangthakare6456 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन फुलअवस्थेत असून सोयाबीन मधे गवत वर्गीय तन आहे तर कीटकनाशक सोबत टर्गा सुपर ची फवारणी केली तर चालेल का की काही दुष्परिणाम होऊ शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीनला फुल लागल्या नंतर आम्ही तणनाशक व अंतर मशागतीची शिफारस करत नाही

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर ,
    माझ्या शेतातील सोयाबीन पेरणी करून आज 25 दिवस झाले आहेत , तण जास्त वाढले आहे
    माझ्या कडे odyssey तणनाशक घेतलेले आहे
    पावसामुळे फवारनी करायला जमतं नाही आहे
    मी किती दिवसापर्यंत फवारनी करू शकतो व तण मारेल का..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, फुले लागण्याच्या आत वापरू शकता

    • @mr_PW_51
      @mr_PW_51 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust धन्यवाद सर...
      अधिक माहिती साठी काॅल केला तर चालेल का 🌱❤

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk ปีที่แล้ว +9

    तननाशकाची उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल
    धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 2 หลายเดือนก่อน

    सर मी काल गॅलेक्सी नेक्स्ट तणनाशक ची फवारणी केली तर वाणूने सोयाबीन ची पाणे कतरली तर कीटक नाशकाची फवारणी चालते काय की आठ दिवस फवारणी चालते नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालते

  • @amolgawande4422
    @amolgawande4422 2 หลายเดือนก่อน

    मी आमोरा तणनाशक मारून 10 दिवस झाले 70 टक्के तण मेले. डबल मारू का तणनाशक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 ปีที่แล้ว +1

    तणनाशक सोबत Alika वापरू शकता का...
    व प्रमाण किती वापरायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      हो दादा , सोयाबीन मधील निवडक तणनाशका सोबत १५ प्रति पंप वापरू शकता

  • @samadhandhanve7457
    @samadhandhanve7457 ปีที่แล้ว +1

    Soyabin madhil gajar gavat & kena yachavar upay sanga

  • @kendrapramukhpsaraigadakh2582
    @kendrapramukhpsaraigadakh2582 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली. Thank u sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @shakilm.yousufjikre6279
    @shakilm.yousufjikre6279 2 หลายเดือนก่อน

    सर, काटे करवेल या तणाचा नाश करण्यासाठी काही औषध आहे काय? Pls सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , काटे करवेल तण कळले नाही, तुम्ही ८८८८१६७८८८ या नंबरच्या व्हाट्स वर त्याचे फोटो पाठवून माहिती विचारा

  • @ADITYARAJPISAL
    @ADITYARAJPISAL 2 หลายเดือนก่อน

    38 divas soyabean laun fujid
    Flix fhavru ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , फुले लागली असेल तर आता तणनाशक वापरायला जमणार नाही

  • @sunilgaikwad9915
    @sunilgaikwad9915 ปีที่แล้ว +1

    खरीप भुईमुग या पिकाची संपूर्ण माहीती सातारा जिल्ह्यात
    धन्यवाद सर आपण दिलेल्या माहीतीचा आन्ही वापर करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @mangeshk.......9612
    @mangeshk.......9612 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे जेवढे जास्त पाणी वापरले तेवढे रिझल्ट चांगले येतात.

  • @chhandakbhoge9707
    @chhandakbhoge9707 ปีที่แล้ว +1

    पराठे ची पहिली फवारणी कोणती करावी सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९:१९:१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 2 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन तुरी मध्ये गॅलेक्सी नेक्स्ट हीफवारणी केली तर चालेल कायकाही बाधा तर नाही होईल

    • @agricore
      @agricore 2 หลายเดือนก่อน

      Chalte fakt tur 6inch chi pahije best result

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , गॅलॅक्सि तणनाशकाचा शॉक बसते पिकाला

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 ปีที่แล้ว +1

    रेज ला पर्याय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      आलिका घेऊ शकता भाऊ

  • @vishnukorde4321
    @vishnukorde4321 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 ปีที่แล้ว +1

    Rage ani Shock up madhe kay content ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेज थामेथोक्साम + लॅम्बडासहायलोथ्रीन, शॉक अप - ऑर्गॅनिक कार्बन आहे

  • @ravindragole9088
    @ravindragole9088 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन पेरून 10 दिवस झाले तर तणनाशक मारायला चालेल का???
    की कमीत कमी 15 दिवस होऊ द्यावे लागतात सोयाबीनला...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , १५ दिवसा नंतर वापरा

    • @ravindragole9088
      @ravindragole9088 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust 🙏🏻🙏🏻

  • @kavitajadhav338
    @kavitajadhav338 ปีที่แล้ว +2

    Dhanyvad khup chan mahiti dili sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @rckherdekar5855
    @rckherdekar5855 ปีที่แล้ว +4

    Fusiflex सोबत Rage वापरू शकता का ?

  • @former1163
    @former1163 ปีที่แล้ว +2

    Stong arm soyabeen tur duni sathi acar la kiti pamp karai chi sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , १० पंप करा

    • @former1163
      @former1163 ปีที่แล้ว +1

      @@whitegoldtrust tuda kami kara manle Jadhu sir tar 12 pamp karu ka 50 are zamin hai apli sawwa acar sathi 12 pamp ak pakit stong aram chi zaman ka

  • @milindkulkarni357
    @milindkulkarni357 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन व ऊस असेल तर कोणते तण नाशक फवारा वे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , गवत वर्गीय तणासाठी टर्गासुपर ४० मिली फवारू शकता

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala ปีที่แล้ว +2

    खुप छान माहीती दीली साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @deepakmane7928
    @deepakmane7928 ปีที่แล้ว +1

    स्ट्रॉंगआर्म फवारल्याच्या नंतर साकेत पण फवारणी करू शकतो का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शक्यतो तणनाशकाचा वापर एक वेळा करावा

    • @deepakmane7928
      @deepakmane7928 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust Thank You Sir

  • @yogeshmakde2657
    @yogeshmakde2657 ปีที่แล้ว +1

    पेंदामिथिलीन तूर या पिका वर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l 3 หลายเดือนก่อน

    सोयाबीन मध्ये तणनाशक ओडीशी मध्ये टरगा सुपर चालते काय किंवा सोसायटी चालते काय तुर सोयाबीन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टारगा सुपर वापरा

  • @umeshchavan8769
    @umeshchavan8769 ปีที่แล้ว +1

    पारीजात कंपनीचे टसर कसे राहिल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , वापरून पहा

  • @SandipKinge-pi5ob
    @SandipKinge-pi5ob 2 หลายเดือนก่อน

    माझी तूर पिवळी पडत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा पीक पिवळी पडण्याचे प्रमुख करणे सांगितली आहे

  • @SudhanshKhandalikar
    @SudhanshKhandalikar 3 หลายเดือนก่อน

    मुग, उडीद, तुर,आणि सोयाबीन हे द्विदल म्हणजे दाळ वर्गीय पिकांना ओडीसी हे तणनाशक फवारणीसाठी चालेल का...?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @Shubham_12344
    @Shubham_12344 ปีที่แล้ว +1

    Strong arm+ gramoxone हे सोयाबीन- तूर मध्ये चालेल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

    • @sunilrokade-tu6oh
      @sunilrokade-tu6oh ปีที่แล้ว

      Kenaya Saathi tan nashak sanga

  • @sagargavhane9847
    @sagargavhane9847 3 หลายเดือนก่อน

    सर... दोन दिवसांमध्ये सोयाबीनची पेरणी करायची आहे पण शेतामध्ये तन उगवलेले आहे.. त्यामध्ये लव्हाळ्याचा प्रमाण खूप आहे... त्याचबरोबर दुधनी आहे... काही ठिकाणी लवाळा उंच आहे.. त्यासाठी पेरणी करताना काय करावे..
    अगोदर आपण ग्रामॉक्सीन मारून घ्यावे आणि असेल तर किती प्रमाणात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल ग्रामोक्झोन फवारू शकता

  • @surajwagh7311
    @surajwagh7311 3 หลายเดือนก่อน

    सोयाबिन व तुर किंवा ऊडीद व तुर आ मधले चालनारे तनाशके चा विडीयो बनवा स्पेशल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन तूर उडीद मूग या पिकामध्ये परशूट, शाकेद आणि ओडिसी तणनाशक चालेल

  • @santoshjawale1499
    @santoshjawale1499 ปีที่แล้ว +4

    You are started good initiative for farmer Thank you sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @gajananjadhav9574
      @gajananjadhav9574 ปีที่แล้ว

      सर तन नाशका सोबत सरपंच हे ओशद दिलंय माराव का आणि ज्ञानेश्वर खरात म्हणतात दोन्ही पैकी एकच रिझल्ट येत किंवा पिक जळी शकत तरी माहिती हवी रिप्लाय द्या सर

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 หลายเดือนก่อน

    लव्हाळा साठी तणनाशक शोधावे ज्या मुळे सगळे पिका मध्ये त्याचा वापर करता येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लव्हाळासाठी सेम्परा तणनाशक मिळते पण हे तणनाशक वापरताना शेतात पीक नसावे

  • @kailaswagh7699
    @kailaswagh7699 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👍

  • @sureshdhage7599
    @sureshdhage7599 ปีที่แล้ว

    Sir muslmodi mhnj katekrveli sati konte fvarave

  • @yogeshshinde7662
    @yogeshshinde7662 3 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन मध्ये केण्या साठी कोणते औषध घेतले पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

  • @maheshbelkhode6700
    @maheshbelkhode6700 ปีที่แล้ว

    सोयाबीन मध्ये अगोदर 18 दिवसांनी तणनाशकाचा फवारणी केली. आता पुन्हा तणनाशक वापरायचे आहे. किती दिवसांनी तणनाशकाची फवारणी केव्हा करावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही

  • @sunilcharde123
    @sunilcharde123 3 หลายเดือนก่อน

    सोयाबीन मध्ये गाजर गवत आहे ते कोणत्याही अवषधनी मरत नाही ते उपाय सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, परशूट , शाकेद किंवा ओडोसि या पैकी एक वापरा

  • @ajaykarande8868
    @ajaykarande8868 ปีที่แล้ว +1

    गोल हे तणनाशक चोवीस तासाच्या आत उगवण्यापूर्वी फवारले तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ते कांदा मधील तणनाशक आहे, सोयाबीन मध्ये जमत नाही.

    • @bharat2529
      @bharat2529 ปีที่แล้ว +1

      प्रशांत पाटील सांगतात टोकन केल्यानंतर 24 तासात गोल तणनाशक

    • @tanajichakor5907
      @tanajichakor5907 ปีที่แล้ว

      ​@@bharat2529 गोल तणनाशक चालते स्वस्त आणी मस्त आहे .200ते250 रुपयात एक एकर होते.
      गोल चे प्रमाण 1मिलि 1लितर् गोल हे तणनाशक एक दल पिकात चालत नाही सोयाबीन हे दुइडल आहे.

  • @chintuvyas-tl1el
    @chintuvyas-tl1el 2 หลายเดือนก่อน

    Sir pend😂amethin Sobat Parakot Gramozon
    chalel turi madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      हो चालते दादा

  • @PralhadMagar-it6tq
    @PralhadMagar-it6tq 2 หลายเดือนก่อน

    सर मी सोयाबीन +तुर या पिकाची मध्ये तन उगवली पुर्व तणनाशक मारल या मुळे माझी तुर पिवळी पडली यावर उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , १९-१९-१९ ७५ ग्राम+रिफ्रेश ४० मिली प्रति पंप फवारा

  • @avinashingole8375
    @avinashingole8375 ปีที่แล้ว

    सोयाबीन 21 दिवसाचे झाले आहे.
    स्ट्राँग अर्म ची फवारणी पेरणी झाल्यावर लगेच केली होती.पण गेल्या वर्षी शेत पाडीत होत त्यामुळं कुर्डू नावाचं ताण खुप निघालं आहे.तणनाशक सांगा दुसर कोणताही तन नाही फक्त कुर्डू आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      शकेद तणनाशक वापरू शकता २५ दिवसा नंतर

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    नमस्कार सर खूप खूप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा 🙏

  • @vishalsadanshiv9004
    @vishalsadanshiv9004 3 หลายเดือนก่อน

    इजील सोबत विद्राव्य खतांचा वापर करू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नाही दादा

  • @purushottamgadade472
    @purushottamgadade472 ปีที่แล้ว

    Tannashak sobat rej kiti number la takayec ani shok kiti number la takayec

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,तणनाशक + रेज + शॉक अप

  • @kiranpawar2192
    @kiranpawar2192 ปีที่แล้ว

    Paraquat.. फवारणी केली होती पेरणी chya आधी 4 दिवस.. तर आता 15 दिवसांनी सोयाबीन मधील तणनाशक घेता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, चालेल

  • @jayramchate8776
    @jayramchate8776 ปีที่แล้ว

    हाकामा सोबत बुरसी पावडर tata शेव ई 191919खत जमेल का पहिली फवारणी करायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , तणनाशकासोबत बूसरशीनाशक व विद्राव्य खत जमणार नाही

  • @santoshsabale441
    @santoshsabale441 ปีที่แล้ว

    सोयाबीन मध्ये कोणते तन नाशक चांगली राहील पेरणी केल्यानंतर चे कि पेरणी केल्यानंतर 20 दिवसाचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, सोयाबीन उगवणी नंतर फवारल्यास चांगले राहते

  • @ganeshambulkar
    @ganeshambulkar ปีที่แล้ว

    सर, माझ्या शेजारी ने शाकेद सोबत जाड मीठ वापरले. त्यात १-२ ओळी जळाल्या सारख्या वाटत आहे पण शेंडा हिरवा आहे. आता लगेच ४ दिवसांत शॉकब व रेज फवारावे का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सध्या तिथं काहीच करू नका

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 ปีที่แล้ว

    सोयाबीन पिकातील लव्हाळयासाठी कोणते तणनाशक वापरावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , टर्गासुपर फवारू शकता

  • @atkalrajendra
    @atkalrajendra ปีที่แล้ว

    नमस्कार सरजी आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे.
    सर पहिले strongarm हाणले आहे, थोडे थोडे गवत दिसत आहे.आता कोणते तणनाशक वापरावे व किती दिवसांनी ❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, शक्यतो आता परत तणनाशक फवारणी टाळावी , डवरणी करून तण नियंत्रण करावे

  • @prashantpatil1144
    @prashantpatil1144 3 หลายเดือนก่อน

    करडई पिकातील तणनाशक या विषयी माहिती सांगा

  • @nitinrithe
    @nitinrithe ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @satishdeshmukh2849
    @satishdeshmukh2849 ปีที่แล้ว

    सर तुम्ही पेरणीनंतर 15 दिवसांनी तणनाशक फवारणी सांगता दहाव्या 10 दिवशी केली तर चालेल का..?❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही पिकाला शॉक लागू शकते

  • @atulgodbole6517
    @atulgodbole6517 ปีที่แล้ว

    स्ट्रॉंगआर्म सोबत कोणते तण नाशक एकत्र करून फवारावे जेणे करून उगवलेले तण मरेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ग्रामोक्झॉन वापरू शकता

  • @shubhammahalle4239
    @shubhammahalle4239 ปีที่แล้ว +1

    Strongarm spray kratani paus ala tr result yeil ki nhi sir

  • @akshayghalani1372
    @akshayghalani1372 ปีที่แล้ว

    IMC Growth Agro Booster baddal sanga sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      या कंपनी बद्दल काही ऐकलेलं नाही

  • @manojjumbad5640
    @manojjumbad5640 ปีที่แล้ว

    Fujiflex sobat rage chalet ka sir ??

  • @mr_PW_51
    @mr_PW_51 ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @VishalSecret
    @VishalSecret 3 หลายเดือนก่อน

    सर माझ्याकडे 1.5 महिन्यापूर्वी expire झालेलं सुमिमॅक्स तणनाशक आहे, ते वापरायल तर जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , expire होऊन एक महिन्या पेक्षा जास्त दिवस झाले असेल तर ते वापरू नये

    • @VishalSecret
      @VishalSecret 3 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust dhanyawad 🙏

  • @shubhamjoshi1555
    @shubhamjoshi1555 ปีที่แล้ว

    स्ट्रॉंग आर्म फवारला आहे पण आता गवत उगवल्यामुळे आता दुसरं तन नाशक वापरू शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      शक्यतो दुसऱ्या वेळी तणनाशक वापरणे टाळा , काही पर्याय नसल्यास २५ दिवसानी शकेद वापरू शकता

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 3 หลายเดือนก่อน

    आज खुप छान लाईव होता पण,अफसोच,मि हजर नव्हतो,क्षमास्व नारायण दराडे, जिंतूर, धन्यवाद जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @narayanDarade-g3r
      @narayanDarade-g3r 3 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद जी

  • @shekharrathod1551
    @shekharrathod1551 ปีที่แล้ว

    Amora ( Fomesafen 12% + Quizalofop ethyl 3% SC) यात Rage + शॉक अप चालेल का ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @AmbhadasMeshram
    @AmbhadasMeshram 4 หลายเดือนก่อน

    Mi buster che 9305 soyabean naresh agro shegaon ta warora dist chandrapur kadn ghetale pan shampal peksha Dana barik ahe mahiti dyavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , निश्चिन्त रहा आमचे सर्वच बियाणे गुणवत्ता प्राप्त राहतात

  • @c11shrawanikhawale86
    @c11shrawanikhawale86 3 หลายเดือนก่อน

    रेज कोणत्या कंपनीचे आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , बूस्टर कंपनीचे प्रॉडक्ट आहे

  • @hemantkosarkar2507
    @hemantkosarkar2507 ปีที่แล้ว

    सोयाबीन व तुर चागले तांनशक

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , परशूट, शकेद, ओडिसी या पैकी एका अंतर पीक तूर असल्यास तणनाशकांचा २० टक्के डोज कमी करावा

  • @laxmiambhore212
    @laxmiambhore212 ปีที่แล้ว

    साहेब आमच्या सोयाबीन शेतात भोकरन ( बारीक वेलवर्गीय तन ) मोठे झाले की सर्व शेतात पसरते यासाठी कोणते तन नाषक वापरावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता

  • @narendramohature4553
    @narendramohature4553 ปีที่แล้ว

    सर rage कुठल्या कंपनी चे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीचे आहे

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    ओडीसी,साकेद,हे गवती तण मारते का?का टरगा सुपर अॅड करावे लागल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , ओडिसी व शकेद हे गवत वर्गीय व रुंद पानांचे ताणांना नियंत्रित करते

  • @BabanBorchate
    @BabanBorchate 3 หลายเดือนก่อน

    खुप मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर जी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @navnathshinde2860
    @navnathshinde2860 ปีที่แล้ว

    सर ओडिशि औषध मिश्रण केले पाऊस आला उद्या चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @kantrojoshi5898
    @kantrojoshi5898 ปีที่แล้ว

    सर सोयाबीन मधे शेवरा नावाचे तीन सोयाबीन सारखेच तन निघते त्या साठी कोणते तनशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक वापरू शकता

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 ปีที่แล้ว

    सोयाबीन पेरणी करण्या 2दिवस अगोदर फवारावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चालेल

  • @rushikeshhole7941
    @rushikeshhole7941 ปีที่แล้ว

    किती दिवसाचे सोयाबीन झाल्यावर फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पहिली फवारणी १५ दिवसाच्या नंतर करू शकता

  • @dnyanobadudhate9442
    @dnyanobadudhate9442 ปีที่แล้ว

    kudu gavat sati kont thnnasak lagt

  • @virendrakukade3632
    @virendrakukade3632 ปีที่แล้ว

    तन नाशक सोबत किटक नाशक टाकटा येईल का काहि प्रोब्लेम येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये तणनाशकासोबत रेज कीटकनाशक वापरू शकता

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 ปีที่แล้ว

    Sir soyabin chi perani karun 8/9/10 divasani jar ugavan zali tar soyabin pikala utpannat ghat yeto ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही

  • @SHIVRAJ_____583
    @SHIVRAJ_____583 3 หลายเดือนก่อน

    सोयाबीनला कोणते तणनाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , उगवण पूर्व पेरणी नंतर ७२ तासाच्या आत अमोनी वापरू शकता किंवा पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी परशूट किंवा शाकेद किंवा ओडिसी वापरू शकता

  • @tukaramnagargoje5662
    @tukaramnagargoje5662 ปีที่แล้ว

    Sir soyabean madhe kateri gavat khup ugavla ahe konte aushad vaprave🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा. शकेद किंवा ओडिसी वापरू शकता

  • @anulomsubhash4390
    @anulomsubhash4390 ปีที่แล้ว

    सोयाबीन उगवल्यानंतर 15 दिवसांनी कोणते तणनाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , परशूट , शकेद , ओडिसी या पैकी कोणते हि एक वापरू शकता

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 ปีที่แล้ว

      ​@@whitegoldtrust
      पेरणीनंतर 8,9 दिवसांनी तणनाशक फवारणी चालेल का सर..?

  • @mobilephone96
    @mobilephone96 3 หลายเดือนก่อน

    Alika + refresh+19:19:19 chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      चालेल दादा

  • @VlthobaMehetre
    @VlthobaMehetre 3 หลายเดือนก่อน

    ,विचृ नआ्वआचए तनावर कोनते तननआशक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही , कृपया पुन्हा सविस्तर पाठवा. धन्यवाद

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @nileshrawal3974
    @nileshrawal3974 3 หลายเดือนก่อน

    सर स्ट्रांग आर्म तननाशक भुईमुग साठी चलाते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      चालेल दादा, चालेल लागवडी नंतर ४८ तासाच्या आत फवारा

    • @nileshrawal3974
      @nileshrawal3974 3 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust धन्यवाद 🙏🙏

  • @km-dr6bh
    @km-dr6bh ปีที่แล้ว

    Kenya sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, शकेद किंवा ओडिसी तणनाशक वापरू शकता

  • @gajanansolanke4169
    @gajanansolanke4169 ปีที่แล้ว

    शाकेद 15 लिटर ला किती वापरायचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , ८० मिली

  • @vaibhavthakare3876
    @vaibhavthakare3876 ปีที่แล้ว

    बीड ब्लॉक सोडलं साहेब तुम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , या तणनाशकाच्या ट्रायल घेतली नाही

  • @ulhasdumbare6452
    @ulhasdumbare6452 3 หลายเดือนก่อน

    Arm strong vaparlya nantar 25 divsanantar fusiflex vaparlyanantar kande lagwadis kahi adchan yete ka

    • @ulhasdumbare6452
      @ulhasdumbare6452 3 หลายเดือนก่อน

      Strong arm

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, आम्ही याची ट्रायल घेतलेली नाही,

  • @neeshasharma1918
    @neeshasharma1918 ปีที่แล้ว

    Ijkkkkk