सर उसाला जमिनीतून देण्यासाठी बेसल डोस सोबत देताना सांगतात की एकरी 80 किलो सिलिकॉन टाका तर मग ते सिलिकॉन नेमके कोणते व कुठे मिळेल आपल्याकडे जर त्याच्याविषयी माहिती असेल त्यावर नक्की व्हिडिओ बनवा धन्यवाद🙏
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
Silicon madhe burshinashak ani kitaknashak yekatr karun phavrle tar chalel ka
चालेल
Tonic sabat marata yeil ka silicon
Very good video!
Thank you very much!
सर कारली चा पानांवर पांढरे ठिपके पडलेत तर सिलिकॉन +एक्सेड micronutrient favarle tar chalel ka
Thank you sir
Welcome
सिलिकॉन किव्हा अर्थोसीलेसिक असिड खूप छान रिझल्ट आहेत.usk agro,srp,srp9,adasca topsil
धन्यवाद
Thanks
Welcome
Silicon sulfur sobar vaparal tar chalel kay?
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर , नाही चालणार !
@@bharatagrimarathi pan usa madhe mothya bharani veli silikon ani sulfur pan takayala sangatat..
Tar he barobar aahe ka??
Ka te silikon vegal asat
छान
छान
2:42
पपई पिकात ड्रिचिंग करायचे का फवारणी करायची मि आणले आहे जिलाईचे टेब सिल थोडे काय करावे . सांगा सर पपई आत 3 महिने ची आहे
Vedant agro science che agrosil changale ahe ka?
Ho
Fawarniii sathiii vedant che ghya silicon
@@ssagrotechkavlapur7848 ok
चांगले आहे
1 no aahe
सिलिकॉन bese stickers वापरले तर चालते का
Kisan hundred ya मध्ये सिलिकॉन आहे तर वापरले तर चालते का?
चालेल.
किटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत फवारणी वापर केला तर चालेल का
चालेल ना
कांदा पिकला 1 नंबर आहे.
Micro nutrition cheleted madhe silicon aste ka
नाही सर !
I कॉन नाही आला, आणि कॉमेन्स मंध्ये link नाही की
यापेक्षा देशी दारूचे परिणाम चांगले दिसतात
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
active silicon डाळिंब मध्ये drip ne सोडले तर चालेल का
हो चलते सर !
कांदा पिकासाठी सिलीकान +कस्टोडीया+ लिसेंटा एकत्र फवारणी केली तर चालेल का
चालू शकते
केळी साठी चालते का
हो सर !
शेडनेट मधील शिमला मिरची बद्दल व्हिडिओ बनवा. All Information. व तसेच शेडनेमधील पिके याबद्दल पण.धन्यवाद.,..
ठीक आहे . चांगला विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद
42 47 fe 2.8 mhde silicon mix krun favarni keli ter calel
नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.
सिलिकॉन बेस स्टिकर मध्ये किती प्रमाण आस्तो सिलिकॉन चां
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण कोणत स्टिकर फवारणीसाठी वापरतात?
सर उसाला जमिनीतून देण्यासाठी बेसल डोस सोबत देताना सांगतात की एकरी 80 किलो सिलिकॉन टाका तर मग ते सिलिकॉन नेमके कोणते व कुठे मिळेल आपल्याकडे जर त्याच्याविषयी माहिती असेल त्यावर नक्की व्हिडिओ बनवा धन्यवाद🙏
नक्की सर ! महाधन कंपनी 40 किलो बॅग आहे सिलिकॉन (65 % sio2 )
Antracol
Yaravita biotrac,
yaravita zintrac
Silicon
Ani कीटकनाशक
कॉम्बिनेशन चालेल का
चालेल फक्त , ph बॅलेन्स राहील याची काळजी घ्या
माझे काद्याचे रोप दहा दिवसाच्या आहे उन्हाचा शॉक बसत आहे सिलिकॉन वापरले तर चालेल का त्याचे प्रमाण किती
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण एक एकर साठी टॅब सील - 150 ते 200 ग्रॅम प्रति एकर फवारणी करू शकता.
कलिंगड फुगवण्यासाठी एखारदे चांगले पॉट्यास सांगा लिकविट असेल तरी चालेल, सर.
नॅनो पोटॅश - वापरा सर जीओलाईफ कंपनी !
सिलिकॉन चे व्यापारी नाव सांगा साहेब.दुकानदार दुसर काहीतरीच देतायत
Greensil keolin no1
आता हरभरा पेरणी करायची आहे सिलिकॉन वापरू का पेरणी करताना आणि किती वापरू प्लिज सांगा 😢😢
आपण पेरणी करताना सिलिकॉन नका वापरू.
@@bharatagrimarathi mag kadhi use karu
आम्ही जर दुकानदाराला सिलिकॉन मागितले तर ते सिलिकॉन बेस स्टिकर देतात.
Barobar
SRP 9 ghya
नाही , त्यामधून खूप कमी सिलिकॉन मिळते. आपण योग्य सिलिकॉन वापरावे
आम्हाला पाहिजे, कशी आॅडर देता येईल.
Link pathava buy karachi
कोबी रोपासाठी चालतेका
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण सर्व पिकासाठी सिलिकॉन वापरू शकता.
सिलिकॉन ड्रीप द्वारे दिला तर?
आपण देऊ शकता काहीच अडचण नाही.
सिलिकॉन सोबत कॅल्शियम बोरॉन घेतलं तर चालेल का
आपण विचारल्या प्रमाणे सिलिकॉन सोबत कॅल्शियम बोरॉन घेऊ शकता, धन्यवाद सर !
@@bharatagrimarathi thank you
Sir, coucal company che silicon vaparale tar chalel kay??
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , आपण विचारल्या प्रश्न प्रमाणे कॉऊन्सल चे सिलिकॉन वापरू शकता !
मेथी वर पहिल्या फवारनी मध्ये सिलिकॉन वापरले तर चालेल का ❓
नाही चालणार सर !
सिलिकॉन बेस स्टिकर प्लेन फवाराल तर सिलिकॉन मिळत का...?
नाही
Chalel Agri 82
SRP 9 best results
ओके सर !
भोपळा पिक साठी सिलिकॉन स्प्रे साठी चालल का
तुती पिकात चालेल का
अळी ला विषबाधा?
पाला खाताना त्रास ?
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , नका देऊ !
@@bharatagrimarathi
सिलिकॉन देऊ नको.
का
अभिप्राय देऊ नको.
?
बेसल डोस मध्ये कुठले सिलीकाॅन द्यावे
Vedant che agrosil
आपण महाधन चे सिलिकॉन वापरू शकता
@@bharatagrimarathi धन्यवाद सर
हळदीला एकरी टाकावे पावडर फार्म मध्ये
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण एक एकर साठी टॅब सील - 150 ते 200 ग्रॅम प्रति एकर फवारणी करू शकता.
सिलिकॉन हे पिकाच्या पानावर सिलिका म्हणजे काचे सारखं आवरण तयार करत त्यामुळं trips सारखी कीड त्याच्यावर रस शोसू किंवा डंख मारू शकत नाही तो फायदा होतो .
ओके
नंबर पाठवा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat