यांना कर्जमाफी द्यायला अजुन पाच वर्षे लागतील का पहीले पाच वर्षे गेले उडत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला एवढा उशीर लागतो का असे का शेतकऱ्याचा शेतमालाला भाव द्यायला उशीर कर्जमाफी द्यायला अभ्यास आणि दुसऱ्या योजना काढायला काहीच अटी लागत नाही आणि शेतकऱ्याला एवढा अटी का एवढा उशीर का अरे या भाजप सरकार शपथ घेतली आहे शेतकऱ्याला संपवायची
कर्जमाफी झाली तर डबल शेतकरी कर्जबाजारी होतात त्या माऊली माऊली कर्जमाफी नकोच रे देवा देवा भाऊ ही नकोच ही कळतय कर्जमाफी हा मार्ग नाही तो नव्याने थकित होतोच आणि कर्जमाफी नकोच
१०० टक्के कर्ज माफ झाले पाहिजे.चालु वर्ष शेतकरयांना रोगांवर संघर्ष करण्यात गेले.शेतकर्याचे खर्च झाले ते पैसे पण परत आले नाहीत.सरकारने ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा ही कळकळीची विनंती.
पिकाला दर देत नाहीत म्हणून कर्जमाफी करावी लागते पिकाला दर जर व्यवस्थित असतील तर कर्जमाफी करायची गरज नाही कर्जमाफी पण देत नाही तर पिकाला दर पण देत नाहीत अरे पण कधी करणार कर्जमाफी
नाना भाऊ जबरदस्त मुद्दे मांडले.
बरोबर आहे नाना अधिवेशनात कर्ज माफी द्यावी अशी सर्व शेतकऱ्यांनी आशा धरली होती
हे बरोबर नाही साहेब धोका देऊ नका शेतकऱ्यांना धन्यवाद
आतापर्यंत कर्जमाफी चां GR यायला पाहिजे होता शेतकऱ्यांशी दिशाभूल होत आहे
विरोधकाचं मनापासुन कौतुक कराव वाटत मागणी लावुन धरल्या बदल
कर्जमाफी लवकर करा धन्यवाद नाना पटोलेजी
कर्ज माफी गरजेची आहे, कर्ज माफी केली जावी हिच अपेक्षा
कर्जमाफी झाली पाहिजे विरोधी पक्षनेते मनापासून अभिनंदन
विरोधी पक्षनेते अभिनदंन 🎉
7 /12 वरचा संपुर्ण बोजा काढून कोरा कोरा करावा तरच सार्थक आहे
देवेंद्र फडणवीस साहेब 100% कर्ज माफ करतील विरोधी पक्षाचे खूप खूप अभिनंदन🎉
यांना कर्जमाफी द्यायला अजुन पाच वर्षे लागतील का पहीले पाच वर्षे गेले उडत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला एवढा उशीर लागतो का असे का शेतकऱ्याचा शेतमालाला भाव द्यायला उशीर कर्जमाफी द्यायला अभ्यास आणि दुसऱ्या योजना काढायला काहीच अटी लागत नाही आणि शेतकऱ्याला एवढा अटी का एवढा उशीर का अरे या भाजप सरकार शपथ घेतली आहे शेतकऱ्याला संपवायची
कर्जमाफी करा लवकर
दुर्योधन.साहेब.नमस्कार.
अभिनंदन साहेब
कर्जमाफी झाली तर डबल शेतकरी कर्जबाजारी होतात त्या माऊली माऊली कर्जमाफी नकोच रे देवा देवा भाऊ ही नकोच ही कळतय कर्जमाफी हा मार्ग नाही तो नव्याने थकित होतोच आणि कर्जमाफी नकोच
ऊकारा कोरा करा. संपुर्ण कर्जमाफी करा 😢😢😢😢😢😢😢😢👏👏👏👏👏👏
१०० टक्के कर्ज माफ झाले पाहिजे.चालु वर्ष शेतकरयांना रोगांवर संघर्ष करण्यात गेले.शेतकर्याचे खर्च झाले ते पैसे पण परत आले नाहीत.सरकारने ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा ही कळकळीची विनंती.
संपूर्ण कर्जमाफी कर तारीख फिक्स कर
जागावाटप झाली बगले वाटप झालं शेतकरी ची कर्ज माफ कधी होणार की नाही का बळीराजा चा बळी घेर आहेत
कर्जमाफी करा लवकरात लवकर
फडणवीस कर्ज माफीला नाही म्हणत नाही आणि कर्ज माफी करतही नाही,आता पाच वर्षे शेतकऱ्यांना काहिच नाही
कर्जमाफी नको कर्जमाफी ही पर्याय नाही कृपया कर्जमाफी नको
शेतकरी विरोधी सरकार आहे घोषणा करण्यात पटाईत आहे शेतीमाला भाव नाही कर्जमाफी नाही
दोन व तीन लाखापर्यंत कर्ज माफ करून काहीही होणार नाहीं. संपुर्ण सातबारा कोरा झाला पाहीजे. कोणत्याही अटी शर्ती लावु नये... तत्वतः
कर्ज माफ करा जे बोले ते करा
100/right. Sargat karje maf zal pahije. 7,12 kora kara.
पिकाला दर देत नाहीत म्हणून कर्जमाफी करावी लागते पिकाला दर जर व्यवस्थित असतील तर कर्जमाफी करायची गरज नाही कर्जमाफी पण देत नाही तर पिकाला दर पण देत नाहीत अरे पण कधी करणार कर्जमाफी
इतक्या भरघोस मताधिक्याने आणि
तुम्ही विम्याच्या बाबतीत सखोल चौकशी करा पण कर्जमाफी चा निर्णय लवकरात लवकर घ्या अशी विनंती
2:22 2:23 2:24 2:24
कर्ज माफीचा जी. आर. काढा.
कधिकरताकरजॅमाप
ना किसीसे नफ़रत,ना किसीसे द्वेष, सिर्फ देवेन्द्र फडनविस साहेब
भडनविस.साहेब.पाच.वंशां.पासुन.घोशना.करत.आहे.निलवडून.आले.तरी.घोशनाचा.पाऊस.
मुख्यमंत्री साहेब शेति
ला रास्ता दिया दिया
Uttar Maharashtra madhe konta bhag vikshit aahe te sang pahile
जळावमधील काय येत नाही इंडस्ट्री
Krupaya sarsakat karjal maf karave.lavakar ghoshna karun gr. Sambadhit bankana pathava saheb.🙏🙏
Alpbhudharak shetkaryan che agodar sampurn karjmafi zalich pahije
चाकलेट
Regular wale ch kay
जळगाव जिल्हा ने काय केलं.
बेक चे नोटिस सा आले हामाला कदी होनार
Karzmafi Anudan tumhala ch theva Malala bhav dya
Sampurna karje mafi mahanata aani 3 lakh karje mafi.3lakh chya varti karjachr kay.Jahirnama kay aahe .v .ati ati lavata.
He reail news aaha ka fak aaha ty sanga
Nana ptole la bolych adhikar nahi karn 208mayani nivdun yenre gosti kru naka
Karj mafi lavkar kara saheb .shetkryavar atmhatya karnyacha vel ali ahe.
Karja MaFi
Sar.sakat.kharjh.mafechi.ghoshna.keli.mag.tashe.ka.bjp.vagat.nahi❤patole.sir.agde.barabar.boli.jest.nety.aderniy.patole.sir
Karj mafi kara
Karla mafikara
Dudhawale marle
Are bhavya kaeg kar
कर्जमाफी होईपर्यंत विरोधकांनी उपोषणाला बसावे
बरोबर
टरबूज