सारस्वती पदार्थ|कैरीची उडदा मेथी{शाकाहारी}|कैरीची आमटी|Kairichi uddamethi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2022
  • #Kairichiuddamethi #goanrecipe #kairichiamti
    सारस्वती कैरीची उडदा मेथी||कैरीची आमटी||Uddamethi recipe
    साहित्य आणि प्रमाण:५-६व्यक्तीनं साठी
    ओले वाटण
    अर्धी वाटी खोवलेला ओला नारळ
    २ चमचे धणे
    २ चमचे लाल तिखट
    अर्धा चमचा हळद
    पाव चमचा हिंग
    कोरडे वाटण:
    ४-५ बेडगी मिरची
    २ चमचे धणे
    २ चमचे उडीद डाळ
    १ चमचा तांदुळ
    अर्धा चमचा मेथी दाणे
    फोडणी साहित्य:
    २-३ चमचे तेल
    चिमुटभर मेथी दाणे
    १ चमचा मोहरी
    पाव चमचा हिंग
    ८-१० कडीपत्ता
    २ तोतापुरी कैरी
    आवश्यतेनुसार पाणी
    चवीनुसार मीठ
    ◼️Refreshing guava juice - • healthy guavas recipe|...
    ◼️ • smoky कैरीचे पन्हे||#s...
    ◼️ • ३ प्रकारचे थंडगार ताक|...
    ◼️ • 😋Refreshing guava mock...
    ◼️ • pomegranate mocktail r...
    मी बनवलेले आणखी काही खास पदार्थ:
    ◼️ • तूतीच्या फळाचा जॅम||mu...
    ◼️ • अतिशय मऊ लुसलुशीत दही ...
    ◼️ • अट मात्र एकच तुम्हाला ...
    ◼️ • या पद्धतीने बनवा म्हणज...
    ◼️ • झणझणीत कट वडा||kat vad...
    ◼️ • kheer recipe||शुभ्र नै...
    ◼️ • कुरकुरीत आणि चुरचुरीत ...
    ◼️ • kadhi pakora recipe in...
    ◼️ • उसाच्या रसातील पिठले.....
    ◼️ • crispy आणि कुरकुरीत पा...
    ◼️ • चमचमीत मासवडी आणि झणझण...
    Special Thanks-www.bensound.com/
    #kairichidal
    #mackereluddamethirecipe
    #goancurry
    #Kairichidalrecipeinmarathi
    #rawmangocurry
    #goanrecipe
    #Kairichiuddamethi

ความคิดเห็น • 9

  • @asmitawagle5468
    @asmitawagle5468 3 หลายเดือนก่อน

    रेसीपी सुरेख

  • @ckirpekar
    @ckirpekar 2 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी.अशाच छान रेसिपी दाखवा

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 หลายเดือนก่อน

    Wonderful 👌😋

  • @bhushandeosarkar8003
    @bhushandeosarkar8003 ปีที่แล้ว

    Massst

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 หลายเดือนก่อน

    अनसा फणसाची भाजी दाखवाल का

  • @amritawagh6441
    @amritawagh6441 ปีที่แล้ว +1

    आम्ही कैरी सालासकट न घालता साले तासून मग तुकडे करतो. बाकी रेसिपी छानच.

    • @withsaurabh2934
      @withsaurabh2934  ปีที่แล้ว

      खूप खूप आभार ☺️

    • @anaghasabnis9934
      @anaghasabnis9934 ปีที่แล้ว

      हो.. आणि त्यात शंकर हिंग घालून अजून चवदार होते. हे हिंग गोव्यात मिळते

    • @sudhakulkarni1092
      @sudhakulkarni1092 2 หลายเดือนก่อน

      खूप छान रेसिपी पण तुम्ही साहित्यामध्ये गूळ घालायचे लिहीले नाही