एकदा तरी करून बघाच अशी साधी सोपी खूप चविष्ट कैरीची आंबट गोड कढी | Kairichi Aamti | Row mango curry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2023
  • उन्हाळ्यामध्ये मोट्या प्रमाणात कैरी येतात , वर्ष्यामधे एकदाच येत असल्यामुळे कैरीचे वेगवेगळे पदार्थ करून खातात , आज काकूंनी गरम गरम भातासोबत खाण्यासाठी आंबट गोड कैरीची कढी केली आहे , धन्यवाद
    All the mango lovers have greate news today maa preparing the amazing Kairi ki Kadhi (Raw Mango kadi | कैरीची आमटी ) made using raw mango (kairi) with step-by-step in video will show you how to make the traditional Indian treat.
    Kairichi kadhi is a simple and tasty Maharashtrian recipe.
    It is made up of raw mangoes. It can be serve with with rice or as a side dish.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    तेलाचा १ थेंबही न वापरता बनवा ३ वर्षे टिकणारे रंगीबेरंगी साबुदाणा पळी पापड | sabudana pali papad
    • तेलाचा १ थेंबही न वापर...
    खायला कुरकुरीत,करायला सोपे, वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi
    • खायला कुरकुरीत,करायला ...
    तोंडाला पाणी सोडणारी २ kg दह्यामध्ये केली पारंपरिक दही सांडगी मिरची वाळवणाची दही मिरची | dahi mirchi
    • तोंडाला पाणी सोडणारी २...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    #gavranekkharichav #कैरीचीकढी #curryrecipes #rawmango
    #rawmangorecipe #rawmango #rawmangocurry #village_food #traditionalCooking #villagefood #villagekitchen #villagelife
    #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
    #village_cooking #village_life #marathirecipe
    #marathifood #maharashtrianrecipes #Food
    #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #chulivaril_jevan #सालपापड्या #Salpapadi #ricepapad
    #summerrecipes #valvanachepadarth #उन्हाळीवाळवणाचेपदार्थ #मराठीपदार्थ

ความคิดเห็น • 104

  • @amitrepe6908
    @amitrepe6908 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @vaishalipachpande3267
    @vaishalipachpande3267 3 หลายเดือนก่อน

    Kaku khup sundar aahe tumche raan n tumchya recepie pn

  • @RM-dd9ny
    @RM-dd9ny ปีที่แล้ว +1

    Aam ka achar recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 ปีที่แล้ว +30

    ☘️🌿 ताई, तुम्ही किती हुशार आहात!! मि तुमचे सर्व विडियोज पहाते. तुम्हाला कित्ती रेसीपी येतात. शांत संयमी गोड, किती छान बोलता. एक आदर्श व्यक्तिमत्व आहात.🍓🍎🍒🌹 God bless you.🌷🌷

    • @vandanamagade432
      @vandanamagade432 ปีที่แล้ว +1

      I y

    • @shubhangichougule9989
      @shubhangichougule9989 ปีที่แล้ว

      ​@@vandanamagade432 please come

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Kairichi kadhi recipe mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍👍🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @archanakshirsagar1500
    @archanakshirsagar1500 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @sunitaarade
    @sunitaarade 5 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे सर्व रेसिपीज खूप छान असतात, पण कैरीची कढी करताना पितळेचा चमचा कसा काय तुम्ही वापरलात

  • @reshmadange7310
    @reshmadange7310 ปีที่แล้ว +1

    Tai kairi chi chatni pan dakhava

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , ho lavkarch dakhvu

  • @FINDME00189
    @FINDME00189 ปีที่แล้ว +1

    Chan ahe recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी

  • @jyotikore2580
    @jyotikore2580 ปีที่แล้ว +1

    Kaki ....tumhi ambyache lonche pn banavun dakhava ki

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @neelneel6440
    @neelneel6440 ปีที่แล้ว +1

    mast

  • @uniquegaming2042
    @uniquegaming2042 ปีที่แล้ว +1

    😋😋😋

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 ปีที่แล้ว +4

    ताई तुमची रेसिपी खूप छान झाली आहे 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 ปีที่แล้ว +2

    गोड कढी खूप छान झाली आहे रेसिपी ताई आजी 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @mohansangvikar8011
    @mohansangvikar8011 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +1

    ताई किति वेगळा कचया कैराची आमटी दाखवली खुप छान मिसेस दिक्षीत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @minalskatta
    @minalskatta ปีที่แล้ว +1

    Aamhala kesar aamba khup aawdato 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shabanaattar1343
    @shabanaattar1343 ปีที่แล้ว +2

    मस्त आहे रेसिपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 ปีที่แล้ว

    कोलंबी कालवणात कै री छान लागते

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 ปีที่แล้ว +1

    Thanks kaku

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 ปีที่แล้ว

    छान मस्त कढी झालीय

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 ปีที่แล้ว +1

    खूप छान कडी ताई
    खरंच तुमच्या सगळ्या चं रेसिपी छान असतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +2

    😊आजच मी केली कैरीची कढी आणि पालक राईस.
    मस्त combination झाले होते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ramkamble8997
    @ramkamble8997 ปีที่แล้ว +2

    ताई तुमचे विडियो जसे बघायला मस्त असतात तसेच ,,,गावरान तात्यांचा मळा हे, पण् कोल्हापूरचे च आहेत,,,,,,ते पण् दुपारचं जेवण,,उसाच्या कडला जेवायला बसतात त्या मावशीच्या पण् रेसिपी तुमच्या सारख्या असतात 👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार

  • @shobhachavan6310
    @shobhachavan6310 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @anitagaikwad4552
    @anitagaikwad4552 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ताई मस्त बनवलीय कढी मी पण आजच करणार कढी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 9 หลายเดือนก่อน

    Tumcha nwra kuthe aahe te dakhwa aadhi

  • @muddassarchinchali5350
    @muddassarchinchali5350 ปีที่แล้ว +1

    छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 ปีที่แล้ว +2

    ताई तुम्ही किती हुशार आहात 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @tohittamboli307
    @tohittamboli307 ปีที่แล้ว +2

    👌👌😋

  • @sunitanalawade4280
    @sunitanalawade4280 ปีที่แล้ว +1

    कढी छान मस्त आहे.
    गुळ आंबा रेसिपी दाखवा.🙏

  • @user-eg9hy3in3q
    @user-eg9hy3in3q 4 หลายเดือนก่อน

    आजी कुठे आहे

  • @jyotipatil6973
    @jyotipatil6973 ปีที่แล้ว +1

    Khup khup mast Navin recipe dakhavli ....😋😘
    Kaku kairch murbaa chya pn recipe karana...🥰😘♥️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shobhachavan6310
    @shobhachavan6310 ปีที่แล้ว +1

    😋😋😋😋😋😋😋

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 ปีที่แล้ว +1

    🥭👌😋😋

  • @mspatchgrove
    @mspatchgrove ปีที่แล้ว +1

    Khup Chan Kaki! Sundar recipe! Aaji nahi yet ka aajkal?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , aaji gavi gelet

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว +1

    Waah eka fandila kiti aambe aalet kaki kesar amba khup chaan mast vatla bhagun mast daal banavli kaki thanks

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 ปีที่แล้ว +1

    करुन बघेन 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 ปีที่แล้ว +1

    😋 me karnar pan vahini majhi kadi kholapuri tikath nahi tyachi badla Kai ghalacha?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , tumcha kontahi gharguti lal tikhat ghala

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 ปีที่แล้ว

    Tai,
    Parcel kara.Ambe.
    Maja keli tai,chann video.
    Love you.Ajji ,tai.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @avadhutnerurkar3632
    @avadhutnerurkar3632 ปีที่แล้ว +1

    काकु तोंडाला पाणी सुटल मी पण बाजारातून कैरी आणुन अशीच कढई करणार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jaypar123
    @jaypar123 ปีที่แล้ว +1

    Aaji kuthe geli disana zali

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , aaji gavi gelet

  • @ssprogamer5324
    @ssprogamer5324 ปีที่แล้ว +1

    Kaku aamba Lonch dakhwa

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 ปีที่แล้ว +1

    Aai, tai. 🙏
    Khup mast dakhavalit kairichi kadhi.
    😋😋😋😋😋😋😋👌👌👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav tumchya sarkhya god sadhya saral vruttichya lokanshi hya madhyamatun bhet hote hich aamhala parvani aahe.
      Tumhala anek shubhecchya aani aabhar. 👍🙏😀

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 ปีที่แล้ว +1

    काकु चिंचेच्या फुलांची भाजी कराल का लहानपणी खाल्ली होती. तसेच विदर्भात चिंच उकळून त्याचा फलतु हा प्रकार दाखवाल का

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , ho lavkarch dakhvu

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav आभारी राहीन

  • @mayuritate3666
    @mayuritate3666 ปีที่แล้ว +1

    Aji kuthe ahet

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 ปีที่แล้ว

    लयच भारी कैरी कढी 👌👌👌

  • @shobha2984
    @shobha2984 ปีที่แล้ว

    Chhaan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 ปีที่แล้ว +1

    कढी एकदम tasty ...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार

  • @guddi9524
    @guddi9524 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ताई 👍👍👌👌🙏🙏🌹🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार

  • @snehakadam703
    @snehakadam703 ปีที่แล้ว +1

    👌👌