खूप सुंदर ..❤सरिता ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि रेसिपी ची कृती समजून सांगताना एकदम सुटसुटीत भाषेमध्ये सांगता ते खूप छान वाटते ऐकायला आणि तुम्ही कृती सांगितल्याप्रमाणे बनवले तर पदार्थ ही खूप सुंदर होतात.
धन्यवाद ताई तुम्ही भन्नाट रेसिपी सांगीतले माझा मुलगा खायच्या बाबतीत फार चूझी आहे ही रेसिपी त्याला फारच आवडली प्रमाण फारच परफेक्ट सांगितले आहे ❤धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Your ability to elevate simple ingredients into a gourmet delight is commendable. This veg dalcha recipe is a testament to your culinary prowess. 🤩 Thanks for sharing, looking forward to your upcoming reicpes eagerly now. Stay tuned..🙏👍
पुणे शहरात रियल दालचा आणि रियल हैद्राबादी चिकन दम बिर्याणी खायची आसेनतर ती फक्त मुंढवा केशव नगर येथील चौधरी बिर्याणी हाऊस येथेच खावी. येथे वेज आणि चिकन दालचा राईस दुपारी 1 नंतर चालु होतो रात्री 10.30 संपतो ते ही 50 किलो दालचा होय 50 किलो. आणि राहिली गोष्ट चिकन दम बिर्याणी विषयीची तर बिर्याणी ही फक्त रात्री 8 वाजता मिळते आणि 10.30 ला संपते. ह्या आडीच तासात 20 ते 25 किलो बिर्याणी संपुन जाते. येथे बिर्याणी ही संपुर्ण गाईच्या शुध्द तुपातच बनवली जाते आणि सुर्यफुल तेल. येथे जी बिर्याणी मिळते ती चव पुण्यात मिळने फार कठिण आहे. ह्या चौधरी बिर्याणी हाऊस विषयी सांगायला मलातरी स्वता:ला मोठा आभिमान ह्यासाठी वाटतो की हे बिर्याणी हाऊस एक कमी शिकलेली अनपड मोलकरीन म्हणुन धुणे भांडी करणारी मराठी महिला चालवते हे फार विशेष आहे. आजच्या फुड बिजनस मध्ये ह्या महिलेने स्वताचे नाव कोरले आहे मोठ मोठे रेस्टाॅरेंट मध्ये जी चव मिळत नाही ती चव येथे मिळते. सध्या त्यांचे चौधरी बिर्याणी हाऊस Offline आहे तरी तिथे मोठी गर्दी बघायला मिळते त्यांचे Swiggy Zomato वर लवकरच पदार्पण होईन आणि YOU TUBE वर सुध्दा त्यांचे व्हिडिओ व त्यांची मुलाखत लवकरच प्रसिध्द होईन तसे ते त्यांची तयारी करत आहेत काही ग्रहाक सुध्दा त्यांना छान मार्गदर्शन करत आहेत त्यापैकी मी एक आहे जे मला योग्या वाटले ते मी येथे लिहिले. शेवठी जी गोष्ट चांगली आहे त्याला चांगलेच म्हणले पाहिजे 🙏
Sarita tai tumchya recipe khup chhan astat dalcha madhi sambhar masala nahi tar dalcha masala taktaat. Authentic dalcha madhi gharcha garam masala taktaat pan lucky brand cha dalcha masala chi tast ekdam mast pune madhi sahaj milnaar tula masala
🙏🏻me Swapnali gavade. Sarita tai Recepe khupch chhan. tumhi hya video mdhe presser cooker kontya company cha aahe pls sanga?? Me tumcha borocil pronto steel cooker video pahila pn ha cooker different vattoy. Mla ghyaychay pls sangal🙏🏻🙏🏻
खुप छान दालचा बनवला ताई.. काही सुचना.. सर्व डाळी शिजत टाकताना त्यात अर्धा भोपळ्याचे तुकडे पण टाकावेत छान चव येते, तसेच सर्व भाज्यांबरोबरच पुदिना व कोथिंबीर पण परतुन घ्यावे, वरून टाकु नये.. बगार भातावर शेवटी केशरी रंगाचे पाणी टाकल्यास भात छान रंगीत दिसतो, बाकी परफेक्ट दालचा आहे.. 👌👍
खूप सुंदर ..❤सरिता ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि रेसिपी ची कृती समजून सांगताना एकदम सुटसुटीत भाषेमध्ये सांगता ते खूप छान वाटते ऐकायला आणि तुम्ही कृती सांगितल्याप्रमाणे बनवले तर पदार्थ ही खूप सुंदर होतात.
मनापासुन धन्यवाद
लहान वयात छान यश मिळवले आहे त्या साठी अभिनंदन ❤ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐
धन्यवाद
खूपच छान रेसिपी. कढई कुठल्या कंपनी ची आहे व साइज काय आहे प्लिज सांगा.
@@saritaskitchentumchya hatchi recipe kadhi khayla milel tai mazak keli h😅 pn khup ch mast recipe aahe tai
धन्यवाद ताई ,मी खूप खूप आभारी आहे....मी उद्या करणार आहे ही recipe... total 55 लोकांसाठी.सो बेस्ट ऑफ लक फॉर myself....❤
Wow..khip chan..nakki chan hoil...thanks..shubecha
आमचे सोलापूर भागात हा दालच्या सकाळी नाश्त्याला खाल्ला जातो या रेसिपीची मी सुध्दा विनंती केली धन्यवाद
नक्की करून पहा ः)
धन्यवाद ताई तुम्ही भन्नाट रेसिपी सांगीतले माझा मुलगा खायच्या बाबतीत फार चूझी आहे ही रेसिपी त्याला फारच आवडली प्रमाण फारच परफेक्ट सांगितले आहे ❤धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
👍
तुमच्या रेसिपी ने दालचा भात केला नंबर वन झाला अभारी आहॆ
फारच छान आणि समजून सांगतात ताई तुम्ही ❤धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मला ही यात आनंद आहे
तुझ्या मुळे मी पहिल्यांदाच डाळीचा स्वत बनवून खाल्ला खुपच छान झाला धन्यवाद सरिता❤🎉
छान 👌👍
ताई तू खूप चांगली सुगरण आहेस कमी साहित्यामध्ये रेसिपी सांगते मी तुझ्या रेसिपी पाहून स्वयंपाक बनवते धन्यवाद 🙏🙏👍
धन्यवाद 👍
जय श्रीराम, सरीता तुझा आवाज खुपच गोड आहे,आणि तु सगळेच पदार्थ दाखवतेस ही खुपच छान पध्दतीने!तुझे अभिनंदन, आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!
जय श्रीराम! धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल
Your ability to elevate simple ingredients into a gourmet delight is commendable. This veg dalcha recipe is a testament to your culinary prowess. 🤩 Thanks for sharing, looking forward to your upcoming reicpes eagerly now. Stay tuned..🙏👍
Most welcome 🙏
खूप छान रेसिपी तुमचं ते तुपाचं छोटंसं भांड पण खूप छान आहे.तुमची सर्व भांडी पण खूप स्वच्छ असतात.
धन्यवाद
Me khup diwasa pasun ya recipe chi vaat baghat hote .... thank you for sharing this amazing recipe 😊
Most welcome
Thank you so much . Me khup aaturtene ya recepie chi vaat pahat hote.
Most welcome 👍
Hi Tai mi karun pahila dalcha rice khup khup chan zala hota gharat sarvana avdala thanks Tai
पुणे शहरात रियल दालचा आणि रियल हैद्राबादी चिकन दम बिर्याणी खायची आसेनतर ती फक्त मुंढवा केशव नगर येथील चौधरी बिर्याणी हाऊस येथेच खावी. येथे वेज आणि चिकन दालचा राईस दुपारी 1 नंतर चालु होतो रात्री 10.30 संपतो ते ही 50 किलो दालचा होय 50 किलो. आणि राहिली गोष्ट चिकन दम बिर्याणी विषयीची तर बिर्याणी ही फक्त रात्री 8 वाजता मिळते आणि 10.30 ला संपते. ह्या आडीच तासात 20 ते 25 किलो बिर्याणी संपुन जाते. येथे बिर्याणी ही संपुर्ण गाईच्या शुध्द तुपातच बनवली जाते आणि सुर्यफुल तेल. येथे जी बिर्याणी मिळते ती चव पुण्यात मिळने फार कठिण आहे. ह्या चौधरी बिर्याणी हाऊस विषयी सांगायला मलातरी स्वता:ला मोठा आभिमान ह्यासाठी वाटतो की हे बिर्याणी हाऊस एक कमी शिकलेली अनपड मोलकरीन म्हणुन धुणे भांडी करणारी मराठी महिला चालवते हे फार विशेष आहे. आजच्या फुड बिजनस मध्ये ह्या महिलेने स्वताचे नाव कोरले आहे मोठ मोठे रेस्टाॅरेंट मध्ये जी चव मिळत नाही ती चव येथे मिळते. सध्या त्यांचे चौधरी बिर्याणी हाऊस Offline आहे तरी तिथे मोठी गर्दी बघायला मिळते त्यांचे Swiggy Zomato वर लवकरच पदार्पण होईन आणि YOU TUBE वर सुध्दा त्यांचे व्हिडिओ व त्यांची मुलाखत लवकरच प्रसिध्द होईन तसे ते त्यांची तयारी करत आहेत काही ग्रहाक सुध्दा त्यांना छान मार्गदर्शन करत आहेत त्यापैकी मी एक आहे जे मला योग्या वाटले ते मी येथे लिहिले. शेवठी जी गोष्ट चांगली आहे त्याला चांगलेच म्हणले पाहिजे 🙏
मनापासून अभिनंदन!!
माहिती करिता धन्यवाद
अभिनास्पद गोष्ट आहे ही! त्यांचा संपूर्ण पत्ता or फ़ोन नंबर pathavu शकाल का?
thank you
Thank you for informing
Yes very true
Very nice ❤❤
Location send please Chaudhari biryani
हो ताई नक्की करून बघणार जी खूप छान ताई रेसिपी बनवून दाखवली जी तुमचे मनापासून धन्यवाद जी😊❤
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करा 👍
Sarita tai tumchya recipe khup chhan astat dalcha madhi sambhar masala nahi tar dalcha masala taktaat. Authentic dalcha madhi gharcha garam masala taktaat pan lucky brand cha dalcha masala chi tast ekdam mast pune madhi sahaj milnaar tula masala
Dalcha masala shevati ghatala aahe
खुप 👍🏻छान दालचा मीही करतें पण या पुढे तुझ्याच पध्दतीने करुन पहाणार 🙏
धन्यवाद, नक्की प्रयत्न करा.
खुप छान अगदीच सोपी रेसीपी आहे ताई 🎉🎉
मस्त!! मी पण या रेसिपीची खूप दिवसापासून वाट पाहत होते.
नक्की बनवणार !!👍👍
Nakki karun paha :)
Khup chan aahe recepi tai, n tumchyamulech amhala khup Confidence yeto kontahi padartha banvayla so thanq❤
It's my pleasure 👍
खुप छान रेसिपी दाखवली, चव अप्रतिम असणार नक्कीच👌
धन्यवाद 👍
ताई खुप खुप छान आणि अगदी व्यवस्थित समजावून सांगता रेसिपीज तुम्ही मी नेहमी तुमच्या रेसिपीज पाहून करत असते ताई धन्यवाद
Thank U Tai ☺️ hi recipe mla havi Hoti ..Aaj ti Tumi share kelit ..Mi aajch ratri nakki banvnar .
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करा
🙏🏻me Swapnali gavade.
Sarita tai Recepe khupch chhan. tumhi hya video mdhe presser cooker kontya company cha aahe pls sanga??
Me tumcha borocil pronto steel cooker video pahila pn ha cooker different vattoy. Mla ghyaychay pls sangal🙏🏻🙏🏻
Tumchya recipes khup chan ani sopya karun sangitalelya asatat Mi tya nehmi karun pahate Thanks a lot ❤❤
It's my pleasure👍
सरिता ताई तुम्ही किती छान माहिती देता मि आजच बनवते
Thanks tai tumhi khup chan chan recipes dakhavta ane agdhi vyavastit samjun sangta...thank you soo much 😊😊😊❤
Most welcome :)
Mam khup recipes pahilya pn ambat chuka ani bhajya skip kelya hotya tumhi khup chaan recipe sangitali❤❤❤❤❤❤
Thank you 👍
Wa wa superb kya baat hai Sarita❤ ekdam apratim 👍
Thank you
Me pan ajj ghari veg dalcha rice Kela khup best zala ....thanks tai...
Nice👌👍Most welcome!
Dhanyavad 🙏 Navin padarth pahila.Dhanyavad.👍🙏
Welcome
Hlo sis aj mi tumchi recipe try keli ekdam mhnje ekdam bhari jhali hoti gharche khupach tarif krt hote tq tq tqsm sis
Wow ..very nice..thanks a lot for trying. .keep watching and cooking..😊🙏💛💕
Beautiful recepi.. I always like your all recipes. Thanks
Most welcome
Asech mast padarth banvat raha aani aamhala pn shikta yel.tumchi pratyek recipe hatke aste tyamul krtana pn khup utsaah yeto.👌
धन्यवाद, नक्की प्रयत्न राहील 👍
दालचा रेसिपी खूपच छान झाले
तुमचा आवाज पण मधुर वाणी
1 request ahe sweet घीवर दाखवा प्लिज 🙏🙏🙏🙏
ताई खूप छान आणि सोपी रसिपी आहे.
व्हेज दालचा करून दाखवल्याबद्दल थँक यू...
माझी पद्धत जरा वेगळी आहे पण मी अशा प्रकारे try करेल धन्यवाद
हो नक्की प्रयत्न करा 👍
खुप छान चविष्ट
Tai changli chapati maker machine suggest kara na please
पावसाळ्यात खुप छान वाटेल ही veg dalcha रेसीपी 👍👌👌
धन्यवाद
Thank you tai my requested recipe yammy mouthwatering 😋😋
Most welcome 👍
Khup chan tai kami sahitya madhe ani sopi recipes astat 😊 tq
Most welcome
सर्वच रेसिपी छान असतात 👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
Nice.. तेलाचं पितळी भांड छान आहे.kuthun घेतल
Local market madhun
एकदम मस्त रेसिपी आहे 👍🙏
धन्यवाद
Disayla tri khup Chan distey resipij .❤
Thank you
Mi aaj try kelly recipe bhgun result sangen ❤
हो, नक्की
Yummy recipe .. तुपाचा भांड very nice..
Thank you
👌👌Enriched with Nutrions. Me pan nehmi asach karte., Pn tumchi palebhajyanchi idea khup chhan aahe. Mala mast inspiration milale. Thank you😊 👍
Most welcome
Mouth watering recipe
Thank you
Very nice Tai dalcha is very good thanku for ur good receipe
Welcome 👍
खुप छान दालचा बनवला ताई..
काही सुचना.. सर्व डाळी शिजत टाकताना त्यात अर्धा भोपळ्याचे तुकडे पण टाकावेत छान चव येते,
तसेच सर्व भाज्यांबरोबरच पुदिना व कोथिंबीर पण परतुन घ्यावे, वरून टाकु नये.. बगार भातावर शेवटी केशरी रंगाचे पाणी टाकल्यास भात छान रंगीत दिसतो, बाकी परफेक्ट दालचा आहे.. 👌👍
Chicken Dalcha Ani mutton Dalcha chi pn banava hotel style
Yes, sure will try
नेहमीचे पदार्थ सोडून असे नवीन प्रकार पुढे ही बघायला आवडतील,येणाऱ्या सणांसाठी.
हो नक्कीच
Tai khup chan ya recipe chi wat pahat hote
Nakki karun bagha
Khup chan recipe dakhavali dhanyavad tai
Welcome
Chinche cha koll avoid kela tar chalel ka??? Tya cha paryay mhanun amsula che pani ghatle tar chalel ka ???
Khup chan tai tumchya saglya recipe khup chan ani perfect astat 😊😊
thank you
😍😍😍Tai me first like Kile aani tumcha recipe Khup chan astat Mala tumcha recipe far avadta tai😍😍😍
Thank you
Hii mam
Plz daliya kheer recipe shear kara na ...
नक्की प्रयत्न करेन
Mutton daalcha recipe plz
Yes sure will try
खुपच छान 👌👌भगरा चावल नाही आमच्या कडे बागारा चावल म्हणतात.😊
Yes
@@saritaskitchen❤❤
Khup Chan 👍..mazyasathi agdi new recipe aahe...i will definitely try this recipe...
Yes, sure
I tried today.. Tastes yummy
Mi aajach banavla khup khup chan zala. Gharat sarvanna khuooooop avdla....!!
Yaat non-veg add kele tr chalel ka....?
Thanks..
Ati uttam
Thank you
मस्त आम्ही नेहमी करतो दालचा सेम
धन्यवाद
Thanks tai khup divasapaun mi tumchy ya recipi chi vat baght hote
Karn tumchi sangnyachi padhat khup sopi aste karayla pan sopi
Thank you so much 👍
Most welcome 👍
Khup chan ❤telachi butli kuthun ghetali.tupachi butli
Saritas Kitchen oil chi bottle aahe
Very very thanks mam
Welcome
Jain pan milto ka garam masala?
दालचा मसाला मध्ये कोणते मसाल्याचे पदार्थ असतात₹1 सांगितले तर बरं होईल किंवा बाहेर पाकीट मिळतं का?
Hi tai 10 lokansathi minima Bhat kiti lagel sanga plg ani sarv mix dali
Mast recipe nonveg dalcha pn dakhava plz
नक्की प्रयत्न करेन
खूप छान ताई
सांबर मसाला म्हणजे south चा का
Khup chan pn असाच nonveg cha dalcha pn banav na
Nakki
Khup khup Bhari 👌👌👌🤤🤤🤤 mast yammy Tai oilchi Rs kiti aahe te sagna please 🙏🙏🙏
saritaskitchenofficial.com
Ya link var sarv mahiti milel
@@saritaskitchen Thanks 🙏🙏🙏 Tai
खूप छान सुंदर मस्त ❤❤❤❤❤
Hi tai Maz pan navin recipes ch channel ahe plz tumhi mazya channel la subscribe Kara @CookWithGauri14
Aambat chuka ny ghatla tr chalel ka
Jain recipe dakhava Tai without oinoin & garlic
मस्त
Super ,! h ealthy recipe
Thank you
Thanks tai mazha ghari nhemi banto pan you tube var dalcha recipe nhavti tu taklis thanks 👍
Most welcome 👍
❤❤❤
🤗😊
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
धन्यवाद
खूप छान दिसतोय.
धन्यवाद
वेज दालचा बेहतरीन है अगर आप नॉन वेज दालचा बतानेकी कृपा करें तो मेहर बानी होगी शुक्रिया
Sarita tai 1 no Chan khup Chan
Thank you
अप्रतिम
धन्यवाद
Nice recipe, Yummy
लई भारी ❤
धन्यवाद
खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद
छान आहे
धन्यवाद
Thank you❤
खूपच छान❤
धन्यवाद
Khupach chan.
धन्यवाद
जय श्रीराम