आपण आता नकली जगात वावरत आहोत याची प्रचिती आली सर्व ढोंगी लबाड जग आहे हे जग, आताच्या वर्तमानाचा अनुभव अतिशय वाईट आहे. 1944 म्हणजे 80 वर्षांपूर्वीचा हा सिनेमा किती वास्तव वाटतो जुन्या कलाकारांचे जिवंत अभिनय पाहून मान भरून आले. असे मुव्ही आज पाहायला मिळणे अवघड आहे, धन्य ते दिग्दर्शक आणि धन्य ते कलाकार.
मन खूप प्रसन्न झाले ..थोड्या वेळासाठी त्या काळात गेल्यासारखे वाटले... तोच काळ चांगला होता ... अलीकडे काही चांगलं राहिलेलं नाही. ..ना धार्मिक चित्रपट ना काही ... मुलांना तर कृष्ण कोण हे सुद्धा माहिती नाही ... खूप बदलले जग ... पण मला तर जुने जग आवडत ...
अप्रतिम असा चित्रपट, बाल कलाकारांनी जितकी निरागस भूमिका केली आहे, तितकीच निरागस चूक थंबनेलमध्ये झालेली आहे. कृपया थंबनेलमध्ये झालेली चूक सुधारून घ्या. जय जय राम कृष्ण हरी.
अप्रतिम चित्रपट आहे हा.... पण दुर्दैव एवढंच वाटत आहे की त्या काळात अंधश्रद्धा निवारणासाठी कित्ती तरी थोर पुरुषांनी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवले पन आज देखील अंधश्रध्देच्या काळोखात माझा सुशिक्षित युवा तरुण अडकून बसतो तेव्हा जरा मन उदासिंते कडे वळते पुन्हा एकदा सावता महाराजांची, तुकारामांची, ज्ञानोबंची,गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची आज गरज भासू लागते.... 🙏🙏
Varit ye mhanun varan var vinvun suddha mala vari 4 varshe karta ali nahi. Manala vait vatayche ki vitthal bolavatoy pun mi jat nahi. Aaj kalale vitthal prapanchat suddha vasato. Tyane dilele Kam sodun mi kashi yevu re vitthala.... kona kona rupane sangun jato re tu
किती निरागस भूमिका केली आहे या छोट्याशा मुलीने.. मन भरून आलं खरंच. 🥹निरागसता भक्तीत असली की देव भेटतोच.. अति सुंदर खरंच.. 🤩
तुमच्यासारखे तरुण मुलीने आता जुना चित्रपट पाहणं म्हणजे किती भाग्य
आपण आता नकली जगात वावरत आहोत याची प्रचिती आली सर्व ढोंगी लबाड जग आहे हे जग, आताच्या वर्तमानाचा अनुभव अतिशय वाईट आहे. 1944 म्हणजे 80 वर्षांपूर्वीचा हा सिनेमा किती वास्तव वाटतो जुन्या कलाकारांचे जिवंत अभिनय पाहून मान भरून आले. असे मुव्ही आज पाहायला मिळणे अवघड आहे, धन्य ते दिग्दर्शक आणि धन्य ते कलाकार.
खूप छान चित्रपट आहे, लहान मुलीचे काम एकदम भारी साक्षात पांडुरंग दर्शन मिळाले असे वाटले, जय हरी विठ्ठल - जय सावता महाराज 🚩🚩🙏🏼
आज सावता माळी पुण्यतिथी
दिवशी हा चित्रपट पाहण्याचा योग आला.
कुटुंबा सोबत पाहत याचा आनंद घेता आला.
धन्यवाद.
अश्रू अनावर झाले चित्रपट पाहून धन्य सावता माळी
मन खूप प्रसन्न झाले ..थोड्या वेळासाठी त्या काळात गेल्यासारखे वाटले... तोच काळ चांगला होता ... अलीकडे काही चांगलं राहिलेलं नाही. ..ना धार्मिक चित्रपट ना काही ... मुलांना तर कृष्ण कोण हे सुद्धा माहिती नाही ... खूप बदलले जग ... पण मला तर जुने जग आवडत ...
Insta वर reel पाहून सर्च केला चित्रपट अतिशय छान आहे.
Mi पन आताच
मिस पण
मिस पण
मी सुद्धा
Mi pn
2024 मध्ये चित्रपट पाहिला आणी साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्या सारखेच वाटले ..क्षणभर आपणही त्या पांडुरंगाच्या युगात गेल्यासारखे वाटले
छोट्या मुलीचे भूमिका मस्त होते चित्रपट तर खूपच छान आहे👌👌
मला जीवनात आवडलेल्या चित्रपटा पैकी एक चित्रपट
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी धन्य ते सावता माळी
किती सुंदर भक्ति निस्वार्थ 🚩💯💫🕉️🙏
विठ्ठल विठ्ठल खूप सुंदर विठ्ठल भक्ती🙏🙏
kiti sundar Apratim Bhakticha mala... Khup vela dolyat pani aale
🙏🙏🌷 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌷🙏🙏
🙏🙏🌷🕉️ नमः शिवाय 🌷🙏🙏 खुप सुंदर
खुप सुन्दर छान चित्रपट आहे ❤❤❤❤❤
❤❤❤❤ mala tr khupach aawdla ti mulgi kitich chan. Jay shree krishna jay shree ram jay shree hari pandurang hari ❤❤
संत शिरोमणी सावता महाराज कि जय
हरी ओम विठ्ठल मावली 💯💫🕉️🙏💯🙌♥️🇳🇪💞🐂✨🌞🌺💕💐💚🤍💜❤️❣️🎈💙
Sant shreshtha Savata mali ki Jai Ho
Thanks TH-cam for uploading this movie
जय श्री संत सावता माली ❤❤❤
Khup sundar aahe chitra pat❤❤
अप्रतिम असा चित्रपट, बाल कलाकारांनी जितकी निरागस भूमिका केली आहे, तितकीच निरागस चूक थंबनेलमध्ये झालेली आहे.
कृपया थंबनेलमध्ये झालेली चूक सुधारून घ्या.
जय जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान मुव्हीज आहे
मी हा चित्रपट किती ही वेळा पाहिला तरी मन काय भरत नाही
खूप खूप अतिशय छान आहे चित्रपट 👌🏻👌🏻
kiti surekh Abhinay kelay saglyanni, nagune tr khupch sundar. Natural ekdum
Vitthal Vitthal 🙇🏻
Awesome thanks for kids 😅😅😅❤❤❤❤
Jay Hari vitthal ❤❤❤❤❤
Ram krishna hari 🙏🙏🙏
माळी भक्तीचा मळा असे नाव आहे.
मालक धनी ईट्टल किति गोड
Shree hari vittal❤
Insta var reel pahunch te mulgi khup avdli ani movie search kela aani pahila chan aahe
अतिशय छान आहे.
मन भरून आल
World best movie 🎥
❤
खूप सुंदर ❤😍
🙌🏻🌸🥰♥️
अप्रतिम चित्रपट आहे हा....
पण दुर्दैव एवढंच वाटत आहे की त्या काळात अंधश्रद्धा निवारणासाठी कित्ती तरी थोर पुरुषांनी प्रयत्न केले आणि त्यात यशही मिळवले पन आज देखील अंधश्रध्देच्या काळोखात माझा सुशिक्षित युवा तरुण अडकून बसतो तेव्हा जरा मन उदासिंते कडे वळते पुन्हा एकदा सावता महाराजांची, तुकारामांची, ज्ञानोबंची,गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची आज गरज भासू लागते.... 🙏🙏
Super 👍👌
Nice
Ram Krishna hari
❤❤
Jay Hari Vithal Vithal❤❤❤❤❤
😊😊😊😊😊
Jai Pandurang Hari
😢😢❤❤❤🙏🚩
Vithal..... Vithal.. ...Vithal
Tital spell chukale......bhatki...nahee....bhaktee.🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal
Varit ye mhanun varan var vinvun suddha mala vari 4 varshe karta ali nahi. Manala vait vatayche ki vitthal bolavatoy pun mi jat nahi.
Aaj kalale vitthal prapanchat suddha vasato. Tyane dilele Kam sodun mi kashi yevu re vitthala.... kona kona rupane sangun jato re tu
Vithal hari 1:36:10
Joone te sone
सिनेमाचे नाव तरी शुद्ध लिहा
❤❤❤❤
Jai Hari vitthal
❤❤❤