भक्तीचा मळा | Marathi Classic Movie | Keshavrao | Bhakticha Mala | Marathi movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • भक्तीचा मळा | Marathi Classic Movie | Keshavrao | Bhakticha Mala | Marathi movie
    Movie: Bhakticha Mala
    Director : Keshavrao Date
    Producer : V Shantaram
    Music : Master Krushnarav
    Cast : Nalini, Amirbai Karnataki, Master Vinayak
    𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
    / nhmarathi
    𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
    𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
    • Ashi Hi Banwa Banwi | ...
    𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
    • Balache Baap Brahmacha...
    𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
    • Video
    𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
    • एक लाजरा न साजरा मुखडा...
    𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
    𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
    𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
    #entertainment #classicalmusic #classicsong #marathimovie #trending #trendingvideo #marathisong #oldmarathisongs

ความคิดเห็น • 314

  • @grishmagharat492
    @grishmagharat492 2 หลายเดือนก่อน +84

    पडूरंग पडूरंग.... विठ्ठल विठ्ठल..
    लहान असताना पाहिलेला हा चित्रपट ...
    आज पुन्हा पाहून मन अगदी तृप्त झाल...
    2024 ला कोण कोण पाहत....
    कांदा मुळा भाजी अवघी माझी विठा माई.. ही कविता शाळेत असतं होती...🙏

  • @sagarmaharana7838
    @sagarmaharana7838 6 หลายเดือนก่อน +7

    🙏Jay shree hari Vithhal 🙏

  • @dinesh_mutke
    @dinesh_mutke 5 หลายเดือนก่อน +57

    लहान मुलीने केलेला अभिनय किती गोड आणि सुरेख आहे।

  • @DhanaBhawle
    @DhanaBhawle 2 หลายเดือนก่อน +66

    माझी
    मराठी चित्रपट निर्मात्यांना विनंती त्यांनी ह्या चित्रपटाला रंगीत बनवावे खूप सुंदर चित्रपट आहे.

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 6 หลายเดือนก่อน +28

    निखळ भक्ती चि अनुभुती,
    आज पर्यंत हा चित्रपट पाहिला नव्हता,
    आपल्या माध्यमातून सुंदर अनुभुती झाली,
    त्या बद्दल धन्यवाद,
    असे चित्रपट आपण आपल्या मुलांना दाखवायला हवेत, सनातन धर्माच्या, वारकरी, संत परंपरेचा वारसां, धर्माची, देवाची, चांगल्या वाईट आचाराची, भक्तीची, जाज्वल्य इतिहासाची बीजे अशा चित्रपटांच्या माध्यमातूनच नवीन पिढीला कळतील.

  • @ni36099
    @ni36099 5 หลายเดือนก่อน +63

    अप्रतिम शब्दच नाही अशा चित्रपटाला जय सावता माळी

  • @poonamkusale1395
    @poonamkusale1395 3 หลายเดือนก่อน +30

    खरंच भक्ति कशी करावी ते या चित्रपटातून समजत.....आणि आता या कल्युगत अजून हि भक्ती सोपि झालिये...तर चला अशीच निर्गुण भक्ति आपण हि करूयात.... अखंड नामा सोबत.... विठ्ठल विठ्ठल 🙇🏻‍♀️🙏🏻😇♥️🚩💐💐

  • @rajeshgonewar8465
    @rajeshgonewar8465 5 หลายเดือนก่อน +34

    कृतज्ञता हा सुंदर आध्यात्मिक भक्ती वाढवण्यात सहाय्यक व ईश्वर दर्शन देणार अत्यंत मौल्यवान असा, सात्विक निर्मितीचा चित्रपट आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल. कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता.!

  • @maheshshirke2299
    @maheshshirke2299 2 หลายเดือนก่อน +16

    दुनिया मधे नीच लोकांची कमी नाही संताना आणि देवला सुधा त्रास दिला तर आपन कोन पर्मेश्वरा ❤❤

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 7 หลายเดือนก่อน +41

    संत शिरोमणी सावता महाराज खरंच खुप कर्मठ होते.आमुची माळियाची जात शेत लावू बागाईतI

  • @BhuneshBari-on1mj
    @BhuneshBari-on1mj หลายเดือนก่อน +1

    खरच डोळे अगदी भरून आले. भक्ति भावाने संत सावतामाळी जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @mukundjaykar1440
    @mukundjaykar1440 10 หลายเดือนก่อน +27

    खूप छान.डोळे भरून आले. आनंद झाला.

  • @laxmikantnimbal207
    @laxmikantnimbal207 4 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम चित्रपट, शेवट नागुची भक्ती पाहून उर भरून येतो आणि भावुकता पाहुन अक्षरशः कंठ दाटून येतो.

  • @prasadpatil9145
    @prasadpatil9145 8 หลายเดือนก่อน +157

    🙏 हा चित्रपट पाहून खरोखर भगवंतांचे दर्शन झाले 🥹 कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 🙏♥️

    • @gangaramkumbhar5818
      @gangaramkumbhar5818 7 หลายเดือนก่อน

      1:23:03

    • @SachinRautSirMaths
      @SachinRautSirMaths 3 หลายเดือนก่อน +5

      मूळ अभंगात दिले आहे
      कंदमुळ भाजी ! अवघी विठाई माझी !!
      कुणीतरी शब्द बदललेले आहेत.
      कृपया एकदा तपासून बघा

    • @sulbhalokhande6459
      @sulbhalokhande6459 2 หลายเดือนก่อน

      विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
      अतिशय सुंदर भावपूर्ण बोलपट, निरागस भक्ती अगदी ओतप्रोत भरलेली आहे.
      देव भावाचा भुकेला. भक्तिभावाने केलेले निष्काम कर्म हे उत्तम फळ देतेच. सर्व
      भूतमात्रात ईश्वराचे वास्तव्य आहे हे जाणून केलेली भक्ती हीच थोर भक्ती.
      धन्य धन्य ते संत निरंतर मज जागविती.🙏. कर्माचे फळ कर्मातच हा दिव्य संदेश अनुभवायला मिळतो. 🙏

    • @NANASAHEBKHANDEKAR_-5151
      @NANASAHEBKHANDEKAR_-5151 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे सर

  • @apnikismatapnehath1014
    @apnikismatapnehath1014 6 หลายเดือนก่อน +5

    जय श्री कृष्णा राधे राधे जय हरिविट्ठल 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @vitteshdasam1352
    @vitteshdasam1352 3 วันที่ผ่านมา

    आता पर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट ❤... माऊली ❤

  • @AashaChorghe-jv9xr
    @AashaChorghe-jv9xr 2 หลายเดือนก่อน +14

    विठ्ठलाचे दर्शन घडवून देणारा हा चित्रपट खूपच सुंदर आहे सावत्या घरी मला कशी ला नाथा नाथा घरी पाणी भरले खरच माझा पांडुरंग ज्याची भक्ती थोर आहे त्याच्या घरी जाणार म्हणजे जाणारच 🚩 राम कृष्ण हरी माऊली

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 หลายเดือนก่อน +2

    ❤थोर संत सावता माळी ❤कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी 🎉

  • @ashishrasal8527
    @ashishrasal8527 4 หลายเดือนก่อน +23

    लहान मुलीने त्या काळात खुप छान का केले सावत्या माळी ची भक्ती अपरंपार आहे 🙏

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 7 หลายเดือนก่อน +12

    खऱ्या भक्तांची पुण्याई; कष्ट बहु परी शेवट गोड जानीजे भक्तिचा; जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌷🌷🌷🌷🌷🌞

  • @sarikajadhav4350
    @sarikajadhav4350 ปีที่แล้ว +39

    ❤स॔त शिरोमणी सावतामहाराज की जय❤

  • @rupalibidwai4229
    @rupalibidwai4229 2 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर चित्रपट आहे..... अप्रतिम..... 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @swayamprabhagaikwad2285
    @swayamprabhagaikwad2285 6 หลายเดือนก่อน +35

    संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत .

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 6 หลายเดือนก่อน +46

    आधीचे ग्रामीण जीवन चांगले होते.
    निसर्गाला ओरबडत नव्हते.जगा आणि जगू द्या.

  • @rahulgote1564
    @rahulgote1564 2 หลายเดือนก่อน +5

    शेवटी डोळ्यात पाणी आल पांडुरंग पांडुरंग

  • @hern5119
    @hern5119 5 หลายเดือนก่อน +6

    जय सावता माळी महाराज. जय जय राम कृष्ण हरी.

  • @SangitaHiware-l4d
    @SangitaHiware-l4d 6 หลายเดือนก่อน +9

    नवरा हे परमेश्वर बाळही पूर्वज संसारी ही देवलोक सुखी करावे मन मंदिर हे बाळ गोपाळ हे सारे निगाहो पंढरीला घेतो मी वारी हे पायी चला हो पंढरी पुरात देव हो घरी भक्तीच्या पुढे झुकती देव हो पंढरी तुम्ही घरी येती आत्मज्योत लावती काटवट मध्ये गंगा प्रगती पातळ आतले घर पाणी रोजच घरी विठ्ठलाच्या भक्तीत मन दमून गेले हरी काळात मन दंग झाले विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल चंद्रभागेच्या तीरी विटेवर विठ्ठल उभा हरी

  • @pritikulkarni9487
    @pritikulkarni9487 2 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम ❤ राम कृष्ण हरी 🙏

  • @kumbharmayuriannasaheb8910
    @kumbharmayuriannasaheb8910 8 หลายเดือนก่อน +28

    खऱ्या माणसांसोबत परमेश्वर,

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 3 หลายเดือนก่อน +5

    संत श्री ज्ञानेश्वरमाऊली ,🙏 संत श्रीनामदेव महाराज,🙏 संत श्रीसावतामाळी याचे अदभूत दर्शन 🙏🌹ऐकाच या चित्रपटात 🙏 उत्तम चित्रपट 🌹🙏🙏

  • @HanumantHwaghmode-f4x
    @HanumantHwaghmode-f4x 5 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप अतिसुंदर आहे

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 ปีที่แล้ว +92

    लहान मुलींची किती बोलते भारी ❤❤❤❤❤

    • @atuljadhav8164
      @atuljadhav8164 7 หลายเดือนก่อน +5

      Kiti chan acting keley te he tya kalat

    • @yashvantraodeshmukh6616
      @yashvantraodeshmukh6616 7 หลายเดือนก่อน +2

      टायटल म्हणून "भत्की " असं लिहीले आहे, ते "भक्ती " असे हवे

    • @anuradhachavan5633
      @anuradhachavan5633 5 หลายเดือนก่อน

      ​@@yashvantraodeshmukh6616lll😅Aaaaaa

    • @mukundsawant5043
      @mukundsawant5043 2 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी..... माऊली अप्रतिम बोलायला शब्द कमी पडतील

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 หลายเดือนก่อน

    देव खरोखर मनात असावा देवा विषय मनात भक्ती असावी कधीही भक्ताच्या हाकेला धाऊन येणारच.......जय हरी विठ्ठल

  • @sapnamali2192
    @sapnamali2192 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरि माऊली ❤

  • @VrushaliNavanathMore
    @VrushaliNavanathMore หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर ❤❤

  • @NANASAHEBKHANDEKAR_-5151
    @NANASAHEBKHANDEKAR_-5151 หลายเดือนก่อน +1

    हाच खरा धर्म. कर्तुत्व. परमार्थ. देवसेवा. इ.. आहे 🙏

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 2 หลายเดือนก่อน +3

    Great all saints of Maharashtra & Bhagwan Vitthal Pandurang

  • @swatigiram117
    @swatigiram117 6 หลายเดือนก่อน +3

    Khup chan aahe, savta maharajanchi bhakti

  • @Ganesh-cn2oq
    @Ganesh-cn2oq 2 หลายเดือนก่อน +4

    Ram krushn hari ❤ dhanyavaad 🌺

  • @user-gq3wf5yk5o
    @user-gq3wf5yk5o 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान चित्रपट आहे
    🙏🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @YogeshGaikar-qc6xi
    @YogeshGaikar-qc6xi 3 หลายเดือนก่อน +3

    पंढरीनाथ भगवान की जय
    राम कृष्ण हरी
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 2 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर चित्रपट ❤❤❤🙏

  • @deepakphadake3595
    @deepakphadake3595 2 หลายเดือนก่อน +1

    ओम श्री विटू माऊली जय पांडुरंग

  • @nilesh_lokare
    @nilesh_lokare 2 หลายเดือนก่อน +5

    विठ्ठला नाम तुझे घेता देवा होई समाधान 🙏🏻

  • @nawazasgaraliali4654
    @nawazasgaraliali4654 11 หลายเดือนก่อน +14

    One of the world's best
    Pandharpuri's god shree vitthal rakhumai dev.

  • @malanlohar9910
    @malanlohar9910 2 หลายเดือนก่อน +3

    Jay hari vithal. Kiti chan mulgi bolte ..khup mast move❤❤❤❤

  • @kiranrajpankhe7580
    @kiranrajpankhe7580 2 หลายเดือนก่อน +6

    Vitthal vitthal Jai Hari vitthal🌺🙏🏻🙏🏻🌺😊🙏🏻🌺🌺🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @manojbelikar183
    @manojbelikar183 2 หลายเดือนก่อน +2

    तोंड कसं सुकून गेलाय चीमनिवणी❤

  • @aknathgahla
    @aknathgahla 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान आहे चित्रपट ❤️😍🙏🙏❤️😍

  • @prashantkakade6217
    @prashantkakade6217 14 วันที่ผ่านมา

    *🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩*

  • @priyankakamble1217
    @priyankakamble1217 2 หลายเดือนก่อน +5

    लहान मुलगी....❤❤

  • @ravinakundangharat6335
    @ravinakundangharat6335 4 หลายเดือนก่อน +7

    छोटी मुलगी खूपच छान❤

  • @jyotipatil5535
    @jyotipatil5535 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर चित्रपट🎥🎬👀 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @warriorgamer4632
    @warriorgamer4632 2 หลายเดือนก่อน +2

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल मन प्रसन्न झाले डोळे भरून आले ❤

  • @Ganeshidol23ms
    @Ganeshidol23ms 2 หลายเดือนก่อน +3

    Jai Hare Vitthal

  • @deepakphadake3595
    @deepakphadake3595 2 หลายเดือนก่อน +2

    माऊली❤

  • @baburaodhamal1073
    @baburaodhamal1073 6 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरी🙏🙏

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 หลายเดือนก่อน

    सुरेख सुंदर आणि नितळ चित्रपट

  • @deepakphadake3595
    @deepakphadake3595 2 หลายเดือนก่อน +1

    ओम श्री हरी विठू माऊली❤

  • @anand1311
    @anand1311 2 หลายเดือนก่อน

    प्रभूचे अखंड नाम घेत केलेला कर्मयोग हीच प्रभूची सर्वोच्च भक्ती ☺️☺️☺️☺️
    राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @howdareu135
    @howdareu135 ปีที่แล้ว +12

    Kiti bhagwaan aahot aapan.Maharashtrat जन्म milala .jay shivray 🚩

  • @DeepaHedaoo
    @DeepaHedaoo 2 หลายเดือนก่อน +2

    हरी ओम विठ्ठल रूक्मणी मावली ❤❤❤❤❤❤❤🙏🚩🍀✨♥️🕉️🌹🌹🌺🌺🪷🪷🌸💫

  • @SateyaLaita
    @SateyaLaita 2 หลายเดือนก่อน +1

    Partek bhajyache kiti mahttv samjt ya anbhagatun ❤Kanda mula bhaji abhi vitthaibai mazi❤❤❤☺️☺️🚩🚩

  • @sanjeevbongale5279
    @sanjeevbongale5279 ปีที่แล้ว +11

    श्री संत सावता महाराज की जय🚩🚩🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +10

    ♥️🤲❤️💜🙏🏻💙🕉💛👌💚जय श्री गुरू माऊली ❤धन्यवाद

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +6

    जिथें भाव तिथे देव 🙏

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @bhagyashreehaldule1991
    @bhagyashreehaldule1991 7 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान चित्रपट... 😊
    'भक् तिचा' म्हणजेच भक्तिचा असं नाव पाहिजे...
    'भत्किचा' मळा असं झालंय ते...

  • @rubynasir1
    @rubynasir1 6 หลายเดือนก่อน +6

    Achchaie ki raah me sachche insaano ko bahot taklife uthani pdti hai pr aakhir me jeet achchaie ki he hoti hai, ye is movie me bahot khoobsurati se bataya gaya hai, nice movie 👍🏻

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +3

    सत्य🙏 हि दत्त जय जय रामकृष्ण हरी🚩🇮🇳

  • @rajeshraut4382
    @rajeshraut4382 2 หลายเดือนก่อน +4

    कष्टाळू, सत्त्य बोलणारी, सच्या मनाची, निरोगी, प्रेमळ, परमेश्वर राचे आशीर्वाद त्यांचावर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @pritijoshi6141
    @pritijoshi6141 2 หลายเดือนก่อน +1

    खरच भक्ती असावी तर अशी . जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल.

  • @hareshmudholkar1544
    @hareshmudholkar1544 2 หลายเดือนก่อน +1

    Prabhu vitthala Hari parameshwara panduranga krishna Ram bhagwan vishnu pranam❤

  • @sonalisonakul5429
    @sonalisonakul5429 2 หลายเดือนก่อน

    Atishay sundar chitrapat apalya Navin pidhila dakhavava avarjun❤

  • @vinayakshinde6631
    @vinayakshinde6631 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान, खरे विठ्ठलाचे दर्शन झाले

  • @chidanandpatil1057
    @chidanandpatil1057 2 หลายเดือนก่อน +1

    JAY JAY SHRI RAM KRUSHNA HARI 🙏

  • @balajidarne3284
    @balajidarne3284 7 หลายเดือนก่อน +1

    माउली पंढरीनाथ महाराज की जय!

  • @RamChavan-zt4iv
    @RamChavan-zt4iv 2 หลายเดือนก่อน +1

    लहान मुलीचा आवाज फार छान खरंच फार छान आहे शेवटी डोळ्यात पाणी आले जेवढे बोलले तेवढे कमी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

  • @vaishalipachpute5866
    @vaishalipachpute5866 ปีที่แล้ว +6

    ll राम कृष्ण हरी ll🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +6

    आमचा पाटील फक्त विठ्ठल हरी🚩🇮🇳

  • @experimentkingad9642
    @experimentkingad9642 2 หลายเดือนก่อน +1

  • @rameshshetti9360
    @rameshshetti9360 6 หลายเดือนก่อน +2

    "PANDURANG HARI"

  • @shubhamjumde5153
    @shubhamjumde5153 2 หลายเดือนก่อน

    भक्तीचासागर जय सावता महाराज

  • @njnamaste20
    @njnamaste20 2 หลายเดือนก่อน

    Best movie ever in spirituality teaching 🎉❤

  • @tukaramkukade4153
    @tukaramkukade4153 หลายเดือนก่อน

    सर्वात भारी मुलगी नवल करावं तेवढं कमीच आहे शब्दच अपुरे🎉🎉

  • @r.bbhujbal511
    @r.bbhujbal511 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan....bhakti sarvashreshth aste

  • @DeepaHedaoo
    @DeepaHedaoo 2 หลายเดือนก่อน

    हर हर महादेव जी ❤❤❤❤❤❤

  • @sonalisonakul5429
    @sonalisonakul5429 2 หลายเดือนก่อน

    Waa Kai abhinay...
    Vithal vithal

  • @KrishnaBundele-nm4ig
    @KrishnaBundele-nm4ig 2 หลายเดือนก่อน

    जय हरि विठ्ठल ‍श्री हरि विठ्ठल 🚩🚩

  • @radhaskitchen7076
    @radhaskitchen7076 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी ❤❤

  • @mindit3
    @mindit3 ปีที่แล้ว +5

    Pandurang Hari Ramkrishna Hari 🙏🏻🌺🙏🏻

  • @DipaliPawar-n2v
    @DipaliPawar-n2v 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अभिनय

  • @nitinpatil5555
    @nitinpatil5555 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी.

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 หลายเดือนก่อน

    🙏🏼रामकृष्ण हरी 🙏🏼

  • @pranavchincholkar5499
    @pranavchincholkar5499 ปีที่แล้ว +8

    Great movie 🎥🍿

  • @prasannashirsat6316
    @prasannashirsat6316 หลายเดือนก่อน

    लहान मुलींनी अभिनय अप्रतिम केला आहे, प्रत्यक्ष विठ्ठल ही खरंच ह्या मुली साठी ह्या मळ्यात आला असेल .

  • @KalpanaVishwasrao
    @KalpanaVishwasrao 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth ❤❤❤

  • @AmolSalunkhe-ut5do
    @AmolSalunkhe-ut5do หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pramodj2823
    @pramodj2823 3 หลายเดือนก่อน +1

    ❤ आपला श्री रिंग नाथ पांडुरंग ❤

  • @anuradhasable5139
    @anuradhasable5139 หลายเดือนก่อน

    Kharch khup chan film ahe hi...