Nitin Deshmukh Full PC : मी सही केलेली नाही, मला जबरदस्तीनं नेलं गेलं, मी उद्धवसाहेबांच्या पाठिशी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #abpmajha #marathinews
Eknath Shinde live | Eknath Shinde live today | Eknath Shinde live now | Eknath Shinde today news | Eknath Shinde news | Eknath Shinde live | Eknath Shinde live today
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ह्याची कथा लय भारी,नागराज मंजुळेंना ऐकव सुपरहीट होईल.
👍😁😂
😂😂
😀
BJP Ghabarte Shivsena la.
Maharashtra jevha Gujrat banel tevha samjhel. Maharastra Gujrat Cha bhag hoil tevha
😛😛😂😂
बातम्या दाखवणारे.... BREAKING भूकंप.... काय लावलय... पाऊस पडतोय राज्यभरात... भूकंप भूकंप काय चालू आहे... TRP वाढली की नाही .???
त्यांना काही पडली नाही त्यांचे खिशे हेच राजकारणी भरतायत
😀😀😀
Hya channel walya chi aai pun palun geli tari TRP sathi
🤣🤣🤣🤣
तुम्ही हे सगळं षडयंत्र खुप छान केलं आहे. अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री होणार होता तुम्ही शिवसैनिकानी त्यांच्या कडे पदभार देऊ दिला नाही त्यामुळे खूप खुप आभार
Nice
Ncp hatao
तसा काय नाय.
NCP la padachi haav nahi bhava.. te aspn ucchapadawr ahet..
@@suhasthorat3233 QqqQQQqQQQQqqQqQqQQQqqQQQQqQQQQQqQQQQQqQQQqQq
आपण बोलायची हिंमत केली त्या बद्दल तुमचे अभिनंदन
Kon kel re bhau yale Amdar🤣🤣
😂😂😂😂😂
Hao na
Public
झाली चूक
18:48 साहेबांचा फोन आला, जास्त बोलू नका आणि पुढे काय बोलायचं ते मी सांगेन तसे...
😂😂
Correct observed
😂😂😂😂😂 correct
Correct 💯
मोबाईल बंद होता मग मंदिराचा फोटो का डोळ्यात काढलात का??? अँड कबुतर मार्फत पाठवलाय का....
काही तरी चुकतंय क्रम 😂😂😂😂😂😂😂😂
😅
😂🤣👍
😂😀😃
😄😄
😅😂😂😂
साहेबांच्या मांगे 30-40 पोलीस लागले,आणि गाड्या पण लागल्या पण साहेब पळत पळत आले ,,गाडी पेक्षा फास्ट 🤣🤣🤣🤣
साहेब गनिमी कावा करत चार्टर्ड प्लेन ने आलेत 😂😂😂😂
Hana ...kiti fast palat astil ..ky khot
😂🤣
Spast khot boltoy ha yat kahich tattya nahi
😂😂😂😂😂😂😂
झेपणार nhavte तर कशाला जायचे, आयुष्यभर माजी आमदार राहणार
😂😂
बाप रे 🙈🙉🙊 किती भयानक थरारक कथानक आमदार साहेब नशीब बलवान म्हणून तुम्ही बचावले आपण कदापी या बंडखोर सरकार मध्ये कदापी सहभागी होऊ नका आपण एकनिष्ठ शिवसैनिक आहात राजीनामा देण्याची वेळ आली तरी बेहत्तर आम्हाला तुमची काळजी आहे
khrach zepala nahi !!!
Tu kay karun rahla be ghari bsun patil jaltatach sale deshmukhan var🙂
Kiti शंका आल्या आमदार साहेब तुमचे ऐकून मला लघु शंका आली 😃😄😅
😜😂🤣😅😄😃😀
Kay boltoy bhau tu 🤣😹🤣😹
He kontya bhshet bolt aahe thod Marathi shali boltoy ha bhau🤣😹
उघडा डोळे बघा नीट हा आमदार आहे
Hona🤣
😂😅😅😅😂🤣🤣
Up, Bihar che aamdar bagha BJP che.. tyanchya preksha barach ahe.. 🤣🤣
Man gaye bhai sach me
😀😃😄😅🤣😂😜
नवीन मुवी . काढूया आपण. साहेब. काय गोष्ट सांगितली आहे
What about hospital cctv footage?
आयला तुम्ही पोलिसांना कधीपासून घाबरायला लागले😂😂
Te maharashtra police la ghabarat nahi pan gujrat polisana ghabartat
शिवाजी महाराज विमानातून प्रवास करुन नव्हते आले भाऊ कि लबाड बोलत आहे तुम्ही 👈
Chapari kahi tari shik
Maharajancha navacha vapar krun stunt ka krta je jhala asel tr rit sar takrar dya satta tr ajjun hyanchich ahe uga Chatrapati cha nav vaprun he loka nusta rajkaran krtat 🙏
जो पण शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेईल त्याला मुका होईपर्यंत तुडवला पाहिजे.
@@krishnabhilare5370 barober ahe juni sena nhi rahili
साहेब आपण जिवंत वापस आले अन आमचा जीव शांत झाला.. किती मोठे मोठे संकटे पार करून आलेत साहेब आपण. खरं तर आपल्याला या वर्षीचा शौर्य पुरस्कार दयायला पाहिजे. निवडून देणारे मूर्ख आहेत
ह्यना खरच पुरस्कार देऊन सन्मानित कराव
he saheb nivdun alech kase ..... Kay lok ahet madtar sangatil ..... nusata yedpat pana ahe ha
परमवीर चक्र द्या आशा देश भक्तांना
@@spnbanjara 😂 😂
@@ajaysuryavanshi2987 ààq1q
शिवसेना चा ढुंगनाला पाय लावून पळणारा वाघ 🤣🤣🤣
😂😂😂
Tumala जायचं नव्हत तुम्ही परत आलात ,🙏 पन त्यांना जायचं होत ते गेले हे खर आहे पळवल नाही 👍 आणि ते पण सगळे आपलीच आहेत साहेब 🚩
Barobr
1111111111😊pp😊@@itsabyt9650
लहानपणी आमचा एक नातेवाईक अशाच प्रकारच्या मनघडंत कहाण्या आम्हा बारक्या पोरांना सांगायचा.
आज त्याचीच आठवण झाली.
😘😁😁
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
🤣🤣🤣👍
इमानदार असाल तर ED का घाबरावे
आपण सारे भ्रष्टाचारी आहात त्यामुळे पळतायेत
You are right Sir
Palun gelele chor ahet
Aadhi saglya BJP walyanchi ED Kara.. Mg bakichyanchi.. evm band Kara na Mg evdhach Bharosa ahe tr..🙄
He बरोबर आहे काही केलं नाही तर घाबरायच कशाला
नितीन देशमुख , संपली तुमची राजकिय कारकिर्द
बरोबर आहे,आश्य लोकांना सत्तेत (निवडून देताना)पाठवताना जनतेने १०० वेळा विचार केला पाहिजे 🙏
हो,
डबल ढोलकी कुठचा 😂
ढुंगणाला पाय लावुन पळालेले अर्धे लोक याच्याच भावकीचे आहेत
😀😀😀
😂😂😂
बोलण्यातूनच सगळं समजतंय कोणत्या सिनेमा ची स्टोर आहे.... ( अशी ही पळवा पळवी ) दादा कोंडके ✨️✨️😄😄😄😄😄
Hera Pheri 😆😂😆
बाप रे साहेब आप पुढे पळत होते अन 30/40 पोलिसांचा ताफा तुमच्या मागे लागला होता.. बर झाला पोलिसांनी गोळ्या नाही झाडल्या साहेब.. किती ..वाघांच्या तावडीतून कुत्रा जसा सुटतो तसे आपण वाचले साहेब.
Khar ahe
🤣😀
फारच कॉमेडी आहात नीलकंठ भाऊ. गोळ्या घातल्या नाही आणि वाघाच्या तावडीतून कुत्रा सुटला
@@Arun.Gaikwad 😂
देशमुखांना इथे राहिलेले आमदार न्यायला पाठवले..😂😂
खूप हसू येते. कमेंट्स बघून
काय स्टोरी रचलीय भावाने...याला एक अवार्ड देऊन टाका🙄🙄👊👊👊👊🖕
मराठी माणसाला काय वेडा समजला काय भाऊ ,
स्टोरी छान बनविली तू
पण तुझा पिक्चर हिट नाहीं होणार भाऊ,
आता जनता हुशार आहे,😂😂😂😂😂
खरे आहे 1970 1980 1990 चे मतदार नाही आता. मुले खूप हुशार आहेत आजची. इंटरनेट च्या जमान्यात काय बनवेगिरी करता देशमुख साहेब
पैदल होतो, ३०-४० पोलिसांचा ताफा ....ते माझ्या मागं, मी त्यांच्या पुढं, ते माझ्या मागं मी त्यांच्या पुढं.... 🤣🤣🤣🤣🤣
.
ओ भाई 🤣
नितीन देशमुख साहेबांच्या बोलण्यावर शंका निर्माण होत आहे किती खरे आणि किती खोट
Bhargude..bjp bhakt aahes kay tu
Nalyaka tula akkal nahe
Saglach khota.. Shivaji Maharaj chi yukti vaparli mhne yana.. chutiyapa
@@rogerhouston9433 tu yevdya boltoys na tumcha shivsene. hindu matan sobt gaddari keli ahe tumche aamdar khasdar aale te hindu matan var ncp cha matan var nhi j jhal te yogy jhal hindu sobt gaddari danka tar bhetnar hota bmc election ani 2024 madhe ajun ky te bagyla bhetel rautan la sanga atta tari bolych bhand kara urlele pn jatil sodun
@@rogerhouston9433 tu kadhi pasun sainik jhalas? Ithe aamhi paramparik matdar Yutiche ahot. Aani aamhala pan ncp ani congress manyach nahi. Baki kay samjaych te samjav khushal
फार बालीश माणूस सोड पुड्या
😂
नितीनजी तुम्ही बोलले की पाल काढला व जैन नावाच्या विद्यामंदिर जवळ येऊन मी एक फोटो काढला लोकेशन साठी व तो फोटो माझ्या P.A ला पाठवला तो फोटो पुरावा म्हणून सर्वाना दाखवा तरच तुमचे स्टेटमेंट योग्य असे सर्वाना वाटेल
आर रतळ्या.....तुम्हाला जबरदस्तीने पळवून नेलं..होत असे मनतो मग मागे राहिलेल्या आमदारांना भावनिक आवाहन कशाला करतो वापस या मनून.....?? काय बोलतो हे तरी कळतय का ??
सच्चा शिवसेनिक एडीला घाबरत नाही.
सगळ स्क्रिप्ट आहे
100%खरं आहे
Yuti sarakar madun tuj mantri pad gel aata 😂😂
Script baramatihun aali aahe
जनतेने निवडून दिलेले आमदार एवढे बालिश असतात हे मला आज कळालं-----यांच्या पेक्षा मी बरा नाही का?😂🤣🥕🍉
Ho😂
सच्चा शिवसैनिक
अवास्तव पैशाची मागणी न पुर्ण झाल्या मुळे तंबूमध्ये परतले… 😁
हे बरोबार आहे
शिवाजी महाराजांचा उल्लेख कशाला करता.....कोणीही सांगेल की तुम्ही खोटे बोलत आहात ते...पत्रकारांनी पार तोंडावर पाडले.....but good story telling.😂😂
दादा तुमची काही चूक नाही....तुमचे मार्गदर्शक चुकीचा मार्ग दाखवतायत तुम्हाला....
Maharajancha navacha vapar krun stunt ka krta je jhala asel tr rit sar takrar dya satta tr ajjun hyanchich ahe uga Chatrapati cha nav vaprun he loka nusta rajkaran krtat
साहेब मस्त अम्हाला आदर तुमचा जय महाराष्ट्र.
राजकारणामध्ये शिकलेले नाही हुकलेले आहेत सगळे 😂😂😂
लई जाम झाला राव हा😂
ही घाबरट आमदारांची कहाणी. पक्ष प्रमुखाला आणि सामान्य कार्यकर्त्यांपासून वाचण्यासाठी.
What about hospital cctv footage?
सुटकेचा थरार 😀😀😀..
😂😂
पाठांतर केलेलं आहे याने ... कसं बोलायचं शिकवलंय ह्याला 😀😀😀
Tula jase rojach shikvtat
Maharajancha navacha vapar krun stunt ka krta je jhala asel tr rit sar takrar dya satta tr ajjun hyanchich ahe uga Chatrapati cha nav vaprun he loka nusta rajkaran krtat
उधव साहेबांचं आशीर्वाद म्हणजे काय देवाचा आशीर्वाद थोडी होय.काही पण नको बोलू बा
नितीन भाऊ उडून आले
नितीन तुझा कायम अभिमान राहिलच
अरे सर्व आमदारांच्या कुटुंबाने अपहरणाचा गुन्हा दाखल करायला हवे
, हा महाराज यांच्या बरोबर swatchi तुलना करतोय
Zhawnya tyane udharan delay tumcya mule bharat vikyachi vel yayel
@@amoljajtap7880 oh sorry mala mahit navte तुझा बाप आहे .
तुम्हारी भाजपा के साथ युति थी इसलिए हमने
तुमको चुना
नक्की
BJP nako
फडण20 ला पण सेनेसोबत होते म्हणून नागपूर मधून निवडून दिल...
आम्ही पण यूतीला मतदान केले.. होते उदव साहेबाना नहीं
पूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे ही रणनीती इकायला....असा कोण देव भेटला आमदार साहेबाना संपूर्ण महाराष्ट्राला पण कळुदे......
आवरा कोणी तरी ह्याला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
नितीन निवडणुकीत पैसे किती खर्च केले ते पण सांगा
अरे देशमुख तुझे भवितवये काय आहे ते बघ
काहि.आमदार..ई.डी.ला.घाबरले
Ekdam barobar....ani eknath pan bhile asanar
आमदार असुन यांना इंजेक्शन दिले 😂🤣😂 हात पकडल,पाय पकडले,कंबर पकडले तेवढे शहाणं असलं असतं तर इंजेक्शन ची खुण दाखवत होता 😆🙌🏻😁
Injection cha asar vat toy
😂
उद्या बोचां पण दाखवेल खोलून😂
नसबंदी करून सोडून दिल तुम्हाला 😃
🤣🤣🤣🤣
😜😜😜
पूर्ण स्टेटमेंट पाहिले तर सरासर खोटे आणि मनघटंत बोलत आहे हे सिद्ध होते
cctv footage check than u
कसले कसले... येडझवे आमदार असतात... छान छान गोष्टी लिहीत जा
जंगली आहे तो पुरा😂
कस जमत याना एवढ खोट बोलायला
किती भित्रा आमदार आहे, याला काय कुणी कडेवर उचलून पळवले होते कि काय?
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
Only Shiv Sena fakt congress & NCP Nako sobat
खूप छान संदेश दिला साहेब बंडखोरांना
कडवट सैनिक 🚩🐅
घाबरट आमदार. याच्यापेक्षा महिला आमदार बर्या.
बाई काय आणि पुरुष काय सगळे मरणाला घाबरतात च
He is not answering the question of Shinde sending 2 person to see him off he is avoiding the answer . He denies singing in the video saying it is my duplicate 😂.
राजकीय नात्याचा आनंद घ्या😀😀
आताचे राजकारण पाहता कोणीच कट्टर राहीले नाहीत😏😏
हयानी करोड़ो रूपये जमवुन स्वताचे साम्राज्य उभे केले आहे 😡😡
आणि त्या साठी स्वताचा बाप पण हे बदलतील एका रात्रीत
🤣🤣
हे सगळे मोठमोठया कंपनी मध्ये एकमेकांचे पार्टनर आहेत 🤭🤗
त्यामुळे आपला कामधंदा करून जास्तीत जास्त पैसे कमवणया कड़े लक्ष दया 😎😎
नेत्या च्या मागे फिरून वेळ वाया घालवू नका 😪😴
लक्षात ठेवा खिशात पैसा असेल तरच टिकाल💪💪
गुजरात येथिल बंडखोरीच राजकरण आणि बिजिपी चि चाल महाराष्ट्रातिल जनतेला जवळुन बघायला मिळाली.
जय महाराष्ट्र
😂😂😂😂 वाह, काय स्टोरी आहे
It may be true
किती विश्वास ठेवावा 😄
What about hospital cctv footage?
पवारचे भाषण करतोय .......
छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव नका घेऊ
उघडा डोळे बघा नीट 🙏🙏
आईच्या आम्याला पितो का तू.. लहान आहे का 🤣🤣
😂😂
😁😁😁😁😁
Mast story ahe........ Lahan mulana sanga... Mast entertainment hoil.
मग आल्यावर लगेच पोलिसात
तक्रार का नाही केली?
पक्ष श्रेष्टी यांच्या
परवानगीची गरज काय?
जय हिंद 🚩🙏जय महाराष्ट्र
त्यांनी सोडून दिले नसते मागे दहा पाच माणसे ठेवली असती दुसरा राज्य मध्ये तरीही महाराष्ट्र मध्ये आले म्हणजे काय समजायचे
तुम्ही तुमची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करू नका 🙏🙏राजे आग्रह्याहुन सुटून आले होते आणि तुम्ही एक राजकारणी आहात त्यामुळे कृपा करून तुमची तुलना राज्यांसोबत करू नका 🙏🙏
Are yala sangitle aahe Pawar sahebani Kay bolayche te tyamule akha blem bjp la kartay are Kay labad boltoy
Ani bjp far changali 😂😂😂big joke
Khot bolat aahet saheb tumhi he samjat aahat
गाडी पेक्षा fhast चलत् होते का साहेब
Olympics madhye pathavave lagel 😂
किती लबाड बोलतो हा माणूस आमदार आहेस कि डोकं आहे की नाही
Gha4a
सलाम निष्ठावंत देशमुख साहेब
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌👍💪💐
जयभिम जय शिवाजीमहाराज जय भारत जय भारतीय संविधान जय महाराष्ट्र जय उध्दव बाळासाहेब ठाकरेसाहेब.
एकनाथ शिंदे साहेब कट्टर शिवसेनिक आहेत ते कध्धीही गदारी करणार नाही. पण ज्या प्रकारे संजय राऊत आणि मुख्यमंत्री साहेब आपल्या मनाचा कारभार चालवतात यावरून तरी ते शिवसेनाला लवकर संपवणार आहेत, पक्ष कधीही १ किंवा २ लोकांमुळे चालत नसतो
अरे खाऊन खाऊन दमू राहिला भाऊ असे का करू राहिला सही केली आणि खोतटी बोलू राहिला
प्रत्येक आमदारांनी मीडिया समोर येऊन बोलायला पाहिजे....खरी अब बिती ....जय महाराष्ट्र...जय बाळासाहेब....जय शिवसेना
super hit movie please tell how wrote the story? Sanjay Raut? chatrapati shivaji maharaj ani bala saheb yancha nav gheun rajkaran kiti divas karsal deshmukh kiti shahane tev paha chatrapati shivaji maharaj ani D.......... kay te itihas paha yachi sahi forensic kara
फरक पडत नाही आस नका म्हुनु साहेब जे गेलेत त्याच्या मुळे सेना 50% वर निमी झाली आहे
हे बीजेपी वाले पार थर्ड क्लास आहेत जनतेला कळलय जनता फक्त ईलेक्क्षनची वाट पहातय
काहून उल्लू बनू राहिलास भाऊ
गमिनी कावा तू काय औरंगजेब च्या कैदेत होता का ,जो मिठाई च्या पेटाऱ्यातून अकोला ,सुरत ,गुहाहती परत अकोला काही बोलू राहिलास लोक काहीच नाही समजू राहिली
स्टोरी खूप छान आहे.!
देशमुख जर खरे बोलत असतील तर पंतप्रधानांनी ताबडतोब राजीनामा द्यावा
साहेबांची सुटकेची स्टोरी नीट कळाली नाही राव, आमदार आहे 200-400 रुपये नाही का खिशात, चालत फिरालाय रस्त्यात.आणि असले कसले गुजरात पोलीस रस्त्यावरण माणूस निघालाय आणि 30-40 पोलीस 4 किलोमीटर पर्यन्त पकडू नाही शकले. हे काय बरोबर नाही राव
ही कथा पहिली दुसरीच्या वर्गातल्या मुलांना सांग , ते हो म्हणतील.
खर बोललात भाऊ यातच आज विजय झाला 🚩
Khup chhan.jay shivray.
आमदार साहेब (नितीन देशमुख)बरे झाले तुम्ही कुटूंबात आलात👌तुम्ही पुन्हा आमदार होणार
छान छान गोष्टी सांगतात
बाळासाहेबांच हिंदुत्व पायदळी तुडवल .. काँग्रेसला साथ आणि दिग्गजाना डावलून आपल्याच मुलाला मंत्रीपद व अधिकार दिले. इतके दिवस पक्षासाठी राबणारे जेष्ठ व हिंदुत्ववादी आमदार गप्प कसं बसतील ??
उद्धव ठाकरे फक्त भावनिक बोलतात ...
अरे साहेब तुम्ही लहान नाही आणि आज गुलाबराव पाटील आज जाऊन मिळाले
तुमची गोष्ट लहान मुलाना एक्वा....
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💙🚩🚩🚩🚩
Very good boss❤❤
राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद कसे देणार कधी देणार हे सांगा धन्यवाद