रोहित दादा भाषणाची शैल सेम टू सेम आंबाची भाषा शैली आहे तुमच भाषण आईकून आबांनची खुप आठण येते रोहित दादा आबांनचा आर्शिवाद आपल्या पाठिशी आहे आपण 100% यशस्वी होणार आहात आज तरूणा पासुन वृध्दान पर्यणत आपल्या बद्दल आदर आहे सर्व जनताजनार्दन आपल्या पाठीशी आहे आणि भावी आमदार आपणच होणार आहात हे जनतेन आगोदरच ठरवून ठेवलय यात काहि आडचन नाही
आर आर पाटील यांच्या काळात पतंगराव कदम साहेब जयंत पाटील हे पण मंत्री होते त्या दोघांनी त्यांच्या मतदार संघात केलेल्या कामाच्या तुलनेत आर आर पाटील यांनी काहीच काम केले नाही
आत्तापर्यंत संधी कोणाला होती 35 वर्षे तर संधी तुम्हालाच होती त्यावेळी आया बहिणी सुरक्षित नव्हत्या का काही बोलून चालत नाही तुम्ही कामातून आपले अस्तित्व दाखवायला पाहिजे होते
Tu police ahe he sngychi ky grj ahe?? Tula on duty u tube vr video vr cmnt krt bsych allowed ahe ka? Tu u tube vr ahes u tube vr shle sarkhech astat...
या महाराष्ट्र मध्ये फक्त एकच साहेब मतदान करणारा साहेब आमदार खासदार मंत्री संत्री मोसंबी डाळिंब मोठे नाहीत लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय रायगड
तुमचे वडील संजय काकांच्या विरोधात नुसत्या दोन तीन हजाराच्या फरकाने निवडून येत होते तवा संजय काका अपक्ष निवडणूक लढवत होते आता तर काका फिक्स आमदार आणि मंत्री पण होणार wait and watch 23 November
भाषण छान आहे परंतु रोहित पाटलांनी स्टेजच्या समोर बसलेल्या पब्लिक डे बघून भाषण करावे तुम्ही बोलतात छान परंतु स्टेजवर बसलेल्या लोकांच्याकडे बघून तुम्ही जास्तीत जास्त बोलता समोर पाहून भाषण करा सेम आर आर आबा यांच्या शैलीत भाषण आहे हेच वाक्य समोर पाहून बोललं तर अभिमान आम्हाला वाटेल
आबाच्या जीवावर मत मागायची बंद करा स्वतःची आणि आमदार सुमन ताई पाटील यांची काम दाखवा. स्टेजवर रडून मत मागायची वेळच आली नसती. सारखं आबा आबा आबा.... आबा आबा होते.....
रोहीत पाटील आणि खा.संजय पाटील यांनी तासगावच्या तुलनेत कवठेमंकाळ मध्ये किती काम केली याचा स्टँड वरती बोर्ड लावावा. ह्यावेळी आम्हाला संज्याच पोरग पण आमदार नको आणि रोह्या पण आमदार नको. गरीब जनतेतलं निवडून देणार.
१५ व्या विधान सभेतील सर्वात तरुण आमदार ❤रोहीत आर आर पाटील ❤होण्यासाठी खुप खूप शुभेच्छा
🤣🤣🤣🤣🤣
Gulam spotted😂😂😂
Aadh bhakt spoted😅@@mtnl259
2:18
😂😂😂😂पप्पू 2😂😂
रोहित दादा भाषणाची शैल सेम टू सेम आंबाची भाषा शैली आहे तुमच भाषण आईकून आबांनची खुप आठण येते रोहित दादा आबांनचा आर्शिवाद आपल्या पाठिशी आहे आपण 100% यशस्वी होणार आहात
आज तरूणा पासुन वृध्दान पर्यणत आपल्या बद्दल आदर आहे सर्व जनताजनार्दन आपल्या पाठीशी आहे आणि भावी आमदार
आपणच होणार आहात हे जनतेन आगोदरच ठरवून ठेवलय यात काहि आडचन नाही
1 च वादा रोहित दादा ❤
भावी गृहमंत्री ❤️❤✌️
@@sunildikaji4619 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Kuchh bhi😂
एकच वादा रोहीत दादा
किती सभ्य आणि सुसंस्कृत भाषाशैली आहे.. खरचं अप्रतिम..
Onli Rohit dada
फिक्स आमदार 💐💐💐💐💐
850 कुठे खर्च kavathemahankal ला kay कामे केली एकदा लिस्ट sanga
💯
निश्चित निवडून येणार, विकासाचे vision क्लिअर आहे.
भिजलेल्या चुलीवर पापड भाजायचं बंद करा दहा वर्षे एवढेच ऐकतोय कामाचं बोला
क्रीडा संकुलाला तुम्ही 60 कोटी वापरला असेल तर तर मग क्रीडा संकुल कोठे आहे
60 कोटीत कसल क्रीडा संकुल होतय
ह्यानी नुसत पैसे खाल्ले
जरा पावुस आला की पार चिख्खल होतोय
मिरज मध्ये जाऊन पहा
Ground matich astay baba tumchya bhautek concrete ch asel tumch😂😂😂@@satyavanpatil9726
२५ बर्षांनी परत एकदा पोपटपंची
निश्चितच अंधभक्तच आसं धाडसाने बोलू शकतो
35 वर्षात काय काम केला जनतेला अजून किती खोट बोलणार आहे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवणार
Fix आमदार
35 वर्षात काय सत्ता कोणाकडे होती
Rohit patil❤
एवढ्या वर्षात साधी पतसंस्था सोडा MIDC नाही आता काका
काका पाकच घेतोय मग
आबांची सगळी स्वप्न काकांनी च पूर्ण केलंय हे एक दिवस तुम्हाला मान्य करावं लागेल
काय स्वप्न पूर्ण केली
काकाजी गुंडगिरी नुसती
आर आर पाटील यांच्या काळात पतंगराव कदम साहेब जयंत पाटील हे पण मंत्री होते त्या दोघांनी त्यांच्या मतदार संघात केलेल्या कामाच्या तुलनेत आर आर पाटील यांनी काहीच काम केले नाही
भावनिक नको बदल पाहिजे मतदारसंघात
लाकडी मसनात गेलेले काय बदल करणार
तुझ्या एकट्याने काही होणार नाही
35 वर्ष घरात सत्ता आहे विकास कामाच्या नावानं बॉम्ब नुस्त च बोलबचन आहे 😂
म्हणून तासगाव नगर परिषद मध्ये कार्यक्रमात उपस्थित राहिला नाही
रोहित पाटील.रोहित पवार सारखेच आमदार पाहिजेत
काय हे किती काय केल तरी प्रशांत सदामते च तासगाव कवठेमहांकाळ मध्ये किंग्स मेकर म्हणून राहणार...
आत्तापर्यंत संधी कोणाला होती 35 वर्षे तर संधी तुम्हालाच होती त्यावेळी आया बहिणी सुरक्षित नव्हत्या का काही बोलून चालत नाही तुम्ही कामातून आपले अस्तित्व दाखवायला पाहिजे होते
काकांनी गुंडगिरी आणि तुम्ही काय करू शकता . तुमच्या वडिलांनी काय दिवे लावले
ऐखादी दुसरी पतसंस्था तरी काढावी 35 वर्षात
बोलण्यात आहे तू फक्त
संजय काका पाटील फिक्स आमदार
Only mahayuti mhanun sanjay kaka♥️
रोहित पाटील जाऊन बघा तासगाव मध्ये काकांनी बांधलेली नगरपरिषद आणि मग बोला काकांवर
मी पोलीस आहे, रोहित दादांची भाषा शैली ऐकून आबांची आठवण आली,
Tu police ahe he sngychi ky grj ahe?? Tula on duty u tube vr video vr cmnt krt bsych allowed ahe ka? Tu u tube vr ahes u tube vr shle sarkhech astat...
Do it your duty first
Only Rohit दादा पाटील
करू मतदार संघाचा शाश्वत विकास संजय काका आमदार हाच आमचा ध्यास❤️❤️
35 वर्षे निष्क्रियतेची आता वेळ परिवर्तनाची
10 varshat kakani kay kel
आबा साहेब सारकीच टूनिगं आहे
खोटं बोल पण रेटून बोल... 35 वर्षात काय केलं नाही.... आणि आता होणार😂😂
या महाराष्ट्र मध्ये फक्त एकच साहेब मतदान करणारा साहेब आमदार खासदार मंत्री संत्री मोसंबी डाळिंब मोठे नाहीत लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय रायगड
कवटे करांनो याला निवडून द्या आणि कायम दुष्काळात रहा 🤣🤣🤣🤣
कवठेमंकाळ दुष्काळ मध्ये आहे
रोहीत दादा फिक्स आमदार
Only Rohit
कोठे झाली कामे दाखवा
फक्त दादाच
खुप गोड बोलता दादा यश लाभो
RR पाटील यांच्या टोन मध्ये बोललं म्हणजे त्यांचे गुण पोरात उतरतील अस नाही, RR आबांच्या कामाची सर पोरात नाही 😂😂
सहानभूती अजून किती दिवस ?
तुमचे वडील संजय काकांच्या विरोधात नुसत्या दोन तीन हजाराच्या फरकाने निवडून येत होते तवा संजय काका अपक्ष निवडणूक लढवत होते आता तर काका फिक्स आमदार आणि मंत्री पण होणार wait and watch 23 November
Jay. Modi. S. Kaka
आमदाराचं काम आमदाराने करत असते खासदाराने करायचं नसतं
आरे मग आता आमदारकी तुझकडच होती मग का गुंडगिरी कमी झाली नाही😂😂😂
❤ विजय निश्चित
खासदारचा आमदार होयला निघालाय काका
कामाचं काय तर बोला 😂
Only काका 😎💪🏻
३५ वर्ष सत्ता होती अजून किती संधी द्याची जनते न.
एमआयडीसी चे गाजर 35 वर्ष झाले दाखवतात पण अजून काम नाही
गोलमाल बोल्या
आमदार संजय काकाच होणार
ज्या काळात रिंग रोड मंजूर झालेला होता त्यावेळची निधी कुठे गेली
आमच्या आटपाडीत एमआयडीसी मंजूर होईल का कधी
Only kaka 💯
पवारचे उमेदवार फक्त आणि फक्त भावणीकतेवर मत मागतात आणि बोलतो ३००० कोटीची काम केलेत असा ऐकलं अरे जमखेड च्या बायकांवर उधळले ३००० कोटी🤣🤣🤣
यंदा काकाच❤
Only kaka ❤
इतके वर्षे सत्ता तुमच्या घरात होती काय दिवे लावले
Only kaka love. Only modi only bjp
अरे तुजा काका गेला राष्ट्रवादी मधे आणि तु कुठ घेऊन बसला मोदी आणि BJP
He bagha yala ajun mahiti nay kaka kutla partit ahe😂
Kakachi man halalya re bhava only rohit
@@tanajijagatap4897 only kaka
आबाआबा होते तुला हे नाही जमणार रे रोहीत बाळा मी महायुतीचा समर्थक आहे पण आबांचा खुप मोठा फँन आहे🎉
भावनिक नको बदल हवा मतदारसंघात आणि तो बदल काकाच करू शकतात
गोड बोलून गळा कापणे यालाच म्हणतात
Tiger aahe ha Maharashtra cha
एकदा पोपटराव खरच या बघू खरंच कोणी विकास केलाय 😂
Great Leader ❤❤❤
Kam aahe tumch
रोहित फिक्स आमदार
रोहित दादा फिक्स आमदार
30-35 वर्षात यांनी काय केलं असं म्हणतात ना अवघड पणे यासमोर सांगतो तुम्हाला काय आहे ते
❤ utung netrutva
भाषण छान आहे परंतु रोहित पाटलांनी स्टेजच्या समोर बसलेल्या पब्लिक डे बघून भाषण करावे तुम्ही बोलतात छान परंतु स्टेजवर बसलेल्या लोकांच्याकडे बघून तुम्ही जास्तीत जास्त बोलता समोर पाहून भाषण करा सेम आर आर आबा यांच्या शैलीत भाषण आहे हेच वाक्य समोर पाहून बोललं तर अभिमान आम्हाला वाटेल
आबाच्या जीवावर मत मागायची बंद करा स्वतःची आणि आमदार सुमन ताई पाटील यांची काम दाखवा. स्टेजवर रडून मत मागायची वेळच आली नसती. सारखं आबा आबा आबा.... आबा आबा होते.....
विकास कामांच्या नावाने बोंब
100%
चल निघ पप्पू 😂😂😂😂😂
कमिशन किती
Kaka the boss
बोलबच्चन तुमची काम सांगा 😂
मला सांगा सूतगिरणी का बंद पडल्या ओ
दुसरं कुणाल तर उभा करायचं आणि निवडून आणायचं
आस नेतृत्व हिंगोली जिल्ह्यात पायजे होत राव
Gheun ja 😂😂😂😂😂😂
Lavkar gheun ja😂
एकदा खुद्द अंजनी गावात येऊन बघ प्यायला पाणी नाही
850 कोटीची कोणती कामे केली सगिंतली तरी बरं होईल
Rohit Dada
❤❤❤
Only Kaka ❤
💯
Upkar kele
Fix आमदार रोहित दादा
रोहीत पाटील आणि खा.संजय पाटील यांनी तासगावच्या तुलनेत कवठेमंकाळ मध्ये किती काम केली याचा स्टँड वरती बोर्ड लावावा. ह्यावेळी आम्हाला संज्याच पोरग पण आमदार नको आणि रोह्या पण आमदार नको. गरीब जनतेतलं निवडून देणार.
माहिती करून घ्या गाडी फिरून जात होती गावाकडे
Ek no dada
पोपटपंची बंद करा विकास कामात काय तर बघा
850 कोटी आर बाबा कुठे गेलं तेवढं सांग मोठं बोलू नको का पुढची ऐकतात म्हणून बोलतो काय आता नाही कोण फसणार