Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
अप्रतिम या धावपळीच्या जीवनात जर सुख काय आहे तर हेच खूप भाग्यवान आहोत आपण की संतांच्या अभंगवाणी आणि लता दीदींचा आवाज हे ऐकण्याचे भाग्य आपल्या ला लाभले,🌹🌹🙏🙏🌹🌹
महाराष्ट्र ही संतांची आणि युग प्रवर्तक आणि थोर महापुरुष आणि वीर माता ची जन्माभूमी आहे. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस. या संतानी एवढ्या सुंदर रचना लिहिल्या म्हणून त्याला चांगल संगीत आणिस्वरसाज मिळाला. हे आपले भाग्य.
प्रत्येक अभंग म्हणजे अमृताचा कलश आहे🙏🏻धन्य आहोत आम्ही जे आम्हाला असे ज्ञानेश्वर माऊली आणी सर्व संत मंडळी लाभली 🙏🏻आणी त्या अभंगांना मिळालेला दैवी सरस्वस्तीचा सुवर्ण स्वर साक्षात लता दीदी🙏🏻
Since my childhood my mornings started with lataji's bhajans as my father used to put on the radio. The energy that didi gives thru her singing is something I can't express...simply too good ...god's gift... Pradeep kale
same...my dad used to run the playlist on our then new pc....it had such an overwhelming impact on me that now i've broken into tears listening to these abhangas for the first time after the legendary singer is no more....
आदरनिय लता मंगेशकर यांचे श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे रचित गायलेले सर्व अभंग खुप श्रवणीय आहेत.विशेष करुन 'रुन झुन रुन रे भ्रमरा' हा अभंग खुपच आवडला.श्री हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत अप्रतिम आहे. स्वर्गीय लता मंगेशकर यांचे भारतातील सर्व संगीत प्रेमीवर खुप उपकार केले आहेत, कारण त्यांच्या गायनाने भारतीय लोक आपली सर्व दुःक्खे विसरून जातात. त्यांना मानाचा मुजरा. धन्यवाद.. From... शिवाजी मुळे चापडगाव तालुका कर्जत अहमदनगर.
एक मात्र खरं लता दीदी नी भजन असो गाणं असो हिंदी असो किंवा मराठी त्यांचा आवाज असला की बस चाल कशीही असो बस लता दीदी आवाज त्या गाण्याला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं जात खरच दीदी किती उपकार करून गेलात तुम्ही परत या दीदी तुम्ही कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही सतत ऐकत रहावं वाटत
खुप छान अनेक वर्षापंुर्वी शाळेत असताना सकाळी रेडीयोवर मंगलप्रभात कार्यक्रम 6 ते 6 45 लागत असे त्यावेळेला ही गाण्ााी लागत असत अगदी 1980 चा काळ पुन्हा आठवला
My favorite Pasaydan. From school we used to say it, but the real meaning of it is known later on in life. The entire knowledge of all "dharmik" books is covered in this shortest form of song.
Everytime I listen to Latadidi's abhang, It takes me to the heighest pedestal of engrossment that makes me feel very near to the god. Icome out of it only when I shed my tears with engraved mind filled with true devotion. Long live Latadidi.....!
Ji Amrutachi godi hi dhulis milvate aaishi mazi May Marathi boli , Jila Yog Tatvadnyani Param Parmeshwar Shri Hari Navavaa avtar Nath Nivrittidasu May Mauli Dnyaneshwarani Surech Rachali ........
By listening these songs mind and soul get peace and purified ,it's really very good and nice , again and again want to listen same songs one can never get bore but person will get energies.
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
th-cam.com/video/IXnXfR47F0c/w-d-xo.html
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ज्ञानेश्वराच्या शब्दांना मा-सरस्वती-लताबाईंचे स्वरांचे कोंदण!!!
शतशः प्रणाम!!!
अप्रतिम या धावपळीच्या जीवनात जर सुख काय आहे तर हेच खूप भाग्यवान आहोत आपण की संतांच्या अभंगवाणी आणि लता दीदींचा आवाज हे ऐकण्याचे भाग्य आपल्या ला लाभले,🌹🌹🙏🙏🌹🌹
वरोल मताशो मी सहमत आहे
💐💐💐🙏🙏🙏🪔😔
🙏😊👌
महाराष्ट्र ही संतांची आणि युग प्रवर्तक आणि थोर महापुरुष आणि वीर माता ची जन्माभूमी आहे. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस. या संतानी एवढ्या सुंदर रचना लिहिल्या म्हणून त्याला चांगल संगीत आणिस्वरसाज मिळाला. हे आपले भाग्य.
Me rose ekatp
अमृतवर्षा करणारा लताजींचा स्वर.त्यांच्या निरोपाच्या पश्चात तो स्वर अजुनच काळज्याला भिडत आहे.मन एका अव्यक्त दुःखाने भरून येते.
श्री ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग व लता दिदींचा स्वर म्हणजे स्वर्गीय अनुभूती !!!
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रचनां ह्या आयुष्याचे अर्थ समजतो👍👍
Mind-blowing Voice 👌 Magic Voice, Aisi "GAYIKA"aata honar nahi😢
ऐकून मन प्रसन्न झाले. खरच लता मंगेशकर एक न भुतोनभविष्यती अशा महान गायिका आहेत. त्यांच्या गायकीला शतशः प्रणाम.
प्रत्येक अभंग म्हणजे अमृताचा कलश आहे🙏🏻धन्य आहोत आम्ही जे आम्हाला असे ज्ञानेश्वर माऊली आणी सर्व संत मंडळी लाभली 🙏🏻आणी त्या अभंगांना मिळालेला दैवी सरस्वस्तीचा सुवर्ण स्वर साक्षात लता दीदी🙏🏻
होय अगदी बरोबर 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊलींचे हे अभंग ऐकून मन तृप्त होते. लता दिदींचा आवाज असल्यावर अजून अविस्मरणीय....
खरोखरच लता मंगॆशकर यांच्या आवाजाला जगात तोड नाही.त्यांच्या करिता मानाचा मुजरा ! 🐚🌷🌞🔔📢📀🎸👏
Dyneshwar maharajanee Amrut dhara karun lata tai che sath means dhoodh sherkara
लता मण्हजे ते साक्षात् सरस्वती च.
त्यान्चा आवाजाचा गोडी तो मधुशात हुन हि जास्त गोड. ते चिरायु असो हा देवाकडे विनवणी.
Since my childhood my mornings started with lataji's bhajans as my father used to put on the radio. The energy that didi gives thru her singing is something I can't express...simply too good ...god's gift...
Pradeep kale
same...my dad used to run the playlist on our then new pc....it had such an overwhelming impact on me that now i've broken into tears listening to these abhangas for the first time after the legendary singer is no more....
@@alex47_in_downtown18 fo9f
@@alex47_in_downtown18खूपच सुंदर ज्ञानेश्वर यांचे अभंग आहेत, मनाला खूप भावतात.
Runu junior song made my father to recover from ICU
Thanks to lathaji
No language barrier for music
Great
So cute
अद्वितीय. ♥️💯
मराठी सांगेटकरांनी एकेक डोंगर रचून ठेवले आहेत... हा हृदयनाथांचा डोंगर!
दीदी, खूप वाईट वाटले तुमच्या जाण्याने ....😢😢
पसायदान सुंदर श्रवणीय आहे लता दि ग्रेट...
All Geeta Slokas are marvelous
☑️☑️
अतीसुंदर, अप्रतिम, उत्कृष्ठ गाणी!!!
Leena Shekhar songs com.
Leena Shekhar songs
ज्ञानेश्वर माऊली चीं रचना आणि लतादीदी चां आवाज स्वगॆ सूखाचा आनंद प्राप्त होतो तोड नाही
Nice n beautiful singing of lata.
दैदीप्यमान! 🌹🌹अप्रतिम अशा अभंगांचा अनमोल ठेवा आहे. 🙏🙏💐💐
मंगेशकर कुटुंबियांचे अनंत उपकार आहेत... सर्वच प्रतिभावान.. धन्यवाद
👌🍀🌼
आदरनिय लता मंगेशकर यांचे श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे रचित गायलेले सर्व अभंग खुप श्रवणीय आहेत.विशेष करुन 'रुन झुन रुन रे भ्रमरा' हा अभंग खुपच आवडला.श्री हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत अप्रतिम आहे. स्वर्गीय लता मंगेशकर यांचे भारतातील सर्व संगीत प्रेमीवर खुप उपकार केले आहेत, कारण त्यांच्या गायनाने भारतीय लोक आपली सर्व दुःक्खे विसरून जातात. त्यांना मानाचा मुजरा. धन्यवाद.. From... शिवाजी मुळे चापडगाव तालुका कर्जत अहमदनगर.
Dnyaneshwar Mauli's beautiful songs to heart,very nice
या गाण्यांची गोडी अवीट आहे किती ऐकली तरी समाधान होत नाही सारखी ऐकत राहावंसं वाटते
ऐकत रहा 💐
खुपच सुंदर आहे.
feeling relax after singing these songs by lataji ....very touching ...
purifying mind and soul.
removes stress and feels great. Hats off for sweet voice and for songs collection also.
शानेश्वर व तुकाराम माउलींच्या अभंगामुळे मनाची अंघोळ होते.
अभंग ऐकून खरच*सुखीया झालो*.
अहं ब्रम्हास्मि.
Runu zunu runu zunu re bhramra, Mauli na maza dandawat.
Jay Maharastra.
दिदीबहिनी को मेरा शत् शत् नमन् करते हैं जय जय श्री राम कृष्ण हरी🙏💕🙏💕
एक मात्र खरं लता दीदी नी भजन असो गाणं असो हिंदी असो किंवा मराठी त्यांचा आवाज असला की बस चाल कशीही असो बस लता दीदी आवाज त्या गाण्याला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं जात खरच दीदी किती उपकार करून गेलात तुम्ही परत या दीदी तुम्ही कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही सतत ऐकत रहावं वाटत
खुप छान अनेक वर्षापंुर्वी शाळेत असताना सकाळी रेडीयोवर मंगलप्रभात कार्यक्रम 6 ते 6 45 लागत असे त्यावेळेला ही गाण्ााी लागत असत अगदी 1980 चा काळ पुन्हा आठवला
Omi S j hi
अप्रतिम...अविट...अव॔णनीय... ...आल्हाददायक...अमृतमय.....माझ्या माऊलींची रचना...अन्...लता दिदींचा गोड आवाज...कान अन् मन तृप्त होत
Adpublic reply
लतादीदींचा आवाज म्हणजे लक्षात सरस्वती.
लता म्हणजेच साक्षात सरस्वती चे रूपं।
Vasant Shinde ganpatichi gani
neka song
neka song
@@madhummachharnmmnmnmguik1756 ,
Ho 😘
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Khup Chhan
Very nice experience to hear these songs..Thanks Saregama Marathi..
फार सुंदर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला -प्रविण वखरे
अमर् अमर् आहात् आपण देव देवताचीं गावुन देव झालत् आपण्
Divine swar,rest in peace !!
अप्रतिम लता दीदी कोटी कोटी धन्यवाद
DIVINE. Divine. Divine..ohm.
.
MAULI bhajans always in some finest dimensions......HARI always residing in the lyrics...OHM..
Devi saraswati cha aahe lata didi🙏💐
अप्रतिम अभंग
लता दीदी 🙏🙏
खूपच सुंदर collection
Divine words, Divine voice, Divine music
Samadhan kakad
Divine words, divine voice
Lovely collection!🙏
Mauliche abhang, latajiche sumadhur aawaj man prassna hote !!!!
reminds of good old days .i am in my 70s
The Great Voice Of Mrs.Lata Mangeshkar For Morning Listening Those Songs The whole Day Grease Full 🙏🙏👌👌
Chhan
Nice songs. It gives me freshness every morning
My favorite Pasaydan. From school we used to say it, but the real meaning of it is known later on in life. The entire knowledge of all "dharmik" books is covered in this shortest form of song.
स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो
झणझणीत इडली आहे
श
Everytime I listen to Latadidi's abhang, It takes me to the heighest pedestal of engrossment that makes me feel very near to the god. Icome out of it only when I shed my tears with engraved mind filled with true devotion. Long live Latadidi.....!
Mehul Godambe
Mehul Godambe was 00
एकदम प्रसन्न झाले 🙏🙏
These songs refresh every one's mind
great voice of india
मन प्रसन्न करण्यासाठी खूप सुंदर आहे
He abhang aikalyavar manala shanti labhate
हि भक्ती गीते भावी पीडी ला मराठी अस्मिता जपुन ठेवायला सांगणारी आहेत.
Kannada and
.
Lata didi n chi Gani ekun Eshwar prapti zalyacha aanand milto.......madhurya aawaj
मला ही गाणी ऐकायला प्रसन्न वाटतो
खूप खूप आभार, सुंदर गीते.
मस्त पुढच्या पिढीला ऊपयोगी असा अमूल्य साठा. ...
Jayshree. Sant vathy
अमृताची गोडी लाजून ओशाळली रसनापांगूळली ब्रह्मानंदात
Man prassana rahate 🙏🙏🙏🙏
ही भावगीते मन प्रसन्न करतात व आनंद देतात.
अप्रतीम असा हा गाण्यांचा ठेवा फारच गोडस आहे .ऐकुण मन शांत झालेत.धण्यवाद .
Didicha awaj Ani mauliche abhang kharch swarg sukh watate
Ji Amrutachi godi hi dhulis milvate aaishi mazi May Marathi boli , Jila Yog Tatvadnyani Param Parmeshwar Shri Hari Navavaa avtar Nath Nivrittidasu May Mauli Dnyaneshwarani Surech Rachali ........
Man prasanna zale
खुपच सुंदर मन प्रसन्न झाले
Lataji tumhi sakshat Saraswati aahat🙏🙏
By listening these songs mind and soul get peace and purified ,it's really very good and nice , again and again want to listen same songs one can never get bore but person will get energies.
LATA DIDI ....... NAMO NAMO NAMO !!!
अतिशय सुरेख अशी हि मनाला आनंद देनारी हि गीते आहेत
Unparalle in the history of devotional songs. Grateful to Lataji and Hridaynathji for giving such immortal Bhakti geeths
अशा सुंदर आवाजात जाहिराती घुसवून बेरंग केला आहे. निषेध.
अमूल्य साठा .....
Dhananjay Shirgaonkar
Great epic uncomparable
अप्रतीम असा हा गाण्यांचा ठेवा फारच गोडस आहे .ऐकुण मन शांत झालेत
The best collection. Thanks & hats off to creater.
मला ही गाणी ऐकूण माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अस वाटतात.
सुरेंद्र काळेबेरे
सुरेंद्र काळेबेरे v
सुरेंद्र काळेबेरे
Anand Lohot
.
सुरेंद्र काळ
ेबेरे
॥विठ्ठला तुझा महिमा अपरंपार॥
OM NAMO SHARADE🌹🙏
superab lyrics(abhang( & voice , both.
अप्रतिम भक्तिगीते मनाला मोहित करतात
😊😊Very Beautiful Song To Hear In Morning 😊😊
Khup chhan
nice collection......gaansamradni ........lata ji.
जय हरी माऊली.........!!
Sakshat Devi Saraswati 🙏
Very nice!!!
We all should hear and be spiritually satisfied.
Vitthal Adhal Kaye Diyarbakir Padres
shriniwas barve
very very nice feels like heaven
jai jai Ram krishan Hari heci vahavi mazi aas janmojanmi tuza das
ही सदाबहार गीते म्हणजे अनमोल ठेवा आहेत,सदा श्रवणीय आहेत
मनोहर भोई,मनोर
Awesome , atisundar, dhanyavaad...
Thanks to TH-cam channel for uploading a nice bhakti gite.