Weekend Classic Radio Show | Abhang Tukyache Special | Bheti Lagi Jiva | Khel Mandiyala Valvanti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 992

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +12

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @santoshphadnis4745
    @santoshphadnis4745 3 ปีที่แล้ว +20

    खूप श्रवणीय असे हे तुकारामाचे अभंगव त्या अभनगना लता दीदी यांचा स्वर्गीय आवाजने खूप श्रवणीय बनवले आहे धन्यवाद सारेगमपयांचे

  • @laxmipawar8574
    @laxmipawar8574 3 ปีที่แล้ว +8

    मन अगदी प्रसन्न झाले... तुकोबांचे अभंग आणि तेही लता बाईंच्या आवाजात म्हणजे स्वर्गिय सुखाची अनुभुतीच...

  • @manishabhardwaj9043
    @manishabhardwaj9043 2 ปีที่แล้ว +26

    मैं तो मराठी नहीं जानती हूं ।पर संत तुकाराम जी के भजन,लता मंगेशकर जी का मीठा स्वर,और मधुर संगीत आत्मा तक को संतुष्ट करते हैं।कहीं भाषा से परे है ये भजन।

    • @vinodkapre1329
      @vinodkapre1329 2 ปีที่แล้ว +1

      तुकाराम जी के अभंग आप हिंदी translate karake meaning jarur padhe , bahut hi arthpurn hai

  • @chandrashekharbelsare1639
    @chandrashekharbelsare1639 3 ปีที่แล้ว +6

    🌺जगद्गुरू तुकोबाराय यांचे अभंगातून मानवी जीवनात स्फूर्ती मिळते, परिवर्तनीय घटना घडतात, साक्षात विठूमाऊली अवतरली असे अनमोल ठेवा🌺जय तुकोबाराय🌺

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 2 ปีที่แล้ว +7

    संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे अभंग श्रोकृष्णाच्या बासरीचे स्वर असलेल्या सूरसम्राज्ञीच्या सुरेल आवाजात म्हणजे गानरसिकांसाठी अमृतपर्वणीच !!!

  • @dranilpanse6721
    @dranilpanse6721 2 ปีที่แล้ว +8

    सात्विक स्वर, सात्विक शब्द, आणि सात्विक संगीत - त्यामुळे सात्विक स्वर्गीय अनुभूती 🙏🙏🙏

  • @moreshwarborse1707
    @moreshwarborse1707 4 ปีที่แล้ว +5

    त्यात कोणीही अवगुण न घेता परमपिता परमात्म्याच्या स्मरणात लीन व्हावे,महान संतांचे हेच म्हणणे ते अनुभवयुक्त अभंगवाणीतून आपणास सुचवतात

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 ปีที่แล้ว +1

    निवेदन अप्रतिम.

  • @versatile__
    @versatile__ ปีที่แล้ว +4

    काहीही झालं तरी ह्या गोष्टी शतकानु शतके चालणार......♥️ धन्य आहे आमुचा जन्म जो ह्या मराठी मातीत झाला 🙏🙏

  • @appasahebkanale897
    @appasahebkanale897 3 ปีที่แล้ว +8

    Weekend ClassicsShow मधून सादर केलेले हे अभंगाचे अतिशय सुंदर आणि अप्रतिम कार्यक्रम सादर केल्या बद्दल धन्यवाद! कोकिळ कंठी लता दीदी यांचे सुस्वर श्रीनिवास खळे यांचे रसाळ संगीत आणि भक्ती रसाने न्हाऊन निघाले ले मनास त्रुप्त करणारे आणि ह्रुदयाला भिडणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अभंग हा त्रिवेणी संगम साधला आहे. हा कार्यक्रम सादर केलेल्यांना धन्यवाद! 🙏🙏🎉🎉👍👍( आशिक)

  • @vinayapawar9115
    @vinayapawar9115 2 ปีที่แล้ว +7

    निव्वळ अप्रतिम..... लता दीदिंचा दैवी आवाज + तुकोबांचे अभंग+ खळे काकांचं संगीत + विठ्ठलाची निखळ भक्ती ....शब्दच नाहीत या अभंगांचे कौतुक करण्यासाठी 🙌🙌🙌🙌🙌

  • @ganpatshinde1048
    @ganpatshinde1048 ปีที่แล้ว +10

    बाल पणी हे अभंग ऐकायचो , आज 40 वर्षा नंतर यात परमेश्वराशी एकरूप होण्याची काय ताकत आहे हे कळले. धन्य ते तुकाराम महाराज , लता दीदी आणि खळे काका🙏🙏

  • @anandpatil2103
    @anandpatil2103 3 ปีที่แล้ว +8

    खूपच छान सुंदर धन्यवाद RJ ना 🙏🙏
    आपण हा अमृतयोग आणल्याबद्दल, ही संतवाणी लहान होतो तेव्हा रेडिओवर संध्याकाळी ऐकत होतो.
    जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    लतादीदीचा स्वर्गीय आवाज,श्रीनिवास खळे काकांचे सुमधुर संगीत ,तुकोबांचे अभंग एका मराठी माणसाला आणि काय हवे.
    आणखी असेच अमृतपान कानासाठी व्हावे.

  • @sam10036
    @sam10036 2 ปีที่แล้ว +2

    अत्यंत कठीण गाणी आहेत ही गाण्यासाठी... लता दीदी शिवाय कोणीही या उंचीपर्यंत नेऊ शकत नाही.
    दीदी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम....

  • @markandeyaaswathappa8581
    @markandeyaaswathappa8581 3 ปีที่แล้ว +6

    Though I'm not from Maharashtra, I'm thrilled with the simplicity, melodius and meaningful abhangs of the great saint Tukaraam jee. I'm blessed🙏 to listen these wonder ful melodies of Latajee.

  • @sanjaycharankar4176
    @sanjaycharankar4176 3 ปีที่แล้ว +4

    सुंदर आणि श्रवणीय अभंग !
    टायटल मात्र खटकणारे. ते बदला.
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय!
    जय जय' राम कृष्ण हरी!

  • @moreshwarborse1707
    @moreshwarborse1707 4 ปีที่แล้ว +4

    कोणतेही संत त्यांनी रचलेल्या अभंगवाणीत त्यांचा उल्लेख परमपिता परमात्म्यासमोर एकेरी करतात,हा त्यांचा नम्रभाव आहे.आपण एकेरी उल्लेख केला अथवा नाही त्यातून आपला नम्रभाव प्रगट होतो.ह्या महान विभूती अशा आहेत ,ज्यांची आर्तहाक ऐकून परमेश्वरास पृथ्वीवर दिव्य अवतरण घ्यावे लागते....

  • @Drvikasdongre
    @Drvikasdongre 3 ปีที่แล้ว +14

    सर्व अभंग अजरामर आणि अप्रतिम
    मात्र त्याला RJ सारिका च्या गोड, टवटवीत, खणखणीत स्वच्छ आवाजाची जोड आणखीच खुलावते
    प्रसन्न आवाज

  • @nandkumarjaganade3166
    @nandkumarjaganade3166 4 ปีที่แล้ว +20

    खूप छान, मन प्रसन्न झाले, सकाळ उत्तम झाली,
    असेच छान मराठी गाणी ऐकीव, धन्यवाद

  • @anilmhatre579
    @anilmhatre579 ปีที่แล้ว

    अप्रतिम...तुकोबारायांचे अभंग,लतादिदींचा मधुर स्वर खळेकांकांचे संगीत आणि आणि आपले निवेदन...लाजवाब....

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 4 ปีที่แล้ว +7

    जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाने मन अगदी तृप्त होतें आणि किती माझें महाराज महान याची प्रचिती आयुष्यात घडोघडी येतें.
    ।।जय भगवानबाबा, भगवानगड।।.

  • @walmikwagh7314
    @walmikwagh7314 13 วันที่ผ่านมา

    मनाला प्रसन्न करणारे अभंग 🙏🙏🙏

  • @santoshivakhare2592
    @santoshivakhare2592 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम,खूप प्रसन्न वाटले आज.प्रत्येक गुरुवारी एका संतांचे अभंग ऐकवत जा 👏👏👏👏👏👍👍👍👍

  • @vilasgogawale4265
    @vilasgogawale4265 2 ปีที่แล้ว

    धन्य धन्य हि लताई माऊली, आज लता दीदी आज आपल्यात नाहीत पण लतादीदींचे गोड मंजुळ असे स्वर आजही अमर आहेत ती जागा कोणिही घेवु शकत नाही, लता दिदिंना विनम्र अभिवादन

  • @rajendrakumargad5427
    @rajendrakumargad5427 4 ปีที่แล้ว +30

    नितांत सुंदर. संत तुकारामांचे कालातीत काव्य, श्रीनिवास खरे यांचे सुमधुर संगीत आणि लता दिदींचा दैवी आवाज. निव्वळ अमृतयोग

  • @avinashdorwat2395
    @avinashdorwat2395 4 ปีที่แล้ว +3

    तुकोबा माऊलींचे अमृताशी पैज लावणारे शब्द,लतादीदींचे आशयघन स्वर आणि खळेकाकांचे स्वर्गीय संगीत.

  • @kavitajoshi6296
    @kavitajoshi6296 3 ปีที่แล้ว +7

    Nostalgic. लहानपणाची आठवण झाली. दिवाळीत आणि इतर मोठ्या सणाच्या दिवशी हेच अभंग आमच्या घरी लागत असत. खूप प्रसन्न वाटलं. Thank you so much. खूप शुभेच्छा.

    • @vinodkapre1329
      @vinodkapre1329 2 ปีที่แล้ว

      Manje ata lagat nahit he abhang diwali la , पूर्वजांचा ठेवा सांभाळणे सर्वांचे कर्तव्य आहे, संत मायबाप आपले पूर्वज च आहेत🙏🙏

  • @pratibhanarawade5483
    @pratibhanarawade5483 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुरेख आणि भक्तिरसात डुंबायला लावणारे तुकाराम महाराजांचे अभंग आपला हा शो फारच सदाबहार आहे

  • @bipinkoli6785
    @bipinkoli6785 3 ปีที่แล้ว +7

    किती सुंदर अभंग रचना आणि तितकाच सुंदर लता दीदींचा आवाज .. ऐकतच रहावेसे वाटते

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 3 หลายเดือนก่อน

    संत तुकाराम महाराजांचे अभंग व लता मंगेशकर चा स्वर अप्रतिम किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही खूप छान

  • @shivam1223
    @shivam1223 4 ปีที่แล้ว +29

    श्रवणीय सुंदर अभंग .….
    अभंग तुकोबांचे असे लिहा ...
    तुक्या बरोबर नाही

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 3 ปีที่แล้ว

      मूळ अल्बम चे नांवच " अभंग तुकयाचे " असेच आहे

    • @becominghuman7403
      @becominghuman7403 2 ปีที่แล้ว

      ते प्रेम आपुलकी ने म्हटलेलं आहे
      माझ्या घरी आम्ही तुका/तुक्या म्हणे म्हणतो (अगदी अंता पर्यंतचा खास मित्र जनु 😇♥️😇😇)

  • @sandhyayelekar8909
    @sandhyayelekar8909 ปีที่แล้ว

    तुकाराम महाराजांचे अभंग ज्यामध्ये सामाजिक प्रबोधन तर होतच परंतु त्याची शब्द रचना फारच अप्रतिम होती. त्यासोबत लता मंगेशकर चा आवाज आणि खळे काकांच संगीत आणि आर. जे .सानिका च सूत्रसंचालन वा वा.... मस्तच

  • @rampankar7979
    @rampankar7979 3 ปีที่แล้ว +18

    🙏🙏🙏 अप्रतीम, श्रवणीय जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे अभंग व लता दिदींचा आवाज - uncomparable🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹🌷🌷🌷🌺🌺🌺

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 3 ปีที่แล้ว +17

    संत ज्ञानेश्वर माऊली नी भक्ती मार्गाचा पाया घातला आणि संत तुकाराम महाराजांनी त्याला कळस चढवला 🙏🙏🙏

  • @sanjaynagare9925
    @sanjaynagare9925 4 ปีที่แล้ว +8

    संचलन खुप सुंदर ,मनातील विचार,दु:ख विसरुन मन विठोबा मय होऊन जाते ,आवाज सुध्दा खुपचं गोड अभंग सुध्दा छान निवडले आहे . ऐकतच राहावे वाटते."जयहरि"

  • @anukulsabane2893
    @anukulsabane2893 3 ปีที่แล้ว +1

    Apratim abhangawani manala trupt karun taknari....

  • @prakashshinde6035
    @prakashshinde6035 4 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर भक्तीमय तुकारामांच्या रचना आणि लाततादीदींचा आवाज श्री निवास खळे यांचे संगीत अमर आहे

  • @srikantmedsinghkar6030
    @srikantmedsinghkar6030 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटतं तुकाराम महाराजांचे अभंग ऐकल्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आयकवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @mangeshk17
    @mangeshk17 5 ปีที่แล้ว +22

    हे सगळे अभंग मी जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा माझ्या मनाची खुप घालमेल होते व रडायला येते.. तुकाराम महाराज किती अंतःकरणापासून विठ्ठलाला आर्त साद घालतात. ते ऐकून असे वाटते,आपले मुर्दाड मन देखील एक ना एक दिवस जागे होईल व माणूस म्हणून जगण्याची ऊर्मी मिळेल हे नक्की... तुकाराम महाराजांना कोटी कोटी प्रणाम 👏👏🚩🚩🚩👏

  • @latajoshi7958
    @latajoshi7958 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर खुप . खुप छान तुकारामा चे आंभग न लताचा आवाज या गाण्याला तोड नाही

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 3 ปีที่แล้ว +4

    तुकोबा महाराजांच्या अभंगांचे खूपं छानं सादरीकरण केले आहे. 👌👌मन तृप्त झाले. 🤗🤗🙏🙏👍

  • @javab95
    @javab95 9 หลายเดือนก่อน

    Aprateem Sangeet, Awaj ani Abhang. Jay Jagadguru Tukobaray !

  • @sandeepdebare2993
    @sandeepdebare2993 5 ปีที่แล้ว +3

    जगतगुरु तुकोबारायांची अभंगवाणी म्हणजे साक्षात सावल्या परब्रह्मचीच भेट,बावन्नकशी सोन्याची खाण व हिरे,माणिकमोती,पाचूनंचेच धन ।। जगतगुरु तुकाराम महाराज की जय ।।

  • @knowledge668
    @knowledge668 3 ปีที่แล้ว +1

    लहानपणापासून कॅसेटवर रेकॉर्ड प्लेयर वर हे गाणे हे अभंग ऐकायचो ते आज अँड्रॉइड मोबाईल व युट्युब वर ऐकायला मिळत आहे यासारखे भाग्य ते कोणते ! देवासमोर बसुन ऐकलं तरी उन्मनी साधते , डोळ्यातुन अश्रु वाहु लागतात , समाधी लागणे म्हणतात ती हीच की !

  • @pruthvirajpawar09
    @pruthvirajpawar09 3 ปีที่แล้ว +17

    What to say about him ??? Dictionary of words,feelings are incomplete before this great saint ! Such an intense devotional 'bhav' & heavenly renditions experienced and explained so beautifully which at last leads to the enchanting path of the supreme....!🙏🙏🙏🙏🙏

    • @swatikanade454
      @swatikanade454 3 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर संकलन

  • @supriyabhagade3286
    @supriyabhagade3286 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अभंग मनाला उभारी आणणारे प्रसन्न करणारे निवेदन छान लताजींचा आवाज आणि खळे काकांचे संगीत केवळ अद्भुत

  • @Dr.prakashwagh4363
    @Dr.prakashwagh4363 4 ปีที่แล้ว +3

    फारच श्रवणीय व सुंदर अभंग, धन्य ते तुकोबा व त्यांचे अभंग

  • @bhushandeshmukh467
    @bhushandeshmukh467 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर ते ध्यान

  • @sandipkamble.lanjeshwar.1319
    @sandipkamble.lanjeshwar.1319 3 ปีที่แล้ว +8

    किती छान अभंग आहे काळजात ठसा उमटविला.🙏🙏🙏🙏🙏

  • @manishagore1784
    @manishagore1784 3 ปีที่แล้ว +1

    मन प्रसन्न झालं, पांडूरंग पांडूरंग ,

  • @sharaddhande1856
    @sharaddhande1856 4 ปีที่แล้ว +3

    जगतगुरु तुकाराम महाराज की जय.एक चालतं बोलतं विद्यापीठ.

  • @harsha232
    @harsha232 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan junya aathavani jagya zhalya

  • @bhagwanpohane1810
    @bhagwanpohane1810 4 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानदेव रचला पाया तुका झालासे कळस. त्यांची अभंगवाणी म्हणजे अमृताची गोडी. असे गोड अमृत कोणाला आवडत नाही. श्री रामकृष्ण हरी.

    • @meeraghadgay7151
      @meeraghadgay7151 2 ปีที่แล้ว

      तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग म्हणजे आमच्या साठी अमृत आहे तर लता दिदी चा स्व र, अजरामर आहे

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 3 ปีที่แล้ว

    तुकया... नाम्या...जनी... ज्ञाना.. मुक्ती..🙏🙏🙏❤️❤️❤️.ही जीवा भावाची ... पार अंतःकरणातील नावं आहेत.....ती अशीच असावीत....अशाने प्रेम व्यक्त होते... विठ्या नाही का त्यांचा.... अभंग तर स्वर्गीय आनंद देणारे आहेत...लता दीदी दैवी आहेत🙏🙏🙏🙏

  • @shriniwaspurohit4387
    @shriniwaspurohit4387 4 ปีที่แล้ว +24

    छान प्रस्तावना आणि सर्वच अभंग सुंदर, श्रवणीय.

  • @shailajabidwai5469
    @shailajabidwai5469 3 ปีที่แล้ว

    खूप छान तुकाराम महाराजांचे अभंग आहेत अगदी मंत्रमुग्ध करणारे

  • @user-hf9en3xj1g
    @user-hf9en3xj1g 4 ปีที่แล้ว +6

    RJ .... Sanika तुमचा आवाज खुपच मधुर आहे........आणि
    तुमच्या बोलण्यात जी हलकीशी बोबडेपणाची छटा आहे, ती आणखीनच तुमच्या बोलण्याला गोडवा प्रदान करते..........तीला कायम ठेवा.
    हीच सदिच्छा..........🙏🙏

  • @अदिभा
    @अदिभा 5 ปีที่แล้ว +2

    Chaytnnya maharaj ki jayआपण खरोखरच एक थोर प्रवचणकार आहात ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ कळतो आपले दर्शन माजलगाव येथे माऊली च्या कृपेने झाले मन प्रसन्न झाले.म

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 4 ปีที่แล้ว +3

    प्रस्थावना नाही प्रत्येक अभंगाचे निरूपण छान केल आहे. उत्तम.

  • @jotibachavan5673
    @jotibachavan5673 3 ปีที่แล้ว +2

    Mast mast gani

  • @btm3678
    @btm3678 6 ปีที่แล้ว +81

    जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अत्यंत सुंदर , भावपूर्ण, भकीने ओतप्रोत भरलेले ,रसाळ आणि जीवनातील खडतर परिस्थितीत आलेल्या अनुभवांचे चित्रण करणारी रचना आहेत. काल आज आणि उद्या चे पिढीस मार्गदर्शन करणारे " अभंग तुकयाचे " .

  • @shrikanthhiremath1193
    @shrikanthhiremath1193 ปีที่แล้ว

    Wonderful collection of Marathi abhanga hat's

  • @chaitanyadeshmukh8172
    @chaitanyadeshmukh8172 4 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर गाणी आहेत. धन्यवाद🙏

  • @atmaramrangwal9518
    @atmaramrangwal9518 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan abhang aaykun manshanti lagate.

  • @adwaitmunje2380
    @adwaitmunje2380 5 ปีที่แล้ว +5

    खुप छान या द्वारे तुकाराम महाराजांनी दिलेला उपदेश समाजात पोहचुन जीवनाचं कल्याणाचा मार्ग मिळेल

    • @kevaljain4482
      @kevaljain4482 4 ปีที่แล้ว

      SuntTukaram Picture

    • @eaknathdeshmukh3478
      @eaknathdeshmukh3478 2 ปีที่แล้ว

      तुकाराम महाराजांनी लता मंगेशकर यांनी प्रेक्षकांना किती किती आनंदित करावे वर्णन करता करता अनुत्तरीतच राहावे लागते
      आपलाच
      Deshmukh Eaknath Shankarrao, पुणे - ,45

  • @dbbhise2017
    @dbbhise2017 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, अविस्मरणीय...अमर अभंग जगद्गुरू संत तुकाराम महाराज...

  • @sureshchincholkar1863
    @sureshchincholkar1863 4 ปีที่แล้ว +3

    बहुत ही सुन्दर और सार्थक है। सुरेश चिंचोलकर छत्तीसगढ़ बिलासपुर।

  • @babandavekar5827
    @babandavekar5827 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराज की जय

  • @shailajaparulekar5145
    @shailajaparulekar5145 6 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर. दिवसाची सुरुवात छान झाली. ऱ्ज सानिका तुझे सादरीकरण उत्तम.

    • @vijaysable9239
      @vijaysable9239 4 ปีที่แล้ว

      ताई आपन खुपच सुंदर उपक्रम केला तुम्हाला पांडुरंगाचे खुप खुप आशीर्वाद मान्य करतो अपन चुकुन महाराजांचे नाव एकेरी घेतले परत ही चुक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी ही फक्त विनंती आहे श्री संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज हे हया जगातील सर्वांत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आहे नांव घेताना जरा जगद्गुरू तुकाराम महाराज असा घ्यावी

  • @shridattadevasthantrustved836
    @shridattadevasthantrustved836 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर. धन्यवाद. छान संकलन

  • @patilyashwant4444
    @patilyashwant4444 4 ปีที่แล้ว +12

    खुप छान
    तुकाराम ! असा उल्लेख नको जगतगुरु तुकोबाराय असा उल्लेख पाहिजे होता

  • @santoshbargaje6185
    @santoshbargaje6185 3 ปีที่แล้ว +1

    ही कॅसेट माझ्याकडे अनेक वर्षापासून आहे मी पहिली दुसरी ला असताना हे सर्व अभंग टेपरेकॉर्डर मध्ये ऐकत होतो आज युट्युब वर ऐकले आनंद तोच आहे कितीही वेळा ऐकले तरी त्याची गोडी कमी होत नाही कारण ते अभंग आहेत
    तुकोबांचे अभंग.....

  • @kuparisanskrutimandal4249
    @kuparisanskrutimandal4249 4 ปีที่แล้ว +3

    खूप खूप सुदंर , आध्यत्मिक अभंग

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 3 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 6 ปีที่แล้ว +9

    खुप छान सुंदर गोड आहे हा तुमचा प्रयत्न सकाळ सुखकर झाली

    • @dattajishinde0566
      @dattajishinde0566 6 ปีที่แล้ว

      V n B n hv nn jb n n hm njn nh nn n B nh nh hv mn bje h ch B mi@.mn
      No n m n. M mn mn n
      Mn mn
      . M? K kl gl mn. M mn, nmmmb "यसलाई र लस कलल

  • @ashatakle2007
    @ashatakle2007 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अभंग आहेत तुकोबांचे मी रोज सकाळी ऐकते त्यात लता दीदींचा आवाज कान अगदी तृप्त होतात...राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @anilkulkarni4588
    @anilkulkarni4588 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम तुकया चे अभंग अतिशय मधुर आवाज लतादीदी न च व खळे काका न चे संगीत काय अनुपम ...👌👌

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 3 ปีที่แล้ว +2

    जगतगुरू श्री तुकाराम महाराज की जय.. माऊली ज्ञानेश्वर महाराज की...🙏🙏🙏खूपच सुंदर छान 🙏🙏🙏

  • @ramhri204
    @ramhri204 4 ปีที่แล้ว +5

    🌼🌹🌺सुंदर ,अप्रतिम, गो$ड🌺🌹🌼 या पुढे एकेरी ,उगरट वाटणार , एखाद्या ची भावना दुखावणार असु नये अशी नम्र विनंती🙏🙏🙏

  • @sudhakarkounsalye1933
    @sudhakarkounsalye1933 3 ปีที่แล้ว +1

    तुकोबारायांचा अभंग लतादीदी च्या आवाजात
    ऐकुन तृप्त झालो

  • @deepakulkarni5950
    @deepakulkarni5950 6 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम, शब्दातीत अनुभूति. तुकाराम महाराजांची काव्य प्रतिभा, भक्तिभावाने ओतप्रोत रचना, श्रीनिवास खळे यांचे भाव मधुर संगीत, आणि लता दीदींचा अद्वितीय स्वर. सर्व काही अवर्णनीय. धन्यवाद. 🙏

    • @sureshwaghare7549
      @sureshwaghare7549 6 ปีที่แล้ว

      Very fain

    • @narayan0323
      @narayan0323 5 ปีที่แล้ว +1

      अगदि खरं आहे !!! संत तुकारामांच्या अभंगांना अतिशय पवित्र आवाज 🙏

  • @sharadbhosale3144
    @sharadbhosale3144 2 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी आदर्शवत असेच आहे

  • @upendratambe5041
    @upendratambe5041 4 ปีที่แล้ว +3

    सकाळी चहा पीताना अभंग ऐकले मन प्रसन्न होत व दिवस छान जातो

    • @vivekjoshi1403
      @vivekjoshi1403 3 ปีที่แล้ว

      चाहा कशाला घेता हया चंगल्या समयी ?

  • @hemlatadhende4921
    @hemlatadhende4921 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कान तृप्त झाले हे अभंग ऐकुन

  • @utkarshshinde9303
    @utkarshshinde9303 4 ปีที่แล้ว +3

    जय तुकाराम महाराज

  • @surendrababhulkar8708
    @surendrababhulkar8708 3 ปีที่แล้ว +1

    Ram krushna hari

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 6 ปีที่แล้ว +3

    सर्व अभंग अप्रतिम. मन खरोखर प्रसन्न झाले.

  • @shilpapagare4909
    @shilpapagare4909 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan boltes...pn khup boltes....

  • @yogesvaramuraridas308
    @yogesvaramuraridas308 6 ปีที่แล้ว +17

    Lord name has the same potency as lord himself. Krishna's name is non different from Krishna. All this abhangha of tukaram maharaj is glorifying lord and his forms. Simply Superb......

  • @gabhoite
    @gabhoite 3 ปีที่แล้ว

    हे अभंग ऐकत लहानाचे मोठे झालो. राम कृष्ण हरी

  • @laxmanjadhav5039
    @laxmanjadhav5039 5 ปีที่แล้ว +6

    Super Lata Mangeshkar avaj Sant Tukaram Maharaj yanche Abhang khup chhan man anand jhale 🙏🙏

  • @rajeshkore4695
    @rajeshkore4695 4 ปีที่แล้ว +1

    जगद्गुरु तुकाराम महाराज असा पुर्ण उल्लेख हवा एकेरी उल्लेख मनाला खटकतो . इतर संतांचा ही उल्लेख आदराने चं केला पाहिजे .

    • @joystanakulkarni1056
      @joystanakulkarni1056 4 ปีที่แล้ว

      संत तुकाराम महाराज असच उल्लेख हवा
      तो तुम्ही लवकरच सुधारणा कराल अशी आशा आहे

  • @ravindraborade899
    @ravindraborade899 4 ปีที่แล้ว +7

    संत तुकाराम महाराज असा उल्लेख करावा🙏🙏🙏🚩आभांग अप्रतिम,💐💐👌

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 3 ปีที่แล้ว +2

    जगतगुरु संत तुकाराम महाराज रचित अभंग आणि त्यातच लतादीदींनी गायलेले अभंग म्हणजे अगदी हृदयाला स्पर्श करतात आणि शांती देतात.

  • @mangalpundalikpatil9163
    @mangalpundalikpatil9163 6 ปีที่แล้ว +3

    Manala khupch Chan wate Sakali he aabhang yekun prasan wate tyat lata didincha aawaj khupch chan

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 3 ปีที่แล้ว

    श्रध्दा आणि भक्तीची शक्ती, परमेश्वराचे आर्त चिंतन करणारी गोड भजने... सुंदर रचना आणि स्वर्गीय आनंद देणारा स्वर... धन्य व्हावे.....

  • @vasupatil7642
    @vasupatil7642 6 ปีที่แล้ว +15

    जेव्हा ऐकण्याची समज आली तेव्हापासून हे स्वर्गीय स्वर कानी पडतायेत पण अजून तीच प्रसन्नता जाणवतेय .

  • @ushachaulkar5310
    @ushachaulkar5310 3 ปีที่แล้ว +1

    खूप आवडली भक्ती गीते.

  • @ashoktalawdekar2729
    @ashoktalawdekar2729 6 ปีที่แล้ว +4

    नमस्कार धन्य तो महाराष्ट्र तुकोबांसारखे अनेक संत जन्माला घातले कोटीकोटीप्रणाम