12 Vitthal Songs Marathi | Paule Chalti Pandharichi vaat | Prahlad Shinde Bhakti Songs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2016
  • 12 Vitthal Songs Marathi | Paule Chalti Pandharichi vaat | Prahlad Shinde Bhakti Songs
    प्रल्हाद शिंदे भक्ती गीत - पाऊली चलती पंढरीची वाट
    Wings Entertainment Ltd Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
    Subscribe to the channel for notifications / wingsmarathiwingsmobi
    Song Details:
    1) Paule Chalti Pandharichi Waat :- 00:01
    2) Darshan Dere Bhagwanta :- 02:48
    3) Naam Tujhe Gheta Deva :- 05:31
    4) Gela Hari Kunya Gava :- 08:58
    5) Karuya Udho Udho :- 12:53
    6) Pandharicha Payi Visava Ghya :- 16:20
    7) Eka Satya Narayanachi Katha :- 21:23
    8) Kadhi Lagail Re Vaidya :- 29:03
    9) Hati Gehun Aalo Ektari :- 37:27
    10) Rakhumaichya Vara Smara Re :- 43:37
    11) Pandarpurat Kay Vajatan :- 48:43
    12) Deva Tujhi Duniya :- 53:16
    New Top 10 Marathi Songs 2018 :
    ►Ambabi Ka Rusun Basali : • अंबाबाई का रुसुन बसली ...
    ► Baghaychi Tuzi Jatra Go : • बघावची हाय तुझी जत्रा ...
    ►Malhari Don Baykacha Ladka : • मल्हारी दोन बायकांचा ल...
    ► Aadhi Mayancha Darbari : • आधी मायच्या दरबारी फुल...
    ► Kadh Tambhaku - • काड तंबाखु - डी जे म...
    ► Mazi Ladachi Shaile - • माझी लाडाची शैला | मरा...
    ►Baburao Tarat - • बाबूराव तराट | डी जे म...
    ► Halgichya Thekyavar Por Nachti - • हलगीच्या ठेक्यावर पोर ...
    ► Chadali Mala Daru - • पॅक दे ना पारू | डी जे...
    ► Sonu Tuza Mazayavar Bharosa: • सोनु तुझा माझ्यावर भरो...
    Must Watch Videos:
    ► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
    ► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
    ► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
    • कथा सत्यनारायणाची - मर...
    ► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
    ► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
    • कुरया चालल्या या रानाल...
    ► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
    • कधी लागेल रे वेड्या | ...
    ►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
    • मल्हारी दोन बायकाचा ला...
    Playlists:
    ►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
    ►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
    Also Watch Our Channel:
    ► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
    Subscribe to: / bhajanindia
    ► For Sai Bhajans, Sai Baba Songs
    Subscribe to: / saiaashirwad
    ► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
    Subscribe to: / ganeshbhakti
    ►For Pop Music and Album Songs
    Subscribe to: / wingsmusic
    Credits:
    Singer:
    Lyrics:
    Music:
    Music Label: Wings Music
    © & ℗ Wings Entertainment Ltd
    #WingsMarathi #MarathiSongs #MarathiFolksongs #MarathiDevotionalSongs
  • เพลง

ความคิดเห็น • 9K

  • @kalpeshsurthi3235
    @kalpeshsurthi3235 7 ปีที่แล้ว +11

    Just excellent. ..no words to describe the pleasure

  • @yogeshsomnathavhad5459
    @yogeshsomnathavhad5459 3 ปีที่แล้ว +103

    आजच्या तरूण पिढीने ही गाणे ऐकणे काळाची गरज बनली आहे . सहमत असाल तर लाईक करा

  • @dipakrathod.1107
    @dipakrathod.1107 3 วันที่ผ่านมา +2

    छान अभंग आहेत.🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @nandkumaramilkanthwar3670
    @nandkumaramilkanthwar3670 2 ปีที่แล้ว +6

    खरच हया भाव गीताणी मन्नप्रसन्न होत
    श्री प्रलाद सिंध्दे याचे दिलगीर आहोत.

  • @anilnaikawadi8430
    @anilnaikawadi8430 4 ปีที่แล้ว +129

    दादांच्या आवाजापुढे सर्वांचे आवाज फिके पडतात.दादांच्या आवाजाला तोड नाही.प्रत्यक्षात देवाचाच आवाज!सलाम दादांना.

  • @skpatil1
    @skpatil1 5 ปีที่แล้ว +491

    आज ही सत्यनारायणाची महापूजा प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याशिवाय पुर्ण होत नाही.
    हिच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आणि हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार...

  • @maludeshmukh440
    @maludeshmukh440 3 ปีที่แล้ว +1

    Very nice मन प्रसन्न झाले

  • @stonecreek9621
    @stonecreek9621 2 ปีที่แล้ว +5

    पाऊले चालती पंढरीची वाट
    पाऊले चालती पंढरीची वाट (x2)
    सुखी संसाराची तोडूनिया गाठ
    सुखी संसाराची तोडूनिया गाठ
    पाऊले चालती पंढरीची वाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
    गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
    पडता रिकामे भाकरीचे ताट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते
    आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते
    पाहुनिया सारे फिरविती पाठ
    पाऊले चालती पंढरीची वाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
    घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
    अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    मन शांत होता पुन्हा लागे ओढ
    मन शांत होता पुन्हा लागे ओढ
    तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    पाऊले चालती पंढरीची वाट
    सुखी संसाराची तोडूनिया गाठ
    सुखी संसाराची तोडूनिया गाठ
    पाऊले चालती पंढरीची वाट

  • @prakashgawde4031
    @prakashgawde4031 5 ปีที่แล้ว +52

    पहाडी आवाजाच्या बादशाहाला सलाम
    आमच्या कोकणामध्ये सत्यनारायणाच्या पूजेमध्ये श्री कै प्रलूहाद शिंदे नावाच्या महान गायकाची गाणी वाजली नाही तर लोक स्वता विचारतात आणि पूजा अशी वाटतच नाही .

  • @dairywala100
    @dairywala100 5 ปีที่แล้ว +17

    विट्ठलाची स्तुति एकायची असेल तर फक्त आणि फक्त प्रल्हाद दादांच्या आवाजातच....
    साक्षात पांडुरंगच डोळ्यापुढ उभे राहतात...
    !! जय हरि विट्ठल !!

  • @sarikasuryawanshi5921
    @sarikasuryawanshi5921 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏 ek no song khup chan👌👌👌👌

  • @user-lj1lv6sk5c
    @user-lj1lv6sk5c 2 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी❤ प्रल्हाद शिंदे तुमचा आवाज ऐकल्यावर देवाचे दर्शन झाले असे वाटते .❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshsonsurkar2488
    @ganeshsonsurkar2488 5 ปีที่แล้ว +33

    🙏पहाड़ी आणि पल्लेदार आवाजाच्या या महान स्वरसाधकाला ऐकताना रोमांच उभे राहतात 🙏किती भरभरून दिले आहे या लोकांनी

    • @MauurHdhde
      @MauurHdhde หลายเดือนก่อน

      HTTP.6

  • @roshanghag6991
    @roshanghag6991 7 ปีที่แล้ว +51

    Me mazya lahanpani aikleli hi gani ani sir tumcha avaj rudyparshi ahe sir khup dhyanvad
    mauli

  • @harishburange3929
    @harishburange3929 2 ปีที่แล้ว +16

    प्रल्हाद शिंदेंजी म्हणजे लोकगीत आणि गायन क्षेत्रातील कोहिनूर हिरा .
    ही महान माणसे काळाच्या पडद्याआड गेली मात्र अमूल्य ठेवा ठेवून .
    ग्रामीण भागात आजही "ऐका सत्यनारायणा ची कथा " अशी भक्ती गीते आजही आवडीने लोक आवडीने ऐकतात .
    गेली 50 वर्षे ही गाणी अतिशय आवडीने ऐकतो आहोत गोडी थोडीही कमी झाली नाही

    • @vasughunage6273
      @vasughunage6273 2 ปีที่แล้ว +1

      आवाजाला तोडच नाही.गेल्या ६0 वर्षापासून ऐकतो पण गोडी थोडीही कमी झाली नाही

  • @Ushamane-qc3mp
    @Ushamane-qc3mp 3 ปีที่แล้ว +26

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 🙏🙏

  • @vijaykhandagale8026
    @vijaykhandagale8026 5 ปีที่แล้ว +200

    तुमचे अभंग कानावर पडल्यावर श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते....

  • @SachinJadhav-vd6ne
    @SachinJadhav-vd6ne 5 ปีที่แล้ว +69

    खरच कोणी ही गाणी गायला चालू केल किंवा कोणी काढल खरंच सॅल्यूट आहे माझा त्या गुरूला ज्याने गाणी काढलीत एकदा जर मनापासूनऐकली तर ऐकवतच बसावं अस वाटत खरंच काय आवाज आहे प्रल्हाद शिंदे सरांचा गुरू असतात गायक मी तर खूप मोठा फॅन आहे फक्त गाण्याचा

  • @vishalshinde9944
    @vishalshinde9944 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गाणे आहेत.शिंदे यांच्या गाण्यांनी कसल्याही माणसाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.अप्रतिम.

  • @pranalisalvi2196
    @pranalisalvi2196 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan👍👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @sammore8295
    @sammore8295 4 ปีที่แล้ว +36

    प्रल्हाद शिंदे यांची गाणे म्हणजे मनाला वेड लावले जातात खरंच तुमचा गळा खूपच सुंदर आहे ही गाणे ऐकल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटते खरंच खूप आठवणी जाग्या होतात गावाकडच्या ...!!

    • @priyamit1451
      @priyamit1451 4 ปีที่แล้ว

      खरं बोलात मला आजीची आठवण येते🙂🙂

    • @suryakantraut3030
      @suryakantraut3030 2 ปีที่แล้ว

      Ythghhhhhhy5

  • @mayankmotors3908
    @mayankmotors3908 5 ปีที่แล้ว +62

    आनंद सरांचे खूप आभार मानावे असे वाटतात की आम्हाला त्याचा नेहमी अभिमान वाटतो.तो म्हणजे तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला दिलेला आदर्श.आदर्श मित्रा किप इट अप.शिंदे शाहीला आमचा मानाचा मुजरा.

  • @sudhakartangade
    @sudhakartangade 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान भक्तिगीते 🙏

  • @nitinmhetre9088
    @nitinmhetre9088 2 ปีที่แล้ว +4

    राम हारी राम 👏👏👏👏👏👏👏

  • @harishborkar1739
    @harishborkar1739 4 ปีที่แล้ว +125

    ज्यांनी हे गीत लिखान केले खरच त्यांना त्रिवार नमन आणी गायक प्रल्हाद शिंदे यांना नमन

  • @purbhapawar1662
    @purbhapawar1662 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान ...जय हरी

  • @vinodkamble4409
    @vinodkamble4409 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा लोकगीतांतून, भक्तीगीत या माध्यमातून सर्वांचे आवडते गायक कै. प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा.

  • @dnyaneshwarghuge15
    @dnyaneshwarghuge15 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान सर 👌👌👌💐💐💐

  • @divekarshailesh921
    @divekarshailesh921 4 ปีที่แล้ว +26

    ही गाणी ऐकताना अगदी मन शांत होतो तसेच अशी गाणी लागली कि कुणाकडे पूजा आहे असं वाटायच प्रल्हाद शिंदे साहेब तुमची वाणी अप्रतिम

  • @sunilmatkar772
    @sunilmatkar772 4 ปีที่แล้ว +69

    मी लहान असताना सुट्टीत गावी जात असे तेव्हा सकाळी आणि लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजे वेळी ही गाणी ऐकत आसे ते दिवस आठवतात ही गाणी ऐकून आभारी आहे महाराष्ट्रातील गायकांचे आभारी आहे

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 3 ปีที่แล้ว +2

    🌅🚩🌻🌺🌼🍀🌹🌺🍀💐🌷🌻om jay shri ram Krishna hari mauli 🙏🙏🙏

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe 2 ปีที่แล้ว +8

    Gavchi aathvan yete lahan panachi❤️❤️❤️❤️.
    Jay Hari Vithal🙏🙏🙏🙏

  • @nitinhanwate7603
    @nitinhanwate7603 4 ปีที่แล้ว +328

    आज किती ही भक्ति गीते आली तरी ही , ही लहानपणी एकलेली मनात तेंव्हापासुन घर करुन रहिलेली गीत आजही तेवढीच प्रसन्न करतात 😊 सलाम प्रल्हाद दादाना आणि ते आजही जीवंत आहेत आपल्या काळजात 🙏🙏

  • @sanketmasram7825
    @sanketmasram7825 6 ปีที่แล้ว +229

    खरच भक्ती गीतामुळे मनाला शांती मिळते म्हणुन भक्ती गीत जिवनात आवश्यक आहे. भक्ती गीतासी समरस झाले असता मानवाची मने धार्मिक अथवा आध्यात्मीक वृत्तीचे झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.आपण माझ्या मताशी सहमत असणार असे नाही.
    चंद्रभान मसराम, यवतमाळ

    • @somnath6622
      @somnath6622 6 ปีที่แล้ว +2

      संकेत साहेब, मी नक्की सहमत आहे...:)

    • @krishanajumade1709
      @krishanajumade1709 6 ปีที่แล้ว

      Sanket Masram🙏👌

    • @harshdeol7473
      @harshdeol7473 6 ปีที่แล้ว

      Sanket Masram x

    • @bajiraomhalakar1428
      @bajiraomhalakar1428 6 ปีที่แล้ว

      ok

    • @pandujadhav8181
      @pandujadhav8181 6 ปีที่แล้ว

      Sanketसाहेब मी तर सहमत आहे

  • @manishamali21
    @manishamali21 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर आवाज

  • @viralindia839
    @viralindia839 2 ปีที่แล้ว +10

    प्रल्हाद शिंदे OP 🔥❤️

  • @diliplande7273
    @diliplande7273 4 ปีที่แล้ว +70

    प्रल्हाद जी व्वा "मरावे परी किर्ती रुपे उरावे "हि म्हण आपल्या साठीच तर नाही ना!वा जीवनाचे सार्थक झाले तुमचं आणि आमचं सुद्धा!काय जादू आहे साहेब तुमच्या आवाजात!अगदी साक्षात भगवंत सुद्धा खुष झाला असेल आपले भक्ती गित ऐकून!साष्टांग दंडवत आपणास

    • @rekhavhankalas8123
      @rekhavhankalas8123 4 ปีที่แล้ว

      looking for the next song 😊😊

    • @sandipshinde2331
      @sandipshinde2331 4 ปีที่แล้ว

      🎡🎧🎲📀📮🎼🎯🎈🎁📍📮🎂📲💐🍫👺📲🎸🎡

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 3 ปีที่แล้ว +23

    वडिलांनी आणलेल्या टेपरेकाॅर्डरवर लहानपण हीच प्रसन्न गाणी ऐकण्यात गेलं.....आज वडील आणि तुम्ही सोबतच असल्याचा भास होतो या गीतांनी.....❤❤

    • @suhas6062
      @suhas6062 3 ปีที่แล้ว +2

      खरं आहे भावा... i also miss my father

    • @ShriGaneshTasgaon
      @ShriGaneshTasgaon 3 ปีที่แล้ว

      👌👌.
      th-cam.com/video/w8svZLhtGcU/w-d-xo.html

  • @sachinpwagh8877
    @sachinpwagh8877 3 ปีที่แล้ว +7

    प्रल्हाद सर आवाजाचे जादूगार, पांडुरंगाची कृपा होती त्यांच्यावर,राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @bannykivines9538
    @bannykivines9538 3 ปีที่แล้ว +11

    जय हरी हरी विठ्ठल 🙏

  • @annabattise5529
    @annabattise5529 5 ปีที่แล้ว +8

    Khup chhan voice aahe pralhad sirancha

  • @sufferingsworld513
    @sufferingsworld513 4 ปีที่แล้ว +58

    मी एक बौद्ध अनुयायी आहे तरी सुध्दा ही मी गाणी ऐकतो कारण हा आवाज प्रल्हाद शिंदे चा आहे.
    प्रल्हाद शिंदे हे एक महाराष्ट्राला लाभलेल अनमोल रत्न आहे

    • @nilamkashim3610
      @nilamkashim3610 3 ปีที่แล้ว +2

      Jaat pat nahi bagaychi hi gaani devane saglyana ikayla dile 🙏🙏aani dev pan yekch aahe jay Bhim yek maharashtra hisa aahe hi gani sahlyansathi aahe 🙏 🙏 jay bhim jay shivaji jay yekvira aai jay hari vithal 🙏 🙏❤️❤️❤️ all maharashtra love 😘 😘❤️🙏 🙏🙏 🙏, only maharashtra 🙏 ❤️ bolaych

    • @kpwankhade7793
      @kpwankhade7793 3 ปีที่แล้ว +2

      जातीचा उल्लेख करणे जरुरी नाही पांडुरंग हे बुद्धाचे नाव असून विठ्ठल मंदिर हे बुद्धगया महाबोधी विहाराची प्रतिकृती आहे

    • @anantgore7574
      @anantgore7574 3 ปีที่แล้ว

      संगितक्षेत्रातील रत्न

    • @nadabaibhui2114
      @nadabaibhui2114 3 ปีที่แล้ว

      Y

    • @mangeshnagolkar8747
      @mangeshnagolkar8747 3 ปีที่แล้ว

      @@nadabaibhui2114dy

  • @ajayshinde1196
    @ajayshinde1196 3 ปีที่แล้ว +5

    Jay vithhal hari

  • @pradeepkeche3549
    @pradeepkeche3549 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद प्रल्हाद शिंदे दा

  • @kiranjitchanda2447
    @kiranjitchanda2447 4 ปีที่แล้ว +62

    Mi Bangalore la asto... dada kharach pavuli chalati pandaricha vaata... kharach lai god avaj aahe Tuesday.... sakshat pandarpur madhe aahe asa mala vatale ha geet khup khup chaan aahe... sarvanla shubhodaya....

    • @satyaspb1
      @satyaspb1 4 ปีที่แล้ว

      Its real example of God gift voice, without formal education nor music knowledge, salute you sir.

    • @rushalikalegaokar7351
      @rushalikalegaokar7351 3 ปีที่แล้ว

      Nu

  • @ganeshnajrekar1764
    @ganeshnajrekar1764 7 ปีที่แล้ว +52

    मनाला धार्मिक समाधान देणारी गीतांच्या श्रवनाने ईश्वर चिँतनहि करविणारा गोड आवाज म्हणजे प्रल्हाद शिंदे

  • @FFLOVER249
    @FFLOVER249 2 ปีที่แล้ว +4

    Nice I like and I am small child 11 years old like form mumbai,india

  • @durgabais5411
    @durgabais5411 2 ปีที่แล้ว +2

    Jai vitthal vitthal vitthala

  • @rajeshauti2703
    @rajeshauti2703 5 ปีที่แล้ว +96

    धन्य ते माता पिती ज्यांच्या मु्ळे आसा कोहीनुर हिरा आंम्हास लाभला.सलाम आशा माता पित्यांना

  • @shekharmuthe1958
    @shekharmuthe1958 3 ปีที่แล้ว +33

    महाराष्ट्राच्या काळ्याभोर मातीचा सुगंध स्मरण करून देणारा अस्सल मराठी मातीचा आवाज म्हणजे प्रल्हाद शिंदे

  • @sanjayjadhav5871
    @sanjayjadhav5871 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @artandcraftworld6606
    @artandcraftworld6606 2 ปีที่แล้ว +5

    Adbhut.. akalpaniya..renditions... sakshaat Prahladacha avatar.!!

  • @theyoutuberyt6662
    @theyoutuberyt6662 5 ปีที่แล้ว +70

    विठ्ठल देवाचे भजन गाण्याचं भाग्य प्रल्हाद सरांना लाभले.....
    आणि प्रल्हाद सरांचा गगनाला भिडणारा आवाज मी ऐकला हे माझे भाग्य.....
    खरोखर प्रल्हाद सर ग्रेट आहेत त्यांच्या असंख्य चाहत्यांमध्ये आणि सर्वत्र......
    प्रल्हाद सरांना मानाचा मुजरा.....

    • @jairammalekar2856
      @jairammalekar2856 5 ปีที่แล้ว

      Cartoons cartoon

    • @pranaliadivarekar2514
      @pranaliadivarekar2514 5 ปีที่แล้ว

      The TH-camrs
      Ma a

    • @ravipatil1394
      @ravipatil1394 5 ปีที่แล้ว +1

      The TH-camr nice song

    • @mangeshnakade8817
      @mangeshnakade8817 4 ปีที่แล้ว

      Good.soig

    • @rameshchaudhary3462
      @rameshchaudhary3462 4 ปีที่แล้ว

      ठीक उसी तरह जैसे कि एक बार भी नहीं कर सकता है लेकिन इस बार की तरह से एक बार फिर

  • @aalishadigital6688
    @aalishadigital6688 5 ปีที่แล้ว +28

    Mrs.Suhana Dnyaneshwar Chinke.
    kupach Sundar Awaj anii Tyamule man shant hote. @jay hari vitthal
    @jay jay dnyaneshwar mauli@ajachya ekadhashi nimmit koti koti pranam vitthal charani @

  • @kakakokare3125
    @kakakokare3125 2 ปีที่แล้ว +3

    🙏 Nice songs 🙏 Nice songs 🙏 Nice video 🙏 Nice songs 🙏

  • @pknowofficial
    @pknowofficial 2 ปีที่แล้ว +8

    युगे-युगे विटेवरी शोभे कर कटावरी
    गरुडावरी आला माझा कानडा कैवारी
    सावळा हा माझा राजा आला
    गजर जाहला हरी
    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
    माझी विठू माऊली..........

  • @snehaltopale2439
    @snehaltopale2439 3 ปีที่แล้ว +61

    असा आवाज ऐकून किती वर्ष झाली पण शिंदे साहेबांचा कोणी चैलेंज करू शकत नाही किती आवाज गोड होता आणि आहे त्यांचा मी 40. वर्ष झाली चाहता आहे असा पुण्यातमा होणे नाही धन्यवाद

  • @harishchandrajadhav6409
    @harishchandrajadhav6409 3 ปีที่แล้ว +6

    Very nice.....

  • @parshuramrane1513
    @parshuramrane1513 2 ปีที่แล้ว +14

    मी ६३ वर्षाचा आहे. ही गाणी ऐकून मन प्रफुल्लित होवून खरा आनंद होतो आणि जगण्यास ऊर्जा मिळते.

  • @nitinchavan7951
    @nitinchavan7951 4 ปีที่แล้ว +181

    खरच हे गाणे ऐकून मन प्रसन्न होऊन जातो
    लाख लाख हार्दिक शुभेच्छा प्रल्हाद साहेब
    जोड नाही तुमच्या गाण्याला

  • @sheelak1910
    @sheelak1910 5 ปีที่แล้ว +287

    कळायला लागल्या पासून ऐकलेली गाणी आज ही मनाला तेवढीच ताजी तवानी करतात, शत शत नमन प्रल्हाद दादांना

  • @krishnagadge3489
    @krishnagadge3489 2 ปีที่แล้ว +4

    Osm song .

  • @sujatachaudhari5800
    @sujatachaudhari5800 2 ปีที่แล้ว +10

    Very nice mind blowing 👌👌

  • @shelakesir7002
    @shelakesir7002 6 ปีที่แล้ว +60

    देवाची महती व आवाजातील गोडवा
    खरोखरच मन एकाग्र होते
    प्रल्हाद शिंदे यांना मनापासून धन्यवाद ॐॐॐॐॐॐॐॐॐ

  • @sunilmule8942
    @sunilmule8942 5 ปีที่แล้ว +11

    sarv tension dur hotat aani manala mohun jato ha git🚩🚩🚩🚩

  • @chaitalij
    @chaitalij 2 ปีที่แล้ว +1

    Vitthal chya gani sathi tumcha avaj khup chan shobhato sir🙏

  • @anilpatil2162
    @anilpatil2162 3 ปีที่แล้ว +3

    Very very very nice sir

  • @dashrathkor9863
    @dashrathkor9863 3 ปีที่แล้ว +79

    आज किती ही भक्ति गीते आली तरी ही , ही लहानपणी एकलेली मनात तेंव्हापासुन घर करुन रहिलेली गीत आजही तेवढीच प्रसन्न करतात

    • @tejashreeingale7975
      @tejashreeingale7975 3 ปีที่แล้ว +3

      dashrath kor Marathi chitrapatatil geet

    • @ShriGaneshTasgaon
      @ShriGaneshTasgaon 3 ปีที่แล้ว

      Nice reply 👌👌💐💐.
      th-cam.com/video/w8svZLhtGcU/w-d-xo.html

  • @dattatreykamathi3051
    @dattatreykamathi3051 5 ปีที่แล้ว +52

    प्रल्हाद शिंदे जी एक सलाम आपको भी ।
    अप्रतिम असे सूर तुमचे...,.मन प्रसन्न झालं...

  • @ankushphapall1731
    @ankushphapall1731 3 ปีที่แล้ว +4

    👌छान👌

  • @rameshwarmhaske4365
    @rameshwarmhaske4365 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम...

  • @prathmeshbhashte3869
    @prathmeshbhashte3869 4 ปีที่แล้ว +12

    नमस्कारजयमहाराष्ट्र अप्रतिमअतिसुंदरआहे लयभारी आहे पांडूरंग ओड

  • @nileshkelkar2949
    @nileshkelkar2949 6 ปีที่แล้ว +14

    काय गोड आवाज़ आहे सरांचा nice sar

    • @udaygaikwad431
      @udaygaikwad431 5 ปีที่แล้ว

      Nilesh Kelkar 9kjbcn.

    • @akartevilas9803
      @akartevilas9803 5 ปีที่แล้ว

      Nilesh Kelkar nice

    • @janardanmhatre643
      @janardanmhatre643 5 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sushenbhosale1367
      @sushenbhosale1367 3 ปีที่แล้ว

      @@udaygaikwad431 थय चीज झालेे जे जे

  • @nilimaurhekar5497
    @nilimaurhekar5497 2 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण हरि जय जय पांडुरंग हरि 🙏🏻🙏🏻👏👏🌹🌹

  • @ssivlogs8724
    @ssivlogs8724 3 ปีที่แล้ว +1

    Mast aahe video gela hari kunya gava and aall songs 😘😘

  • @tanu_bhosale_official.
    @tanu_bhosale_official. 3 ปีที่แล้ว +16

    Very very nice song and sound.U are great PRALHAD SHINDE SIR 🌹🌹🙏🙏🌷🌷

  • @suhas6062
    @suhas6062 3 ปีที่แล้ว +24

    खरंच भाग्य या मातीचे की असे रत्न या भूमीत जन्माला आले

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 7 หลายเดือนก่อน

    खुपचं छान सुंदर, मनमोहक व कर्णमधुर
    भक्ती गीते.अगदी मनाला भुरळ पाडली.

  • @brejeshtathe2795
    @brejeshtathe2795 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान 👌👌

  • @patilpatil4120
    @patilpatil4120 5 ปีที่แล้ว +24

    🚩🚩जय हरी विठ्ठल🚩🚩
    🌺🌺🌺🌺🌺🙏🌹🌹🌹🌹
    ////अथांग समुद्रा एवढी माया माझ्या माऊलीच्या चरणी////माऊलीच्या चरणी
    🙏चला जाऊया पंढरीच्या अंगणी🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @renukapatil5447
    @renukapatil5447 4 ปีที่แล้ว +241

    देव कधी पहिला नाही, परंतु आपल्या सुंदर गीता नी, तो असल्याचा अनुभव झाला...

  • @sadhanamore1052
    @sadhanamore1052 3 ปีที่แล้ว +2

    very nais singar shinde saheb

  • @rajaramsaundalkar4048
    @rajaramsaundalkar4048 3 ปีที่แล้ว +4

    Ek number

  • @anilalat7140
    @anilalat7140 4 ปีที่แล้ว +10

    खरचं खुप छान ही भक्तीगिते ऐकून खुपच सुंदर अप्रतिम साहेब पुन्हा ऐसा गायक होणे नाही..काय तो लयबद्ध आवाज .खरच मन मोहून टाकणारी अप्रतिम अशी गाणी.
    काय गोड आवाज आहे.अशी गाणी ऐकतच रहावीशी वाटते.

  • @ayushcomputer3373
    @ayushcomputer3373 4 ปีที่แล้ว +288

    प्रल्हाद शिंदे ना भारतरत्न द्यायला।पाहिजे असे किती लोकांना वाटते

  • @jayshrihande2787
    @jayshrihande2787 2 ปีที่แล้ว +3

    Ram karishna hari praladh shinde great

  • @aartiraut796
    @aartiraut796 3 ปีที่แล้ว +5

    Ram Krishna Hari 😘❤️💕😘

  • @khushalmali6867
    @khushalmali6867 5 ปีที่แล้ว +18

    जय हरी

  • @nikitapatil7090
    @nikitapatil7090 5 ปีที่แล้ว +16

    Are vah as kahitri pahij....mst...☺😌👍👌

  • @bhimraokothekar987
    @bhimraokothekar987 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @littilprincess9269
    @littilprincess9269 2 ปีที่แล้ว +3

    आमची लहान पानाची सकाळ आठवली😘😘😘

  • @manishachaudhar1980
    @manishachaudhar1980 6 ปีที่แล้ว +316

    पृथ्वीवर असे महान गायक जन्मले त्याबद्दल मी पांडूरंगाचा आभारी

  • @sukhdevbachute4850
    @sukhdevbachute4850 5 ปีที่แล้ว +311

    पाहाडी आवाज उच्च कोटीचे सुर
    21 व्या शतकातला कोहिनूर हीरा
    🎶🎵प्रल्हाद दादा शिंदे🎶🎵

    • @pratappagar9042
      @pratappagar9042 5 ปีที่แล้ว +8

      Sukhdev Bachute Bhakti Geet ektana Aattala bhagvant prassan hoto Uttam / Prahlad Shinde Sir yanna 100 vela SALAAM

    • @kishorsalunkhe3989
      @kishorsalunkhe3989 5 ปีที่แล้ว +3

      Sukhdev Bachute 1ys kfkf ydmhmhhljmn HKJJHKJJ9U7YJKJNKLLLLJBM99MJHGGFFHKHBHKHJMMJJJK88IKMMJVNNMJMLKJVFBMLLLL

    • @rammali792
      @rammali792 5 ปีที่แล้ว +4

      Nice Song

    • @krushnakantbhanushali5244
      @krushnakantbhanushali5244 5 ปีที่แล้ว +3

      Nice

    • @ramasharwagir9084
      @ramasharwagir9084 5 ปีที่แล้ว +3

      S
      Tv
      B

  • @swatikanase5264
    @swatikanase5264 3 ปีที่แล้ว +2

    छान आहे हा आवाज 🙏🙏🙏👌👌👌

  • @smitamahale7711
    @smitamahale7711 3 ปีที่แล้ว +3

    Mauli namo namha

  • @ravindraparab3517
    @ravindraparab3517 5 ปีที่แล้ว +13

    Kharach chan are aavaj sir cha awesome...sakali sakali aikayla chan vatat.

  • @satishsalve5009
    @satishsalve5009 4 ปีที่แล้ว +267

    चांदीच्या जोडीला शिंदेशाही रुपी सोन्याचे नाणे होते.
    एकापेक्षा एक सरस असे अनेक घराणे होते.
    पण पंढरीचा विठ्ठलही जागा होई,
    असे प्रल्हादाचे गाणे होते.

  • @bhaveshdeshmukh6343
    @bhaveshdeshmukh6343 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @pawankadam1662
    @pawankadam1662 3 ปีที่แล้ว +5

    Gaane aikun shant vatate

  • @sunilgawande9531
    @sunilgawande9531 3 ปีที่แล้ว +16

    मनात भावना उत्तेजित करणारे सलाम त्यांच्या गायकीला

    • @aabhaumrotkar8320
      @aabhaumrotkar8320 3 ปีที่แล้ว +1

      उत्तेजित हा शब्द इथे नाही उपयोगी ..🙏😔त्यासाठी
      मन भाव विभोर होते ,तुम्हाला असे म्हणायचे आहे ..