नितांत सुंदर अनुभव. लता दीदींचा स्वर्गीय स्वर आणि ज्ञानेश्वर माऊलींचे हृदयस्पर्शी शब्द... खरंच या सगळ्या अध्यात्मिक विचारांची फार आवश्यकता आहे सध्याच्या काळात. लता दीदी, केवळ तुम्हीच या सुंदर भावना आमच्या हृदयापर्यंत पोचवू शकता. 🙏🙏
Ativ sundar compilation. Lata didi's gifted voice and the voice over script from Gyaneshwar Maharaj's writings transcends you close to HIS DIVINE feet and presence.
माऊली श्री ज्ञानेश्वर परत एकदा पृथ्वी वर अवतार घ्या, खूप खूप आठवण येतेय आपली, काही करा पण तुमचा वियोग सहन होत नाही, तुमच्या अभंगाने मनाला तुमची ओढ वाढत जातेय!!!🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
सुरुवात किंवा शेवट पसायदान झाले तर बरे होईल दुरुस्ती होवी. ll रा म कृष्णा हरी ll बोला पुडीलक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर ध्यानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री नामदेव महाराज की जय
मन को प्रसन्न होतो खूप छान अभंग आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे
पसायदान ऐकून मनातलं वाईट विचार येत नाहीत मन तुप्त होतो एकदम छान आहे
🌄🙏🌹संत ज्ञानेश्वर विशेष ऐकताना खूप प्रसन्न वाटतं, फक्त पसायदान शेवट असायला हवं होतं,कारण शाळेपासून कार्यक्रमाची सांगता आम्ही पसायदानाने करत असू....
बाकी मस्त, सारेगमचे मनापासून आभार 💐💐
🎉
सुंदर सकाळ.. भक्तीगीतं... स्वर्गीय ध्यान 🙏🏻🌹🙏🏻🌹वेगळी अनुभूती प्रभू.... एकमेव समष्टी ईश्वर 🙏🏻🙏🏻🌹🌹
माऊलींच्या गुणू वाजे रुणझुण या अभंगावर लतादीदींनी केलेले निरुपण ऐकून अंगावर रोमांच उठल राम कृष्ण हरी
नितांत सुंदर अनुभव. लता दीदींचा स्वर्गीय स्वर आणि ज्ञानेश्वर माऊलींचे हृदयस्पर्शी शब्द... खरंच या सगळ्या अध्यात्मिक विचारांची फार आवश्यकता आहे सध्याच्या काळात. लता दीदी, केवळ तुम्हीच या सुंदर भावना आमच्या हृदयापर्यंत पोचवू शकता. 🙏🙏
लता माता जी का आवाज़ सुन कर ऐसा लगा जैसे धूप से आकर ठंडे पानी में स्नान किया। माता सरस्वती को नमन।
Divine Song!
श्रवणीय, उत्तम.मन शांत होते.ज्ञानेश्वर माऊली चे सर्वच काव्य अप्रतिम
माऊली मन शांत झाले ज्ञ. धन्यवाद नमस्कार
Ativ sundar compilation. Lata didi's gifted voice and the voice over script from Gyaneshwar Maharaj's writings transcends you close to HIS DIVINE feet and presence.
Mind calming 😌 and relaxing.
Khup chan
Hope sundar
Dyneshvr mauli prmatma avtar swarup ahe tyanchya abhangashi ekrup hone parmatmashi ekrup
मन शांत
Sunder 🙏
❤❤❤❤🙏🙏🙏🙏 धन्यवाद .
फारच सुंदर
Mast👌
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
Shree.mawlli.kripa
🙏🌹 माऊली 🌹🙏 मन प्रसन्न झाले अवीट गोडवा
पुन्हा पुन्हा एकत्र ऐकत राहावी अशी गाणी❤
गाणी नव्हेत अभंग म्हणा 🙏
माऊली श्री ज्ञानेश्वर परत एकदा पृथ्वी वर अवतार घ्या, खूप खूप आठवण येतेय आपली, काही करा पण तुमचा वियोग सहन होत नाही, तुमच्या अभंगाने मनाला तुमची ओढ वाढत जातेय!!!🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
आजपर्यंतची मी वाचलेली सर्वात सुंदर कमेंट. अतिशय भावनिक. तुमची इच्छा पूर्ण होवो, ही ईश्वराकडे प्रार्थना.
🙏माऊली 🙏
हरि ओम❤
Waaaa......waaaa......❤
कितीही ऐकूले तरी सारख ऐकावेसे वाटतो मला खूप आनंद होतो
ऊत्तम आणि श्रवणीय❤🎉
मनाला फार शांती वाटली.
😂
बीबी टीवी बीबी बीबी 😊
33ðxxs@@vaishalipotdar4408
My all time favourite virahini🎉
Very nice.very niçe❤❤❤❤❤❤❤
मन प्रसन्न होऊन गेलं
मनाला खुप खुप छान वाटले
🙏🙏💐👌👍
मनाला आनंद देणारी अमृततुल्य रसाळ वानी व्हाव.
सुंदर मन प्रसन्न झाले़।
अप्रतिम माऊलीच्या रचना रचना मन भरून येत शांत शांत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी
2hvdgvrynlve
Happy mood बनला
खूप सुंदर
छान मनशंतिदायक
Dev vani
खूप छान वाजले
अतिशय सुंदर मनाला समाधान वाटले
Very nice
khupach apratim...akmevadvitiy..
Toch swargiy avaj🙏 man prassanna zale
अतिशय सुंदर
🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी. जय जय संत परंपरा । जय जय वारकरी संप्रदाय
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏼👌🏻👌🏼👌🏻👌🏼⛳
🙏🙇😇
ज्ञानदेवांचे अभंग म्हणजे आत्मसुखाची शिदोरी!!!🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Very l e
devine❤
अभंगाचे विस्तृत पणे मांडलेले मतितार्थ खुपच मनाला आवडले मनापासुन धन्यवाद ताई
मन शांत झाले गाणी ऐकून
रोज ऐकावे😊
संत मंधलिंच्ये अभंगाच्ट्यातून लताबिबिनी गायलेल मनालभाऊ नजात धन्यवाद
😊😊
❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan vatal
मनाला खूप समाधान वाटले
अविट आणि अजरामर
😊
❤❤
सुरुवात किंवा शेवट पसायदान झाले तर बरे होईल दुरुस्ती होवी. ll रा म कृष्णा हरी ll बोला पुडीलक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर ध्यानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री नामदेव महाराज की जय
Chan apratim aahe
Khup sunder 😂😂
मनाला स्पर्शून जाणारी व खूप आल्हाददायक
शेवटी पसायदान हवे 😂😂
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💗💗💗💗🙏🏽
P
Shalet yatil kahihi shikwat nahi ...ka
ज्ञानेश्वरमाऊलीचे अभंग रसाळ आणि स्वरमाधुर्य अवर्णनीय❤
खुपच छान मन प्रसन्न झाले
🙏🙏🙏🙏
प्रसन्न वाटले
Very nice
Mast
Sundar😅 17:29
Very nice