त्या संतोष भाऊ च्या मुलाच्या आणि त्या दिदी च्या डोळ्यातील आश्रु ची सर्वांना शपथ आहे की या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण यांची साथ सोडायची नाही सर्वाना विनंती आहे सर्वांनी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू 🥹🙏
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
Are dada tyane already sangitla aahe ki to ek coincidence aahe ni hi bhet Kidnapping and murder chya aadhi chi aahe.. PSI Patil ne tyala bolwun vicharla hota ki 6 tarkhela jhaleli bhandana mitle ka…? Ugich kahi pan afva naka pasru..
अरे हा भाऊच मॅनेज आहे, पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली, नेमक प्रकरण काय आहे, यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल, त्या लेकराचं वाटोळ करू नका
प्रत्येक वाक्याच्या शेवटी असं सांगितलं जातंय असं बोलल जात आणि त्यात शेवटी सूर लावण ही एकच बोलण्याची पद्धत आपल्या प्रत्येक बातमी आणि प्रत्येक बातमीदारामध्ये चिन्मय पाठोपाठ आलेली आहे, कालांतराने कुणीच ऐकणार नाही. सर्व टीम ला विनंती आहे प्रत्येकाच्या नैसर्गिक बोली प्रमाणे वीडियो बनवा, कंटाळवाना पैटर्न मोडून काढा....
शेवटी काय तर एक जण गेला पण राजकारणी राजकारण करताय भाऊ स्वार्थ पाहतोय सर्व manage होतंय फक्त वेळ लागेल कराड सुटेल, मंत्री राजीनामा देणार नाही, वेळ जाईल ,दिवस जातील, लोक विसरून जातील
अरे हा भाऊच मॅनेज आहे, पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली, नेमक प्रकरण काय आहे, यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल, त्या लेकराचं वाटोळ करू नका
पैशापुढे सर्वासामान्य जिंकत नाही! राजकारणी,धर्मगुरू,व्यापारी या देशातील जनतेचे हजारो वर्षांपासून शोषण करत आहेत. यात गुलाम जनता स्वतः कधीच जागी होणार नाही? 🙏🏻🤔😔
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
धनंजय मुंडे देवदूत नाही का? जो स्वतःच्या बायकोचा नाही होऊ शकत तो जनतेचा काय होणार. विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपीचा सोशल मीडिया अकाउंट बघ, किती जवळचे आहेत धनंजय मुंडेच्या.
याचिका मागे घेतल्याने... आता फक्त फांद्या छाटल्या जातील झाड काही मुळासकट उपटलं जाणार नाही. जेना राजकीय फायदा करून घ्यायचा होता त्याने करून घेतला. त्या कराड आणि मुंडे ची गरज या सर्वांना आहे. तुम्ही सोशल मीडिया वाले पण विसरून जाणार सर्व काही.
याचा अर्थ बीडचे गुंडाराज या पुढे ही चालणार. असे किती देशमुख सारखे निषपाप बळी जाणार आखाणे सगळी सेटल मेंट केली,प्रकरण दाबल याचा अर्थ न्यायव्यवस्था शंड आहे. न्याय देवतेच रूप बदलून न्याय बदलला नाही लोकांचा विश्वास राहणार नाही
सर्वांना फक्त आपापली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, नाहीतर हे राजकारणी कधीपासून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर यायला लागले.. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, प्रकाश सोळंके हे सगळे आपले राजकीय स्थैर्य कायम आणि मजबूत करण्यासाठी रस्तावर उतरले आहेत.. बाकी काही नाही
अरे हा भाऊच मॅनेज आहे, पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली, नेमक प्रकरण काय आहे, यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल, त्या लेकराचं वाटोळ करू नका
काय राव माझा भारत देश आनि हे मिडया ....😂9 डिसेंबर ..एकच दिसतोय काय तो .....राजकारन हे घान आहे लक्षात ठेवा आनी हे मिडया वाले पन तेच आहेत .गुडं 😢 9 डिसेंबर फक्त 9 डिसेंबर आजुन किती आहेत अशी केस
आहे रे तो पण, त्याचे पण videos आहे, बाकी पण तरुण तरुणी काम करत आहे त्यांना सुद्धा motivate करा उगाचच सारखे चिन्मय चिन्मय नका करू, अगदी खर आहे त्याची news द्यायचे पद्धत एकदम हटके आहे पण सगळ्याना च तसे जमेल असे नाही ना दादा

patil dhanajay munde var वार करण्याच्या नादात कराड पण सुटेल,मला वाटते असे आहे आणि देशमुख ला वाटते की राजकीय लोक त्यांचा फायदा घेत आहेत,@@marathapatil5080

@CrickAndsport ho jasa 10 varsha adhi Maharashtra America madhale New York State sarkhe hote nahi ka 😂 kay boltay vajva pan evdi pan vajvu naka tutari 😂
एकच अपेक्षा आहे संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळाला पाहिजे 🙏
Havet gelaay dhanu deshmukh...
Prasidhi jast jhali .
Tevda motha vakil bhetla tyala asa nvta bolayla pahije tyanchi ek hearing chi fees 10 lakh chya var aste.
Samajik bandhilki mnun tyani hi case free madhe ladhvat hote. Tyancha confidential call record karun viral karaychi garaj navti.
Mulaat yachika chukichi navtich.
Atleast yachika kaay aahe he tari samjun ghyaych hota murkhani.
Ha deshmukh kahi tri alagch natak krtay
Nyay pahije mnto ekikade ani asle chale kashyala karto
Nyay ka aabhalatun padnaar aahe. Varun mntoy enquiry yogya chalu aahe.
To Dhananjay munde mantri aslyavr kasli enquiry honaar. Tyala hatwa hi jantechi pan magni aahe.
to munde Eka zhatkyat matter jikad tikd karto.
hava geliye dokya madhe deshmukh chya dusra khi nhi nivaal beakali mnus aahe😢
भारतात नाही शक्य 😂😂
त्या संतोष भाऊ च्या मुलाच्या आणि त्या दिदी च्या डोळ्यातील आश्रु ची सर्वांना शपथ आहे की या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण यांची साथ सोडायची नाही सर्वाना विनंती आहे सर्वांनी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू 🥹🙏
आपण काय केले 😮😅😂😊
नुसत्या बाता
💯💯💯
वकील स्वतहुन करणार नाही, त्याला अशी writ petition टाकायला लावली असणार.
ते सगळ काही ही असो पन एक महिना झालाय अजून केस च काम 10% सुद्धा झाल नाही, त्या बिचाऱ्याला न्याय मिळायला किती दिवस लागतील
दादा प्रामाणिक पणे सांगा , तुम्हाला खरच वाटत का की या प्रकरणी न्याय मिळेल ?
Nahi milnar nyay. Ghule cases aplya angavar gheil.
@@toughgal असेच काही होईल आणि मूळ मास्टर माइंड नामानिराळे राहतील .
जसं दिशा आणि सुशांतच्या प्रकरणात झालं तसंच ना 🤔
न्याय मिळेल ,पण 5 वर्ष लागतील, पुडच्या निवडणूक च्या आधी @@championcorner8449
या गरिब परिवाराचा फायदा काही राजकीय नेते मंडळीं आपला स्वार्थ साधण्यासाठी घेत आहेत. त्या वकिलाची चोकशी व्हायला हवी
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
Jatiyavadi Dhanu chi pan enquiry kar.
धमकी दिली असेल राष्ट्रवादी मुळे दाबले प्रकरण
ह्या धनंजय देशमुख लाच मधी टाकला पाहिजे करणं हा सर्व आरोपींना हॉटेल मध्ये भेटला होता.
😮
Are dada tyane already sangitla aahe ki to ek coincidence aahe ni hi bhet Kidnapping and murder chya aadhi chi aahe.. PSI Patil ne tyala bolwun vicharla hota ki 6 tarkhela jhaleli bhandana mitle ka…? Ugich kahi pan afva naka pasru..
ताई तुम्ही या आरोपीना आओ जावं नाही केलं एकदम उत्तम.
भाऊ बाबत संशय येणार आहे
शक्खा भाऊ पक्का वैरी 😅😢😮😮😮😮😮😅😊
खर आहे एक महिना झाला पन काही कारवाई बरोबर नाही झाले नाही ही केस बीडच्या बाहेर चालवली पाहिजे
अरे हा भाऊच मॅनेज आहे,
पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली,
नेमक प्रकरण काय आहे,
यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल,
त्या लेकराचं वाटोळ करू नका
धनंजय देशमुखचmanage झालाय
प्रत्येक वाक्याच्या शेवटी असं सांगितलं जातंय असं बोलल जात आणि त्यात शेवटी सूर लावण ही एकच बोलण्याची पद्धत आपल्या प्रत्येक बातमी आणि प्रत्येक बातमीदारामध्ये चिन्मय पाठोपाठ आलेली आहे, कालांतराने कुणीच ऐकणार नाही. सर्व टीम ला विनंती आहे प्रत्येकाच्या नैसर्गिक बोली प्रमाणे वीडियो बनवा, कंटाळवाना पैटर्न मोडून काढा....
ho rav sagle chinmaysarkhech boltayt...kasatrich vatat.
शक्तिमान, गंगाधर (धनंजय ) एकच आहे...😢
शेवटी काय तर
एक जण गेला पण
राजकारणी राजकारण करताय
भाऊ स्वार्थ पाहतोय
सर्व manage होतंय फक्त वेळ लागेल
कराड सुटेल, मंत्री राजीनामा देणार नाही, वेळ जाईल ,दिवस जातील, लोक विसरून जातील
मास्टर mind धनंजय देशमुख ...
अरे हा भाऊच मॅनेज आहे,
पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली,
नेमक प्रकरण काय आहे,
यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल,
त्या लेकराचं वाटोळ करू नका
पैशापुढे सर्वासामान्य जिंकत नाही! राजकारणी,धर्मगुरू,व्यापारी या देशातील जनतेचे हजारो वर्षांपासून शोषण करत आहेत. यात गुलाम जनता स्वतः कधीच जागी होणार नाही? 🙏🏻🤔😔
मुंढे विरोधात या कुटुंबाचा वापर होतोय राजकारण्यांकडून
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
धनंजय मुंडे देवदूत नाही का? जो स्वतःच्या बायकोचा नाही होऊ शकत तो जनतेचा काय होणार. विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपीचा सोशल मीडिया अकाउंट बघ, किती जवळचे आहेत धनंजय मुंडेच्या.
हो मुंढे संत माणूस आहे कशाला गुंडाला जातीच्या आड लपवता.
फक्त राजकारण चालू आहे ह्यांना न्यायहून काही गरज नाही
सरकारी नोकरी देतो , याचिका मागे घ्या
तात्पर्य:- महाराष्ट्रातल्या बिहारची वाट लागणार😂
याचिका मागे घेतल्याने... आता फक्त फांद्या छाटल्या जातील झाड काही मुळासकट उपटलं जाणार नाही. जेना राजकीय फायदा करून घ्यायचा होता त्याने करून घेतला. त्या कराड आणि मुंडे ची गरज या सर्वांना आहे. तुम्ही सोशल मीडिया वाले पण विसरून जाणार सर्व काही.
आरती ताई तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मुलाखत करावी ही विनंती
त्याला न विचारता वकील कशी काय याचिका दाखल करेल.वकील बिना पैशाचं काहीही करत नाहीत.नक्कीच धमकी दिली असली पाहिजे याचिका मागे घेण्यासाठी.
Vakil ani Deshmukh mast acting keli
भावाची वर्तवणुक संशयास्पद वाटते. Manage झाला वाटतं सरकार ला
Tumhi khup chan dista 🎉🎉❤❤ ok
इतक्या दिवस काय तो धनंजय देशमुख झोपला होता काय ? यालाच धरून धुतलं पाहिजे पहिले
संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का नाही ? झोपले का गुन्हेगार निवांत आहे
Vishnu चाते che Kay to ka nahi ahe यादीत
Vakil be like:- Knoy ki mai zuth nahi Bolta...
वकील बरोबर आहेत...
चिन्मय भावाला काढलं का यांनी 😢
Bhai to tapa tap kartoy 😂😂😂
सरकार केस दाबून टाकेल कसही करून थोड्याच दिवसात नवा कोरोनाच्या नावावर देशात करफ्यु लागू करेल
😂😂😂
Justice for Santosh Deshmukh 🥹
tyacha bhauch involve asel....paise dele astiol tyala
Fake signature 😂.
वकील विकला
नाही भाऊ
Manage करतील याला.. असं विडिओ कसा viral होतो. सगळं प्लॅन करतात..
राजकारण बोलत
भावाची चौकशी करा एकदा
धनंजय देशमुख ज्या आलिशान गाडीतून फिरतोय ती कोणाची आहे?
Reporter Mukesh chandrakar var video banva
Cyber Arrest काय असत video बनवा
याचा अर्थ बीडचे गुंडाराज या पुढे ही चालणार. असे किती देशमुख सारखे निषपाप बळी जाणार आखाणे सगळी सेटल मेंट केली,प्रकरण दाबल याचा अर्थ न्यायव्यवस्था शंड आहे. न्याय देवतेच रूप बदलून न्याय बदलला नाही लोकांचा विश्वास राहणार नाही
Vakilani ji write dakhal keli tyat tr kai chukich watat nahi
Call recording dakhvali nahich😅
सर्वांना फक्त आपापली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, नाहीतर हे राजकारणी कधीपासून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर यायला लागले.. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, प्रकाश सोळंके हे सगळे आपले राजकीय स्थैर्य कायम आणि मजबूत करण्यासाठी रस्तावर उतरले आहेत.. बाकी काही नाही
Barobr ahe khalchya court madhe kess suru ahe
😢
Another great journalist 🔥
Nyay vyavastheche wabhade nighun deu naka evdch sangen gvt la.
शहापूर मध्ये मे 2023 रोजी झालेल्या घटनेचा व्हिडिओ बनवा.
बरं... बरं...
Deshmukh kutubancha gairfayda ghetla jatoy ..😢😢
वकिलाने तोच घेतला
mhanje to vakiil pn aaropi kadun aahe😢
याचिका मागे नसती घ्यायला पाहिजे नसती 😏 असो शेवटी त्यांचं personnol
अरे हा भाऊच मॅनेज आहे,
पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली,
नेमक प्रकरण काय आहे,
यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल,
त्या लेकराचं वाटोळ करू नका
सगळं झाले मॅनेज
Agadi, ya prakarnala Rajkiya valan laglele aahe
He shdyantr haye
Maharashtra cha Manipur honar lavkarch lihun ghy 😢 and the conditions will be worst than syria if the clash between 2 samaj continue happening
Hyala ghya pahil आत्
Sampla vishay.. Sagle nirdosh sutnar... Khare marekari kon ha prashan pn uthnar!!!!
Kai yedzhava vakil ahe
😂😂😂This all things sound like a web series Sab manage h all clear nikal jayenge nd ur upcoming topic is #kumbhmela#😍😎🤣
Yachika chukichi hoti ka.. ka mage ghetli.. nyay pahije ki nahi..😢
चिन्मयला लौकर आणा चॅनेलवर
Vakilani barobar kelay asa vattay pan deshmukhani asa ka kelay
Sagali banva banav asnaar he pan..
काय राव माझा भारत देश आनि हे मिडया ....😂9 डिसेंबर ..एकच दिसतोय काय तो .....राजकारन हे घान आहे लक्षात ठेवा आनी हे मिडया वाले पन तेच आहेत .गुडं 😢 9 डिसेंबर फक्त 9 डिसेंबर आजुन किती आहेत अशी केस
ह्या मीडियावरच संशय घ्यावा असं वाटतं
😂😂😂 ऐक नंबर
काही नाही मागासवर्गीयांचा माज आहे हा, मराठा उठणार आणि तेच करणार जे व्हायला हवं.
Paisa
𝙊𝙛𝙛𝙚𝙧 𝙙𝙞𝙡𝙞 𝙠𝙖?
Engrajana punha bolava....hyana deshachi law n order sambhalali janar naahi
Havet gelaay dhanu deshmukh...
Prasidhi jast jhali .
Tevda motha vakil bhetla tyala asa nvta bolayla pahije tyanchi ek hearing chi fees 10 lakh chya var aste.
Samajik bandhilki mnun tyani hi case free madhe ladhvat hote. Tyancha confidential call record karun viral karaychi garaj navti.
Mulaat yachika chukichi navtich.
Atleast yachika kaay aahe he tari samjun ghyaych hota murkhani.
Ha deshmukh kahi tri alagch natak krtay
Nyay pahije mnto ekikade ani asle chale kashyala karto
Nyay ka aabhalatun padnaar aahe. Varun mntoy enquiry yogya chalu aahe.
To Dhananjay munde mantri aslyavr kasli enquiry honaar. Tyala hatwa hi jantechi pan magni aahe.
to munde Eka zhatkyat matter jikad tikd karto.
hava geliye dokya madhe deshmukh chya dusra khi nhi nivaal beakali mnus aahe😢
patil dhanajay munde var वार करण्याच्या नादात कराड पण सुटेल,मला वाटते असे आहे आणि देशमुख ला वाटते की राजकीय लोक त्यांचा फायदा घेत आहेत,
Akdam right
आरोप सिद्ध झाला नाही वाल्मिक कराड वर मग तु कशी म्हणते मुख्य आरोपी पगार जास्त भेटला वाटते
😂😂😂वाल्या फरार का
Fake
Vakil vikala gela ahe
उज्वल निकम सरांना केस द्या देशमुखांची
उज्जवल निकम सोबत पंकजा मुंडे यांच्या लहान बहीण यशश्री मुंडे काम करतात😂😂😂 सगळीकडे हेच आहेत.
Chinmay kuthy bhau nahi disla tr chainel unsubscribe karu 100%
आहे रे तो पण, त्याचे पण videos आहे, बाकी पण तरुण तरुणी काम करत आहे त्यांना सुद्धा motivate करा उगाचच सारखे चिन्मय चिन्मय नका करू, अगदी खर आहे त्याची news द्यायचे पद्धत एकदम हटके आहे पण सगळ्याना च तसे जमेल असे नाही ना दादा
Vishaycha bhari Padel Bal Bhidu
😂😂कास काय
अरे हा भाऊच मॅनेज आहे,
पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली,
नेमक प्रकरण काय आहे,
यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल,
त्या लेकराचं वाटोळ करू नका
भाऊ manage नाहीये.प्रकरणाला वेगळे वळण लागू नये
बरोबर आहे, भावाचीही चौकशी व्हायला पाहिजे
Havet gelaay dhanu deshmukh...
Prasidhi jast jhali .
Tevda motha vakil bhetla tyala asa nvta bolayla pahije tyanchi ek hearing chi fees 10 lakh chya var aste.
Samajik bandhilki mnun tyani hi case free madhe ladhvat hote. Tyancha confidential call record karun viral karaychi garaj navti.
Mulaat yachika chukichi navtich.
Atleast yachika kaay aahe he tari samjun ghyaych hota murkhani.
Ha deshmukh kahi tri alagch natak krtay
Nyay pahije mnto ekikade ani asle chale kashyala karto
Nyay ka aabhalatun padnaar aahe. Varun mntoy enquiry yogya chalu aahe.
To Dhananjay munde mantri aslyavr kasli enquiry honaar. Tyala hatwa hi jantechi pan magni aahe.
to munde Eka zhatkyat matter jikad tikd karto.
hava geliye dokya madhe deshmukh chya dusra khi nhi nivaal beakali mnus aahe😢
patil dhanajay munde var वार करण्याच्या नादात कराड पण सुटेल,मला वाटते असे आहे आणि देशमुख ला वाटते की राजकीय लोक त्यांचा फायदा घेत आहेत,@@marathapatil5080
patil dhanajay munde var वार करण्याच्या नादात कराड पण सुटेल,मला वाटते असे आहे आणि देशमुख ला वाटते की राजकीय लोक त्यांचा फायदा घेत आहेत,
Matter manage karat ahet
अरे हा भाऊच मॅनेज आहे,
पहिले आरोपीना हॉटेल मध्ये भेटला, नंतर केस मागे घेतली,
नेमक प्रकरण काय आहे,
यालाच आत घ्या सर्व प्रकरण कळेल,
त्या लेकराचं वाटोळ करू नका
भावाला पैसे ऑफर झाले
Aurngabad aahi neet naav gy
❤da ghe
Aahe uttar pradesh madhe😂😂
Dhanya ata tujha game dev ch karnar
😮
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
बीड ला 😂😢😮😅😊😅एक फालतू ज़िल्ला
Devabhau setting kela dhanyasathi
वकीलला ठोका
Bhiti
th-cam.com/users/shortsJAMmp3dheUw?si=xXH6KkGsbSTBp58v
Saral saral rajkaran kartay ani yat tutari cha kaam aahai he distay
😂 kulkarni 😂 he magil 10 varshat maharshtrache sarv ritine je tarbujane patan kele aahe...te nahi disat ka