कोकणातील गावपळणी या प्रथेला भुतांचा संदर्भ दिला जातो पण खरच अस आहे का?| BolBhidu | Konkan | Gavpalan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2021
  • #BolBhidu #Konkan #Gavpalni #कोकण भूत
    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यात कोकणात जरा जास्तीच. लोकांना भिती दाखवण्यासाठी कोकणातल्या लोकांकडे असणारं ब्रम्हास्त्र म्हणजे भूतं. कोकणातल्या भूतांच्या स्टोऱ्यामध्ये अशीच एक गोष्ट आहे लोकं गाव सोडून जायची. चार वर्षातून एकदा संपुर्ण गावातली लोकं गावाच्या वेशीबाहेर जावून राहतात. का ? तर म्हणे चार दिवस आणि तीन रात्री गावात भूतं येतात. काय नक्की हा प्रकार व्हिडिओ बघून समजून घ्या.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 318

  • @shishirshinde3425
    @shishirshinde3425 2 ปีที่แล้ว +36

    तुमच्या घाटा वर कर्णी चा प्रकार किती आहे ते आम्हाला माहीत आहे त्यामुळे उगचं ओव्हर अक्टिंग करून कोकण करांच नाव खराब करू नको. 🙏

  • @nitinadhagale2374
    @nitinadhagale2374 2 ปีที่แล้ว +98

    Tv वर ज्ञानदा कदम आणि utube वर स्नेहल.....एक दम भारी 🙏🙏🙏🙏🙏🥰🥰

  • @sanketnaik2825
    @sanketnaik2825 2 ปีที่แล้ว +62

    आमच्या कोकणातल्या प्रथाना story तुमच्या दृष्टिकोनातून भले ही काहीही असो, पण या प्रथांमधून जे output निघत ते मात्र शास्त्राच्या कसोटीवर खरं उतरलेल असतं बरं का 🤗

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs 2 ปีที่แล้ว +60

    स्नेहल तुझा आवाज खुप अप्रतिम आहे, बोल भिडु पाहतो फक्त तुझा आवाज ऐकण्यासाठी.

  • @shridharmulam2164
    @shridharmulam2164 2 ปีที่แล้ว +27

    एखादी कोकणी अँकर नाय काय ओ तुमच्या कडे? म्हणजे तेणें कसे चांगला पटवून दिला असता बाकी काय नाय ओ.

  • @SuperMohiniraj
    @SuperMohiniraj 2 ปีที่แล้ว +5

    'न' आणि 'ण' एकदा बसून नीट समजावून घ्यावा

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 ปีที่แล้ว +31

    होय... तीन ते चार वर्षांनी गाव पळन असते आमच्या मालवण तालुक्या मधील काही गावात....👌👍 पण घाटी हा शब्द कुणासाठी वापरलाय ?

  • @timely868

    तुम्हाला एक माहिती द्यायची आहे गोवा साल गाव दोडामार्ग पासून 4 ते 7 km धुळीवंदन पासून 3 रात्री गड्यांची जत्रा असते त्यात 1 वाजल्या साधारण 5 वाजेपर्यंत देवचार दर्शन देतात हातात मशाल घेवून आणि शेवटच्या दिवशी भूतांचे आवाज येतात.. फक्त शूटिंग करता आणि torch मारायला देत नाहीत फार गर्दी असते आणि खूप चालावं लागत आणि थोडी चेगरा चेगरी असते..

  • @NeymarRock
    @NeymarRock ปีที่แล้ว +4

    घाट या भागात हुंडा प्रथा असते यावर व्हिडिओ बनवा

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 ปีที่แล้ว +3

    तळ कोकणात सोवळे पण पाळतात जाती व्यवस्था आहे त्यावर पण व्हिडिओ बनवा

  • @akashdhekane737
    @akashdhekane737 2 ปีที่แล้ว +51

    मी अचाऱ्याचो आसय 😎

  • @rupeshrane2892
    @rupeshrane2892 2 ปีที่แล้ว +94

    कोकण आणि कोकणी माणसाचा पहिला आदर करायला शिका 🙏

  • @gopaljadhav6794
    @gopaljadhav6794 2 ปีที่แล้ว +60

    घाटी म्हणजे सह्याद्रीच्या घाटाच्या वरचे घाटमाथ्यावरचे....

  • @santoshkanitkar4340
    @santoshkanitkar4340 2 ปีที่แล้ว +9

    आमच्या कोल्हापुरात सुद्धा करणी चे प्रकार खूप असतात गावच्या रेशीवर लेम्बु मध्ये टाचन्या गुसवून ठेवलेले दिसतात

  • @nileshzimbal585
    @nileshzimbal585 2 ปีที่แล้ว +54

    मला तर तुम्ही पण भूत वाटता कारण तुमच्या गळ्याला पण 2 डोळे आहेत. 😁😁😁

  • @avdhutzeple3294
    @avdhutzeple3294 2 ปีที่แล้ว

    मला तुला बघुन भिंती वाटते तु गळ्यात भवती काय काढ म्हणून तुझी भीती वाटते फक्त डोळे मोठे कर 😀😀😀

  • @manmansi4181
    @manmansi4181 2 ปีที่แล้ว +7

    माझं आजोळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे या गावचे

  • @AG-ef5wl
    @AG-ef5wl 2 ปีที่แล้ว +2

    मॅडम तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत एकदम आकर्षक आहे तुमचे कित्येक एपिसोड फक्त तुमच्या साठी बघतो

  • @p.limbunkar3077
    @p.limbunkar3077 2 ปีที่แล้ว +22

    मराठवाड्यात तर भुताविनाही गाव ओस पडतात 😂🤣😂😂

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 2 ปีที่แล้ว +8

    आजही प्रथा चालू आहे🔥