Bhiwandi Lok Sabha: Sharad Pawar ज्यांच्यावर डाव खेळू शकतात त्या Balyamama Mhatre यांची पूर्ण स्टोरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #BolBhidu #BhiwandiLoksabha #BalyamamaMhatre
    शरद पवार सातारची जागा काँग्रेसला द्यायला तयार असल्याची चर्चा सध्या होत आहे. आता पवारांनी अशी चाल खेळली, तर ती अर्थातच एखाद्या जागेची अदलाबल म्हणून खेळली जाणार आणि शरद पवार त्यांचा बालेकिल्ला असलेला सातारा सोडत असतील, तर बदल्यात आपला उमेदवार ताकदवान असलेली जागाच मागणार, हे सोपं गणित. सध्या असलेल्या चर्चांनुसार शरद पवार भिवंडीच्या बदल्यात, सातारा काँग्रेसला द्यायला तयार असल्याचं सांगण्यात येतंय. पण भिवंडीतला पवारांचा उमेदवार कोण ? आणि शरद पवार ज्यांच्यावर सातारा सोडून डाव खेळणार आहेत तो नेता कोण ? तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा.
    बाळ्यामामांनी जानेवारी २०२४ मध्ये म्हणजेच ३ महिने आधीच शरद पवार गटात प्रवेश केला असला, तरीही स्वतः शरद पवार त्यांच्या उमेदवारीसाठी ठाम असल्याचं सांगण्यात येतंय. पण बाळ्यामामांचा इतिहास काय ? आणि त्यांची नेमकी ताकद आहे तरी किती ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 787

  • @ravimethe5809
    @ravimethe5809 5 หลายเดือนก่อน +106

    चांगला माणुस आहे की ,कष्टाळु आहेत .तरूण पिढीला पुढे घेऊन जाणारे आहेत .😊असा माणुस जीकंले पाहिजेत.

  • @SomnathPatil-ku3vd
    @SomnathPatil-ku3vd 5 หลายเดือนก่อน +64

    आगरी समाजाची आन बान शान फक्त बाळ्या मामा खाजदार 👌🏻👌🏻

  • @subhashgraphics4722
    @subhashgraphics4722 5 หลายเดือนก่อน +231

    एकदा त्यांचे कार्य बघा हैराण व्हाल निलेश सांबरे साहेब

    • @jayeshpatil8211
      @jayeshpatil8211 5 หลายเดือนก่อน +26

      Nilesh sambre 2 varsh zali kama dakhavto Balya mama 10-15 varsh samaj seva karto tumcha sarkha prachara sathi kadhun nahi dakhavala

    • @yashproperty6053
      @yashproperty6053 5 หลายเดือนก่อน

      7776​@@jayeshpatil8211

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 5 หลายเดือนก่อน +15

      निलेश सांबरे याला आदिवासी समाजाचा विरोध आहे

    • @vickymhatre4569
      @vickymhatre4569 5 หลายเดือนก่อน

      @@sushilkumarchikhalepatil3165 पेसा भरती

    • @Khan_Gous
      @Khan_Gous 5 หลายเดือนก่อน

      @@sushilkumarchikhalepatil3165💯

  • @SANDESHCHOUDHARI
    @SANDESHCHOUDHARI 5 หลายเดือนก่อน +165

    मी भिवंडीकर आहे आणि तुम्ही अगदी खरी माहिती दिली त्यामुळे तुमचे धन्यवाद 🎉

  • @DeveshBhoir-s9o
    @DeveshBhoir-s9o 5 หลายเดือนก่อน +382

    आम्ही शिव सैनिक बाल्यामामांना ३ लाख मतांनी निवडून देऊ 💎⚡️👑💥

    • @shouryabhosale5792
      @shouryabhosale5792 5 หลายเดือนก่อน

      लवड्या अख्खा भिवंडी मध्ये शोध 3 हजार तरी शिल्लक सेने चे कुत्रे वण भेटणार्र नाही

    • @abhiii777
      @abhiii777 5 หลายเดือนก่อน +1

      2 वेळा शिवसेना सोडली तरी सपोर्ट 😂
      किती हा लाचारपणा सत्तेसाठी.
      बोला की त्याला गद्दार.

    • @vncvlog
      @vncvlog 5 หลายเดือนก่อน +17

      कस देणारं शहापूर, मुरबाड वाले देतात का बघ आधी 😂

    • @sgr3333
      @sgr3333 5 หลายเดือนก่อน

      @@vncvlogkaa nahi denar
      Gruhit nka dharu
      Samor balya mama ahet
      Tumcha tanga palti karnyachi kshamata tyanchyatch ahe

    • @ola_xx_
      @ola_xx_ 5 หลายเดือนก่อน +4

      Mi yr olkhat pan nay kon balya mama

  • @lalitpatil8126
    @lalitpatil8126 5 หลายเดือนก่อน +209

    अबकी बार बाळ्या मामा खासदार 👑

  • @alankarpatil3151
    @alankarpatil3151 5 หลายเดือนก่อน +199

    शिवसेनेची ताकद काय आहे भिवंडी लोकसभेमध्ये दाखवून देतो आपकी बार बाल्या मामा खासदार

    • @BattleKing_
      @BattleKing_ 5 หลายเดือนก่อน

      अरे भैय्या पहिले ळ चा उच्चार तरी नीट कर ळ ला ल बोलतो😂😂

  • @deepakwaghchaude1477
    @deepakwaghchaude1477 5 หลายเดือนก่อน +103

    वाजवा तुतारी भिवंडी खासदार Only बाळ्यामामा 🎉🎉❤❤🎉🎉

  • @jayeshpatil8211
    @jayeshpatil8211 5 หลายเดือนก่อน +55

    किती पण समोर येऊ द्या बाल्या मामा एकता बस 💯💥 अबकी बार बाल्या मामा खासदार 🔥❤️

  • @lalitpatil8126
    @lalitpatil8126 5 หลายเดือนก่อน +89

    विकासाचा वचन नामा एकच आपला बाळ्या मामा 👑

  • @swapnilthakare8309
    @swapnilthakare8309 5 หลายเดือนก่อน +30

    शिक्षण ,आरोग्य रोजगार ,महिला सक्षमीकरण ,या क्षेत्रात भरीव काम करणारे #निलेशसांबरे साहेब
    तसेच mpsc upsc, पोलीस भरती या माध्यमातून हजारो तरूणांना शासकीय नोकरी मध्ये दाखल होण्यासाठी ठाणे पालघरसह संपूर्ण कोकणात 44 वाचनालय उभे केले आहेत हे काम कुठल्याही महाराष्ट्रातील व्यक्ती कडून होणे नाही
    जे कार्य #nileshsambare साहेब मोफत करत आहेत
    असे निलेशसांबरे नावाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व #भिवंडीलोकसभा क्षेत्रात खासदार म्हणून पाहण्यास मिळेल
    #mission2024 #मिशन2024 #निलेशसांबरे #भिवंडी #jijauforall

  • @INSLUBRICANTS
    @INSLUBRICANTS 5 หลายเดือนก่อน +23

    एक अत्यंत संवेदनशील नेते आणि गोरगरिबांची जाण असलेले मा बाळ्या मामा यांच्या कार्याला सलाम

  • @sameermokashi4012
    @sameermokashi4012 5 หลายเดือนก่อน +145

    निलेश सांबरे यांच्या एवढं प्रस्थ सध्या ठाणे पालघर मध्ये कोणाचं नाही.....बोल भिडू ला निलेश सांबरे यांची व्हिडिओ बनवली पाहिजे.......गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या माणसाची स्टोरी बोल भिडू ने दाखवावी लोकांना

    • @m15-u3q
      @m15-u3q 5 หลายเดือนก่อน

      Chup be loveday.......Adivasi na god bolun fasavnara chor mhanj NS

    • @nitinchoudhari2794
      @nitinchoudhari2794 5 หลายเดือนก่อน +8

      फक्त निलेश सांबरे 👍👍

    • @PratikPatil-xw8kx
      @PratikPatil-xw8kx 5 หลายเดือนก่อน +5

      हे लोक सत्य दाखवणार नाहीत

    • @anubhavcoaching4453
      @anubhavcoaching4453 5 หลายเดือนก่อน +11

      लावा पैसे, होईल व्हिडीओ 😂

    • @avinashnimbare25
      @avinashnimbare25 5 หลายเดือนก่อน +11

      सध्या तरी पूर्ण पालघर जिल्हा आदिवासी समाज निलेश सांबरे ह्यांचा विरोधात आहे कारण त्यांनी आदिवासी समाजाचे मुलांचे हक्काच्या पेसा भरती त्याची याचिका त्याने टाकली आहे

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 5 หลายเดือนก่อน +68

    पवार साहेब एकदा एका माणसाला भेटल्यानंतर त्या माणसाला आणि त्याच्या नावाला विसरत नाही

  • @tanajikolte1818
    @tanajikolte1818 5 หลายเดือนก่อน +29

    Balyamama Bhivandi loksabha MP

  • @shashikantpatil5713
    @shashikantpatil5713 5 หลายเดือนก่อน +81

    ओन्ली निलेश सांबरे साहेब.. अपक्ष राहीले तरी १ लाख मतांनी निवडुन येणार.. जय जिजाऊ.

    • @Since09392
      @Since09392 5 หลายเดือนก่อน +7

      Nahi yenar, gavo gavi shakha kholun, kama hot nahi kaam karala lagte, Nilesh sambre government yojana/scheme gheun aasa dakhavte ki ha kaam tyane kele

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 5 หลายเดือนก่อน

      मी जिजाऊ चा शाखा अध्यक्ष तरी पण सांगतो भिवंडी मध्ये यावेळेस महाविकास आघाडी चा खासदार निवडून येणार
      निलेश सांबरे अपक्ष निवडून येऊ शकत नाही , जर महाविकास आघाडी कडून सांबरे साहेब उभे राहिले तर , 3लाख मतांनी निवडून येणार .जर अपक्ष उभे राहिले तर 2 लाख मते पडतील , पण निवडून नाही येणार.

  • @DeveshBhoir-s9o
    @DeveshBhoir-s9o 5 หลายเดือนก่อน +71

    देखाना तुम आखोक से बाल्या मामा आयेगे लाखो से❤

    • @roshansankhe36
      @roshansankhe36 5 หลายเดือนก่อน

      फक्त बाळ्या मामा

  • @sachudada-b3d
    @sachudada-b3d 5 หลายเดือนก่อน +38

    २०२४ भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बाळ्यामामा विजयी घोषित

    • @Indian__07
      @Indian__07 5 หลายเดือนก่อน +1

      Baapre 😅

    • @kamleshvekhande0005
      @kamleshvekhande0005 5 หลายเดือนก่อน +4

      Fakt mate khato balya mama,Kapil patil yancha fayda karnyasathi ubha rahto mama

    • @SahilBhoir-ur6ez
      @SahilBhoir-ur6ez 4 หลายเดือนก่อน

      ​@@kamleshvekhande0005one side balya mama shahapur vibhag amcha kd Nilesh sambhre la oting ny

  • @PankajLambat-r7e
    @PankajLambat-r7e 5 หลายเดือนก่อน +42

    MVA 💯💯💯💯👌👌👌👌

  • @vinodgulvi8039
    @vinodgulvi8039 5 หลายเดือนก่อน +7

    भिवंडीचा २०२४ चा खासदार, सर्वांच्या ह्लदयात बसलेले आमचे जिवलग मित्र बाळ्यामामाच.

  • @shaikhfaraz1385
    @shaikhfaraz1385 5 หลายเดือนก่อน +13

    बोल भिडू टीमला विनंती असेल. एकदा झाडपोली गावात जाऊन भेट द्यावी. निलेश सांबरे साहेबांचा सारखं काम महाराष्ट्रात नवे तर देशात कोणी केला नसेल. आमचा सारख्या सामान्य जनतेला दिलासा देणारी संस्था कार्यरत आहे.

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 5 หลายเดือนก่อน

      तू अगोदर पोर कमी काढ

  • @veermukadam4729
    @veermukadam4729 5 หลายเดือนก่อน +67

    Only #बाळ्यामामा 🥰🥰

  • @avinash.kathawale
    @avinash.kathawale 5 หลายเดือนก่อน +20

    एकी कडे आगाऊ व्यक्तीमत्व आणि दुसरी कडे मामां सारखा प्रेमळ व्यक्तीमत्व
    जितेगा तो मामा ही....

  • @arvindtayade5454
    @arvindtayade5454 5 หลายเดือนก่อน +63

    एकदा निलेश सांबरे यांचे कार्यावर व्हिडीओ बनबा...

    • @avinashnimbare25
      @avinashnimbare25 5 หลายเดือนก่อน +9

      नक्की बनवा आणि पूर्ण भारताला कळूद्या आदिवासी समाजवरती निलेश सांबरे किती अन्याय करतो ते

    • @Since09392
      @Since09392 5 หลายเดือนก่อน +2

      Kahi garaj nahi

    • @pankajpawar6471
      @pankajpawar6471 5 หลายเดือนก่อน +1

      आदिवासी विद्यार्थी शासकीय सेवेत गेलेत, झाडपोली या रोजच आदिवासी बांधव उपचार घेत असतात, हजारो मुळे शाळेत शिक्षण घेत आहेत. हे जरा जाऊन बघा.....

    • @Since09392
      @Since09392 5 หลายเดือนก่อน

      @@pankajpawar6471 बाल्या मामा ने चे काम बघ ये, 2 वर्षा पसुन नहीं तर् 15 ते 16 वर्ष झाली, शासकिय कामे लाव्ली म्हंजे काय, आरक्षण मधुन लगलेत ते, RTI तकुन चेक करा, आचनक इतका पैसा कुथुन आला बघा जरा माग बोला, लोकंची बिल्ल क्लियर करायला संग आधि

    • @harshadakadav
      @harshadakadav 4 หลายเดือนก่อน

      उपचार होतात त्याच बिल निघत. अन् शिक्षण दिलं आदिवासी ला तरी नोकरी नाही लागणार याची पूर्ण व्यवस्था करून ठेवले पूर्ण पालघर च आदिवासी आरक्षण यांनी घालावायाला लावले. हा समाज बस भिक मागून जगवा यांच्या कडे पुढे जाऊ नये

  • @rahulrd5456
    @rahulrd5456 3 หลายเดือนก่อน +4

    सर्व समजाचा जाहीर पाठिंबा आहे ,💯 जिंकले मामा #फिक्स खासदार 💗👑

  • @dattatrykankose9182
    @dattatrykankose9182 5 หลายเดือนก่อน +9

    आम्हीं बाळ्या मामांना चांगल्या मतांनी निवडून देणार 👍👍

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y 5 หลายเดือนก่อน +5

    खरंच हा माणूस कामाचा आहे . स्वतःच्या पैशाने काम करतात , मात्र यांचा प्रतिस्पर्धी गुंडा आहे , त्याला साधं मीडिया समोर बोलता पण येत नाय . 🇮🇳

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 5 หลายเดือนก่อน +1

      Bhai barobar bolllaa.
      Dusrya mule lok maj karatt na garibabavr aanyay hoto
      Aata fakt balya mama❤

  • @vishalpatil4905
    @vishalpatil4905 5 หลายเดือนก่อน +15

    राज्यभर जी भिवंडी लोकसभेच्या उमेदवारांच्या नावेनं जो येतोय जनतेचा आवाज #बाळ्यामामा
    २०२४ ला यंदा नक्कीच खासदार होतील

  • @amandesale334
    @amandesale334 5 หลายเดือนก่อน +19

    समाजसेवक, निलेश आप्पा सांबरे 🚩💯

  • @samirmore-r5s
    @samirmore-r5s 5 หลายเดือนก่อน +19

    Nilesh sambare sahebanvar pn video banva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.... Aajparyant ek pn aamdar ,khasdarane pad asun pn kam nahi keleli ...hi kam Nilesh sambare sahebani kelit ....aappanvar pn ek video houn jaude ..bagha kiti vid. La like miltil te ......

  • @hareshmogare.
    @hareshmogare. 5 หลายเดือนก่อน +6

    निलेश सांबरे भिवंडी लोकसभा fix खासदार 💯

  • @shaniambare
    @shaniambare 5 หลายเดือนก่อน +8

    बाल्या मामा उमेदवार असणार हे ऐकूनच भाजप ला धडकी भरली आहे.त्यांनी काही अपक्ष पण पुढे केले आहेत मते खाण्यासाठी.पण फरक पडत नाही.आपला निरीक्षण योग्य आहे.नक्कीच 101% बाल्या मामा जिंकणार.

  • @kamleshvekhande0005
    @kamleshvekhande0005 5 หลายเดือนก่อน +19

    बोल भिडू वाल्यांनो ग्राउंड चा अभ्यास घ्या.. जनतेच्या मनात फक्त निलेश सांबरे हे एकच नाव आहे

    • @stargirl6546
      @stargirl6546 5 หลายเดือนก่อน +1

      Not janta, only particular caste

    • @akshaypatilap8900
      @akshaypatilap8900 5 หลายเดือนก่อน

      ​@@stargirl6546mahiti karun ghe aghaditun ticket मिळाल्यास 100% खासदार होतील निलेश सांबरे

    • @OneManShow-t7s
      @OneManShow-t7s 5 หลายเดือนก่อน

      माझ्या मते निलेश सांबरे नी कोणताही स्वार्थ न मनात ठेवता जनसेवा करावी, भिवंडी तालुक्या पेक्षा ते ज्या पालघर जिल्ह्यात राहतात तेथे, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू,तलासरी, विक्रमगड असे खूप भाग अविकसित आहेत अजुन पर्यंत त्यांनी भिवंडी कडे लक्ष न देता त्यांच्या भागात लक्ष द्यावे, उगाच खासदार, आमदार व्हावे म्हणून निवडणुका डोक्यात ठेवून त्यांच्या संघटने मार्फत लोकांच्या पुढे गाजर टाकून लालची भावनेने कार्य करू नये,भिवंडीचा विकास करायला खूप नेते पडलेले आहेत तिकडे, पहिले आपला जिल्हा आणि तालुका पाहावा, जनसेवा करण्यासाठी निवडणूक लढवलीच पाहिजे असं काही नाही.

  • @mhsyed1
    @mhsyed1 3 หลายเดือนก่อน +2

    Bhidu bhai...Thanks for such enormous analysis on bala mamaa

  • @Pravin33unique95
    @Pravin33unique95 5 หลายเดือนก่อน +8

    Balyamama kattar समर्थक

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 5 หลายเดือนก่อน +9

    ठाण्यातल्या लोकांना रिक्षा लय लाभतो वाटतं 😂😂😂

    • @aadeshsambare1977
      @aadeshsambare1977 5 หลายเดือนก่อน +2

      उद्याच रिक्षा बुक करतो 😂😂😂

    • @ABCDEFGH-yc8cb
      @ABCDEFGH-yc8cb 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @chetan9881
    @chetan9881 5 หลายเดือนก่อน +5

    बाळ्या मामा एक no.. हाय.. निवडून येणारच.. 🚩🚩🚩

  • @unaismomin
    @unaismomin 5 หลายเดือนก่อน +19

    बाल्या मामा भिवंडी लोकसभा चुनाव जीत सकते हैं.... ✋📯🚩

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 5 หลายเดือนก่อน +38

    Nilesh Sambren Vishayi mahiti Dya

  • @rushijadhav9474
    @rushijadhav9474 5 หลายเดือนก่อน +6

    THE KING OF MILLION HEARTS….👑BALYA MAMA SAHEB👑♥️

  • @niteshpatil3625
    @niteshpatil3625 5 หลายเดือนก่อน +23

    Only balya mama saheb 👑👑

  • @shaniambare
    @shaniambare 5 หลายเดือนก่อน +14

    बाल्या मामा 101% खासदार होणार.

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 5 หลายเดือนก่อน +20

    Bhiwandi balya mama🎉❤❤

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir 5 หลายเดือนก่อน +34

    आगरी कोली किंग बाल्या मामा 🔥

    • @advaitvishe4877
      @advaitvishe4877 5 หลายเดือนก่อน +1

      Yetil ka nivdun?

    • @sameerbhoir7491
      @sameerbhoir7491 5 หลายเดือนก่อน

      @@advaitvishe4877100% yenar

    • @globalinteriors3851
      @globalinteriors3851 5 หลายเดือนก่อน

      ​@@advaitvishe4877 100% दणदणीत निवडून येतील balyamama

    • @globalinteriors3851
      @globalinteriors3851 5 หลายเดือนก่อน

      ​@@advaitvishe4877 100% दणदणीत निवडून येतील

    • @swatibhoir6051
      @swatibhoir6051 3 หลายเดือนก่อน

      ​@@advaitvishe4877aale

  • @sainathsambare8903
    @sainathsambare8903 5 หลายเดือนก่อน +21

    Nilesh sambare saheb var bola chinmye saheb

    • @Khan_Gous
      @Khan_Gous 5 หลายเดือนก่อน +1

      Mama chi power🔥

  • @RameshPawar-rv8bz
    @RameshPawar-rv8bz 5 หลายเดือนก่อน +8

    सगले भांडा खासदार फक्त नीलेश सांबरे होतील कुनबी समाज काफी आहे ❤

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 5 หลายเดือนก่อน +10

    आम्ही कल्याण कर बाळ्यामामा ला मतदान करणार.....

  • @mominnazim6972
    @mominnazim6972 5 หลายเดือนก่อน +10

    Only one man army Balyamama ❤

  • @darshanmhatre3420
    @darshanmhatre3420 5 หลายเดือนก่อน +7

    Bhiwandi loksabha 2024 fix khasdar balya mama saheb

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 3 หลายเดือนก่อน +1

    Great पवार साहेब, सलाम बाह्यांमामा यांनाच. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @amolvishe-l1c
    @amolvishe-l1c 5 หลายเดือนก่อน +16

    बाल्या मामाची फक्त हवा आहे, निवडून येणार नाही, बाळ्या मामाला तिकीट दिल्यास कपिल पाटील साहेबांची सिट नक्की लागेल, कपिल पाटलांना शह फक्त निलेश सांबरे साहेबच देऊ शकतात

    • @rameshalam5686
      @rameshalam5686 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @digambardangate9556
      @digambardangate9556 4 หลายเดือนก่อน

      Bjp ni setting laun balya mamala sit diyala lavley vatt😜😜..

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 5 หลายเดือนก่อน +9

    बाळ्या मामा 💯🔥

  • @matloobgamer
    @matloobgamer 5 หลายเดือนก่อน +7

    King of thane jilha faqt balya mama

  • @niteshpatil8701
    @niteshpatil8701 5 หลายเดือนก่อน +7

    बाळ्यामामा सर्व सामान्य जनतेतील नेते आहेत आणि ते प्रचंड मतांनी निवडून येणार , "आबकी बार बाळ्यामामा खासदार "

  • @viswavinayak_2202
    @viswavinayak_2202 5 หลายเดือนก่อน +12

    निलेश सांबरे हे सर्वांना भारी पडणार ✌️#2024 कोणाला वाटतंय कंमेंट मध्ये सांगा

    • @sudarshanpatil78.
      @sudarshanpatil78. 5 หลายเดือนก่อน +1

      फक्तं आप्पा

  • @MotivationalKatta07
    @MotivationalKatta07 5 หลายเดือนก่อน +11

    Balya mama ❤

  • @vishalpatil5674
    @vishalpatil5674 5 หลายเดือนก่อน +4

    निलेश सांबरे ह्यांची video बनवा जरा

  • @prafulsutar2753
    @prafulsutar2753 5 หลายเดือนก่อน +7

    balya mama one side hero🤞🏻

  • @vickymhatre4569
    @vickymhatre4569 5 หลายเดือนก่อน +3

    भिवंडीत बाल्या मामा खूप लोकप्रिय नेते असून गरिबांसाठी देवमाणूस आहेत
    गरजु माणूस मामाच्या दारातून कधीच रिकामी जात नाही
    लोक त्यांना दानशूर कर्णाची उपमा देतात ❤

  • @subhashgraphics4722
    @subhashgraphics4722 5 หลายเดือนก่อน +22

    Bhiwandi loksabha khasdar nilesh sambre saheb 2024

  • @prabodhkomte9189
    @prabodhkomte9189 5 หลายเดือนก่อน +9

    Only Balya Mama

  • @dipakbarge53
    @dipakbarge53 5 หลายเดือนก่อน +2

    अबकी बार बाल्या मामा साहेब सरकार भावी खासदार 🎉🎉

  • @jagdishlakade-j8o
    @jagdishlakade-j8o 4 หลายเดือนก่อน +1

    Nilesh sambare sahebacha video banva mahiti gheun ky ahet sambare saheb शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण mpsc upsc police academy हे सर्व नीलेश सांबरे साहेब स्वखर्चातून करतात

  • @yogeshsuradkar6469
    @yogeshsuradkar6469 5 หลายเดือนก่อน +1

    भाऊ लय भारी... एक व्हिडिओ लोकसभा निवडणूक लढविणार 2024.. वर मंशन

  • @anikettiwar
    @anikettiwar 5 หลายเดือนก่อน +1

    2014 जर बाळ्यामामांना शिवसेनेने तिकीट दिल असत तर तेव्हाच खासदार झाले असते ❤❤
    2024 ला घासून नाय ठासून येणार

  • @jackpatil7900
    @jackpatil7900 5 หลายเดือนก่อน +4

    अबकी बार बाल्या मामा खासदार🔥👑

  • @ashwinpatil019
    @ashwinpatil019 5 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण!

  • @55mrunalshelavale54
    @55mrunalshelavale54 5 หลายเดือนก่อน +24

    Only Balyamama💯

  • @dadavirkar330
    @dadavirkar330 5 หลายเดือนก่อน +4

    Kadak video ahe

  • @alpeshpatil2738
    @alpeshpatil2738 5 หลายเดือนก่อน +2

    बाळ्या मामा नक्कीच मोठे प्रस्थ...पण त्यांच्या स्वतःच्या गावात रस्त्याची दुरव्यवस्था...... बळ्यामामानी त्यावर लक्ष द्यावे ही विनंती

    • @globalinteriors3851
      @globalinteriors3851 5 หลายเดือนก่อน

      Ye bhai mla dakhv kutle raste kharab aahet te

    • @alpeshpatil2738
      @alpeshpatil2738 5 หลายเดือนก่อน

      @@globalinteriors3851 गुंदवली गावात गेला नाही का भाऊ कधी...

  • @Umeshbodke-bg5jx
    @Umeshbodke-bg5jx หลายเดือนก่อน

    बाळ्या मामा हे नाव खूप पहिल्या पासून आहे आम्ही 1997,98 पासून जेव्हा ते नगरसेवक होते तेंव्हापासून हेच नाव ऐकत आलो आहोत

  • @sunilk1236
    @sunilk1236 5 หลายเดือนก่อน +5

    तिरंगी निवडणूक झाली तर कपिल पाटील निवडून येणार, निलेश सांबरे किती नाही तरी 1लाखचा वर मत घेणार, शेवटी काय ते मत विभागणी मुळे kp जिकंतील

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi 5 หลายเดือนก่อน

      Only balya mama

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 5 หลายเดือนก่อน

      का? मत विभागणी चा फटका कपिल पाटिल यांना बसणार नाही का.?

  • @nushadmomin7523
    @nushadmomin7523 5 หลายเดือนก่อน +6

    # mama only mama❤

  • @bablupatil5197
    @bablupatil5197 5 หลายเดือนก่อน +9

    Mama 👑

  • @priteshpatil1517
    @priteshpatil1517 5 หลายเดือนก่อน +13

    #बाळयामामा ❤

  • @sameerbhoir7491
    @sameerbhoir7491 5 หลายเดือนก่อน +9

    King of bhiwandi balya mama saheb

  • @viswavinayak_2202
    @viswavinayak_2202 5 หลายเดือนก่อน +32

    नाव आहेत. पण. कधीही निवडून नाय आले 😂

    • @sameerbhoir7491
      @sameerbhoir7491 5 หลายเดือนก่อน +7

      Zp la kon ale la mg

    • @Khan_Gous
      @Khan_Gous 5 หลายเดือนก่อน +1

      Mama ko mauka nai mila bass agar ticket mil gai to mama fix hay

    • @Indian__07
      @Indian__07 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@sameerbhoir7491khasdarki kalate ka 😂

    • @sameerbhoir7491
      @sameerbhoir7491 5 หลายเดือนก่อน

      @@Indian__07 ho kaltay mhanun tr ch boltoy

    • @Indian__07
      @Indian__07 5 หลายเดือนก่อน

      @@sameerbhoir7491 ok aamdar astil ch mag te

  • @shreesamarth7954
    @shreesamarth7954 5 หลายเดือนก่อน +2

    भिवंडी लोकसभेतील जनसामान्यांचे आधारवड, भावी खासदार श्री निलेश सांभरे साहेब

  • @MayurTandel-zr4uh
    @MayurTandel-zr4uh 5 หลายเดือนก่อน +6

    Only mama

  • @mahendraarungaikawadarunga7894
    @mahendraarungaikawadarunga7894 5 หลายเดือนก่อน +13

    Only ballmama

  • @anikettiwar
    @anikettiwar 5 หลายเดือนก่อน +2

    100% बाळ्या मामा निवडून येणार ❤❤

  • @kalpeshvaity3105
    @kalpeshvaity3105 5 หลายเดือนก่อน +8

    Gramin samrat Balya mama khasdar

  • @Bhairavi6Swaranjali15
    @Bhairavi6Swaranjali15 5 หลายเดือนก่อน +10

    कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा अशी थेट लढत झाल्यास बाळ्यामामा बाजी मारणार.

  • @safdarshaikh3792
    @safdarshaikh3792 5 หลายเดือนก่อน +10

    Balayya mama

  • @ravi801g
    @ravi801g 5 หลายเดือนก่อน +1

    Nice information

  • @harshadpadwale7459
    @harshadpadwale7459 5 หลายเดือนก่อน +1

    1)नीलेश सांबरे 45%मतदान, 2)सुरेश म्हात्रे 30%मतदान, 3)कपिल पाटिल25% मतदान होणार

  • @mateenkhan2087
    @mateenkhan2087 5 หลายเดือนก่อน +5

    Janta che manhacha ekach raja faqt balya mama 💯

  • @SanjayWarghade-y1v
    @SanjayWarghade-y1v 5 หลายเดือนก่อน +7

    Balyamama ❤

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 3 หลายเดือนก่อน +1

    बाळ्या मामा विजयी झाले.🎉🎉🎉❤🥳✌️😍✌️🔥😎

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq 5 หลายเดือนก่อน +3

    Only Congress party country wide please support Congress party

  • @Maharashtra_Premi
    @Maharashtra_Premi 5 หลายเดือนก่อน +15

    येईल तर बाल्या मामा...❤

  • @amolvishe-l1c
    @amolvishe-l1c 5 หลายเดือนก่อน +2

    बाल्या मामाने 6 वेळा पक्ष बदलले त्यामुळे विश्वास राहिला नाही, निलेश सांबरे साहेब जिंकून येतील, सुशिक्षित माणूस सांबरे साहेबांचा पर्याय निवडील यात शंका नाही

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 5 หลายเดือนก่อน +1

    ...शौर्याचा व्यापार थांबवा... पराक्रम सत्कारणी लावा... प्रगतीच्या वाटा शोधा... आणि जगाबरोबर धावा... आगरी सेना जिंदाबाद...

  • @vishalshelar2079
    @vishalshelar2079 5 หลายเดือนก่อน +1

    Nileshji sambre साहेब ek video chinmay bro

  • @patilvloge9181
    @patilvloge9181 5 หลายเดือนก่อน +9

    Only Niles sambre saheb

  • @matloobgamer
    @matloobgamer 5 หลายเดือนก่อน +5

    Aagri king balya mama 🎉

  • @MUMBAIDATELINE24
    @MUMBAIDATELINE24 5 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण ..... पण या दोघांमध्ये निलेश सांबरे हे देखील भिवंडीचे किंगमेकर ठरू शकतात ....

    • @OneManShow-t7s
      @OneManShow-t7s 5 หลายเดือนก่อน

      माझ्या मते निलेश सांबरे नी कोणताही स्वार्थ न मनात ठेवता जनसेवा करावी, भिवंडी तालुक्या पेक्षा ते ज्या पालघर जिल्ह्यात राहतात तेथे, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू,तलासरी, विक्रमगड असे खूप भाग अविकसित आहेत अजुन पर्यंत त्यांनी भिवंडी कडे लक्ष न देता त्यांच्या भागात लक्ष द्यावे, उगाच खासदार, आमदार व्हावे म्हणून निवडणुका डोक्यात ठेवून त्यांच्या संघटने मार्फत लोकांच्या पुढे गाजर टाकून लालची भावनेने कार्य करू नये,भिवंडीचा विकास करायला खूप नेते पडलेले आहेत तिकडे, पहिले आपला जिल्हा आणि तालुका पाहावा, जनसेवा करण्यासाठी निवडणूक लढवलीच पाहिजे असं काही नाही.

  • @hareshwargaikar4718
    @hareshwargaikar4718 5 หลายเดือนก่อน +9

    Only निलेश आप्पा सांबरे साहेब 👑

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 3 หลายเดือนก่อน

    घरच्यांनी साथ दिली बाहेरचे मान देतात 🙏🌹🙏

  • @gjjage2567
    @gjjage2567 5 หลายเดือนก่อน +4

    लोकांच्या मनातला लोक नेता भिवंडी लोकसभा भावी खासदार बाळ्या मामा म्हात्रे.