Narayan Rane | उद्धव ठाकरे स्वार्थी, तो भावांचा नाही झाला तो कुणाचा नाही- नारायण राणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 154

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 2 หลายเดือนก่อน +10

    राणे साहेब आपण अंकुश राणे हे आपल्या बंधू च काय झालं त्याबाबत काही बोललात तर जनतेला ही कळेल कोण कोणाचा झाला ते अहो सगळ मालवण कणकवली ओळखते. आपण निवडून आला आहात ते खरच आचर्य आहे.

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 2 หลายเดือนก่อน +32

    Great speech tane saheb👍👍👍👍👌👌💯💯

  • @123drrg
    @123drrg 2 หลายเดือนก่อน +6

    हा नारायण राणे वाल्या होता त्याचा बाळासाहेबांनी वाल्मिकी ऋषी करायचा प्रयत्न केला पण हा वाल्याचा राहिला.

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 หลายเดือนก่อน +7

    ते तर भावांचे खुन पाडतोस अंकुश राणे ?

  • @satisharivale319
    @satisharivale319 2 หลายเดือนก่อน +10

    उध्दव ठाकरे साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @pratibhasawant3197
    @pratibhasawant3197 2 หลายเดือนก่อน +1

    Great speech 🙏🙏

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 หลายเดือนก่อน

    उद्धव राणेंच्या पायाची पण सर करणार नाही राणे साहेब खुप चांगले संघटक आहेत जय हिंद

  • @ruparamdevasi4265
    @ruparamdevasi4265 หลายเดือนก่อน

    Great rane saheb 100% take

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 หลายเดือนก่อน

    राणे साहेब खुबच छान जय हिंद

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 2 หลายเดือนก่อน +3

    उद्धव साहेब झिंदाबाद शिवसेना. झिंदाबाद ठाकरे. ब्रांड खरा

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 2 หลายเดือนก่อน +20

    Great Speech

  • @mandapawar2
    @mandapawar2 2 หลายเดือนก่อน +1

    Nmo nmo💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z หลายเดือนก่อน

    राणे साहेब तुमचे विचार मोठे आहे

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 2 หลายเดือนก่อน +7

    आरक्षणाबद्दल बोला राणे साहेब आरक्षण आरक्षण दिलं तर मराठी भाजपला मतदान करणार नाहीतर पाडणार

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 2 หลายเดือนก่อน +8

    या राणेसारखा स्वार्थी माणुस जगात नसेल कारण याने स्वतःच्या स्वार्थासाठी कोकणात एकुण पाच माणसाचे खुन केले आहेत.....मग स्वार्थी कोण 😂😂😂

  • @udaykadam7294
    @udaykadam7294 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim maargadarshan

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 2 หลายเดือนก่อน +3

    आपण तरी कोणा एकाचे झालात

  • @ramanpadhye8340
    @ramanpadhye8340 2 หลายเดือนก่อน +37

    मा नारायण राणे🎉 हे खरोखर उत्कृष्ट संघटक व प्रशासक आहेत त्यांचे मार्गदर्शन राजकीय पक्षाला खूप आवश्यक आहे

    • @quinlaninvictus8434
      @quinlaninvictus8434 2 หลายเดือนก่อน

      😂 नेपाळ्याचे 🍌 चोक

  • @chetandhamale8838
    @chetandhamale8838 2 หลายเดือนก่อน

    1 no राणे साहेब छान असच पाहायला आवडत काम kara पुढच्या वेळी तुमाला मत मागायचीपण गरज लागणार नाही gret नेट महाराष्ट्र ❤

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान. श्रीमान राणे साहेबांचे वाचन खूप आहे. एकदम मस्त,मुद्देसूद , मार्गदर्शक वक्तव्य. जय हिंद

  • @sansan8738
    @sansan8738 2 หลายเดือนก่อน

    नारायण राणे साहेब जिन्दाबाद

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 2 หลายเดือนก่อน +4

    गप रे नारोबा...😂😂😂

  • @madhavadhikari4287
    @madhavadhikari4287 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त भाषण

  • @deepakpurohit6224
    @deepakpurohit6224 2 หลายเดือนก่อน +5


    नारायण राणे जी

    • @BalasahebShelot
      @BalasahebShelot 2 หลายเดือนก่อน

      तडफदार योग्य भाषण

  • @PrasadSawant-lg9by
    @PrasadSawant-lg9by 2 หลายเดือนก่อน

    Narayan Rane zindabad.jabardast netrutwa.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 2 หลายเดือนก่อน

    नारायण राणेजी म्हणजे सडे तोड निर्भीड आणि धडाडीचे नेते आहेत. राजकारण कसे करावे याचा अनुभव असलेले नेते.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 หลายเดือนก่อน +1

    राणे साहेब, आपले म्हणणे योग्य आहे.धन्यवाद.

  • @ganeshambavane5078
    @ganeshambavane5078 2 หลายเดือนก่อน +21

    उत्कृष्ट भाषण...राणेसाहेब..एक परीपक्व नेतृत्व..

  • @nanduachrekar214
    @nanduachrekar214 หลายเดือนก่อน

    जो साहेबांचा झाला नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही...

  • @deepakg3564
    @deepakg3564 2 หลายเดือนก่อน +1

    म्हणजे पुढचे पाच वर्ष गरीब असेच गरीब राहणार.

  • @shirishdeshpande1726
    @shirishdeshpande1726 2 หลายเดือนก่อน

    मस्तच राणे साहेब मानल तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत अहात

  • @mandapawar2
    @mandapawar2 2 หลายเดือนก่อน +1

    Avadale ❤❤❤❤❤

  • @sudhirbhave8903
    @sudhirbhave8903 2 หลายเดือนก่อน

    Zabardast - This is how u ignite your party supporters - think above party lines

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 2 หลายเดือนก่อน

    हे बाळासाहेबांचे विध्यार्थी आहेत पक्ष कुठलाही असो पण हृदया फक्त बाळासाहेब

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 2 หลายเดือนก่อน +7

    आज काल काय झालं राणे साहेब कार्यकर्ते चं निवडणूक आली की समाजसेवक निवडणूक झाली कि सोशल वर्कर.. हा अनुभव सर्वांनाच आलेला आहे.

  • @dautshaikh6757
    @dautshaikh6757 2 หลายเดือนก่อน +8

    Always support fadnvis visionary person never forget 2014 to 2019

  • @ranjeetvasantaherrao8796
    @ranjeetvasantaherrao8796 2 หลายเดือนก่อน

    🎉

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +12

    हिंदू शेर राणे साहेब ❤❤❤

  • @Anirum267
    @Anirum267 2 หลายเดือนก่อน +32

    सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण रावजी राणे साहेब एकदम बरोबर बोलले .....
    . त्या उद्धव ठाकरेंना........ राणे साहेब बरोबर सरळ करतात तोंडच बंद होतं त्यांचं

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 2 หลายเดือนก่อน

      ज्या काकाने मोठा केला त्याचाच पक्ष बुडवायला निघाला आहे, स्वार्थ पुरा करायला पक्षातून बाहेर पडला आणि आता ठाकरेना शिव्या घालतो!

  • @PrakashK-fy3kt
    @PrakashK-fy3kt 2 หลายเดือนก่อน

    🎉😂😂good speech of shri Rane saheb

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या भावाला कधी पाहिले नाही राणे साहेब …….आणि बऱ्याच जणांना भाऊ आहेत.. पण आम्ही कधीच पाहिले नाही त्यांना .

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 2 หลายเดือนก่อน

    मतदार यादीतून खूप नावे गायब झाली आहे, त्यात नवीन मतदार पण समावेश करावा 🙏

  • @AbhijeetAMBEKAR-s3k
    @AbhijeetAMBEKAR-s3k 2 หลายเดือนก่อน

    Only Dada

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 หลายเดือนก่อน +8

    Very Very Great, Saheb. Garv Se Bolo Hum Mad Mad Hindu Hai. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @nikhilkulkarni7824
    @nikhilkulkarni7824 2 หลายเดือนก่อน +2

    सुंदर भाषण , चर्चा केली आहे ; नारायण राणेंनी 🙏🏻😊

  • @atullandge5175
    @atullandge5175 2 หลายเดือนก่อน +11

    नारायण राणे सुद्धा कोणत्याच पक्षाचे झाले नाही. पहिले शिवसेना नंतर काँग्रेस नंतर भाजपा आता पुढे........

    • @amitpatil6393
      @amitpatil6393 2 หลายเดือนก่อน

      आधी तू तुझ्या आई बापाला सांभाळ मग बोल.... बायको तर दूर राहिली..😂

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 หลายเดือนก่อน +2

    चांगली कामे करत रहा… भावांमध्ये घुसू नका.. ऑल द बेस्ट…💐

  • @mandapawar2
    @mandapawar2 2 หลายเดือนก่อน

    Super

  • @udaygawde2880
    @udaygawde2880 2 หลายเดือนก่อน +3

    भाजप कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणार माननीय श्री. राणेसाहेबाच आजच भाषण

  • @DurgeshKulkarni-x9v
    @DurgeshKulkarni-x9v 2 หลายเดือนก่อน

    Rane Saheb 🎉

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 2 หลายเดือนก่อน

    राने 🔥 फायर है

  • @ruparamdevasi4265
    @ruparamdevasi4265 หลายเดือนก่อน

    Modi ji jindabad bjp jindabad

  • @jayhind7947
    @jayhind7947 2 หลายเดือนก่อน

    उधव बायल्या आहे सोनियासेनेचा लाडका नाच्या😢

  • @ganeshambavane5078
    @ganeshambavane5078 2 หลายเดือนก่อน +5

    छान भाषण..राणे साहेब

  • @nehabodas9121
    @nehabodas9121 2 หลายเดือนก่อน +2

    Great 👍

  • @tikhande
    @tikhande 2 หลายเดือนก่อน +1

    Kombichor kiti navre badalle

  • @ki999jjj
    @ki999jjj 2 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan bole

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 2 หลายเดือนก่อน +7

    Superb.. राणे साहेब 🙏

  • @ashish3h493
    @ashish3h493 2 หลายเดือนก่อน

    Ek maratha lakh maratha only janarage patil me obc maza support Jarange patil yana..

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 หลายเดือนก่อน +11

    खूप छान बोलले नारायण राणे साहेब तुम्ही खरोखरच आपल्या कोकणचा खूप छान काम केलेले आहे.आम्ही बघितलय.

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 2 หลายเดือนก่อน

    Muslim and Christian who never voted Balasaheb Thackeray in his life time.
    Even they understood that uddhav Thackeray has left hindutva 😡

  • @kedarppp1
    @kedarppp1 2 หลายเดือนก่อน +2

    राणे साहेब राजे साहेब❤

  • @devanandgawas8231
    @devanandgawas8231 2 หลายเดือนก่อน +1

    वा राणे साहेब

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार मांडले राणे साहेब येवठडा मोठा नेता तेवढा वर्षांचा अनुभव आहे तुम्ही रसाळ आंब्याच्या सारखा आहात येवङया मोठ्या नेत्यांच्या याणेकी बाळासाहेब ठाकरे चे तुम्ही चेले आहत त्यामुळे तुमच्या बद्दल जितके बोलुन तेवडे‌ कमी आहे सर खूप छान विषय मांडले आहे सर खूप धन्यवाद सर

  • @shailakale4778
    @shailakale4778 2 หลายเดือนก่อน

    भारी भारी भारी भारी भारी भारी

  • @sahyog3752
    @sahyog3752 2 หลายเดือนก่อน

    अर्जुन राणे हत्ये संधर्भात बोलले असतील कदाचित?
    .

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 หลายเดือนก่อน

    शिवसेना, कॉंग्रेस ,स्वाभिमान, भाजप पुढे 😂

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 หลายเดือนก่อน

    स्वार्थापोटी पोटी साहेब तुम्ही 10पक्ष फिरून आलात.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 หลายเดือนก่อน

    नारोबा ठोकठोकी करण्यात पटाईट आहे

  • @jyotijoshi6702
    @jyotijoshi6702 2 หลายเดือนก่อน +4

    खूप दिवसांनी चांगले भाषण ऐकले.छान वाटलं.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 2 หลายเดือนก่อน

    जो दूसर्या कडे एक बोट करतो तेव्हा चार बोटं त्याच्या कडे इशारा दाखवतात, हे ध्यानात ठेवावे.

  • @paragmore3273
    @paragmore3273 2 หลายเดือนก่อน

    नारायण राव.
    अस्त काय असतो?

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 2 หลายเดือนก่อน +5

    राणे साहेब आपल्या सोबत सर्व सामान्य जनता ठामपणे उभी आहे 👍✌️💐💐🙏

  • @ranjanaparkar4624
    @ranjanaparkar4624 หลายเดือนก่อน

    हिंदुची संघटित होऊन भाजप मत देऊन विजयी करा

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे सख्या भावांना पण बाहेरचा रस्ता दाखवला

  • @arunmane6513
    @arunmane6513 2 หลายเดือนก่อน +2

    कोंकणचा विकास दादाचं करु शकतात. हे येत्या पाच वर्षांत कोंकणवासिंयांना याची देहि याची डोळा दिसेल.

  • @DilipPatil-js3em
    @DilipPatil-js3em 2 หลายเดือนก่อน +1

    Tula udhav balasaheb yancha shi khallya shivay jevan god jat nahi

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 2 หลายเดือนก่อน +2

    Faltu ahe ha rane.....

  • @Jackkasan
    @Jackkasan 2 หลายเดือนก่อน +1

    Khar aahe pratham shivsena ne dhoka dila,,,virodhi pashat jaun basale CM bana yasati

  • @CeciliaPereira-f8j
    @CeciliaPereira-f8j 2 หลายเดือนก่อน

    .kk

  • @BalkrushnaKHEDKAR-r6p
    @BalkrushnaKHEDKAR-r6p 2 หลายเดือนก่อน

    तुला सेनेचा मुख्यमंत्री केले,
    तु सुध्दा कुणाचा होशील,

  • @SunN2148
    @SunN2148 2 หลายเดือนก่อน +8

    हा तरी कोणाचा झालाय 😂😂😂

    • @amitpatil6393
      @amitpatil6393 2 หลายเดือนก่อน +4

      तू कोणाचा झालंय ते सांग मग dhyan दे... उगाच डोक्यात नको जाऊ

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

    14:00 daat pudhe waale Vidhan bhawanatch yet nawhte . 2.5 warshat fakt 2 wela aale ase tyanche malak sharad pawar mhanale hote . mag cabin chi gost bajulach rahili

  • @HueTube365
    @HueTube365 2 หลายเดือนก่อน

    Jayche diwas ale ajun kiti khota bolnar.😮 Ata Modi kade nahi Deva kade bagha ani bola.

  • @prakashsirvirathore3453
    @prakashsirvirathore3453 2 หลายเดือนก่อน

    Bevda no 1

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 2 หลายเดือนก่อน +1

    Dada ankush rane che kai kele tumi sagana

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 2 หลายเดือนก่อน

    येथे कमेंट करनारे सगळेच पगारी आणि 75 पैसे वाले दिसतात

    • @whatsnewinfo2720
      @whatsnewinfo2720 2 หลายเดือนก่อน

      Aata election chya time la , WhatsApp gang active Keli asel

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 2 หลายเดือนก่อน

    Nepali thapa

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo หลายเดือนก่อน

    UDDHAV SIRF SWAARTHEE NAHEE RAAKKSHAS SAARKHA SAREE PRAPANCH VAR HUKUMATH ANI N SARWA SAMPATTHI SWATAACHI SAMJUN SWAAHAA KARNAR DAANAV HIRANYAKASIP JAISAA AHAMKAARI HAI...INKI MAHAA VASOOLI AAGHAA DI SARKAR NE ANEK HATYAA ANEKONKS GHAR TODNE ANEK VYAAPAAREE KADOON HAZARON KARODON KI LOOTMAARI ASE ANEK BHRASTAACHAAR JHAALI HOTE.

  • @All_in_one299
    @All_in_one299 2 หลายเดือนก่อน +1

    Rane❌Rande✔️😂😂😂

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 2 หลายเดือนก่อน

      कसली घाणेरडी भाषा
      पण कोणी काहीही बोलले तरी राणे साहेब खूपच सुसंस्कृत ,अभ्यासू,आणि देशहित जपणारे झालेले आहेत.We are proud of you Mr. Rane sir

  • @mohsinm786
    @mohsinm786 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @malisawant5287
    @malisawant5287 2 หลายเดือนก่อน

    Tond bgha daru ghetli tasa

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 หลายเดือนก่อน

    Rane Mahadarode khor N chi aullad..😂

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 2 หลายเดือนก่อน +1

    narya bhag🏃

  • @minanathakarad9849
    @minanathakarad9849 2 หลายเดือนก่อน

    कोकणातील देवमाणूस माझा नारायण राणे साहेब, मी नाशकातील, बट ilove नारायण राणे साहेब

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 หลายเดือนก่อน

    BJP Hijadynchi Fuij Lyki nahi..😂😂

  • @ParasiDevi-ed4mb
    @ParasiDevi-ed4mb หลายเดือนก่อน

    Rani Saheb Ansa bhashan Changla Hota❤

  • @K-y7n
    @K-y7n 2 หลายเดือนก่อน +3

    ४ पक्ष बदलणार दुसऱ्याला स्वार्थी बोलतो😂😂

    • @amitpatil6393
      @amitpatil6393 2 หลายเดือนก่อน +4

      तू एका चा आहे ना... पक्ष म्हणतोय मी... मग तू नीट तुझं काम कर.... बस झालं आता माफी नही...

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 หลายเดือนก่อน

    देवेंद्र एकटा नाही हा खूप छान विचार कार्यकर्त्यांना दिलात.